Kagal Taluka Kala Krida Shaikshanik S. Mandal
Kagal Taluka Kala Krida Shaikshanik S. Mandal
  • 38
  • 80 874
75 व्या प्रजासत्ताक दिन दूधगंगा विद्यालय कागल २०२३-२४
75 व्या प्रजासत्ताक दिन दूधगंगा विद्यालय कागल २०२३-२४
कागल ता.26- भारताचे,संविधान 75 व्या अंमलबजावणी वर्षात पदार्पण करताना ,आज राजकारण असो अथवा समाजकारण असो दुर्जनांच्या क्रियाशील ते पेक्षा सज्जनांची निष्क्रियता मोठ्ठी आहे.शहाण्या,सज्जन मंडळींनी लोकशाही सुदृढ करण्यासाठी आज योगदान देणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन दूधगंगा विद्यालयाचे संस्थापक पत्रकार श्री.अतुल जोशी यांनी केले. आज 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त दूधगंगा विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण समारंभात अध्यक्षीय भाषणात श्री. जोशी बोलत होते. प्रमुख पाहुणे कागलचे माजी नगरसेवक श्री.रमेश पाटील होते. प्रमुख उपस्थितीत धरणग्रस्त वसाहतीमधील जेष्ठ आनंदराव पाटील, प्रकाश कदम, रमेश मारूती पाटील, अजय गावडे, सौ कविता पाटील,सोमेश पाटील, योगेश गाताडे, विक्रांत साळोखे,रितेश घाटगे, संजय अतवाडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षक श्री. कोंडेकर, आदर्श विद्यार्थी,व मतिमंद मुलांच्या शाळेला तिजोरी भेट देणारे रितेश घाटगे यांचा अतुल जोशी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या देशाची राज्यघटना जागतिक पातळीवर महत्वाचा दस्तऐवज मानला जातो.नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये या राज्यघटनेत नमुद आहेत. स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, एकात्मता,, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, व लोकशाही या महत्वाच्या तत्वज्ञानावर उभी आहे. देशातील लोकच या देशाचे मालक आहेत. म्हणुनच मतदानाचा अधिकार व तो बजावण्याचा आधिकार घटनेने दिला आहे.त्यासाठी जागरूक राहून जनतेने मतदान केले तर लोकशाही अधिक बळकट होईल, असेही श्री. जोशी यांनी स्पष्ट केले यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.अशोक बुगडे यांनी पाहुण्यांची ओळख श्री. आरडेसर यांनी तर आभार श्री. कात्रूट सर यांनी मानले. विविध गुण दर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन श्री. रमेश मारूती पाटील यांच्या हस्ते झाले.या समारंभास मोठ्या संख्येने पालक व नागरीक बंधू भगिनी उपस्थित होते.
Переглядів: 335

Відео

75 व्या प्रजासत्ताक दिन दूधगंगा विद्यालय कागल २०२३-२४
Переглядів 41110 місяців тому
कागल ता.26- भारताचे,संविधान 75 व्या अंमलबजावणी वर्षात पदार्पण करताना ,आज राजकारण असो अथवा समाजकारण असो दुर्जनांच्या क्रियाशील ते पेक्षा सज्जनांची निष्क्रियता मोठ्ठी आहे.शहाण्या,सज्जन मंडळींनी लोकशाही सुदृढ करण्यासाठी आज योगदान देणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन दूधगंगा विद्यालयाचे संस्थापक पत्रकार श्री.अतुल जोशी यांनी केले. आज 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त दूधगंगा विद्यालयाच्या प्रांगणात ...
स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय कागल वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४
Переглядів 66110 місяців тому
स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय कागल वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४
दूधगंगा विद्यालय स्नेहसंमेलन २०२३-२४ भाग 3
Переглядів 3,7 тис.10 місяців тому
दूधगंगा विद्यालय स्नेहसंमेलन २०२३-२४ भाग 3
दूधगंगा विद्यालय स्नेहसंमेलन २०२३-२४ भाग 2
Переглядів 2,4 тис.10 місяців тому
दूधगंगा विद्यालय स्नेहसंमेलन २०२३-२४ भाग 2
दूधगंगा विद्यालय स्नेहसंमेलन २०२३-२४ भाग १
Переглядів 1,3 тис.10 місяців тому
दूधगंगा विद्यालय स्नेहसंमेलन २०२३-२४ भाग १
Vasant Hankare Motivational Speaker at Doodhganga Vidyalay, Kagal
Переглядів 7 тис.Рік тому
*युवक युवतींनी आपल्या आई - बापाला जाणून घेतले पाहिजे - प्रा.वसंत हंकारे* कागल : आधुनिक काळातील युवक युवतींनी आपल्या आई वडीलांना जाणून घेतले पाहिजे. त्यांच्या कष्टाची त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.वसंत हंकारे यांनी केले. ते दूधगंगा विद्यालय कागल मध्ये आयोजित *नाते मुलांचे आणि माता-पित्यांचे - एक सामाजिक गरज* या विषयावर व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी सरस्वतीच्या प्रतिमेचे प...
VAIRKARI DINDI 2023
Переглядів 792Рік тому
VAIRKARI DINDI 2023
अभिनेते नाना पाटेकर | हेमगौरव पुरस्कार वितरण | दूधगंगा विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन 23/02/2005
Переглядів 660Рік тому
कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, काराल, ता. कागल, जि. कोल्हापूर हेमगौरव पुरस्कार वितरण व दूधगंगा विद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन प्रमु पाहुणे 'सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते मा. श्री नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते मा. श्री. वामनराव के सांगळे ( धर्मादाय सह आयुक्त, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ) यांच्या अध्यक्षते खाली हेमगौरव पुरस्काराचे मानकरी मा. श्री. प्रभाकर देशमु (जिल्हा...
सांस्कृतिक कार्यक्रम | २०२३ | गोकुळ शिरगाव प्राथमिक विद्यामंदिर, गोकुळ शिरगाव | भाग - 2
Переглядів 4,6 тис.Рік тому
सांस्कृतिक कार्यक्रम | २०२३ | गोकुळ शिरगाव प्राथमिक विद्यामंदिर, गोकुळ शिरगाव | भाग - 2
श्री. साईनाथ कला, क्रीडा मंडळ व दुधगंगा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव | Part 3|
Переглядів 941Рік тому
कागल येथील काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीतील श्री. साईनाथ कला, क्रीडा मंडळ व दुधगंगा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात पार पडला. दुधगंगा विद्यालयाचे संस्थापक पत्रकार अतुल जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मुर्ती चे पूजन करण्यात आले. शिवज्योतीचे स्वागत अमेय जोशी यांनी केले. यावेळी शिवकालीन वेषभूषा स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा...
श्री. साईनाथ कला, क्रीडा मंडळ व दुधगंगा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव | Part 2 |
Переглядів 830Рік тому
श्री. साईनाथ कला, क्रीडा मंडळ व दुधगंगा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव | Part 2 |
Special Children enjoying karaoke time in school. @Lt.G.Gatade Intellectually Disabled school, Kagal
Переглядів 159Рік тому
Special Children enjoying karaoke time in school. @Lt.G.Gatade Intellectually Disabled school, Kagal
दूधगंगा विद्यालय | Part 2 | Doodhganga Vidyalay | Cultural Day | Kagal | 2023
Переглядів 7 тис.Рік тому
दूधगंगा विद्यालय | Part 2 | Doodhganga Vidyalay | Cultural Day | Kagal | 2023
दूधगंगा विद्यालय | Part 1 | Cultural Day | Kagal | Doodhganga School | 2023
Переглядів 3,2 тис.Рік тому
दूधगंगा विद्यालय | Part 1 | Cultural Day | Kagal | Doodhganga School | 2023
स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय कागल | सांस्कृतिक कार्यक्रम | Special Children's Dance
Переглядів 1,5 тис.Рік тому
स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय कागल | सांस्कृतिक कार्यक्रम | Special Children's Dance
श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यालय | Cultural Day | Primary School Dance
Переглядів 13 тис.Рік тому
श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यालय | Cultural Day | Primary School Dance
रामलिंग अंगणवाडी कागल | Cultural Day | Dance | 2023
Переглядів 9 тис.Рік тому
रामलिंग अंगणवाडी कागल | Cultural Day | Dance | 2023
७४ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण | 74 th Republic Day celebration at Doodhganga Vidyalay Kagal | 2023
Переглядів 1,5 тис.Рік тому
७४ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण | 74 th Republic Day celebration at Doodhganga Vidyalay Kagal | 2023
२७ वा वर्धापनदिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ | Part -2 | Doodhganga Vidyalay Kagal
Переглядів 612Рік тому
२७ वा वर्धापनदिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ | Part -2 | Doodhganga Vidyalay Kagal
२७ वा वर्धापनदिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ | Part -1 | Doodhganga Vidyalay Kagal
Переглядів 877Рік тому
२७ वा वर्धापनदिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ | Part -1 | Doodhganga Vidyalay Kagal
Lt. Ganpatrao Gatade School for Intellecually Disabled , Kagal. | Intellecually Disabled | Divyang
Переглядів 2212 роки тому
Lt. Ganpatrao Gatade School for Intellecually Disabled , Kagal. | Intellecually Disabled | Divyang
Divyang Student’s Dance Performance on World Disability Day 2022
Переглядів 6182 роки тому
Divyang Student’s Dance Performance on World Disability Day 2022
दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल II आषाढी एकादशी निमित्त II भव्य वारकरी दिंडी
Переглядів 2,6 тис.2 роки тому
दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल II आषाढी एकादशी निमित्त II भव्य वारकरी दिंडी
उन्हाळी शिबिर शाळेत सुरू @Swami Samarth Vidhya Mandir Kagal
Переглядів 3002 роки тому
उन्हाळी शिबिर शाळेत सुरू @Swami Samarth Vidhya Mandir Kagal

КОМЕНТАРІ

  • @nileshbote
    @nileshbote 10 місяців тому

    आम्ही खरच भाग्यवान आहोत सर्वगुण संपन्न शाळेत आम्ही शिक्षण घेतलं🎉

  • @ashokbhojane1191
    @ashokbhojane1191 10 місяців тому

    आकर्षक ताल असणं आवश्यक आहे

  • @ashokbhojane1191
    @ashokbhojane1191 10 місяців тому

    छान पण हातवारे करण्याची गरज होती

  • @bhushanchormale1610
    @bhushanchormale1610 10 місяців тому

    ❤❤❤

  • @bhushanchormale1610
    @bhushanchormale1610 10 місяців тому

    सर्व शिक्षकांचे मनःपुर्वक अभिनंदन खुपचं मेहनत घेतली

  • @bhushanchormale1610
    @bhushanchormale1610 10 місяців тому

    एकच नंबर❤❤❤❤

  • @suhanashaikh5667
    @suhanashaikh5667 10 місяців тому

    Mashaallah Khupch chan😮

  • @ravirathod-nz4vz
    @ravirathod-nz4vz 10 місяців тому

    खरच चिमुकल्याने राडा केला राव

  • @ShriramKunkekar
    @ShriramKunkekar 10 місяців тому

    खूप छान

  • @shabanamulla5397
    @shabanamulla5397 10 місяців тому

    Nice❤

  • @nileshbote
    @nileshbote 10 місяців тому

    माझी शाळा🎉

  • @bandopantjadhav9749
    @bandopantjadhav9749 Рік тому

    Very nice

  • @नंदूकोंडेकरसर

    A great Inspiration speakar!

  • @nishantchavan1400
    @nishantchavan1400 Рік тому

    सर खो-खो च्या मॅच च व्हिडिओ पाठवा आपली माझी विद्यार्थ्यांनी

  • @नंदूकोंडेकरसर

    विनोदी नाटक मुलांनी छान केले आहे.

  • @sadhanachougale701
    @sadhanachougale701 Рік тому

    मस्त

  • @nishantchavan1400
    @nishantchavan1400 Рік тому

    माजी विद्यार्थी दुधगंगा विद्यालय कागल

  • @nishantchavan1400
    @nishantchavan1400 Рік тому

    सर असेच व्हिडिओ टाकत जा आम्हाला बघून छान वाटतआम्ही सर्वाना अभिमानाने सांगतो हि आमची शाळा

  • @raginioholjamlinematalabar1506

    Savitribai phule,jyotibaji phule jyani shiksha yogdan dile tyanche photo disale nahi

  • @Jashvant-j-king
    @Jashvant-j-king Рік тому

    प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला नाही.

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 Рік тому

    Sir.jai.hind.

  • @preetisawul9605
    @preetisawul9605 Рік тому

    Miss you school day ...all teachers sttaf is ecxlant

  • @dhanajidhokare6315
    @dhanajidhokare6315 Рік тому

    1 number school because of all teacher sttaf is Ecxlant......मूलाना छान घडवतात।।। best of luck gurudevta

  • @aanchalkamat2009
    @aanchalkamat2009 Рік тому

    Very good performance 👍

  • @tousifshaikh3194
    @tousifshaikh3194 Рік тому

    ♥️👌🏼🔥🔥💥♥️♥️👌🏼♥️♥️🔥🔥💥♥️mast

  • @santupachagave595
    @santupachagave595 2 роки тому

    Nice 👍😇

  • @damodarsavant6391
    @damodarsavant6391 2 роки тому

    👌👌👍👍 very nice

  • @rhkazi9852
    @rhkazi9852 2 роки тому

    Very nice

  • @sandyfactswala
    @sandyfactswala 2 роки тому

    nice

  • @depaliarekar7735
    @depaliarekar7735 2 роки тому

    Best

  • @azharuddinmomin8938
    @azharuddinmomin8938 2 роки тому

    Woww

  • @poonamkoli6344
    @poonamkoli6344 2 роки тому

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @bebijanjamadar5507
    @bebijanjamadar5507 2 роки тому

    नियोजनबद्ध शाळा आमचा अभिमान आमची शाळा 💐💐💐💐💐

  • @vanitasabane2795
    @vanitasabane2795 2 роки тому

    अतिशय सुंदर कार्यक्रम शिस्तबद्ध दुधगंगा हायस्कूल द बेस्ट👏👏💐💐👌👌💐💐