- 702
- 12 870 363
Filmi Promos
Приєднався 15 гру 2023
On our channel you will get daily serial upadtes
सिद्धूने आदित्यला किडनॅप केल्यामुळे मोडतो अनुष्का आदित्यचा साखरपुडा/paaru serial/पारू मालिका
सिद्धूने आदित्यला किडनॅप केल्यामुळे मोडतो अनुष्का आदित्यचा साखरपुडा/paaru serial/पारू मालिका
Переглядів: 6 171
Відео
लाईटवाल्याकडून हळदी कार्यक्रमात येणार एजेसमोर विक्रांतचे सत्य/navri mile hitler la/नवरी मिळे हिटलरला
Переглядів 3,4 тис.15 годин тому
लाईटवाल्याकडून हळदी कार्यक्रमात येणार एजेसमोर विक्रांतचे सत्य/navri mile hitler la/नवरी मिळे हिटलरला
इराने खुपसले भुईच्या पाठीत खंजीर, पाठवले पोलीस /tula shikwin changlach dhada/तुला शिकवीन चांगला धडा
Переглядів 39 тис.21 годину тому
इराने खुपसले भुईच्या पाठीत खंजीर, पाठवले पोलीस /tula shikwin changlach dhada/तुला शिकवीन चांगला धडा
चमत्कार घडून लीलाचा थोडक्यात जीव वाचतो, एजे झाले वेडेपिसे
Переглядів 6 тис.2 години тому
चमत्कार घडून लीलाचा थोडक्यात जीव वाचतो, एजे झाले वेडेपिसे
अक्षराची बाजू घेत अधिपती देतो 440चा झटका
Переглядів 9 тис.2 години тому
अक्षराची बाजू घेत अधिपती देतो 440चा झटका
दुर्गाला वाटली लाज झाला पश्चाताप , एजे मोडतात कालिंदीची खोड
Переглядів 13 тис.2 години тому
दुर्गाला वाटली लाज झाला पश्चाताप , एजे मोडतात कालिंदीची खोड
चुडा भरण्याच्या कार्यक्रमात दिशा सगळ्यांसमोर,अनुष्काला दिवसा दिसतात तारे
Переглядів 21 тис.2 години тому
चुडा भरण्याच्या कार्यक्रमात दिशा सगळ्यांसमोर,अनुष्काला दिवसा दिसतात तारे
महालात वेशपालटून दिशाची एन्ट्री ,पारू ओळखते दिशाला
Переглядів 34 тис.4 години тому
महालात वेशपालटून दिशाची एन्ट्री ,पारू ओळखते दिशाला
मारुती समोर पारू आदित्यच्या प्रेमाचे सत्य !घेतला खतरनाक निर्णय
Переглядів 2 тис.4 години тому
मारुती समोर पारू आदित्यच्या प्रेमाचे सत्य !घेतला खतरनाक निर्णय
आदल्या रात्री यशला सापडते दुर्गाच्या रूममध्ये खूप मोठा पुरावा
Переглядів 7 тис.4 години тому
आदल्या रात्री यशला सापडते दुर्गाच्या रूममध्ये खूप मोठा पुरावा
डॉक्टरने दिली भयानकबातमी,अधीपती काढतो भुईवर जाळ
Переглядів 37 тис.4 години тому
डॉक्टरने दिली भयानकबातमी,अधीपती काढतो भुईवर जाळ/तुला शिकवीन चांगलाच धडा
अहिल्याने अनुष्काची हकलपट्टी करत बनवले पारुला नवीन ब्रँड अँबेसिडर/
Переглядів 23 тис.7 годин тому
अहिल्याने अनुष्काची हकलपट्टी करत बनवले पारुला नवीन ब्रँड अँबेसिडर/
कार्यक्रमात एजे करतात खूप मोठा धमाका
Переглядів 8 тис.9 годин тому
कार्यक्रमात एजे करतात खूप मोठा धमाका
दुर्गा ने बदलला नवरा मुलगा तर सरू लक्ष्मीचा होणार पर्दाफाश
Переглядів 6 тис.9 годин тому
दुर्गा ने बदलला नवरा मुलगा तर सरू लक्ष्मीचा होणार पर्दाफाश
आदित्यने चलाकिने पकडला अनुष्काचा फ्रॉड
Переглядів 24 тис.9 годин тому
आदित्यने चलाकिने पकडला अनुष्काचा फ्रॉड
मदन अक्षराने घडवली अधिपतीला अद्दल तर चारूहासने पकडली भूईची चाल
Переглядів 16 тис.9 годин тому
मदन अक्षराने घडवली अधिपतीला अद्दल तर चारूहासने पकडली भूईची चाल
बसता बांधण्याच्या कार्यक्रमांमध्ये फुटलं आदित्य पारूचं भांड
Переглядів 10 тис.12 годин тому
बसता बांधण्याच्या कार्यक्रमांमध्ये फुटलं आदित्य पारूचं भांड
रेवूची मेहंदी खराब करायचा सरूचा घाणेरडा प्लॅन लीला करते फ्लॉप
Переглядів 7 тис.12 годин тому
रेवूची मेहंदी खराब करायचा सरूचा घाणेरडा प्लॅन लीला करते फ्लॉप
अक्षराचे वडील करतात भुईरीवर केस,मन्याची एन्ट्री
Переглядів 24 тис.12 годин тому
अक्षराचे वडील करतात भुईरीवर केस,मन्याची एन्ट्री
70000 हजाराची साडी घेऊन येजे एनवक्ताला मोडतात दुर्गाची खोड
Переглядів 7 тис.14 годин тому
70000 हजाराची साडी घेऊन येजे एनवक्ताला मोडतात दुर्गाची खोड
आहिल्याची बहिणीची एन्ट्री !करते पारूची खूप मोठी मदत
Переглядів 12 тис.14 годин тому
आहिल्याची बहिणीची एन्ट्री !करते पारूची खूप मोठी मदत
मंदिरात विद्याने खुलासा करताच चारूहासाने पळत येऊन धरलं दुर्गेला
Переглядів 19 тис.14 годин тому
मंदिरात विद्याने खुलासा करताच चारूहासाने पळत येऊन धरलं दुर्गेला
दामिनी दाखवली हुशारी !मोहन आणणार अनुष्काचा खरा चेहरा अहिल्यासमोर
Переглядів 24 тис.16 годин тому
दामिनी दाखवली हुशारी !मोहन आणणार अनुष्काचा खरा चेहरा अहिल्यासमोर
पत्रामुळे झाला मोठा खुलासा तर अक्षराने शेवटी दाखवली मस्त हुशारी
Переглядів 30 тис.16 годин тому
पत्रामुळे झाला मोठा खुलासा तर अक्षराने शेवटी दाखवली मस्त हुशारी
दुर्गाचं घाणेरडे कारस्थान आले एजेसमोर, पाठवली लीलाला पप्पी
Переглядів 12 тис.19 годин тому
दुर्गाचं घाणेरडे कारस्थान आले एजेसमोर, पाठवली लीलाला पप्पी
अक्षराच्या बाबांना जखमी करणं भुईला महागात
Переглядів 24 тис.19 годин тому
अक्षराच्या बाबांना जखमी करणं भुईला महागात
लाडू देणं अनुष्काला महागात, प्रीतमने फोडले आदित्य समोर अनुष्काचं भिंग
Переглядів 32 тис.21 годину тому
लाडू देणं अनुष्काला महागात, प्रीतमने फोडले आदित्य समोर अनुष्काचं भिंग
पतंग उडवण्याच्या स्पर्धेत लीलासोबत भयंकर, किशोरचा डाव फेल
Переглядів 9 тис.21 годину тому
पतंग उडवण्याच्या स्पर्धेत लीलासोबत भयंकर, किशोरचा डाव फेल
❤❤❤
लीला खूप छान दिसत आहे & AJ & Leela ची जोडी नंबर वन आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खरोखर छान संसार दाखवा ह्या दोघांचा ❤🙏👍
खरे आहे प्रेक्षकांच धडा शिकवायचा आहे यांना फालतूपणा बंद करा
नारळ चे झाड नव्हे, केळीचे झाड.
athepate la valet takunaksrach dusra lagna lun dyla paheje
एवढे करोडपती लोक आणी तेथे अनुस्का ची बहीन लग्नात दाखवतात पाहारेकरीना त्यानी सुचना दिलेल्या नाहीत हे जनतेला पटेल काभ
एक नंबर भंगार आहे ही मालिका बंद करा फालतू मालिका
Prekshakana changala dhada shikvala jatoy kulkarni madam amchya sr daya kara ho 😢
प्रेक्षकांना शिकवणार चांगलाच धडा...
खरं खरं सांगा -कुणाला चांगलाच धडा शिकवायचा आहे? प्रत्येक प्रेक्षकाला?
Hi mahamaya paru ethehi parkar polakyat ali ahe. Evadhihi akkal hya parula nahi ka. Tya bakarilahi barobar anale ki nahi hya paruni. Hi chombadi bhavana kashala madhe madhe tond ghalte. Aguu eka no.chi.
Hya mahamayela dishala turungatun koni baher kadhale. Tasecha ti adityachya sakharpudhyala kashi barobar hajar asate. Kiti bekar, faltu malika ahe hi lagecha band kara.
आधीच फालतू मालिका चालू आहे पारू,बावळट, बेअक्कल दाखवली आहे ती आहिल्या साधी माणस ओळखता येत नाहीत हिला अन् बिझवुमेन फालतूच मालिका चालू आहे
Akshara ani fulpagarela invitation dile ka?😮
नाही शिवाला आणि सावलीला दिलेय
दामिनी पारू मालीकेत एक बावळट आहे, काहीही बोलते अपमान करून घेते 😊😊😊😊
Kay fayda paschtap houn ti sudhanar thodiche😂😂
हि serial संपल्या वर् announce करा, आम्ही शेवटचा भाग् बघू zee ५ वर्
Faltu
Basterd devil criminal kiahore donot show this dirty character in this good serial 5 villians 3 ladies 2 gents total serial is full of criminals not good no body wants criminals in serial
सध्या सर्वच मराठी मालिकांचा दर्जा घसरला आहे. प्रत्येक मालिकेत एक विलन स्त्री असते का हा फालतूपणा काहीतरी चांगले दाखवा ना. पूर्वी किती सुंदर मालिका असाय च्या. उंच माझा झोका, पिंपळपान इत्यादी. सर्वच मालिका रटाळ झाल्या आहेत.
एक नंबर 3rd क्लास सिरीयल
आम्ही तर मालिका बागायची बंद केली आहे, बकवास दाखवून लोकांना मुर्ख बनवतात, सिरीयल बंद करा
hi malika band kara.
Bindok adhipati ,swata akshara chi kadhi Baju nahi Samjun ghetli ata nusta ek drushya baghun ticha rag rag kartoy,kiti natka kartey hi bhuneshwari Ani nalayak durgi halkat nustya,band kara faltu serial,
Negativity nusti...band kara hi malika
Changlya serial chi vaat lavli. Band Kara serial. Adhipatichya mage chi purti vat lavli.
मालिका बंद करा बकवास दाखवता आहे तुमी ़
जर अधिपती अक्षराला पाहतो तर पुढे का गेला नाही 😂😂😂😂😂? खरं खोटं पहायला किंवा काय??? असं थोडी असतं 😂😂😂😂😂 आणि एक अडाणी Lady सर्वांना पुरून उरते मस्तच दाखवतात 😡😡😡😡😡😡😡 प्रत्येक वेळी भुवनेश्वरी मॅडम च जिंकतात 😂😂😂😂😂😂😂 बाकीचे सगळे फेल आहेत 😂😂😂😂😂😂😂😂 Nice,Nice मस्तच चालू आहे मालिका 😂😂😂😂😂😂 कित्ती म्हणजे मनाला न पटणाऱ्या किंवा कधीही अस न घडणाऱ्या गोष्टी दाखवतात 😡😡😡😡😡😡😡😡
आम्ही बंद केली आधीच!
Jaldi dala karopromo Varna me nhi dekhun gi
अक्षरा आणि मदन ची जवळीक अधिपति ला त्रासदायक झाली तरच तो अक्षराला मान देईल .. तिचं म्हणणं ऐकून योग्य तो विचार करू शकेल... ऊठसूट मास्तरीन बाई तुम्ही घराबाहेर निघून जा म्हणणार नाही. त्याला तिची किंमत कळली पाहिजे. सारखं आई साहेबांच्या पदराला धरून बसणार नाही.
Mi tar malika bagha e band kele aahe kiti bhakas
या पृथीतलावावर चक्कर येऊन बाळाला धोका आहे असे सांगणारे एकमेव डाॅ दिसतात हा मॅड अक्षराच्या खाजगी जीवनाबद्दल का चौकशी करतो.हे काही कळत नाही मॅच नंतर आणखी काय फॅड आणणार देव जाणे मालिकेचा अर्क व आत्माच हरवला आहे बजाशी चर्चा करून प्रश्न सोडविणारा अमोणकर कुठे हरवला आहे अधिपती शी का चर्चा करीत नाही नेहमी अक्षराला साथ देणारा अमोणकर अधिपती विरूध्द का बोलतो अधिपतीचे ऊपकार विसरले वाटते कधीही उथळपणा न करणारी अक्षरा त्या मॅडच्या मागे मॅड तर झाली नाही रथातून कधीही माघार घेणारी पळकुटी अक्षरा होऊच शकत नाही आत्मा च हरवला आहे या मालिकेचा चोथा केला लेखकाने
Video che title ek ani story dusarich. Serial cha Lekhaka tar dokyawarach padala ahe ani tumhi pan
पृथ्वी तलावावर एकमात्र हा डाॅक्टर दिसतो जो चक्कर आल्यास बाळाला धोका अस्तो भूवी कडून दलाली तर घेतली नाही ना.फालतू मॅड बरोबर फालतू गप्पा करायला वेळ आहे पण स्वतःच्या नवर्याला शोधायला वेळ नाही.हा मॅड अक्षराच्या खाजगी जीवनाबद्दल का चौकशी करतो.हे काही शिकले नाही अधिपती मुळे कमलचे लग्न मोडले.अमोणकर फालतू बजाशी चर्चा करायला तयार असतात साधी अक्कल नसावी की अधीपती शी चर्चा करावी मगच काय तो निर्णय घ्यावा तेही अक्षराच्या ईच्छा विरूध्द डोकं गहाण ठेवून सिरियल लिहीली आहे
Maika band kara
Malika bundh kra ky 0n faltugiri hi
आम्ही पण आता ही मालिका बधनायचे बंद करणार कारण यातील कारस्थान बघवत नाही
Band kra malika nko te bakhvt ahe 😢
Waste serial..so bad you people are showing to society
मूर्खांचीच मालिका आहे
खाजगी आयुष्यात घुसायचा हा मॅड का प्रयत्न करतो काय बोलावे कुठे बोलावे कसे बोलावे एवढी अक्कल नसावी
गुऱ्हाळ असेच चालू ठेवा दलाली वसूल होईपर्यंत
Are neech pan band kara
निव्वळ टाइमपास सुरु आहे. नको ते पात्र आणून मालिका अतिशय कंटाळवानी होत आहे. मालिका लवकरच बंद करा.
जर अक्षरा पुढच्या एपिसोड मधे घरी नाहीं आली तर ही मालिका आम्हीं पाहण बंद करू |
जर अक्षरा पुढच्या एपिसोड मधे घरी नाहीं आली तर ही मालिका आम्हीं पाहण बंद करू |
फालतूपणा बंद करा
जाळ काही होणार नाही लेखकाच्या अकलेचे तारे बघून त्याच्याच कानाखाली जाळ काढायला पाहीजे एकदा मित्र अधीपती मुळे कमलचे लग्न मोडले हे माहीत असूनही यांनी धडा घेतलानाही वाटते अक्षरा इतकी ऊर्जा कशी व अविचारी कशी.
Don't want to see this serial
Mi hi serial fakt adhikshra chya chemistry sathi pahat hote pn te doghe yatra nahit nuste kat kara sthan misunderstanding bharktlel kathanak serial madhe ranjak s kahich nhi fakt dok dukhi🤕🤕🤮