Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अक्षराच्या बाबांचा डायलॉग आवडला आई ही आई असते
या मालिकेत बाकी काही नाही पण कधी नाही ते अक्षरा चे बाबाचे संवाद मात्र आवडले ते जे बोलले ते १००% बोलले आणि अक्षरा चे डोळे उघडले तर बार .
जर अक्षरा पुढच्या एपिसोड मधे घरी नाहीं आली तर ही मालिका आम्हीं पाहण बंद करू |
Asahi adhikari akshar chya layki cha nustach satat apl aai saheb bas tya bhavi chya paddrala dharun .😅
घर सजवून भूवी व दुर्गी चा डाॅ न्स दाखवतील हे बेशरम लोक
Ya siriyal madhun lokanni kay bodh ghyawa he kalat nahi nusta faltu pana aahe
ऐक नंबर फालतू प्रोग्राम आहे तेच तेच रटाळ चालू आहे प्रोग्राम बघायचा बंद केला
तुला शिकवीन चांगला धडा कोण कुणाला शिकवता काही कळत नाही भांडणात पण चांगले डायलॉग असतात पण इथे सगळ्याचीच बोंब चार चार दिवस ते गाडीतच दाखवतात अहो नाही सुचत तर द्या ना सोडून कशाला आटापिटा करता आपण हे काम सोडून दुसरे काम शोधा 😂😂
Full episode please
मदन नंतर गगन छगन सगळे येतील फालतूपणा बंद करा
हे फालतू गुऱ्हाळ अजून किती दिवस चालणार आहे? लाज वाटू द्या जरा तरी
खूप फालतू पणा आहे हा हे नाटक फ्लॉप जाणार आहे