हाच atrocity कायदा परभणीच्या मराठा लोकांवर पण लावा, कारण इथ एकच दलितांवर अन्याय झाला आहे पण परभणीतील घटनेने सगळ्या लोकांचं मन दुखावलं गेले आहे. त्यांच्यावर पण मोठी कारवाही करा
प्रिय नितीन, मित्रा..आपल्या शिरावर आपलंच डोकं ठेवून विचार करू या...नक्कीच परभणीचा गुन्हा केज पेक्षा मोठा आहे...तेथील गुन्हेगार एकच आहे..म्हणून संपूर्ण मराठा समाजाला दोष देणे योग्य नाही..मागील 20 वर्षात 80 टक्क्यांहून अधिक मराठा समाजाने डॉ बाबासाहेबांचे विचार व कार्य स्वीकारून त्याचा सन्मान जोपासला आहे...ज्याप्रमाणे सर्वच किंवा 100 टक्के दलित व मातंग समाजाने अद्याप डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेले नाहीत, अनेक आजही ज्या बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना विरोध करत आयुष्य वेचले त्याच विचारांच्या पंखाखाली मा आठवले साहेबासारखे अनुयायी सत्तेसाठी थांबलेले आहेत अगदी तशीच स्थिती कांही मराठा समाज मनुवादी विचारांचे ओझे आजही वाहून नेत आहे..त्यातील कोणी एका मनुवादी वृत्तीच्या नालायकाने परभणीचे कृत्य केले आहे..त्याचा निषेधच ! मस्साजोगची घटना खूप वेगळी आहे मित्रा...दलितांवर अन्याय झाला म्हणून संतोष देशमुख त्या सहकाऱ्यांची बाजू घेण्यासाठी गेल्याने त्याचा जीव अत्यंत क्रूर पद्धतीने गेलाय याचं भान ठेवा... सध्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व इतर पुरोगामी संघटनांनी व विवेकवहिनींनी मराठा- अंतर कमी करण्याचा प्रयत्न करून जवळ येत असताना अशी वक्तव्ये कमी करा एवढीच अपेक्षा !
अण्णा बीड जिल्हा चे पालक मंत्री
झाले तरच बीड जिल्हा सुधारेल
नाही तर वाटोळे होणार
बीड जिल्हा चे
Bas tumala tech पाहिजे ..पण bad luck
आणा ला मुखमंत्री करा
@@Dream00017 पिंकी ला मुख्य मंत्री करा रे
जाहीरनिषेध
उज्वल निकम नकोत ते एका पक्षात आहेत न्याय मिळणार नाही
एकदम बरोबर वकील राजकीय पक्षाचा आहे
उज्ज्वल निकम पक्षाचे आहेत त्याना नकोच व बिड चे सोडून ईतर एस.पी. संमीती द्यावी.
हाच atrocity कायदा परभणीच्या मराठा लोकांवर पण लावा, कारण इथ एकच दलितांवर अन्याय झाला आहे पण परभणीतील घटनेने सगळ्या लोकांचं मन दुखावलं गेले आहे. त्यांच्यावर पण मोठी कारवाही करा
प्रिय नितीन, मित्रा..आपल्या शिरावर आपलंच डोकं ठेवून विचार करू या...नक्कीच परभणीचा गुन्हा केज पेक्षा मोठा आहे...तेथील गुन्हेगार एकच आहे..म्हणून संपूर्ण मराठा समाजाला दोष देणे योग्य नाही..मागील 20 वर्षात 80 टक्क्यांहून अधिक मराठा समाजाने डॉ बाबासाहेबांचे विचार व कार्य स्वीकारून त्याचा सन्मान जोपासला आहे...ज्याप्रमाणे सर्वच किंवा 100 टक्के दलित व मातंग समाजाने अद्याप डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेले नाहीत, अनेक आजही ज्या बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना विरोध करत आयुष्य वेचले त्याच विचारांच्या पंखाखाली मा आठवले साहेबासारखे अनुयायी सत्तेसाठी थांबलेले आहेत अगदी तशीच स्थिती कांही मराठा समाज मनुवादी विचारांचे ओझे आजही वाहून नेत आहे..त्यातील कोणी एका मनुवादी वृत्तीच्या नालायकाने परभणीचे कृत्य केले आहे..त्याचा निषेधच !
मस्साजोगची घटना खूप वेगळी आहे मित्रा...दलितांवर अन्याय झाला म्हणून संतोष देशमुख त्या सहकाऱ्यांची बाजू घेण्यासाठी गेल्याने त्याचा जीव अत्यंत क्रूर पद्धतीने गेलाय याचं भान ठेवा... सध्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व इतर पुरोगामी संघटनांनी व विवेकवहिनींनी मराठा- अंतर कमी करण्याचा प्रयत्न करून जवळ येत असताना अशी वक्तव्ये कमी करा एवढीच अपेक्षा !
Parbhani jevdhe Halle vyaparyavar kelet tyachi vasooli kelyawar akkha samaj bhikari hoel
पोलिसाचे हपते बंद करा
म्हणजे सगळे तुमचेच का
Ata tumhala kalel maratha power kay aste tr 😅Vanjari tumcha game over ahe ata maay ghale ahet tumhi
@@shubhamchavan7559Jarange alate ka bhetayala tula khup jativadi boltoy. Sudhara re supada saf. Ghatana kay Ani kuthe pn Shen खायची सवय तुमची
वंजारी बिना सत्तेच्या ही आई zhau शकतात, @@shubhamchavan7559
भाजून घ्यावे वांगे
तुमच्या नेत्यांना पण संधी मिळेल, न्याय नाही मिळाला तर.....