For success to be thre with you in every walk of life may all the dreams that Your heart hold ,dear come true and may each day of life bring the best for you all this aai team😊😍😍😘@Myra's corner /at myra😊
जेव्हा आपल्या ला त्रास होतो ना तेव्हा आपली आई आपल्या मुलांसाठी काम सोडून आपल्या साठी येते आणि ह्या गाण्यात म्हणलं आहे ना कि तुझी आभाळ जीतकी माया एकदम खरी गोष्ट आहे हि आणि हे आई गाण मला खूप म्हंजे खूप आवडल.
♥️आई आहे म्हणून आपण आहे ... आई शिवाय आपलं कोणी नसत .... आईची जागा कोणी घेऊ शकत नाही .... आई आपल्यासाठी खुप कष्ट करते ... आई नाही तर जगण्याला काय अर्थ नाही .... आई साठी काय पण ♥️
जर मला कोणी प्रश्न विचारला की तुला जगात सर्वात श्रेष्ठ आई आहे की देव तर मी क्षणाचा विलंब न करता पटकन उत्तर देईन की जगात सर्वातश्रेष्ठ मला माझी आई आहे❤❤
आई घरी नसते. पण आठवण मात्र तिचीच येते, खरंच आई विना मला करमत नाही. शांत वळणावर आठवणींचा पूर यावा. हृदयात जपलेल्या आई या नात्याला पुन्हा एकदा आवाज दयावा. तिची काळजी, तिचे प्रेम, तिचं असणं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. खुपच सुंदर अभिनय....😍👍🤗 (At Myra's Corner)
21 वर्ष आईन दिलेल्या प्रेमाची आणि आईनी केलेल्या कष्टाची आठवण तुम्ही 5 मिनिटांमधे करून दिली आणि डोळ्यात पाणी आणून अंगावर काटा आणला खरंच तुमच्या टीम च कौतुक करावं तेवढं कमीच 🙏❤️🥺
Kitihi vela he song aikla tari manach bharat nahi...sarv team la khup thanks evdh chhan song anun aai ch mahattva jast thalakpane janvun dilyabaddal...kharach kititari lokana aplya aai chi kimmat ya ganya mule samjel...thanks once again🥰
खुपचं छान ✨ गाण्याच्या शेवट पाहिल्यावर डोळ्यात टचकन पाणी आलं 🥲 सिंधुताईंना अर्पण केले हे गाणं आणि शेवटी च्या ओळी तर खरंच आईने(सिंधुताईंनी) घडवलं आणि त्या सोडून गेल्या 🥲🥺पण खरचं खुप छान मांडले आहे .✨
Aai❤️ आई ही आई च आहे . तीच स्थान कोणी घेऊ शकणार नाही.कितीही कष्ट करुदे, कितीही दमून येऊदे तिच्या बाळाची काळजी ती घेतेच...कितीही सधिभोळी असली तरी ती आई आहे💫.... Thanks for giving tribute to माई ❤️
❤️खूपच सुंदर गाणं आहे....❤️ आईविना मला करमत नाही.... या ओळीने तर नकळत डोळ्यात पाणीच आलं.... कारण, मी आता गावाला आहे.... आणि आईची खूप आठवण येते.... अजून काय बोलू.... एक नंबर टीम वर्क.... ❤️थँक्यू हे गाणं बनवल्याबद्दल....❤️ गाणं एकदा ऐकून मन भरतच नाही.....❤️❤️ खूप खूप प्रेम या गाण्यासाठी....❤️❤️
आई -मुलीचं नात खरच खूप स्पेशल असत ,एक आई आपल्या मुलीसाठी जे करू शकते ते दूसर कोणीही करू शकत नाही ,या गाण्यात आईने केलेल्या कष्टाचे फळ मुलीला मिळालेल्या पदावरून दिसत आहे,आईसाखर जीव लावणार आईविना कोणीही नाही love you aai 😍😘at myra’s corner.
मायरा ची एक्टिंग खरच खूप अप्रतिम आहे ह्या गाण्या मध्ये प्रत्येक आई आणि मुलीच ते नात अवघ्या पाच मिनिटामधे व्यक्त केल्या आहे माझे हात हातात तुझ्या आई मी चालते ठाइ ठाइ आशीच थाप तुझी राहुदे पाठीवरती अशीच सदा प्रेम करत राहिल मी तुझ्यावरती Lots of love dear myra..... Speechless for every mother... @Myra's corner
मराठी भाषा आमची महाराष्ट्राची आहे शान भजन,कीर्तन,भारुड ऐकताच जाते भान हरपून... काना, मात्रा, वेलाट्याचे मिळाले आहे वाण, साहित्य आणी इतिहासातही आहे खूप मान.. अशा मराठी भाषेचा बाळगा अभिमान. 🚩जय महाराष्ट्र 🚩 🌹आपल्या भाषेचा गोडवा🌹 आई नी केलेला कष्टाची आठवण ........
अप्रतिम गाणं आईची आपल्याला घडवण्यासाठी ची धडपड ह्या गाण्यात खूप खूप सुंदर मांडली आणि मुलांना आईची आसलेली ओढ किती कधीही न संपणारी असते तेही खूप सुंदर दाखवली शेवटच्या ओळी मनाला खूप लागून जातात धन्यवाद कोळीवुड टीम या इतक्या सुंदर अभिनयाबरोबरच दिलेल्या सुंदर गाण्या बद्दल 🙏🏻💐 अभिनंदन.. @myra's corner
The last lines just touch my heart ❤️❤️ आई खरंच आपल्या साठी खूप काही करून जाते पण त्याची जाणीव आपल्याला खूप उशिरा जाणवते .......... Love you aai ❤️❤️ Lots of love for koli wood team, Also Mayra and ankita di ❤️❤️❤️❤️
आई च्या प्रेमाच मोजमाप करणार यंत्र अजून आल नाही आणि येऊ पण शकत नाही...त्यात आपल्या उदरातून जन्म न देता सुद्धा जी इतर लेकरान वर आईच्या मायेने प्रेम करते... तिच खरी आई....आणि अशा सिंधू आई ना या पेक्षा सुंदर श्रध्दांजली होऊ शकत नाही🙏🙏आणि या गाण्यात लहान मुलीच रुपक म्हणून जी माझी मायरा आहे,तिचावर का ते माहीत नाही पण आपल्या मुलासारख प्रेम आहे त्यामूळे हे गाणं अजून जवळच वाटतय😘😘@Myras Corner
आई ची माया आणी उन्हा ची छाया न मिटणारी असते.. मुल कितीही मोठी झाली तरी आईची माया कधीच कमी होत नाही.. आणि उन्हात उभे असल्यावर सावली कधी लपत नाही. ♥ खुप छान अभिनय...मायरा आणी पुर्ण कोलीवुड टीम... @ myra's Corner...
जी व्यक्ती आपल्याला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते ती म्हणजे आपली आई, आपल्याला काहीही हवं असेल तर तिला कधी सांगावं लागत नाही, ज्याला आई नाही आहे त्याला विचारा की आईच महत्व काय आहे, NICE SONG FULL EMOTION
100 वेळा गाणे एकले तरी कमीच !😢 आईने केलेले कष्ट आणि तिचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही .पण आपल्या आईला वडिलांना आयुष्यभर सुखी आणी समधानी ठेवा त्यांची आयुष्यभर सेवा करा . कधीच कशाची कमी भासणार नाही . माझी खात्री आहे. Love you ❤Mummy❤
आई great आहे, आई विषयी काय बोलावे , आई शिवाय काहीच अनमोल नाही.. तिची माया , तिचं प्रेम हेच खुप आहे. कोणालाच आई विणा करमत नाही... खूप छान आहे गाणं. शेवट पाहताना डोळ्यातून अश्रू आले. गाण्यामागचा संदेश खूप छान आहे... Love u aai.. @myra 's corner..
Best songs ever.. i am direct 🙂 start Crying ❤️😘Direct मन भरून आलं ❤️😊 खूप छान झालं आहे गाणं congratulation team 🔥🙌🏻😊🤗❤️..... शब्दच नाहीत जवळ काय वाटल मला हे गाणं ऐकून अप्रतिम गान झालंय ❤️ आई is आई 😄... देवं प्रत्येकाजवळ राहु शकत नाही म्हणून त्यानें आई तयार केली आहे ❤️😊🙌🏻.....
आई जितकी प्रेमळ असते आणि तितकीच कणखर दिसते. भर उन्हात ती आपल्याला गारवा देणारी सावली असते.आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते.किती बोलावं तेवढं कमीच आहे. पण खरोखर हे गाणं सादर करणाऱ्या कलाकारांचे खूप खूप आभार. खूप छान वाटल गाणं ऐकून @ mayra's corner
खरच अप्रतिम!! गाण्यातुन एक सुंदर कथा सहज उलगडत जाते आणि शेवट सिंधुताई सपकाळांशी जोडणे म्हणजे गाण्याचा मुकुटमणीच जणु!! आज जरी तु या जगात नसलीस तरी तुझ अस्तित्व मला प्रत्येकात दिसत या ओळी काळीज चिरत जातात आणि अश्रु कसे ओघळतात ते कळतच नाही. मायरा चा अभिनय ही सही!!! एकदम मस्त भट्टी जमलिय सर्वांची.
आजच्या समाजाला प्रेरित करणारे हे गाणं आहे. कवी संगीतकार आणि गायक यांना माझा सलाम. असेच नेहमी प्रमाणे काही नवीन करत रहा आनंदात रहा ही सदिच्छा आहे. 👍👍🙏🙏💐🤗
काही गाणी संगीतमय अजरामर होतात ,त्यातलं आई हे गाणं असावं .हे माज मत आजकालच्या नकोत्या ट्रेंड मधून असं गाणं ऐकाव हे कमी झालंय नको ते ट्रेंड 1 दिवसात viral 😤 पब्लिक चांगला ऐका आणि चांगल्या प्रोजेक्ट ला खुप सपोर्ट करा ❤️
@...Myra's Corner..❤️ "आई"...अक्षर जरी फक्त दोन असले तरी भावना मात्र अनंत जुळल्या आहेत या शब्दाशी.....🥺....खुप खुप भारी गाणं आहे....आई संपूर्ण आयुष्यात जे काय कष्ट आपल्या साठी घेत असते ते तुम्ही 5 मिनिटात दाखवलं..😊...शेवटच्या ओळी तर डोळ्यात पाणी आणि अंगाला शहरे च आणतात....🥺🥺...मी तर रोज हे गाणं ऐकते...❤️❤️ Myra तर आहेच गोड..❤️.. खुप छान काम केलंय सर्वांनी....👍💐 Thanks to Koliwood team... इतकं सुंदर गाणं आमच्या पर्यंत पोहचवलं...😊👏...and Congratulations to all....❤️❤️... @...Myra's Corner..❤️
@..Myra's Corner❤️ स्वर्गात पण जे सुख नाही ना ते आई तुझ्या चरणाशी आहे.. कितीही मोठी समस्या असुदेत फक्त आई या नावातच समाधान आहे......❤️ खरंच मन अगदी भरून आलं हे गाणं एकूण🥺...Myra आणि अंकिता ताई ने खुप छान काम केलंय.🥰....शेवट तर एकदम भारी ....😊...खुप भारी गाणं आहे....😍..
सिंधुताई 🙏🏼🙏🏼 तुला आमच्याकडुन ही नमन... Thanku Koliwood Team for this excellent rendering of this song.... Congratulations to this team for such a fond tribute to our very own lively n lovely mother Sindhutaai 🙏🏼🙏🏼🙏🏼... N both Ankita n Myra at their Best 😍😍😍.... Excellent ... अजूनही शहारा येतोय 🙏🏼🙏🏼🙏🏼... ह्या song चा Hangover राहतोय प्रवीण दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼
हे गाणं खूपच मनाला लागून जाणारं आहे ,आणि inspirational , motivative विशेष म्हणजे छोट्या मुली ज्या मायराच अनुसरण करतात त्यांच्यासाठी आहे ,like my daughter🤗 आई आणि मुलीच्या नात्याच प्रेमळ वर्णन याहून अधिक नाही होऊ शकत.. पूर्ण टीम ने khup chan work केलं.सिंधुताई ज्या सगळ्यांची माई बनल्या त्यांना dedicate केलं😊last line ❤️👌@mayra's corner
हृदयस्पर्शी गाणं. आई आणि मुलांच्या नात्याची वेल अशीच बहरत असते. आईने मुलासाठी घेतलेले कष्ट, प्रेम आणि साथ सगळ्यांना आठवली असेल. खूप छान सादरीकरण केले आहे. @Myra's Corner
Myra's acting is adorable....and Mother is also adorable 😍Congratulations Myra and Koliwood Team.....and all the best for your future projects @Myra's Corner
हा गांन मला फारच आवडला, कितीही बघितल तरी त्रास येत नाही. आई च प्रेमाचं व ती आपल्या साठी केलेलं कष्ट, अगदी ५ मिनिटात सांगून दिलं... रुद्याला स्पर्श करून गेलं हा गाणं. आई च जीवन तिच्या बाळाच्या स्वप्न साकार करण्यासाठी च संपून जाते.. आई तुला कोटी कोटी नमन तुझ्या सारखं कोणीच नाही ग...
~~~~~~आई~~~~~~ गोड गोड पुरणपोळी वर तूप म्हणजे आई पृथ्वी वरती देवाचं रूप म्हणजे आई आई असते खमंग थालीपीठा वर लोणी तिच्यातूनच जन्मते जीवनाची कहाणी मऊ मऊभातावरचं आई असते मेतकूट सहन होत नसते तिच्या पासून ताटातूट पांढऱ्या शुभ्र भातावर आई असते वरण भुकेलेलं जग सारं तिला जातं शरण आई असते तव्यावरची गरमागरम पोळी आपण बोललो तिखट तरी ती लिमलेट ची गोळी आई घट्ट माया जणु अवीट बासुंदी आई असते किलबिलणाऱ्या पक्षांची फांदी खूप खूप आवडीचं चाॅकलेट म्हणजे आई न भांडता वाटून घ्या सांगत असते आई आयुष्याच्या उन्हाळ्यातलं आईसक्रीम असते आई गारवा देता देता वितळत राहते आई.......
Aai hi aaich aste aai chi jaga ya jagat konich nahi gheu shkt.... Love u aai... Tu khup chan ani khup solid ahes g mazya sathi.... Proud of singers and director of this song.... ❤❤🎉🎉😊😊❤❤
मंदिराचा उंच कळस म्हणजे आई ,अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई ,वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई, प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई 😇@Myra's Corner
The most beautiful and touching song ever dedicated to a mother...😇 Congratulations Myra, Ankita Tai & All team 🤩🥳 lots of love myra khup khup mothi ho we are always with you ❤️🥰😘😍 @Myra's Corner
Song has explained very true relationship between mom and children... Very very nice song.. Heart touching song.. Thanks to all team for giving such a nice song and congratulations to all team and also waiting for such wonderful song ahead specially with cutie Myra... Lots of love to dearest and cutie myra❤@Myra'sCorner
....❤.... आई ....❤.... आपण सहज बोलुन जातो. की, आई तुला नाही समजत, आई तुला नाही येणार, आई तुला नाही कळत, आई तु गप्प बस, अस आपण खुप काही बोलुन जातो. आपण बोलताना विचार करत नाही की आपण जे काही बोलतो ते तिच्या मनाला लागेल का? कारण ती आई आहे, तिचा विचार तर कुणीही करत नाही. ती स्वत हा देखिल स्वताचा विचार करत नाही, कारण ती कधी स्वता साठी जगत नसते. आपल्या जन्मा नंतर आपणच तिच सर्वस्व असतो. @Myra'sCorner
Definitely a song to experience bond among child and mother. Pravin & Yogita made it really sound well and emotional. Nice direction by Pravin Koli again. Genuine efforts lead to powerful performance. Keep Shining Keep Rising !!!👍👍👍
माय लेकिंचे प्रेम जिव्हाळा हे गोड आवाजातील गीत आणि अभिनय अशा सर्व बाजूंनी सुंदर अप्रतिम दिसते आहे..आणि शेवटी तर एका अद्वितीय आई सिंधुताई चे दर्शन घडवून श्रद्धांजली वाहिली आहे.❤️♥️❤️🌹👍👏💯
खुप छान बाळा....मनाला स्पश्र करनारा अभिनय आहे.... speechless God bless you pillu तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप शुगेच्छा.... I really excited to see you 😍😌 love you @Mayras corner
खरोखर पहाता हे आईचं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आले. खूप छान आवाजात गाणं ऐकून लहानपणाची आठवण झाली. माझी आई गेली त्याला अठ्ठावन्न वर्षे झाली, पण हे गाणं ऐकून मन भारावून गेले. आईशिवाय सर्व काही अधूरं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. वसंतराव कोळी वारजे पुणे
Aai Song Behind The Scenes (BTS) Nakki Paha
ua-cam.com/video/9jNAU01UkMI/v-deo.html
खूप छान च आहे 👌👌👌
Chan 👍🥰✨
khup sundar song..✌💜 perfect tribute for MAII..❤❤❤
For success to be thre with you in every walk of life may all the dreams that Your heart hold ,dear come true and may each day of life bring the best for you all this aai team😊😍😍😘@Myra's corner /at myra😊
@@vedantdalavivlogs3984 and pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
स्वार्थी दुनियेत निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई❤ luv u forever mamma😘🥰
जगात अस अक न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ केले जातात ते म्हणजे आईचं हृदय
आई प्रमाणे नि :स्वार्थ प्रेम जगात कोणीच करू शकत नाही, खरच आई म्हणजेच आपला देव ❤
आई वरून खूप गाणी झाली आता बापा वरून एकदम कडक गाणं झालं पाहिजे emotional
आई-वडिलांचं प्रेम हा चहाचा गाळणी सारख असतं
ते जगातील सर्व चटके,संकट ,दुःख गाळून आपल्याला
एक चांगलं आयुष्य देण्याचं नेहमी प्रयत्न करत असतात ..❣️”
💕💕💕💕💕
@@yuvrajsantoshborkute179 opooo
ua-cam.com/video/GYCQxD5Ii2A/v-deo.html
@@yuvrajsantoshborkute179 brbtudofyd
Dudyrudhr6rurururuwhdruue♥️🎈🎁👹🎁👹🍑🍍🍊🍉🥝🍍🥝🍍🥝🍍🥝🌶️
जेव्हा आपल्या ला त्रास होतो ना तेव्हा आपली आई आपल्या मुलांसाठी काम सोडून आपल्या साठी येते आणि ह्या गाण्यात म्हणलं आहे ना कि
तुझी आभाळ जीतकी माया एकदम खरी गोष्ट आहे हि आणि हे आई गाण मला खूप म्हंजे खूप आवडल.
♥️आई आहे म्हणून आपण आहे ... आई शिवाय आपलं कोणी नसत .... आईची जागा कोणी घेऊ शकत नाही .... आई आपल्यासाठी खुप कष्ट करते ... आई नाही तर जगण्याला काय अर्थ नाही .... आई साठी काय पण ♥️
Ho❤️🥺
Ho❤️🥺
Ho
हो खरच आहे
Ho...🥺❤️
जर मला कोणी प्रश्न विचारला की तुला जगात सर्वात श्रेष्ठ आई आहे की देव तर मी क्षणाचा विलंब न करता पटकन उत्तर देईन की जगात सर्वातश्रेष्ठ मला माझी आई आहे❤❤
Agdi barobr aahe ❤❤
आई घरी नसते. पण आठवण मात्र तिचीच येते, खरंच आई विना मला करमत नाही. शांत वळणावर आठवणींचा पूर यावा. हृदयात जपलेल्या आई या नात्याला पुन्हा एकदा आवाज दयावा. तिची काळजी, तिचे प्रेम, तिचं असणं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. खुपच सुंदर अभिनय....😍👍🤗
(At Myra's Corner)
Idieieisxlxmz. Nbbbkkj;; LMK! Ghhhhh😊
शेवट बघून रडू आलं....खरचं कितीही मोठ झाले तरी आई शिवाय करमतच नाही. खुप छान गाणं आणि मस्त संदेश👌👌👏👏
Beautiful song 🥺😢
@myra's corner
Ho 🙏
21 वर्ष आईन दिलेल्या प्रेमाची आणि आईनी केलेल्या कष्टाची आठवण तुम्ही 5 मिनिटांमधे करून दिली आणि डोळ्यात पाणी आणून अंगावर काटा आणला खरंच तुमच्या टीम च कौतुक करावं तेवढं कमीच 🙏❤️🥺
🥺♥️
😭❤️🙏 aaivina kharach nahi karmat 🙏😭❤️
Kutla aahe bro
So cute song hai ani special mhanje aai ani mulich ha song hai ani kup chan mayra ani aai tumhee jodi akdam kadk hai I love you my cute 💖🥀🥀💖
Mere maa mere liye bahut kuchh haii.. thank you
Kitihi vela he song aikla tari manach bharat nahi...sarv team la khup thanks evdh chhan song anun aai ch mahattva jast thalakpane janvun dilyabaddal...kharach kititari lokana aplya aai chi kimmat ya ganya mule samjel...thanks once again🥰
मुले कितीही मोठी झाली तरी त्याच्या आईसाठी ती नेहमी लहानच असतात...❤️@myra's corner...😊
खुपचं छान ✨ गाण्याच्या शेवट पाहिल्यावर डोळ्यात टचकन पाणी आलं 🥲 सिंधुताईंना अर्पण केले हे गाणं आणि शेवटी च्या ओळी तर खरंच आईने(सिंधुताईंनी) घडवलं आणि त्या सोडून गेल्या 🥲🥺पण खरचं खुप छान मांडले आहे .✨
Right
Kharch 😔
Ekdam Barobar Ahe 😔
😔 right
खूप खूप छान
💜🥰
खरच आपल्या आई शिवाय कोनी राहू शकत शकत नाही...♥️🌏 आईचे उपकार कोणत्याच जन्मात फिटता फिटनार नाही..🌈💎LOVE YOU AAI..💖👑
Very nice
Sanh
Sgndeep$
Love you so much aai❤😊🙏
5 वर्शाचा होतो tevha आई मला आणि माझ्या बहिनीला सोडून गेली पं या 5 मिनीताच्या हृदयी स्पर्शी गान्याने मन खुप खलबलुन गेले ❤ Love u and miss u आई😢
❤
😢
दाद्या आई आहे तर सर्व आहे
😭
अक्षरशः डोळे पाणावले, अप्रतिम संगीत, सुंदर गीत आणि तेवढाच ताकदीचा Video !! ❤
शेवट पाहील्यावर डोळ्यात पाणी आलं.. माझ्या आईची आठवण आली...😔 खुप छान ... ❤️मायरा-अंकीता आणि प्रवीण कोळी टीम.. 😎👍
खूपच सुंदर, ह्रदयस्पर्शी सिंधुताईची आठवण करून देत त्यांच्या कार्याबद्दल मानाचा मुजरा 👏
👌
Swami tinhi jagacha aaivina bhikari, @ MYRA'S CORNER
खरंच
Kiti sahajritya aaich prem, aapulaki sadar Keli😘..apratim👌@Myra's corner
Aai❤️ आई ही आई च आहे . तीच स्थान कोणी घेऊ शकणार नाही.कितीही कष्ट करुदे, कितीही दमून येऊदे तिच्या बाळाची काळजी ती घेतेच...कितीही सधिभोळी असली तरी ती आई आहे💫....
Thanks for giving tribute to माई ❤️
😂 ऐलाबीवमा❤😂😢❤
खरचं आई आणि बाबा शिवाय या जगात काहीच नाही. ..... त्यांच्या येवढे प्रेम कोणीच करु शकत नाही. ....
He song mi parat pahil....aani khup रडायला येत आहे. म्हणजे लग्न झाल्यावर पण आई ची khup aathavan yete. Love u aai
Same here
हो ना
खरच आई शिवाय या जगात काही नाही❤
❤️खूपच सुंदर गाणं आहे....❤️ आईविना मला करमत नाही.... या ओळीने तर नकळत डोळ्यात पाणीच आलं.... कारण, मी आता गावाला आहे.... आणि आईची खूप आठवण येते.... अजून काय बोलू.... एक नंबर टीम वर्क.... ❤️थँक्यू हे गाणं बनवल्याबद्दल....❤️ गाणं एकदा ऐकून मन भरतच नाही.....❤️❤️ खूप खूप प्रेम या गाण्यासाठी....❤️❤️
आई -मुलीचं नात खरच खूप स्पेशल असत ,एक आई आपल्या मुलीसाठी जे करू शकते ते दूसर कोणीही करू शकत नाही ,या गाण्यात आईने केलेल्या कष्टाचे फळ मुलीला मिळालेल्या पदावरून दिसत आहे,आईसाखर जीव लावणार आईविना कोणीही नाही love you aai
😍😘at myra’s corner.
मायरा ची एक्टिंग खरच खूप अप्रतिम आहे
ह्या गाण्या मध्ये प्रत्येक आई आणि मुलीच ते नात अवघ्या पाच मिनिटामधे व्यक्त केल्या आहे
माझे हात हातात तुझ्या आई
मी चालते ठाइ ठाइ
आशीच थाप तुझी राहुदे पाठीवरती
अशीच सदा प्रेम करत राहिल मी तुझ्यावरती
Lots of love dear myra.....
Speechless for every mother...
@Myra's corner
मराठी भाषा आमची महाराष्ट्राची आहे शान
भजन,कीर्तन,भारुड ऐकताच जाते भान हरपून...
काना, मात्रा, वेलाट्याचे मिळाले आहे वाण,
साहित्य आणी इतिहासातही आहे खूप मान..
अशा मराठी भाषेचा बाळगा अभिमान.
🚩जय महाराष्ट्र 🚩
🌹आपल्या भाषेचा गोडवा🌹
आई नी केलेला कष्टाची आठवण ........
हृदयाला स्पर्श करून जाणारी आईची महती कळते गाण्यात. तानहूल्या बाळापासून ते वयस्कर माणसाला आपली आई प्रिय असते. शतशः नमन 🙏🙏🙏
@ Myra's Corner
Aai mhanje...total...swargach 🙏🙏🙏🙏🙏🙏
32 .
.m7Phillip 9iooo0O
अप्रतिम गाणं आईची आपल्याला घडवण्यासाठी ची धडपड ह्या गाण्यात खूप खूप सुंदर मांडली आणि मुलांना आईची आसलेली ओढ किती कधीही न संपणारी असते तेही खूप सुंदर दाखवली शेवटच्या ओळी मनाला खूप लागून जातात धन्यवाद कोळीवुड टीम या इतक्या सुंदर अभिनयाबरोबरच दिलेल्या सुंदर गाण्या बद्दल 🙏🏻💐 अभिनंदन..
@myra's corner
Ha
The last lines just touch my heart ❤️❤️
आई खरंच आपल्या साठी खूप काही करून जाते पण त्याची जाणीव आपल्याला खूप उशिरा
जाणवते ..........
Love you aai ❤️❤️
Lots of love for koli wood team,
Also Mayra and ankita di ❤️❤️❤️❤️
Myra mala tuza abhiman vatato kiti god aahe song 😍😍😍😘😘😘😘 @ Myra ' corner 🤘🏻
आई च्या प्रेमाच मोजमाप करणार यंत्र अजून आल नाही आणि येऊ पण शकत नाही...त्यात आपल्या उदरातून जन्म न देता सुद्धा जी इतर लेकरान वर आईच्या मायेने प्रेम करते... तिच खरी आई....आणि अशा सिंधू आई ना या पेक्षा सुंदर श्रध्दांजली होऊ शकत नाही🙏🙏आणि या गाण्यात लहान मुलीच रुपक म्हणून जी माझी मायरा आहे,तिचावर का ते माहीत नाही पण आपल्या मुलासारख प्रेम आहे त्यामूळे हे गाणं अजून जवळच वाटतय😘😘@Myras Corner
kharach @Myras corner
It's really true
Mast thought@Myras corner
Mhanun aai rupi Eshwar aaplya so at Asto @Myras Corner
Kharach khup chan, Aai chya premach kadhich mojmap nahi karu shakt, Aai hi ishwarachi khup chan dengi ahe, ticha respect kara.@ Mayra's corner
आई ची माया आणी उन्हा ची छाया न मिटणारी असते.. मुल कितीही मोठी झाली तरी आईची माया कधीच कमी होत नाही.. आणि उन्हात उभे असल्यावर सावली कधी लपत नाही. ♥
खुप छान अभिनय...मायरा
आणी पुर्ण कोलीवुड टीम...
@ myra's Corner...
जी व्यक्ती आपल्याला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते ती म्हणजे आपली आई, आपल्याला काहीही हवं असेल तर तिला कधी सांगावं लागत नाही, ज्याला आई नाही आहे त्याला विचारा की आईच महत्व काय आहे, NICE SONG FULL EMOTION
100 वेळा गाणे एकले तरी कमीच !😢 आईने केलेले कष्ट आणि तिचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही .पण आपल्या आईला वडिलांना आयुष्यभर सुखी आणी समधानी ठेवा त्यांची आयुष्यभर सेवा करा . कधीच कशाची कमी भासणार नाही . माझी खात्री आहे.
Love you ❤Mummy❤
आई great आहे, आई विषयी काय बोलावे , आई शिवाय काहीच अनमोल नाही.. तिची माया , तिचं प्रेम हेच खुप आहे. कोणालाच आई विणा करमत नाही... खूप छान आहे गाणं. शेवट पाहताना डोळ्यातून अश्रू आले. गाण्यामागचा संदेश खूप छान आहे... Love u aai.. @myra 's corner..
Myra is born to be actress ❤️ . खूपच छान गाणे व सादरीकरण . very touchy 🥺
Ho
Ho
Ho
Agdi kharay.... इतक्या लहान वयात तिला acting chi जबरदस्त उमग आणि आवड आहे... कमाल आहे खरंच 😍😍 किती गोड आहे आणि पोरगी 😊😍😘
Khup chan song aahe
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं पाहून... खरंच खूप सुंदर आहे...आई खूप करत असते पण आपल्याला त्याची जाणीव नसते...🥺🥺
Miss u aai😢....
आई ची जागा या जगात तरी कोणीच नाही घेऊ शकत....😢
मायारां चां अभिनय खूप हृदयस्पर्शी आहे या गाण्यात 😘 या गाण्याचा शेवट बघताना तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.... ❤️
@ MYRA'S CORNER .......
आई ही आपल्या जीवनातील यक अनमोल नातं असतं ते आपण कधी विसरू शकत नाही आपण जगाच्या पाठीवर कोठेही जा फक्त आपली कार्जी घेणारी फक्त आपली आई च असते
❤️🌍🌍
Best songs ever.. i am direct 🙂 start Crying ❤️😘Direct मन भरून आलं ❤️😊
खूप छान झालं आहे गाणं congratulation team 🔥🙌🏻😊🤗❤️..... शब्दच नाहीत जवळ काय वाटल मला हे गाणं ऐकून अप्रतिम गान झालंय ❤️
आई is आई 😄... देवं प्रत्येकाजवळ राहु शकत नाही म्हणून त्यानें आई तयार केली आहे ❤️😊🙌🏻.....
Right aai - baba sarkhe ya jagat konich nahi😊😊
लग्न झाल्यावर समजल आई काय असते. Miss you mummy 😔❤️
Right😢
Yes
Yes bro
Khar aahe. 😢
Right ❤😢
Khrch dolyat pani aale he song aikun❤️🥺💯khup nashibvan ahe mi ki mazyakde aai ahe💝🌎
आई जितकी प्रेमळ असते आणि तितकीच कणखर दिसते. भर उन्हात ती आपल्याला गारवा देणारी सावली असते.आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते.किती बोलावं तेवढं कमीच आहे. पण खरोखर हे गाणं सादर करणाऱ्या कलाकारांचे खूप खूप आभार. खूप छान वाटल गाणं ऐकून @ mayra's corner
Tumhi bhari comment keli aahe kharch aai khup kasht kartey aaplya sathi❤@mayra's corner
Nice song 😍 @mayra's corner
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी🙏 खूपच छान गाणं. आईवडील मुलांसाठी किती कष्ट घेतात. कधीही त्यांना विसरु नये मुलांनी.@ Mayra's Corner
शेवटची ओळ खूपच छान काय तो आवाज चटकन डोळ्यात पाणी येईल अशी शब्द रचना..
खरच अप्रतिम!! गाण्यातुन एक सुंदर कथा सहज उलगडत जाते आणि शेवट सिंधुताई सपकाळांशी जोडणे म्हणजे गाण्याचा मुकुटमणीच जणु!! आज जरी तु या जगात नसलीस तरी तुझ अस्तित्व मला प्रत्येकात दिसत या ओळी काळीज चिरत जातात आणि अश्रु कसे ओघळतात ते कळतच नाही. मायरा चा अभिनय ही सही!!! एकदम मस्त भट्टी जमलिय सर्वांची.
आजच्या समाजाला प्रेरित करणारे हे गाणं आहे. कवी संगीतकार आणि गायक यांना माझा सलाम. असेच नेहमी प्रमाणे काही नवीन करत रहा आनंदात रहा ही सदिच्छा आहे. 👍👍🙏🙏💐🤗
Thank you ♥️
खूप छान... ❤️सुंदर आहे गाणं आहे.... 😘 आईची आठवण झाली. पाणी आल डोळ्यात....😊
Kharach emotional karun takla 💖💯💯😭 Hat's off
आईच्या कुशीत आभाळभर सुखाचे सडे, नाहीशी झाली ती जर सैरावैरा मनाने शोधु कुणीकडे.
शेवटच्या ओळी खरंच खूपच सुंदर आहेत
कोणाच्या हि सहज डोळ्यात पाणी आणतील अश्या.
Love This song very much 💖🤩
Love you mummy 💖
"आई विना करमत नाही" ❤️ ❤️❤️ loving it ❤️ Best lyrics ❤️❤️
आपण आई झाल्यावर आपल्याला आई ची जाणिव खूप भासते....खरंच आई ची जागा कुणी घेऊ शकत नाही
शेवटच्या काही क्षनांत अंगावर शहारा आणि डोळे पाण्याने भरुन आले ❤️🥺 such a great song dada and team 🙌❤️
काही गाणी संगीतमय अजरामर होतात ,त्यातलं आई हे गाणं असावं .हे माज मत
आजकालच्या नकोत्या ट्रेंड मधून असं गाणं ऐकाव हे कमी झालंय
नको ते ट्रेंड 1 दिवसात viral 😤
पब्लिक चांगला ऐका आणि चांगल्या प्रोजेक्ट ला खुप सपोर्ट करा ❤️
You are right
💓
Khare bolle tumhi
We are with you 👌 kharach jyanchi Aai naste tyanchi vedna koni samju shakat nahi.
👍☺️
@...Myra's Corner..❤️
"आई"...अक्षर जरी फक्त दोन असले तरी भावना मात्र अनंत जुळल्या आहेत या शब्दाशी.....🥺....खुप खुप भारी गाणं आहे....आई संपूर्ण आयुष्यात जे काय कष्ट आपल्या साठी घेत असते ते तुम्ही 5 मिनिटात दाखवलं..😊...शेवटच्या ओळी तर डोळ्यात पाणी आणि अंगाला शहरे च आणतात....🥺🥺...मी तर रोज हे गाणं ऐकते...❤️❤️ Myra तर आहेच गोड..❤️.. खुप छान काम केलंय सर्वांनी....👍💐 Thanks to Koliwood team... इतकं सुंदर गाणं आमच्या पर्यंत पोहचवलं...😊👏...and Congratulations to all....❤️❤️...
@...Myra's Corner..❤️
Khup khup khup chan song aahe....❤️❤️❤️Heart touching, speechless.😍❤️....@ Myra's Corner...😍
@..Myra's Corner❤️
स्वर्गात पण जे सुख नाही ना
ते आई तुझ्या चरणाशी आहे..
कितीही मोठी समस्या असुदेत
फक्त आई या नावातच समाधान आहे......❤️
खरंच मन अगदी भरून आलं हे गाणं एकूण🥺...Myra आणि अंकिता ताई ने खुप छान काम केलंय.🥰....शेवट तर एकदम भारी ....😊...खुप भारी गाणं आहे....😍..
Beautiful song....😍😍...khup mast....😍😍...Veryy nice Myra...😍😍
@ Myra's Corner..
अप्रतिम गाणं आहे 😘😘...डोळ्यात पाणी आलं खरंच... ❤️...खरंच आई विना कुठेच करमत नाही ❤️❤️...@ Myra's Corner..
Very nice song...., 😍😍😍.... Well done Myra .... Keep it up... 🥰🥰🥰
खरच आई सारखं दुसर कुणीच नाही आपण कितीही मोठे झालो अगदी म्हातारं जरी झालो ना तरीही आई चा विसर पडू शकत नाही 😢😢
अगदी डोळ्यांत पाणी आणलं..🥺❤️ आईचं प्रेम दर्शवणारं हृदय स्पर्शी गाणं. 😍🔥👌💫
सिंधुताई 🙏🏼🙏🏼 तुला आमच्याकडुन ही नमन... Thanku Koliwood Team for this excellent rendering of this song.... Congratulations to this team for such a fond tribute to our very own lively n lovely mother Sindhutaai 🙏🏼🙏🏼🙏🏼... N both Ankita n Myra at their Best 😍😍😍.... Excellent ... अजूनही शहारा येतोय 🙏🏼🙏🏼🙏🏼... ह्या song चा Hangover राहतोय प्रवीण दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼
हे गाणे ऐकून डोळ्यात पाणी येते.....😢keep it up ankita, sneha & koliwood team....👍
खूपच सुंदर गोड गाण आहे डोळ्यात पाणी आले आता खूपच सुंदर गाण गायले आहे आवाज खूपच सुंदर आहे
4:30 gave me goosebumps.... I didn't expect that this was for sindhutai.... Love u maai♥️♥️
हे गाणं खूपच मनाला लागून जाणारं आहे ,आणि inspirational , motivative विशेष म्हणजे छोट्या मुली ज्या मायराच अनुसरण करतात त्यांच्यासाठी आहे ,like my daughter🤗
आई आणि मुलीच्या नात्याच प्रेमळ वर्णन याहून अधिक नाही होऊ शकत.. पूर्ण टीम ने khup chan work केलं.सिंधुताई ज्या सगळ्यांची माई बनल्या त्यांना dedicate केलं😊last line ❤️👌@mayra's corner
हृदयस्पर्शी गाणं. आई आणि मुलांच्या नात्याची वेल अशीच बहरत असते. आईने मुलासाठी घेतलेले कष्ट, प्रेम आणि साथ सगळ्यांना आठवली असेल. खूप छान सादरीकरण केले आहे. @Myra's Corner
Agadi barobar ahe🙏
Majya aai chi aatvan aali thanks guys I can't live without my mother I love you mom
Literally tears in the eyes.......... very emotional, very natural expressions by Myra (Pari)...❤
Myra's acting is adorable....and Mother is also adorable 😍Congratulations Myra and Koliwood Team.....and all the best for your future projects @Myra's Corner
अप्रतिम..अभिनय, गीत, आवाज आणि वेगळी श्रद्धांजली सिंधुताई ,अनाथांची माय असलेल्या आईला.❤️🌹
हो आज माझी आई हयात नाही पण तिची शिदोरी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी खूप काही सांगून जाते शिकवून जाते. धन्यवाद 🙏
हा गांन मला फारच आवडला, कितीही बघितल तरी त्रास येत नाही. आई च प्रेमाचं व ती आपल्या साठी केलेलं कष्ट, अगदी ५ मिनिटात सांगून दिलं... रुद्याला स्पर्श करून गेलं हा गाणं. आई च जीवन तिच्या बाळाच्या स्वप्न साकार करण्यासाठी च संपून जाते.. आई तुला कोटी कोटी नमन तुझ्या सारखं कोणीच नाही ग...
~~~~~~आई~~~~~~
गोड गोड पुरणपोळी वर
तूप म्हणजे आई
पृथ्वी वरती देवाचं
रूप म्हणजे आई
आई असते खमंग
थालीपीठा वर लोणी
तिच्यातूनच जन्मते
जीवनाची कहाणी
मऊ मऊभातावरचं
आई असते मेतकूट
सहन होत नसते
तिच्या पासून ताटातूट
पांढऱ्या शुभ्र भातावर
आई असते वरण
भुकेलेलं जग सारं
तिला जातं शरण
आई असते तव्यावरची
गरमागरम पोळी
आपण बोललो तिखट तरी
ती लिमलेट ची गोळी
आई घट्ट माया
जणु अवीट बासुंदी
आई असते किलबिलणाऱ्या
पक्षांची फांदी
खूप खूप आवडीचं
चाॅकलेट म्हणजे आई
न भांडता वाटून घ्या
सांगत असते आई
आयुष्याच्या उन्हाळ्यातलं
आईसक्रीम असते आई
गारवा देता देता
वितळत राहते आई.......
रंगपंचमीच्या संपूर्ण टीम ला मन:पुूर्वक शुभेच्छा
@Myra's corner
हा व्हिडिओ पाहताना डोळ्यातून पाणी असल्याशिवाय राहत नाही ...such a wonderful work and such a wonderful creation ...it's really Admirable
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो .मला हे गाणे आवडते . जेव्हा जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी हे गाणे ऐकतो सुकून मिलता है 🥺🥰🥰😘 लव्ह यू माँ
Aai sodun gelyavr konich nst aapl
Gharat aalya vr phila chehra ha aaicha baghat hoto àni aata aai sodun gelya vr aata ghari rahachi pn iccha nahi hot😢khup aathvan yete aai tujhi 😣❤️🌍
संपूर्ण गाणं बघुन झाल्यावर आई ची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं..❤️❤️
मायराचा अभिनय आणि गाण्याचे बोल यांचा सुरेख संगम. हृदयस्पर्शी, अप्रतिम......👌👌
@ mayra^s corner
Khupch chhan. Sarv timche abhinandan
Goduli mayra. Khup yashasvi ho
khup chhan. apratim
आई म्हणजे मायेचा सागर आहे.आई म्हणजे सुख च सुख आहे
आई... देवाची अनमोल देणगी.
खूप सुंदर गाणं आहे
आई ही एक अशी आहे जी कुठेच शोधून सापडणार नाही 😢👏❤
Aai hi aaich aste aai chi jaga ya jagat konich nahi gheu shkt.... Love u aai... Tu khup chan ani khup solid ahes g mazya sathi.... Proud of singers and director of this song.... ❤❤🎉🎉😊😊❤❤
आई ❤ ह्या शब्दा पुढे कोणतेच देव नाहीत 🥰🥰
Best of koliwood production 🙌
Congrats - pravin & yogita & akshay
Mitesh & sandy great job 👏
मंदिराचा उंच कळस म्हणजे आई ,अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई ,वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई, प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई 😇@Myra's Corner
ua-cam.com/video/GYCQxD5Ii2A/v-deo.html
Mazhi aai
Nice
❤❤
Nice
खर सांगू का आई चे उपकार कोणी फेडू
शकत नाही खरचं आई देवा समान आहे❤❤❤❤❤❤❤
The most beautiful and touching song ever dedicated to a mother...😇 Congratulations Myra, Ankita Tai & All team 🤩🥳 lots of love myra khup khup mothi ho we are always with you ❤️🥰😘😍 @Myra's Corner
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी😊❤❤
❤आई❤ हृदयस्पर्शी अप्रतिम अभिनय मायरा
खुप खुप छान 👌👌👌👌👌
@Myra'sCorner
Really Heart touching song Myra❤️
Very very very niiiiice song👌👌👌
@Myra'sCorner
Song has explained very true relationship between mom and children... Very very nice song.. Heart touching song.. Thanks to all team for giving such a nice song and congratulations to all team and also waiting for such wonderful song ahead specially with cutie Myra... Lots of love to dearest and cutie myra❤@Myra'sCorner
Really Heart touching song Myra❤️Very Very Nice Song👌👌👍
@Myra'sCorner
....❤.... आई ....❤....
आपण सहज बोलुन जातो. की, आई तुला नाही समजत, आई तुला नाही येणार, आई तुला नाही कळत, आई तु गप्प बस, अस आपण खुप काही बोलुन जातो. आपण बोलताना विचार करत नाही की आपण जे काही बोलतो ते तिच्या मनाला लागेल का? कारण ती आई आहे, तिचा विचार तर कुणीही करत नाही. ती स्वत हा देखिल स्वताचा विचार करत नाही, कारण ती कधी स्वता साठी जगत नसते. आपल्या जन्मा नंतर आपणच तिच सर्वस्व असतो.
@Myra'sCorner
माय असे उन्हातील सावली
माय असे पावसातील छत्री 🙏
माय असे थंडीतील शाल
यावीत आता दु:खे खुशाल ❣
मस्त
NJ Suddenly ndjnddydujijkuh❤kihnzbxbfkshsgdggdhdhhdhdgdggccdkudjdyjdydjufjfhf❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤hdhdkyfjdiduodkfhucid
Words are not enough to explain the unconditional love between a daughter and mother🥺❤nice song ...
Keep it up 👍🥰
किती बोलावं तेवढं कमीच आहे, या गाण्या विषयी, खरचं खुप हृदयाला ❤️स्पर्श करणारी गोष्ट आहे ही💯😇✨.
Definitely a song to experience bond among child and mother. Pravin & Yogita made it really sound well and emotional. Nice direction by Pravin Koli again.
Genuine efforts lead to powerful performance.
Keep Shining Keep Rising !!!👍👍👍
हे गाणे आजवरचे सर्वोत्कृष्ट गाणे ऐकून मला माझ्या आईची आठवण झाली❤️😥🥺
गाणं खूपच मस्त झालंय 🥰😍😍 आणि shoot पण मस्त केलंय🥰🥰 mayra (परी☺️👌) खूप गोड दिसतेस या गाण्यात 👌👌💐💐
माय लेकिंचे प्रेम जिव्हाळा हे गोड आवाजातील गीत आणि अभिनय अशा सर्व बाजूंनी सुंदर अप्रतिम दिसते आहे..आणि शेवटी तर एका अद्वितीय आई सिंधुताई चे दर्शन घडवून श्रद्धांजली वाहिली आहे.❤️♥️❤️🌹👍👏💯
खुप छान बाळा....मनाला स्पश्र करनारा अभिनय आहे.... speechless God bless you pillu तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप शुगेच्छा.... I really excited to see you 😍😌 love you @Mayras corner
Very nice dear ❣️
Its really very nice... Heart touching.. 👌🏻👌🏻👌🏻
Nice ❤️😘
Very nice & heart touching really great acting
Chan ahe song ❤️😘
माझी लाडूबाई ❤️....What a Lyrics are👌..... #माझीआई ❤️
आई - मुलांच नात खरच खूप special असत , एक आई आपल्या लेकरासाठी जे करु शकते ते दुसर कोणीही करु शकत नाही . Aai is the best warrior 😍 At Myra's Corner
😭😭😭🙏🙏😭😭😭
😭😭😭😭😭 ho he khar aahe
Khup chan kely song............ sampurn team la khup khup shubhechha 🎉💐🙏
खरोखर पहाता हे आईचं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आले. खूप छान आवाजात गाणं ऐकून लहानपणाची आठवण झाली. माझी आई गेली त्याला अठ्ठावन्न वर्षे झाली, पण हे गाणं ऐकून मन भारावून गेले. आईशिवाय सर्व काही अधूरं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
वसंतराव कोळी वारजे पुणे