Beed च्या सभेत Sharad Pawar यांनी केशरकाकू क्षीरसागर यांच्या पक्षनिष्ठेचं उदाहरण दिलं, त्यांची गोष्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #Kesharkakukshirsagar #Beed
    अलीकडेच शरद पवारांची बीडमधली सभा बरीच गाजली, या सभेत बोलताना शरद पवारांनी पक्षनिष्ठेचं उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्हा असं म्हणत केशरकाकूंच्या निष्ठेचं उदाहरण दिलं. हे नावच असं आहे आहे की, बीडचे लोकं आजही केशरकाकूंना विसरत नाहीत. केशरकाकू क्षीरसागर बीडच्या राजकारणात चमत्कार होत्या. ज्याकाळात बायकांना घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता त्याकाळात काकू विधानसभेवर निवडून गेल्या. आणि याच केशरकाकूंमुळे क्षिरसागर घराणं राजकारणात नावारूपास आलं. देशाच्या राजकारणात जशा इंदिरा गांधी होत्या तशा बीडच्या राजकारणात केशरकाकू होत्या. आज केशरकाकू क्षीरसागर यांच्याबद्दल जाणून घेऊया
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 163