ताम्हाणे गावतील शिमगोत्सव | आमच्या गावची पालखी | आणि पालखी नृत्य |

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 44

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 роки тому +4

    खुप छान विडिओ. धन्यवाद. 🙏🏻 कोकणातील होळीत पहाण्यासारखा कार्यक्रम म्हणजे होम लावणे आणि पालखी नाचवणे हा असतो. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात पद्धत वेगवेगळी असते. आणि विडिओच्या शेवटच्या भागात ती पालखी नाचवण्याची, ढोल ताशाच्या संगीताची मजा अनुभवायला मिळाली. धन्यवाद. Love from Devrukh. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद तुमची प्रतिक्रिया वाचून खूप मस्त वाटलं 🙏 असाच पाठिंबा आणि प्रेम कायम असुदे 🙏

  • @namitaredkar3175
    @namitaredkar3175 2 роки тому +4

    खुप खुप छान आणि धन्यवाद कारण आज तुझ्या मुळे मी हा विडियो बगु शकली त्यामुळे खुप सार थॉक्यु

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому +1

      धन्यवाद 🙏 असाच पाठिंबा आणि प्रेम कायम असुदे 🙏

    • @sameersakpal4180
      @sameersakpal4180 2 роки тому +1

      सुंदर

  • @manaliwafelkar9181
    @manaliwafelkar9181 2 роки тому +3

    Bhari 👌👌

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद 🙏

  • @ramaakantchavan7387
    @ramaakantchavan7387 2 роки тому +3

    छान

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद 🙏

  • @akshadachavan1207
    @akshadachavan1207 2 роки тому +3

    Superb

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद 🙏

  • @siddheshchavan9078
    @siddheshchavan9078 2 роки тому +2

    मस्तच छान व्हिडिओ

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद ✌️

  • @prashantchavan5507
    @prashantchavan5507 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ झाला आहे .

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद भाऊ ✌️

  • @darshanchavan2448
    @darshanchavan2448 2 роки тому

    धन्यवाद.. गुप्तादेवी माते कि जय!!🙏

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद ✌️

  • @manishapawar9875
    @manishapawar9875 2 роки тому

    Ek no 👍

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद ✌️

  • @parshugurav8955
    @parshugurav8955 2 роки тому

    1 नंबर व्हिडीओ ❤️❤️
    खूप छान 👌👌🙏🙏

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому +1

      धन्यवाद दादा 🙏

    • @parshugurav8955
      @parshugurav8955 2 роки тому +1

      @@kokanbhumi दादा नाही कोकणी 🙏👍

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 2 роки тому

    गुप्ता देवी माते की जय 🙏
    छान व्हिडिओ 👍

  • @komalwafelkar8971
    @komalwafelkar8971 2 роки тому +1

    Mantan cha dance 1 no

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद 🙏

  • @manthanchavan8625
    @manthanchavan8625 2 роки тому

    विन्या भाई मस्त ✌🤟

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद भाऊ ✌️

  • @onkarnavlu1524
    @onkarnavlu1524 2 роки тому +1

    ❤️🙏

  • @rajeshamrute949
    @rajeshamrute949 2 роки тому

    Very nice 👍

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद ✌️

  • @sunilraut2914
    @sunilraut2914 2 роки тому

    म्युझिक नाही पाहिजे होती, original छान वाटते

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      सर्व व्हिडिओ दाखवून ते नीट वाटत नाही म्हणून म्युझिक टाकली आहे 🙏

    • @sunilraut2914
      @sunilraut2914 2 роки тому

      @@kokanbhumi तो ढोल ताशाचा आवाज आणि गोंगाट या शिवाय शिमग्याची मजा नाही ,

  • @manishapawar9875
    @manishapawar9875 2 роки тому

    🙏🙏 Thanks

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  2 роки тому

      धन्यवाद ✌️

  • @shobhapanchal7726
    @shobhapanchal7726 Рік тому

    Hi, मी ताम्हाणे गावची नवलुवाडी सुताराच्या घरची पालखी येते त्या वेळी चे व्हिडिओ यू ट्यूब वर पाठवालं का प्लिज 🙏

    • @kokanbhumi
      @kokanbhumi  Рік тому

      प्रयत्न करू 🙏

  • @priyankajambhale9268
    @priyankajambhale9268 2 роки тому

    छान