आपला लाईव्ह शो काल साखळी गोवा येथे पाहण्याचा योग आला....आम्ही कोकणी माणूस पं अजित कडकडे यांचे चाहते...त्यांच्या आवाजात हा अभंग ऐकला होता....त्यानंतर २-३ गायकांच्या मुखातून ऐकला...पण कडकडे नंतर तुम्ही ह्या अभंगाला न्याय दिलात...एक वेगळी छटा तुमच्या गायकीत आहे....तुमच्या आवाजातल्या ह्या अभंगाने भाव जागृती होते...सरळ ईश्र्वराशी जोडले जातो....खूप अप्रतिम व वेगळ्या धाटनितले गायक आहात आपण....मंत्रमुग्ध.....आपल्या ला खूप खूप शुभेच्छा.....आशा करीन परत कधी तरी तुम्हाला लाईव्ह ऐंकण्याचा योग येईल....
सुंदर आवाज आहे, आपणास ही दैवी देणगीच आहे, 🙏 आकल्प आयुष्य.... तुमचीच मक्तेदारी आहे इतकं अप्रतिम गायलं आहे आपण, खूपच सुंदर, आणि तुमचे साथीदार ही खूपच छान 👍💐 एकदा ऐकलं की पुन्हा पुन्हा ऐकावं...... क्या बात है! शुभेच्छा 💐💐श्री स्वामी समर्थ 🙏
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥ कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं । ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥ अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥ नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
अप्रतिम दादा. तुमचा शिष्य समिरण ने पण अहमदनगर च्या कार्यक्रमात सुंदर गायले होते . मला आपल्याकडून गाणं शिकायचे आहे . कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा ही विनम्र विनंती .🙏🙏
आपला लाईव्ह शो काल साखळी गोवा येथे पाहण्याचा योग आला....आम्ही कोकणी माणूस पं अजित कडकडे यांचे चाहते...त्यांच्या आवाजात हा अभंग ऐकला होता....त्यानंतर २-३ गायकांच्या मुखातून ऐकला...पण कडकडे नंतर तुम्ही ह्या अभंगाला न्याय दिलात...एक वेगळी छटा तुमच्या गायकीत आहे....तुमच्या आवाजातल्या ह्या अभंगाने भाव जागृती होते...सरळ ईश्र्वराशी जोडले जातो....खूप अप्रतिम व वेगळ्या धाटनितले गायक आहात आपण....मंत्रमुग्ध.....आपल्या ला खूप खूप शुभेच्छा.....आशा करीन परत कधी तरी तुम्हाला लाईव्ह ऐंकण्याचा योग येईल....
तुमच्या गायकीतून थेट... परमेश्वरांचे दर्शन घडते..!😊🙏😊
kiti vela aikla tri kamich vattay.... Evdha apratim abhang ahe ha ..... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😍😍😍😍😍😍😍😍😍😍
दादा खूप सुंदर आवाज आहे तुमचा
गलगले ला आला होता तुम्ही, तुरंबेकर चे घरी, कागल तालुका मध्ये
दादा तुम्हांला उदंड आयुष्य लाभो ही माऊली चरणी प्रार्थना ❤❤
प्रतिभावंत गायक... 🙏🙏🙏
सुंदर आवाज आहे, आपणास ही दैवी देणगीच आहे, 🙏
आकल्प आयुष्य.... तुमचीच मक्तेदारी आहे इतकं अप्रतिम गायलं आहे आपण, खूपच सुंदर, आणि तुमचे साथीदार ही खूपच छान 👍💐 एकदा ऐकलं की पुन्हा पुन्हा ऐकावं...... क्या बात है!
शुभेच्छा 💐💐श्री स्वामी समर्थ 🙏
तबला आणि पखवाज साथ अप्रतिम मंजिरी तर खूपच सुंदर सर्वच साथीदार उत्तम
खुपच सुंदर गायन.. ईश्वरीय देणगी....आपल्या गायनाने आत्मा सुखावतो.... आपल्याकडून असेच सूंदर ईश्वरभक्ती रस ऐकायला मिळो हिच प्रार्थना 🙏🏻
अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकाव
जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा अगदी प्रसन्न वाटते💐💐😊
आज दत्त जयंती आणि तुमचा अभंग ❤❤ हे गाणं आणि तुमचा आवाज दैवी...❤❤
ओम् नमो भगवते वासुदेवाय नम: 🙇♀️🙏
Kya baat hai ❤❤
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं ।
ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।
माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नाम म्हणे तया असावें कल्याण ।
ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
आप्रतीम आवाज महाराज ❤😊
Wish you good luck for your performance in Pune tomorrow. I am sure you will be marvelous.
Pranam me vamajhagharache gayan va vadan yat25varshe musiccha prasar va prachar seva karat ahot farch sunderavaj ahe sir. mahalakshmi mandiryethe sevak ahe namastesir
दादा गाण तर अप्रतिमच असत तुझ खरच फार मस्त पण त्याच बरोबर साथीदारांनी पण जबरदस्त साथ केली विषेश टाळ ऊत्तम वाजवला दादांनी वाह
सुंदर... गायन वादन आणि system देखील
वाह दादा काय आवाज आहे तुमचा खरंच देवाची देणगी आहे
Have listened to this hundreds of times, love it 🎉🎉
Khup chan sir
Always one of my favourite 🙏👌💐
लाजवाब 👌👌👌👌
Ahaa kyaa baaat ❤
अप्रतिम सर
wah wah,Kya Baat Hai.Khoop Chaaan.Lovely.
सुरेख
👌
Wah wah Nagesh bhai kya baat hai...❤
Hari bol Prabhu 🙌 ❤
Kya baat hai👏
Kha saheb aplya madhe aslyacha anubhav ❤
Dhanya zale kaan ayikun.. khupch sunder dada 😊😊
Mast ❤
दादा तबला वादन अप्रतीम
Agadi mohun taknara aavaj 👌👌
super accompaniment.Congratualtions to y ou all and God blessu all.
khup chhan
खूप छान❤
Great Guruji..
दादा चे अभंग म्हणजे उंच शिखरावरन वाहणारा नितळ झरा
Khup god abhang...
खूप छान
Apartim guruji
Sir I m very fan of you.. तुमची भेट घ्यायची ईच्छा आहे.
I mean guru मानतो.. तुम्हाला.plz एकदा bhet द्यावी.. तुमची खूपच अभंग and गाणं ऐकत आहे 😊❤
खुप छान राग कोणता आहे❓
आताच तुमचा पंडित तळवळकर यांच्यासोबतचा व्हिडीओ पाहिला होता . अप्रतिम .
Sundar 😍😍😍
अप्रतिम दादा. तुमचा शिष्य समिरण ने पण अहमदनगर च्या कार्यक्रमात सुंदर गायले होते . मला आपल्याकडून गाणं शिकायचे आहे . कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा ही विनम्र विनंती .🙏🙏
एकदा live ऐकायचे आहे !
काय करायचे ते सांगा ?
खुप गोड पकड
Apratim
🙏🙏🙏
❤❤❤❤
❤dadaji
🫶🦚🫶wa sir it, was incrideble singing Abhang 🌹💞🌹
तुमच्या स्वत:च्या कांही रचना तयार करून सादर करा. आम्हाला खुप आवडतील.
स्वतःची रचना करण्यासाठी...ज्ञानोबा तुकोबा रायांचे अभंग काय कमी पडलेत आहे का.....
गाण्याचा राग कुठला आहे
सर मो . पाहीजे क्लास लावायच आहे
Please sir reply dya
Tumcha.mobail.nambarkalva
Khup chan
❤❤
❤❤