- 574
- 661 422
BBC Kaij Live
India
Приєднався 29 гру 2013
बातमी तुमच्या विश्वासाची.....
उद्या केजसह बीड जिल्हा बंदची सर्व पक्षीय समितीच्या वतीने आयोजन..
उद्या केजसह बीड जिल्हा बंदची सर्व पक्षीय समितीच्या वतीने आयोजन..
Переглядів: 1 054
Відео
संतोष देशमुख यांचे दलित समाजासाठी योगदान..न्याय मिळेपर्यंत लढा देणार..बाबुराव पोटभरे
Переглядів 2,6 тис.2 години тому
संतोष देशमु यांचे दलित समाजासाठी योगदान..न्याय मिळेपर्यंत लढा देणार..बाबुराव पोटभरे
संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांना सहआरोपी करा-माजी राज्यमंत्री सुरेश नवले
Переглядів 1,8 тис.2 години тому
संतोष देशमु खून प्रकरणात पोलिसांना सहआरोपी करा-माजी राज्यमंत्री सुरेश नवले
संतोष देशमुख प्रकरणात फिर्यादी सोनवणेची अट्रोसिटी ची तक्रारही दाखल करून घ्या- आ. सुरेश धस
Переглядів 19 тис.2 години тому
संतोष देशमु प्रकरणात फिर्यादी सोनवणेची अट्रोसिटी ची तक्रारही दाखल करून घ्या- आ. सुरेश धस
CID चौकशी नको...SIT स्थापन करूनच चौकशी करा -आमदार सुरेश धस
Переглядів 19 тис.2 години тому
CID चौकशी नको...SIT स्थापन करूनच चौकशी करा -आमदार सुरेश धस
पंकजाताईंच्या भूमीकेचे समाजाने स्वागत करायला हवे....! योग्य न्यायासाठी केली "एसआयटी" ची मागणी...
Переглядів 3,3 тис.4 години тому
पंकजाताईंच्या भूमीकेचे समाजाने स्वागत करायला हवे....! योग्य न्यायासाठी केली "एसआयटी" ची मागणी...
प्रशासनाने धोका दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू....केज मध्ये जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आंदोलन मागे..
Переглядів 12 тис.7 годин тому
प्रशासनाने धोका दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू....केज मध्ये जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आंदोलन मागे..
ऐका, बोरगावच्या (केज) एका सेवानिवृत्त प्रेरणादायी सैनिकाचे मनोगत...
Переглядів 1,1 тис.14 годин тому
ऐका, बोरगावच्या (केज) एका सेवानिवृत्त प्रेरणादायी सैनिकाचे मनोगत...
'हे' रिफ्लेक्टर जीव वाचवतील ! केज रोटरीचा 'रिफ्लेक्टर' प्रोजेक्ट..!
Переглядів 63716 годин тому
'हे' रिफ्लेक्टर जीव वाचवतील ! केज रोटरीचा 'रिफ्लेक्टर' प्रोजेक्ट..!
एड्स? घाबरू नका ! केज शहरातून भव्य रॅली...!
Переглядів 710День тому
एड्स? घाबरू नका ! केज शहरातून भव्य रॅली...!
मुकबधिर-विकलांग मुलांशी दोस्ती...खरं वंचित जग येथे आहे...!
Переглядів 401День тому
मुकबधिर-विकलांग मुलांशी दोस्ती...खरं वंचित जग येथे आहे...!
"गंगामाई शुगर".. या साखरकारखान्याचे कौतुकच करू यात...!
Переглядів 644День тому
"गंगामाई शुगर".. या साखरकारखान्याचे कौतुकच करू यात...!
EVM शिवाय 'हे'ही सत्य असू शकते...महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा का होतेय चर्चा ?
Переглядів 643День тому
EVM शिवाय 'हे'ही सत्य असू शकते...महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा का होतेय चर्चा ?
Let's Sing- English Poem from 7th Class "Sleep Baby Sleep" a Lullaby !
Переглядів 109День тому
Let's Sing- English Poem from 7th Class "Sleep Baby Sleep" a Lullaby !
Singing a Poem "To a Butterfly" English Poem from 9th class...
Переглядів 42День тому
Singing a Poem "To a Butterfly" English Poem from 9th class...
यशोगाथा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची....नवीन तंत्राचा करत आहेत वापर..
Переглядів 40914 днів тому
यशोगाथा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची....नवीन तंत्राचा करत आहेत वापर..
"To a Butterfly" Singing Poem :9th Class English
Переглядів 30414 днів тому
"To a Butterfly" Singing Poem :9th Class English
केज मध्ये संविधान गौरव आणि शहीद पोलिसांना मानवंदना...
Переглядів 48114 днів тому
केज मध्ये संविधान गौरव आणि शहीद पोलिसांना मानवंदना...
उद्या 26/11 रोजी महाराष्ट्राच्या शहीद पोलिसांना अभिवादन करू यात... तुम्ही नक्की या !
Переглядів 20514 днів тому
उद्या 26/11 रोजी महाराष्ट्राच्या शहीद पोलिसांना अभिवादन करू यात... तुम्ही नक्की या !
नमिता अक्षय मुंदडा बनल्या केजच्या आमदार.2687 मतांची आघाडी. केजमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष !
Переглядів 36214 днів тому
नमिता अक्षय मुंदडा बनल्या केजच्या आमदार.2687 मतांची आघाडी. केजमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष !
23 व्या फेरीअखेर नमिता मुंदडा यांना 4406 मतांची आघाडी....
Переглядів 1,7 тис.14 днів тому
23 व्या फेरीअखेर नमिता मुंदडा यांना 4406 मतांची आघाडी....
16 व्या फेरीअखेर नमिताताई मुंदडा यांची आघाडी कायम...4128 मतांची आघाडी....!
Переглядів 81214 днів тому
16 व्या फेरीअखेर नमिताताई मुंदडा यांची आघाडी कायम...4128 मतांची आघाडी....!
12 व्या फेरीअखेर नमिता मुंदडा 694 मतांनी आघाडीवर...
Переглядів 78114 днів тому
12 व्या फेरीअखेर नमिता मुंदडा 694 मतांनी आघाडीवर...
दह फेरीअखेर नामीताताई मुंदडा यांना 2578 मतांची आघाडी...
Переглядів 1,3 тис.14 днів тому
दह फेरीअखेर नामीताताई मुंदडा यांना 2578 मतांची आघाडी...
मतमोजणी सुरू होताच पहा Live Updates.... केज विधानसभा मतमोजणी !
Переглядів 1,9 тис.21 день тому
मतमोजणी सुरू होताच पहा Live Updates.... केज विधानसभा मतमोजणी !
पृथ्वीराज साठेच संभाव्य आमदार...साम टीव्ही चा अंदाज..उद्या येणार अंतिम निकाल..
Переглядів 1,4 тис.21 день тому
पृथ्वीराज साठेच संभाव्य आमदार...साम टीव्ही चा अंदाज..उद्या येणार अंतिम निकाल..
केजचे आदर्श मतदान केंद्र....सायंकाळी 5 पर्यँत 50 टक्के मतदान...!
Переглядів 29221 день тому
केजचे आदर्श मतदान केंद्र....सायंकाळी 5 पर्यँत 50 टक्के मतदान...!
यात राजकारण आणू नका विनंती आहे .कारण बीड जिल्याचे खासदार बजरंग बप्पा महणले की cid चौकशी करा. आणि तुमच्या म्हण आहे की sit kara तुम्ही एक समाज म्हणून काम करा . गुंडा गर्दी विरोध आपण सर्व समाज पक्ष एकत्र यावे. कुरप्या बीड ला बिहार होऊ देऊ नका😮😮
हिंसेचं समर्थन कोणिही करणार नाही
अण्णा तुम्ही सगळ्यांचे बुचान बसावा
एक नो सर....
हाच atrocity कायदा परभणीच्या मराठा लोकांवर पण लावा, कारण इथ एकच दलितांवर अन्याय झाला आहे पण परभणीतील घटनेने सगळ्या लोकांचं मन दुखावलं गेले आहे. त्यांच्यावर पण मोठी कारवाही करा
प्रिय नितीन, मित्रा..आपल्या शिरावर आपलंच डोकं ठेवून विचार करू या...नक्कीच परभणीचा गुन्हा केज पेक्षा मोठा आहे...तेथील गुन्हेगार एकच आहे..म्हणून संपूर्ण मराठा समाजाला दोष देणे योग्य नाही..मागील 20 वर्षात 80 टक्क्यांहून अधिक मराठा समाजाने डॉ बाबासाहेबांचे विचार व कार्य स्वीकारून त्याचा सन्मान जोपासला आहे...ज्याप्रमाणे सर्वच किंवा 100 टक्के दलित व मातंग समाजाने अद्याप डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेले नाहीत, अनेक आजही ज्या बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना विरोध करत आयुष्य वेचले त्याच विचारांच्या पंखाखाली मा आठवले साहेबासारखे अनुयायी सत्तेसाठी थांबलेले आहेत अगदी तशीच स्थिती कांही मराठा समाज मनुवादी विचारांचे ओझे आजही वाहून नेत आहे..त्यातील कोणी एका मनुवादी वृत्तीच्या नालायकाने परभणीचे कृत्य केले आहे..त्याचा निषेधच ! मस्साजोगची घटना खूप वेगळी आहे मित्रा...दलितांवर अन्याय झाला म्हणून संतोष देशमुख त्या सहकाऱ्यांची बाजू घेण्यासाठी गेल्याने त्याचा जीव अत्यंत क्रूर पद्धतीने गेलाय याचं भान ठेवा... सध्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व इतर पुरोगामी संघटनांनी व विवेकवहिनींनी मराठा- अंतर कमी करण्याचा प्रयत्न करून जवळ येत असताना अशी वक्तव्ये कमी करा एवढीच अपेक्षा !
Parbhani jevdhe Halle vyaparyavar kelet tyachi vasooli kelyawar akkha samaj bhikari hoel
Beed Jilhyat Maratha sampvayche kaam suru aahe 🙏
पोलीस सांना पण सह आरोपी करा व त्याना सस्पेंड करा
पोलिस पण तेवढेच जबाबदार आहेत 😡
1no anna
Right ▶️
धस साहेब पहिला गुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यावर 307 व चा मोका ही लागू शकतो यांना चार-पाच गुन्ह्यात अडकवा यांना हे पुढे ह****** काही करणार नाही काय केला तर मराठे यांच्या वर चढायला मोकळेच आहेत एक मराठा लाख मराठा 💪💪🚩🚩
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी ठिय्या आंदोलन केल्यामुळेच पोलीस विभाग खडबडून जागा झाला, स्वतः पोलीस अधीक्षक यांना आंदोलन स्थळी यावे लागले त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले तसेच सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, विजय पंडित, रमेश आडसकर आणि इतर लोकप्रतिनिधींना कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देणे भाग पडले त्यामुळे मराठा समाजाने आपले प्रामाणिक नेतृत्व संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना कायम साथ देणे फार गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात विशेषतः परळी तालुक्यात एका विशिष्ट जातीचा उन्माद हा मला कळायला लागल्यापासून पाहत आलो आहे तरीही आपण जातपात कधी मानली नाही परंतु मस्साजोग केज येथील कै. संतोष देशमुख यांचा अमानुषरित्या केला गेलेला खून म्हणजे एका विशिष्ट जातीच्या उन्मादाचा कळसच जणू, मराठा बांधवांनो, संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी मी एकनिष्ठ आहे आणि आता काहीही झाले तरी कायम एकनिष्ठ राहणार, आपणही एकनिष्ठ राहा तरच या बीड जिल्ह्यात सुरक्षित राहाल असे वाटत आहे... कारण फक्त खंडणीला विरोध केल्यामुळे कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या कै. संतोष देशमुख यांच्यासारख्या उमद्या व्यक्तिमत्त्वाचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांचा एवढ्या अमानुषपणे खून होत असेल तर कोणी जातीवादी म्हणलं तरी चालेल, पण एकत्र राहिल्याने किमान सुरक्षित तरी राहू...🙏🏻
Support Santosh Deshmukh
मला तर राज्यातील मराठा समाज हा खूप चांगला आहे अस वाटत पण बीड मधील मराठा समाज काही राजकीय लोकांच्या नादी लागून पूर्णपणे जातीवादी समूह झालाय अस वाटायला लागलंय ते सोडून इतरांना कमी लेखण्याचा आणि दुसऱ्या जाती सोबत द्वेषाने वागण्याचा त्यांचं प्रयत्न होताना दिसतोय त्यामुळं इतर समाज त्यांच्या पासून दूर जाताना दिसत आहेत हे मात्र नक्की
18 सिटी झाली का सर
1no Anna
🙏
मराठ्यांचा छपरीपती मनोरुग्ण जरांग्या.. बौद्धिक विकलांग समाजाचे नेतृत्व मनोरुग्ण दरींदे चाटील... अफवाखोर दंगलबाज दगाबाज पलटीमार गणीमीकावेबाज कृतघ्न गद्दार जातीद्वेषी जळखोर प्रवृत्ती मराठा समाजाचे धनच आहे
Ok
जातीवंत जातीवादी जातीद्वेषी गणीमीकावेबाज अफवाखोर दंगलबाज जमातीने लुटलुट लुटलं आहे महाराष्ट्राला... विशाळगडावर मुस्लिमांची राखरांगोळी केली आहे.. पुसेसावळी जि. सातारा येथे मुस्लिमांची कत्तल मराठा समाजाने केली आहे...पुर्वापार दलितांवर अन्याय व अत्याचार करणारे बलात्कार करणारे मराठेच होते.. आदिवासीवंर नक्षलवाद्यी होण्याची वेळ आणणारे मराठेच आहेत... आता ओबीसीच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे....
Suresh Aanna dhas
cid कडच वरग करा ईतले पोलीस सरव वीकलेले आहेत धस मदीच ईवून चमचा हालवू नकोस हारामीई तूजाआ भावू मेला आसतातर आसच मनला आसतासकाआ
नेता असावा तर आसा
Jarange Patil peksha Suresh Dhas saheb hushar aani Abhyasu aahet. Tyani hya case war laksh thevl pahije . Jarange patil la kahi kalat nahi kaydyamadhl.
महाजनची चुके आहे
अण्णा बीड जिल्हा चे पालक मंत्री झाले तरच बीड जिल्हा सुधारेल नाही तर वाटोळे होणार बीड जिल्हा चे
Bas tumala tech पाहिजे ..पण bad luck
अरे अना आष्टीत आदिवासींची जमिनी तुझ्या बायकोने हडपली त्याचा गुन्हा दाखल करून का नाही दिला.
सुरेश अण्णा धस सारखा दमदार माणूस पालकमंत्री करा गोरगरीब जनता तरच सुखी राहील
जाहीरनिषेध
आण्णा लक्ष राहू द्या संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
ANNA
महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता आलेली आहे, अण्णा भाजपचे आमदार आहेत, उद्या मंत्रीही होतील, अण्णांनी या केसच्या मुळापर्यंत जाऊन देशमुख कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, हर हर महादेव,,,,
काय नाही दिलासा ही सगळी यांचीच गुंड आहेत... खंडणी च गुन्हा दाखल झालेला वाल्मीक कराड कोणाचं माणूस आहे ....
उज्ज्वल निकम पक्षाचे आहेत त्याना नकोच व बिड चे सोडून ईतर एस.पी. संमीती द्यावी.
पोलिसाचे हपते बंद करा
Kharay sir
आण्णा नी या विषयावर विशेष लक्ष घालावे म्हणजे संतोष ला न्याय मिळेल
ताई साहेब कधीही कोणाचाही द्वेष करत नाही पण लोकसभेला ला आंदोलनाच्या आडून गावात गेलास त्यांना फार वाईट वागणूक दिली. परळीतून ताई पडण्याच एकमेव कारण म्हणजे त्यांनी कधीच गुंडाना जवळ केल नाही. व बूथ हातातून गेले.
अगदी बरोब्बर....dhanya फार वाईट आहे... पंकजा ताई बद्दल खूप respect ahe
कुख्यात गुन्हेगार वाल्मीक कराड चा वाली मुंडे बंधू भगिनी आहेत. धनंजय मुंडे चा खास माणूस आहे वाल्मीक कराड हा अट्टल गुन्हेगार आहे आतापर्यंत खुप गंभीर गुन्हे, प्रकरणे दाबले यांनी. कित्येक लोकांच्या जमीनी हडप केल्यात याने
आण्णांची
गरज आहे आण्याची
मुंडेंचं नावं मुद्दामून जोडलं जातंय.. मुंडेना मंत्री पद नाही मिळावा म्हणुन काही झालं की मुंडेंचं नावं जोडलं जात. यामागे फडणवीस आहे. जरांगे पाटील फडणवीस एकच आहेत. जरांगे पाटील यांनी फडणवीस ना शिव्या देऊन उगीच त्यांना महत्त्व दिलं. त्यामुळं भाजपा सरकार आलं. सर्व जनतेला वाटत होत भाजपा संपेल आणि आघाडी सरकार येईल पण उलट झाल. आता जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत सामान्य लोकांवर अन्याय होणार. भाजपा मध्ये फक्त काहीच नेते गरिबांसाठी काम करतात. बाकी सगळे उद्योगजकांच्या पायातल गुंगरू आहेत.
वंजारगांडया ची जिरवली पाहिजे
आरोपी हे फक्त दोन ते तीन घंट्यात सापडतील फक्त पोलीस प्रशासन कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबाव खाली पाहिजे नाही नसता इथून पुढे सामान्य जनतेला जगणं अवघड होईल
धन्या मुंडे चा पाळलेला कुत्रा आहे वाल्मिक कराड, बीड चा बिहार केला या धन्या मुंडे न
म्हणजे सगळे तुमचेच का
Ata tumhala kalel maratha power kay aste tr 😅Vanjari tumcha game over ahe ata maay ghale ahet tumhi
@@shubhamchavan7559Jarange alate ka bhetayala tula khup jativadi boltoy. Sudhara re supada saf. Ghatana kay Ani kuthe pn Shen खायची सवय तुमची
वंजारी बिना सत्तेच्या ही आई zhau शकतात, @@shubhamchavan7559
महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थितपणे सांभाळली जात नसल्याने गुन्हेगारी चे प्रमाण वाढले आहे आणि त्यांची हिंमत वाढली आहे त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे हि सत्य परिस्थिती आहे कायद्याची भिती संपली आहे
Sp nako beed jilhyatil sarv police bhadkhau maneg aahet
Watchman ची atrocity दाखल घेतली नाही
सीबीआय चौकशी करा