ज्ञानाच्या सागराची आई ठरली माता रमाई महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विद्रोही भीम शाहीर माधव वाढवे यांना माझा सविनय सप्रेम जय. समाजपरिवर्तनाचं माध्यम म्हणजे माधव वाढवे@@@अर्थात जणूकाही होकायंत्र
रमाईचा नसता त्याग तर आज जे आम्हाला मिळाले ते त्या माईचा त्याग ज्यामुळे बाबासाहेब शी खसून मोठे झाले व त्यांनी सर्व समर्त्या पणाला लाऊन सर्व काही आमच्या झोलित टाकले तेव्हा ही जाण असू द्या jaibhim
जयभीम !वाढावे बंधू,मी हे गीत दररोज रात्री एक वेळा ऐकतो व नंतरच झोपतो. अप्रतिम वाद्य,अप्रतिम संगीत व सुरेल आवाजात गायन माझ्या मनाला भावले आहे.मी देखील छोटासा कवी-गायक आहे.
जय भीम 🙏 वाढवे साहेब बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतो या गिताची हे गीत युट्यूबवर टाकल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌💙💙💙💜💜💜🤍🤍🤍💛💛💛💛 7 फेब्रुवारी रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
न्याय अर्पित असतो अन्याय नव्हे ज्यास त्याग म्हणतात. ह्यापूढे असा त्याग कूणालाहि करावा लागू नये त्यासाठीच बाबासाहेबांनि न्यायिक संविधानिक कायदा निर्मित केला.जो कित्येक काळापासून संपूर्णता अंगिकृत नाहि आहे.
खुप छान गीत गायले आहे आवाज पण अतिशय सुंदर आहे अभिनंदन ....🌹🌹🌹👍👍👌👌👌👌🌹🌹🌹सोयरे हो .... मधुकर वाढवे साहेब आपल्या सर्व गीतातुन खुप मोठे प्रबोधन महाराष्ट्र राज्यात होते आहे......
तुम आणी तुमच्या सर्व संचाच कराव तेवढ कौतुक कमी आहे आगदी डोळ्यात अंजन घालणारा रमाईचा जागर केलात धन्यावाद. जय भिम जयभीम कडक जयभीम नमो बुद्धाय जय संविधान.
Very beautiful song. Rama aai so sweet. Andar se bhi sundar our bahar se bhi sundar. Ashya sundar Rama Aaila hajaro bar koti pranam our naman vandan charnasparsh. Jay Rama Aai. Jaybhim jaybharat. Namo buddhay.
Kya shandar akarshak music ke sath Bheem Dewano ki prustiti Bahujano ko jagane or Baba Saheb ke prati prem or shradha darshane ka sunder tarika puri gayak team ko ashirwad or dhanyavad Jai Bheem Namo Budhay
😊😊😊😊😊😊😊😊😊🙏
Apratim gayl tumhi.jay bhim मनापासून
Kubh Chan ramai git gayal Jay bhim
ज्ञानाच्या सागराची आई ठरली माता रमाई महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विद्रोही भीम शाहीर माधव वाढवे यांना माझा सविनय सप्रेम जय.
समाजपरिवर्तनाचं माध्यम म्हणजे माधव वाढवे@@@अर्थात जणूकाही होकायंत्र
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 33:49 33:51 33:51 33:51
मला फार आवडला आहे, तुमचं गीत,संगीत व तुमचा संघ
Jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
49:19
रमाईचा नसता त्याग तर आज जे आम्हाला मिळाले ते त्या माईचा त्याग ज्यामुळे बाबासाहेब शी खसून मोठे झाले व त्यांनी सर्व समर्त्या पणाला लाऊन सर्व काही आमच्या झोलित टाकले
तेव्हा ही जाण असू द्या jaibhim
❤😂🎉😢😮😅😊
Sadhaha❤❤🎉🎉😅😅😮😢😊
जयभीम !वाढावे बंधू,मी हे गीत दररोज रात्री एक वेळा ऐकतो व नंतरच झोपतो. अप्रतिम वाद्य,अप्रतिम संगीत व सुरेल आवाजात गायन माझ्या मनाला भावले आहे.मी देखील छोटासा कवी-गायक आहे.
खुपच छाण द्राक्षा खंडकर
Krantikari Jai Bheem sir Ji
❤❤❤❤❤❤❤
जय भीम 🙏🙏🙏वाढवे साहेब खुप छान रमाई गायली वा सुंदर 👌👌👌👌👌👍👍💐
जय भीम 🙏 वाढवे साहेब बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतो या गिताची हे गीत युट्यूबवर टाकल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌💙💙💙💜💜💜🤍🤍🤍💛💛💛💛 7 फेब्रुवारी रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
शाहीर साहेब तुमच्या गीताबरोबर जास्त आवड़ते ती तुमची गा लातील स्माइलिंग।
🙏
❤️❤️👌
सर तुमचा फोन नंबर पाठवा आम्हाला कार्यक्रम ठेवायचा आहे सर खरच रमाई गित छान गायले
न्याय अर्पित असतो अन्याय नव्हे ज्यास त्याग म्हणतात. ह्यापूढे असा त्याग कूणालाहि करावा लागू नये त्यासाठीच बाबासाहेबांनि न्यायिक संविधानिक कायदा निर्मित केला.जो कित्येक काळापासून संपूर्णता अंगिकृत नाहि आहे.
गायक सस्नेह जयभिम , तुमच्या आवाजात खरंच खूप मोठी जादू आहे .साक्षात रमाई मुर्ती जिवंत ऊभी साकार केली. जयभिम.
Ĺlĺĺĺĺĺĺĺĺĺlĺĺkklĺļĸ
काय आवाज काय ते संगीत वाढावे साहेब मनापासून अभिनंदन जय भीम
Saheb jai bhim Salam tumchya gaykila ramaichya gavakadun Bolton kup chan saheb jai bhim
पूर्ण गाण नाही का
खुप छान गीत गायले आहे आवाज पण अतिशय सुंदर आहे अभिनंदन ....🌹🌹🌹👍👍👌👌👌👌🌹🌹🌹सोयरे हो .... मधुकर वाढवे साहेब आपल्या सर्व गीतातुन खुप मोठे प्रबोधन महाराष्ट्र राज्यात होते आहे......
पाठिमागील 35 वर्षात रमाई सुंदर गाणारा एकमेव गायक प्रबोधनकार म्हणजे शाहिर माधवदादा वाढवे...
सर जय भीम 🙏खरंच तुमचा आवाज. जी आपण कोतुकास पात्र आहात सर. अप्रतिम गीत रमाई सादर 🙏🙏
मानाचा क्रांतिकारी जयभीम वाढवे दादा
❤ आपल्या गितामधुन खरी रमाई अतिशय सुंदरपणे समझावले आहे। धन्यवाद!!!❤❤❤
घरा बाहेरच्या पाँवरफूल खतरनाक भयानक मनोपल्लि मनोवादि प्रवृत्तिवर त्यांचा कायमचा विश्वास असतो
व्हेरी नाईस सॉंग सप्रेम जय भीम गवळे सर
अत्यंत सुंदर विश्लेषणासह गीत गायले आहे.मनस्वी अभिनंदन.
Bhushan
Very nice song, singer is explaining nicely ,ramai wanted to my dear pati not any gold , I like so much this song jaibhim namobuday saheb
Jai bhim 💙🙏
अतिशय सुंदर प्रबोधनपर गीत वाढ्वे साहेब
Best line.....👌👍 Ushir zhala jr babala ..chati tichi dhddhdyachi ......daramddhe vaaat pahun majHi may radaychi .......!
AA0
दादा खूप छान
Khup Chan Sir Bhim Git Gayan
जयभिमपुणे
Krantikari Jay bhim khup chhan Gayli ramai geet
तुमच्यासारख्या लोकांची आज गरज आहे.
Very very very nice song and singer I am proud of you and team Jay bhim Jay savidhan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
खुप खुप छान रमाई,गीत
वाढवे साहेब जयभिम खूपच सुंदर तुमचे गाणे प्रबोदनात्मक आहे. वारंवार ऐकु वाटते. तुम्हाला पुढिल वाटचालीस हादिॅक शुभेच्छा
जय भीम 🙏🇪🇺🙏 भाऊ खुप छान गीत आणि आवाज पण छान
खूप अप्रतिम गीत आहे अपेक्षा नव्हती युट्युब वर खूप छान जय भीम सगळ्या कलाकारांना
तुम आणी तुमच्या सर्व संचाच कराव तेवढ कौतुक कमी आहे आगदी डोळ्यात अंजन घालणारा रमाईचा जागर केलात धन्यावाद.
जय भिम जयभीम कडक जयभीम नमो बुद्धाय जय संविधान.
जयभीम
जयभीम
Sr far madhur Aavaj Aahe tumcha dev tumhla khup khup Aashivard deil
JaiBim samvidhan
Jai bhim dada he geet khup aawdte👍
Sarvana manacha krantikari jai bhim khup sunder sangeet sanyojan khup khup aabhari aahot dhanyavad🌹🌼🙏
Viry. Nice. Gavali sar
अप्रतिम सादरीकरण , माता रमाई च्या त्याग आणि समर्पण अतिशय सुंदर सादर केला
जयभीम
wow khup sundhar sir
कुणा-कुणाला वाटते वाढवे साहेबांचा हा कार्यक्रम परत झाला पाहिजे...
आताच्या नवीन पिढीला पण कळू द्या आपली माता रमाई कशी होती.?
Jay bhim.
Very nice 🎉 song and singer madharao wadve thanks
@@AshaBansode-j7x same here mam jay bhim
Khup sunder 👌👌 saheb Jay bhim 🙏🏻🙏🏻
Ramaii BhimGeet. Ko. Bar2. Sunane ki ikchhaye har din. Prabal. hoti .hai
Namo Buddhay. Sadar Jaibhim ..ok .
सप्रेम जय भिम खूप छान आवाज 🌹🌹💐💐💐🙏🙏 ❣️❤❤
Jaibheem
खुप अप्रतिम गीत आहे... अपेक्षा नव्हती युट्युब वर भेटेल... 😅.....
खुप आभार🙏💕 दादा सप्रेम जय भीम 🥰
ऊ
हलान पनी ऐकल होत हे गान आज लय आनंद झालाय
Khup sundar get 👌👌
🙏🙏जय भीम सर 🙏🙏
Jai bhim 🙏🙏💙💙 namo buddhay ❤❤
जय भीम सर्व भीमसेनिक काय आवाज काय गायन काय मधुर सुरांच्या आवाजात गीत गायन सादर करण्यात आले सरांनी
Yy
56:31
💙💙💙💙💙💙👌👌👌👌👌
Khup chan aawaj aahe
Very beautiful song. Rama aai so sweet. Andar se bhi sundar our bahar se bhi sundar. Ashya sundar Rama Aaila hajaro bar koti pranam our naman vandan charnasparsh. Jay Rama Aai. Jaybhim jaybharat. Namo buddhay.
JayBimRamai
क्रांतिकारी जय भीम दादा
34:51 mst line ahe Jay Bhim 💙🙏🏻
खुप छान जय भिम सगळ्या कलाकारांना 🙏🙏🙏
Super saheb
गीत,संगीत, गायकी सगळं उत्तम
Wa...very nice song Madhukar wadhave No.1 supper singing jay bhim from. At Post sayona dist. Jalna
l
kHz n
खुप सुंदर आहे गान छान खाईल जावाई
सप्रेम जयभिम
Chhan geet ahe
खूपच छान
आवाज खूप गोड
आहे आपला मो. नं. पाठवाणा. जय भीम🙏🙏🙏
दादा आवाज छान आहे
क्रांतिकारी जय भिम सर
Khupch Chan dada krantikari Jay bhim
खुप सुंदर स्वरात सादरीकरण अप्रतिम रमाई गीत 👌👌👌🙏🙏🙏🙏
Jayabhim dada, layach. Bhari aahe tummcha. Awaj. Namo. Budday
Vadhave sir far chan prabandhan, jay bhim sir👍
द्राक्षा खंडकर खुप खुप प्रसन्न वाटत हे गित ऐकून जय भिम
खुप छान sir गाणआहे🙏🙏
Kya shandar akarshak music ke sath Bheem Dewano ki prustiti Bahujano ko jagane or Baba Saheb ke prati prem or shradha darshane ka sunder tarika puri gayak team ko ashirwad or dhanyavad Jai Bheem Namo Budhay
Jay bhim ❤❤❤❤❤❤❤
जयभीम नमो बुद्धाय सर
Jai Bhim
अप्रतिम गायन
बेंजो मास्टरजी भई कमाल है
Khoop mst saheb Dr. Babasahebancha Vijay aaso jay bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 jai bhim
रमाईमूळे बाबासाहेब घडलेत
Jay Bhim 🙏
Khup chan geet अाहे 🙏🙏
जय भिम ❤
जय भिम वाढले दादा
❤खूपच छान गीत आहे. अप्रतिम
लय भारी ,जय भीम 🙏🏻🙏🏻👌👌
एक दम छान
शंभर नंबरी भिमराव माझ्या गळ्यातिल सोनं हे गाणं यू ट्यूब वर अपलोड करा वाढवे साहेब आपलाच दिपक इंगोले भाटेगावकर
Va va छान get aahe दादा तुमच.antkaran bharun aale.😢must.
खुप छान सर जय भिम जय लहुजी 🙏❤
नमो बुद्धाय...✨💙💜
Bahut badhiya
साहेबराव जय भिम