One simple thing I can mention here is - This level of research needs hell lot of efforts, money, and energy, More over it takes guts to present it in such a clear cut and un baised manner Hatts off brother and keep up the good work All best wishes
धन्यवाद सोहम भाऊ,मी तुमच्याच वीडियो ची वाट पाहत होते. तुम्ही खुप अभ्यास करून तुमचे मत मांडलेय. मी खुप आभारी आहे की तुमच्या मुळे आम्हाला सर्व बाजू समजल्या. इतक्या प्रामाणिकपणे हा विषय कोणीही हाताळलेला नाही.बेकायदेशीर स्थलांतर, सीमेवरील राज्यातील अशांतता, अल्पसंख्याकांचे बेकायदेशीर वागणे, पुरुषांच्या जीवनाची काळजी कुणालाही नाहीये, हिंदू विरुद्ध थोडक्यात भारताविरुद्ध च कुरापत्या आहेत, इतिहासाचे नीट विश्लेषण,;अजून खूप मुद्दे आहेत ज्यावर तुम्ही टाकला तसा प्रकाश कोणीही टाकला नाही. तुमच्या सारखे You tuber खुद्द You Tube साठी वरदान आहेत. Keep it Bhava.
क्रिस्चियानी फायदा असं कुठेही ॲगल नाही यावर एक वीडियो जयपुर डॉयलॉगानी चैंनल वर आहें .कालचाच आहे तों वीडियो जयपुर डॉयलॉग वरचा पॉडकास्ट मेजर बरोबरचा थ़ंबनेल आहे दोन दिवसा पूर्वीचा पहलें हां भ्रम तुम्ही दूर करावा जों म्हणतात क्रिस्चियन और हिंदु यांच्यातलं भांडणं आहे की मणिपूर मध्यें Poppy उगवली जाते़ Poopy उगवण्याचा ट्राइगल आहे म्यांमार लाओस कंबोडिया असं तें जिथे Poppy Drug उगविला जातो तेव्हापासून हां इंश्यू वाढला जेव्हा मेतई ला लैड मिळालं कुकी कडची त्यामुळे चाइना नें हथियार दिलें यांच कारण म्हणजे Poopy उगवण्याचा आहें मेतई ना जमीन दिली कोर्टानं तिथे बाकी कायच उगवत नाही सगळं जीवन तिकडचं Poopy वरच चालतं तिथे समस्या आहे नोकरीची तिथे समस्या स्किल्स च्या कामांची जर तिथे Poopy शिवाय अन्य पिकवल जातील जैसे संत्री मोसंबी सारखी फळ आणि त्यातून फ्रूड ज्यूस से कारखाने लागलें असतें तर ही समस्या झालीच नसतीं परंतु मीडिया हा बिकाऊ आहें वेस्टर्न इंटरेस्ट आहे Poopy उगवण्यासाठी तिथे शिक्षणाची सोय उपलब्ध नाही तर असं होणारच ना कोण जवाबदार परंतु विकलं तर काही वेगळंच जातं जरा क्रिस्चियन हिंन्दूं घटना असतीं तर नागाज जी ट्राइब्स ती पण आली असती त्या़ंत कारणं ती पण क्रिस्चियन आहे पण ती नाही आली या लढाईंत परंतु ३ महिने चाललेल्या या घटनेचा सगळ्यांनी फायदा घेतला हिंन्दू -क्रिस्चियन करुन क्रिस्चियनाचा मजहब असा नाहीं हैं त्यांच्यावर दोषारोपण करण्यासारख काय इतका यांत दोन्ही कम्युनिटी जबाबदार आहे कारण एक कम्युनिटी Poopy उगवत तर दुसरी कम्युनिटी तीं Poopy कुकी कडून घेतें ती मेतईं आहे आणि भांडणाचा वाद कुकी वर्सेस मेतईं करु नका आपलं डोकं लावा
भावा नायगाव, वसई, नालासोपारा,विरार ह्या भागात काही वर्षांपासून निग्रो लोक बेकायदा वावरतायत त्या वर एक व्हिडिओ बनव, खरच खूप गरज आहे, हळू हळू संख्या वाढत चाललीय 😢
16:05 💯 Main thing. It's our responsibility to viral this type of truth telling videos by sharing more & more on social media🙏Really thank you so much Soham🙏♥️
This video did factual justice! Bravo! History is witness, we Indians casually call out "Northeast Indians as Chinese" mock them, tease them and have done injustice and generally given unfair treatment. But have never thought of this fact that our "Seven sisters" despite of being neglected since past, living in barely surviving condition, geographically, financially and socially too, they've proudly stood still gaurdian on the indo china borders to protect the possible intruders and call themselves Indians, sing our national anthem proudly. Despite of discrimination from our fellow Indian citizen, they've tried their best to stay still. But everyone has got their limits, frequent financial crisis along with poor development structure lead them to choose different tracks. But they haven't lost faith and hope on India. Only if we begin Indians would have realised that they're too our part of nation and not to discriminate them just because they look ethnically different would have not lead these days of abandonment. We should never forget our nation's motto "Unity in diversity"!
I think he’s so underrated. Soham you’re doing so good work with pure honesty and kontihi bhiti konacha dabavakhali and kahihi n lpvta with full of research tuze vdeos ajun khup millions of lokanpryant pochle pahije ani asha lokanche dole ughdle gele pahije ❤ Keep it up brother❤
Modi government has failed to handle this situation having 40MLA. CM should have held to resign and Presidential form should have been applied this words also expected. Also elaborate why PM has no time to speak on Manipur violence. One more thing Maietai are not real Hindus, they adopted Hinduism and they had agricultural land with them. Also migration of Maietai was also seen similar to Kukii and Nagas. You can watch Dhruv Rathee video he elaborated everything with proof and documents. He has very very very deep study when he make any video because he speaks on humanity first rather then on religion.
Media is the most important part of our nation but why today's media is being so irresponsible or what else to say that they are literally showing there back to our nation it is really terrible and shocking to know that this news are coming in front of our nation now when recently our India is about to take such an magnificent step in whole history of space technology. It's so shameful.... We really need influencers like you who are really loyal to our nation and Fearlessly and Rageously tells the truth and tries to promote self awareness. Thank you so much..
Thank you so much for your great reasearch... honestly speaking you all you tubers are great...in every video we can see your hard work you have taken for this such types of scenarios...thankss again for this informative videos..🙏🙏
मला वाटलं होतं PM शांत आहेत त्यावर सुधा बोलाल.... मणिपूर चे CM का शांत आहेत त्या वर पण बोलाल... प्रत्येक विषय हिंदु आणि बाकी सर्व या विषयाकडे च न्यायचा प्रयत्न वाटतो आहे .. geological importance of Manipur and Myanmar या वर पण बोलाल अस वाटलं होतं... पण मराठी मधे या विषयांना कोण तर हात लावत आहे हेच खूप महत्वाचं आहे .. खूप शुभेच्छा 😊
बरोबर...! सोहम साहेबांचं कसय, अरे आपल्या आपल्या देशात बलात्कार होतोय ते काही नवीन नाहीय.. पण हिंदूंचं महत्व कमी होतोय अन्याय होतोय.. ते किती भयंकर आहे ते बघा, ते जास्त महत्वाचं आहे.. खैरलांजी हत्याकांड काय आणि इतर आता घडणारी मणिपूर काय, ... फक्त एकच, हिंदू खतरे मै है.. बाकी याच्यावर चर्चा नाही 👉 फक्त एकच PM is great- while silent, CM is great- while in BJP)
That's why we love you soham bhau.. Thanks for this more informative video.. We didn't even know that so much is happening in Manipur. this is horrible...
Soham .. good to see faltu mungale tiktokers reels walyana sodun serious situation reasearch and analysis karat aahes ❤... you are using your time, energy , Brian and skills in right things.
सोहम भाऊ नेहमी योग्य भूमिका मांडत असतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.. मात्र आपण ज्या सोर्सेस मधून माहिती एक्स्ट्रॅक्ट करतात व मांडतात त्या सोर्सेस च्या लिंक्स व्हिडिओ च्या डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये द्याव्या जेणेकरून व्हिडिओ बघणाऱ्या अजून माहिती पाहिजे असल्यास मिळवता येईल व सत्यता पडताळून पाहता येईल. धन्यवाद👍
Dada tuzya sarkh pratekane truth var focus karun news banvayla pahije.. You are right.. Justice for Manipur and not for minority...I like the way you studied this and gave information.
तुझ्याच विडिओ ची वाट पाहत होतो......आणि जसा व्हिडिओ बाहेर आला तशी मणिपूर ची सत्य परिस्थिती ही बाहेर आली......मला नाही वाटत की मीडिया किंवा सामान्य नागरिकांना हि सत्य परिस्थिती माहीत असेल आणि मीडिया ला माहीत जरी असली तरी ही मीडिया कडून सत्य उघडकीस आणण्याची अपेक्षा सोडाच असो........पण दादा तुझा व्हिडिओ खुप छान होता आणि हा प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचलाच पाहिजे........ Hat's off DADA 🫡🙌❤️. खुप प्रेम ✨
Video khup khup chan hota ani khup Informational hota, ani reality kay ahe he kalla, thank you 👍 plz make more videos something like this to know each and everyone what is the truth behind 👍👌
Oh my God...all of your videos are just amazing and eye opener....i can't even imagine how deep study u do for each of them...hats off to u soham bhau 💯🫡
I recently watched many videos on the Manipur violence and conflict between the ethnic groups. All the UA-cam creators have put in serious effort to study the situation and we really appreciate it and one suggestion from my side is that all the serious creators can discuss this situation on a single forum and try to find the solution for it and present it to the government which can be very helpful to unite our country and help Manipur.
Thanks RJ Soham! Really informative video to know the reality behind what's media showing. PS: I keep watching ur videos a lot. You are making so many useful videos among others, but what I felt Lack of is the Subtitles. Bhau, our video doesn't even have autogenerated subtitles. Many times I feel like sharing ur videos to my non marathi friends but I'm unable because of this. Please try to add this from the next one. All The Best! Keep Going!! Big Fan!!!
अरे हा BJP च्या तलामीतला खेळाडू आहे. 😂 -कुकी बाहेरून आले ठीक आहे पण त्या पीडितेचा एक पती जो देशासाठी कारगिल च युद्ध लढला त्या नंतर त्या public ने 2 जणांना एक भाऊ आणि त्याचा बाप जेव्हा आपल्या पत्नी आणि मुलीला वाचवायला गेले तर त्यांना मारून टाकलं हे ही सांगितलं नाही आणि हिंदू मुस्लिम angle देण्यापेक्षा ह्याला माणुसकी चा angle जास्त suitbale होईल हिंदू धर्मात कर्म महत्त्वाच आहे त्यानंतर ह्याला polity च जरा पण knowledge नाही हा स्वतःला देशाच्या Chief justice पेक्षा हुशार समजतो एखादा समाज ST कसा मध्ये टाकण्यासाठी State कोर्ट ला काहीही अधिकार नाहीत. पण ह्याने जे मुद्दे - श्रद्धा वालकर साठी मांडले होते ते एकदम बरोबर होते. त्या बाबतीत त्याने सर्व योग्य सांगितल. पण हा मणिपूर चा video मला तर honestly biassed वाटतो.
भाऊ याला बोलतात सत्य माहिती जगासमोर आणणे आणि भाऊ तुम्ही असच काम करत रहा जर आता महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात जर सरकार बरोबर हिंदू लोकांनी लक्ष नाही दिल तर हिंदू हा महाराष्ट्रात ही कमी होताना दिसेलच उदा घ्यायचं तर भिवंडी मुंब्रा पुण्यातील कोंढवा नगर पालघर वसई विरार अजूनही शहर आहेत जिथे लक्ष दिले जात नाही यावरही एकदा व्हिडीओ बनवा भाऊ
भारतातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर काही वर्षांत भारतात इतर ठिकाणी मणिपूर सारखी परिस्थिती उद्भवणार आहे मग तेव्हा सत्तेत भाजप असो अथवा कांग्रेस प्रत्येकाला अन्यायाची किंमत मोजावी लागणार
#manipur.......deshatil lokani fkt eka caste sathi stand n gheta ......tithe rahnarya pratayek nirapradh person sathi stand ghetla pahije..... ekdam khara ani rokh thok bola soham dada ❤
कुकी स्त्रिया काय करत आहे ते माहितेय का तुला? Army ट्रक समोर without cloths थांबतात..... Rape झाला तेव्हा कोण होत ते सांग? नाही सांगू शकणार कित्येक गोष्टी तुला माहितेय का? नाही माहिती ना मग कशाला तोंड उघडतो?
Research ek no. 🙏 PM/CM hyana don mahinyat mahit navta ka kay zhala tikde ki video ala mhanun react kela tevhach dukha zhala modiji na aadhi mahit asun navta zhala dukha 🤦
मित्रा, तिथे लोकांच्या बेसिक गरजांसाठी भांडणं चालुयेत.. उगाच धर्माचं वळण लावू नका.. हा वाद महाराष्ट्रात पण आहे गेले कित्येक वर्षे मराठा समाज सहन करतोय.. २ महिने एक शब्द न बोलणारे प्रधानमंत्री आणि मीडिया या साठी जबाबदार आहे.. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही
One simple thing I can mention here is - This level of research needs hell lot of efforts, money, and energy,
More over it takes guts to
present it in such a clear cut and un baised manner
Hatts off brother and keep up the good work
All best wishes
❤
👍👍👍
Unbias what a joke 🤣
First you read about
1)Anglo-kuki war 1917-19
2)kuki's participation in Azad Hind Sena
3) schedule 6 in constitution
He's not worng at all
All facts are covers
धन्यवाद सोहम भाऊ,मी तुमच्याच वीडियो ची वाट पाहत होते. तुम्ही खुप अभ्यास करून तुमचे मत मांडलेय. मी खुप आभारी आहे की तुमच्या मुळे आम्हाला सर्व बाजू समजल्या. इतक्या प्रामाणिकपणे हा विषय कोणीही हाताळलेला नाही.बेकायदेशीर स्थलांतर, सीमेवरील राज्यातील अशांतता, अल्पसंख्याकांचे बेकायदेशीर वागणे, पुरुषांच्या जीवनाची काळजी कुणालाही नाहीये, हिंदू विरुद्ध थोडक्यात भारताविरुद्ध च कुरापत्या आहेत, इतिहासाचे नीट विश्लेषण,;अजून खूप मुद्दे आहेत ज्यावर तुम्ही टाकला तसा प्रकाश कोणीही टाकला नाही. तुमच्या सारखे You tuber खुद्द You Tube साठी वरदान आहेत. Keep it Bhava.
Soham हा bjp cha चाटू दलाल आहे 😂😂😂 अंधभक्त जागे vha 😂😂😂
Soham is one youtuber who talks about the wellbeing of the nation , and honestly he deserves 🙏 and pls share this video as much as to aware everyone
AKTK ne manipur par ek video banaya hai dekha kya 😊😊😊
क्रिस्चियानी फायदा असं कुठेही ॲगल नाही यावर एक वीडियो जयपुर डॉयलॉगानी चैंनल वर आहें .कालचाच आहे तों वीडियो जयपुर डॉयलॉग वरचा पॉडकास्ट मेजर बरोबरचा थ़ंबनेल आहे
दोन दिवसा पूर्वीचा पहलें हां भ्रम तुम्ही दूर करावा जों म्हणतात क्रिस्चियन और हिंदु यांच्यातलं भांडणं आहे
की मणिपूर मध्यें Poppy उगवली जाते़ Poopy उगवण्याचा ट्राइगल आहे म्यांमार लाओस कंबोडिया असं तें जिथे Poppy Drug उगविला जातो तेव्हापासून हां इंश्यू वाढला जेव्हा मेतई ला लैड मिळालं कुकी कडची त्यामुळे
चाइना नें हथियार दिलें यांच कारण म्हणजे Poopy उगवण्याचा आहें
मेतई ना जमीन दिली कोर्टानं
तिथे बाकी कायच उगवत नाही सगळं जीवन तिकडचं Poopy वरच चालतं
तिथे समस्या आहे नोकरीची तिथे समस्या स्किल्स च्या कामांची जर तिथे Poopy शिवाय अन्य पिकवल जातील जैसे संत्री मोसंबी सारखी फळ आणि त्यातून फ्रूड ज्यूस से कारखाने लागलें असतें तर ही समस्या झालीच नसतीं परंतु मीडिया हा बिकाऊ आहें
वेस्टर्न इंटरेस्ट आहे Poopy उगवण्यासाठी तिथे शिक्षणाची सोय उपलब्ध नाही तर असं होणारच ना कोण जवाबदार
परंतु विकलं तर काही वेगळंच जातं
जरा क्रिस्चियन हिंन्दूं घटना असतीं तर
नागाज जी ट्राइब्स ती पण आली असती त्या़ंत कारणं ती पण क्रिस्चियन आहे पण ती नाही आली या लढाईंत परंतु
३ महिने चाललेल्या या घटनेचा सगळ्यांनी फायदा घेतला हिंन्दू -क्रिस्चियन करुन
क्रिस्चियनाचा मजहब असा नाहीं हैं त्यांच्यावर दोषारोपण करण्यासारख काय
इतका यांत दोन्ही कम्युनिटी जबाबदार आहे
कारण एक कम्युनिटी Poopy उगवत तर दुसरी कम्युनिटी तीं Poopy कुकी कडून घेतें ती मेतईं आहे
आणि भांडणाचा वाद कुकी वर्सेस मेतईं करु नका आपलं डोकं लावा
@@ChauhanPulakeshin1471a
Soham हा bjp cha चाटू दलाल आहे 😂😂😂 अंधभक्त जागे vha 😂😂😂
सोहम तू bjp cha चाटू आहे ... तुझ्या केरला स्टोरीज ani बागेश्वर video वरुण माहित पडल 😂😂😂😂
गर्व वाटतो भाऊ तुझा आम्हाला की एवढी सविस्तर माहिती तू देतो आम्हला खरा भारतीय म्हणून नेहमी तुझा आदर सन्मान आणि अभिमान आहे आम्हाला सोहम भाऊ❤️💯🙇😊🇮🇳
It's our responsibility to viral this type of truth telling videos by sharing more & more on social media🙏Really thank you so much Soham dada 🙏♥
Soham हा bjp cha चाटू दलाल आहे 😂😂😂 अंधभक्त जागे vha 😂😂😂
भावा नायगाव, वसई, नालासोपारा,विरार ह्या भागात काही वर्षांपासून निग्रो लोक बेकायदा वावरतायत त्या वर एक व्हिडिओ बनव, खरच खूप गरज आहे, हळू हळू संख्या वाढत चाललीय 😢
Courage is required not only to listen to the truth, even to tell it......hats off to you
धन्यवाद दादा खर जनतेसमोर आणलं म्हणून. जिथे आमचे विचार थांबतात त्याच्या पुढे काय आहे हे तुझ्यामुळे स्पष्ट होते. तुला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.😊❤❤❤
जिथे हिंदू अल्पसंख्याक झाला तिथे हिंदुंवर अत्याचार झाले पण हा देश हिंदूंचा असून सुद्धा अल्पसंख्याक लोक
सुरक्षित आहे हा माझा धर्म आहे
16:05 💯 Main thing.
It's our responsibility to viral this type of truth telling videos by sharing more & more on social media🙏Really thank you so much Soham🙏♥️
खूप दिवस wait करत होतो तुझ्या व्हिडिओ चा ह्या टॉपिक वर,पुन्हा एकदा अभ्यासपूर्ण व्हिडिओ 🙏🙏
The most sane and unbiased youtuber/guide bringing utmost clarity with a keen eye to detail; RJ Soham, highly obliged to your dedication !!!
We need such youngsters who has that guts and courage. Proud of you and Thank you to convey this reality on this platform 🙏🙏
समाजाला तुझ्या सारख्या लोकांची गरज आहे सोहम भाऊ योग्य माहिती पोहचवल्या बद्दल धन्यवाद.
Thank you Soham bhau for talking about this honestly 🔥🔥🔥🔥🔥
You Are The only one person who is unbiased and really revealing the TRUTH 👍
Dole ughdun baghh jraa distil lok facts dakhvnare andhbhaktaa!!!
Jevha vishay viral zala tevha 2 month adhi zoplela ka
@@ajey4441andhanamazi....❤
आला हा bjp cha चाटू दलाल
Great Soham Bhau... reality differs from what we see...you making people aware about the burning issues...
This video did factual justice! Bravo! History is witness, we Indians casually call out "Northeast Indians as Chinese" mock them, tease them and have done injustice and generally given unfair treatment. But have never thought of this fact that our "Seven sisters" despite of being neglected since past, living in barely surviving condition, geographically, financially and socially too, they've proudly stood still gaurdian on the indo china borders to protect the possible intruders and call themselves Indians, sing our national anthem proudly. Despite of discrimination from our fellow Indian citizen, they've tried their best to stay still. But everyone has got their limits, frequent financial crisis along with poor development structure lead them to choose different tracks. But they haven't lost faith and hope on India. Only if we begin Indians would have realised that they're too our part of nation and not to discriminate them just because they look ethnically different would have not lead these days of abandonment. We should never forget our nation's motto "Unity in diversity"!
🙏👍
I think he’s so underrated. Soham you’re doing so good work with pure honesty and kontihi bhiti konacha dabavakhali and kahihi n lpvta with full of research tuze vdeos ajun khup millions of lokanpryant pochle pahije ani asha lokanche dole ughdle gele pahije ❤
Keep it up brother❤
Soch by mohak che 2 videos aahet 1 history 2nd kon responsible aahe hya var te bagh tyat neutral bolay to ha thoda biased vatla mala 🙏
Modi government has failed to handle this situation having 40MLA. CM should have held to resign and Presidential form should have been applied this words also expected. Also elaborate why PM has no time to speak on Manipur violence. One more thing Maietai are not real Hindus, they adopted Hinduism and they had agricultural land with them. Also migration of Maietai was also seen similar to Kukii and Nagas. You can watch Dhruv Rathee video he elaborated everything with proof and documents. He has very very very deep study when he make any video because he speaks on humanity first rather then on religion.
धन्यवाद सोहम भावा हिंदूंच्या बाजूने उभ राहिल्याबद्दल..
We are with maitai हिंदू,❤
हिन्दू आणि ख्रिच्छन मध्यमे मेतभाव करणार्याला हे पण ईन लिगल आहे हे
It's not abt hindu muslim bhava
Tuzya aai bahini che kapade kadhlyavar kar Hindu Muslim sachin
Kay Muslim hote ka thite
@@handle8745 ho ka
Thank you soham bhau for your great research and bringing out the unbiased reality
this is what the all reporters and media should be crystal clear and transparent thank u soham dada❤✨🔥
याला जबाबदार कोण आहे,हे सांगा,आपला देश हा सर्वधर्म समभाव आहे,यावर मुख्यमंत्री कडून कोणता च स्टेटमेंट आला नाही,खूप मोठी शोकांतिका आहे
याला सर्वात जास्त जबाबदार आपण च आहोत आपण सगळं सरकार वर सोडून दिल मग अस होणारच नाही आता विरोध ही धर्म बघून करतात भारतीय म्हणून कधी करणार काय माहित
कितीही unbiased असण्याचा प्रयत्न केला असला तरी खरा चेहरा येतोच... WhatsApp university research, nothing else.
सोहम, खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ.
तुझ्या कडून अशाच व्हिडिओज ची अपेक्षा.
हा व्हिडिओ मी सर्व प्लॅटफॉर्म वर शेअर करीन.
Media is the most important part of our nation but why today's media is being so irresponsible or what else to say that they are literally showing there back to our nation it is really terrible and shocking to know that this news are coming in front of our nation now when recently our India is about to take such an magnificent step in whole history of space technology. It's so shameful....
We really need influencers like you who are really loyal to our nation and Fearlessly and Rageously tells the truth and tries to promote self awareness. Thank you so much..
फारच महत्वपूर्ण विषय आहे या गोष्टींकडे देशाच्या युवा पिढीचे लक्ष गेलेच पाहिजे .... सोहम भाऊ thanks video बद्दल
Thank you so much for your great reasearch... honestly speaking you all you tubers are great...in every video we can see your hard work you have taken for this such types of scenarios...thankss again for this informative videos..🙏🙏
Totally agree with you ...justice for whole justice...
What a video bro! Thanks for unleashing truth in front of us!
We want Video on West Bengal violance too.
Only few ppl have guts to speak truth, you're one of them🙌 loved ur research as always❤ you deserves this word "Dada" 🙏
अर्धवट आणि फक्त एका बाजूची महिति देने याच्या कडुन शिका
Thanks Soham खरच खूप भयानक आहे हे सगळं आमच्यापर्यंत पोहचविले यासाठी
Soooo proud of you 🥹❤️🇮🇳 thanks 😊!!
अभ्यास+निष्पक्षता =सत्य 💯🇮🇳🙏🏻
thanks Soham dada for making such great videos 😊
भावा तु मणिपूर वर बोलत नाहीयेस तर तु हिंदु- ख्रिश्चन वर बोलतोयस 2 वर्षे तुला फॉलो करतोय पण सॉरी तु भाजपचा माणुस वाटतोयस 💯🙏
हो भाऊ खरा बोलला भाऊ 😂
फंडीग भेटत वाटते
Barobar aahe ha bjp cha chmacha vatato
Attach unfollow karto
सोहम,1 नंबर भावा. 👍
Thank YOU Soham bhava 🙏🏻 Reality sanganara tu aiktach ahes ❤
मला वाटलं होतं PM शांत आहेत त्यावर सुधा बोलाल.... मणिपूर चे CM का शांत आहेत त्या वर पण बोलाल... प्रत्येक विषय हिंदु आणि बाकी सर्व या विषयाकडे च न्यायचा प्रयत्न वाटतो आहे .. geological importance of Manipur and Myanmar या वर पण बोलाल अस वाटलं होतं... पण मराठी मधे या विषयांना कोण तर हात लावत आहे हेच खूप महत्वाचं आहे .. खूप शुभेच्छा 😊
बरोबर...!
सोहम साहेबांचं कसय,
अरे आपल्या आपल्या देशात बलात्कार होतोय ते काही नवीन नाहीय.. पण हिंदूंचं महत्व कमी होतोय अन्याय होतोय.. ते किती भयंकर आहे ते बघा, ते जास्त महत्वाचं आहे..
खैरलांजी हत्याकांड काय आणि इतर आता घडणारी मणिपूर काय, ...
फक्त एकच,
हिंदू खतरे मै है..
बाकी याच्यावर चर्चा नाही 👉 फक्त एकच PM is great- while silent, CM is great- while in BJP)
Modi influencer aahe to...kas bolel tyachya viruddha 😂
Didn't expect such level information from Marathi UA-camr 👍👍👍
You need to keep out of ur reel/shorts section brother😂😂😂
Then might u understand what kind of informative vid marathi guys could make..
धन्यवाद एवढी detail माहिती दिल्याबद्दल की हे सगळे सुरू कसे झाले....खूप छान deep research आणि सखोल अभ्यास आहे तुमचा
भावा एकच नंबर ..mitahi bhavana saport करायला पाहिजे आपल्या सर्व सनातनी नी🙏🙏🚩
That's why we love you soham bhau..
Thanks for this more informative video..
We didn't even know that so much is happening in Manipur. this is horrible...
Thanks dada for such a great research ❤💯
Thank you so much soham truth samor anya sathi 🙏🏻 Amhi nakki ha video jastit jast lokan paryant pochavnyacha prayatna karu
Bro ekach sangto khup creator's na bhagitloy but you are the bravest of all of them and keep it up🙏🏻. 💔
I appreciate your courage and research oriented mind.
Soham .. good to see faltu mungale tiktokers reels walyana sodun serious situation reasearch and analysis karat aahes ❤... you are using your time, energy , Brian and skills in right things.
सोहम भाऊ नेहमी योग्य भूमिका मांडत असतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन..
मात्र आपण ज्या सोर्सेस मधून माहिती एक्स्ट्रॅक्ट करतात व मांडतात त्या सोर्सेस च्या लिंक्स व्हिडिओ च्या डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये द्याव्या जेणेकरून व्हिडिओ बघणाऱ्या अजून माहिती पाहिजे असल्यास मिळवता येईल व सत्यता पडताळून पाहता येईल. धन्यवाद👍
फार भयंकर आहे हे सगळं. आज तुझ्या मुळे हे येवढं डिटेल मध्ये समजलं आहे. 🙏😢
Dada tuzya sarkh pratekane truth var focus karun news banvayla pahije.. You are right.. Justice for Manipur and not for minority...I like the way you studied this and gave information.
Video वायरल झाला नसता तर तू पण नसता वीडियो बनवला.. २-३ महिने झाले सगळे यूट्यूबर वीडियो बनवत होते तू झोपला होता का तेव्हा.. आरएसएस च्या किड्या
To konala support kartoy ani vdo ka banvla te lagech kaltay. Lokanna he murkhach samjtat.
Mag jihadyana support karaycha...wel done soham
Thank you so much for telling this...now I think all indian need this video to much...and thank you for giving as such a best information
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदूराष्ट्र हर हर महादेव ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡
तुझ्याच विडिओ ची वाट पाहत होतो......आणि जसा व्हिडिओ बाहेर आला तशी मणिपूर ची सत्य परिस्थिती ही बाहेर आली......मला नाही वाटत की मीडिया किंवा सामान्य नागरिकांना हि सत्य परिस्थिती माहीत असेल आणि मीडिया ला माहीत जरी असली तरी ही मीडिया कडून सत्य उघडकीस आणण्याची अपेक्षा सोडाच असो........पण दादा तुझा व्हिडिओ खुप छान होता आणि हा प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचलाच पाहिजे........ Hat's off DADA 🫡🙌❤️. खुप प्रेम ✨
Video khup khup chan hota ani khup Informational hota, ani reality kay ahe he kalla, thank you 👍 plz make more videos something like this to know each and everyone what is the truth behind 👍👌
Tula 100 tofanchi salami. You are great beta. God bless you
Thank you Soham bhau for revealing the fact.
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏 काश्मीर.बंगाल. मणिपूर. हि सगळी गांधी घराण्याची देन आहे. हिंदु कधी एक होणार आहेत
I am surprised about the truth. Im sharing this video on social media. People need to know the truth
Thanks Rj soham you can reality to explaination .
Yala mhantat content...
ज्ञानात भर ..
❤ #Influencer
अप्रतिम रिसर्च आणि खंबीर मांडणी.. ❤खूप मोठा हो भावा🎉
8:50 every coin has two sides*
Awesome video ❤
Oh my God...all of your videos are just amazing and eye opener....i can't even imagine how deep study u do for each of them...hats off to u soham bhau 💯🫡
Thank you so much for your research. Respect 🫶🫡
Tuzya eka video be kiti lok jage zalet Ani real truth samjla ahe...hatts of tuzya ya Kamala Ani ya ek video ne khup motha effect hoil
All needs this Feearless Guts of saying Truth 💯
I recently watched many videos on the Manipur violence and conflict between the ethnic groups. All the UA-cam creators have put in serious effort to study the situation and we really appreciate it and one suggestion from my side is that all the serious creators can discuss this situation on a single forum and try to find the solution for it and present it to the government which can be very helpful to unite our country and help Manipur.
Thanks RJ Soham!
Really informative video to know the reality behind what's media showing.
PS: I keep watching ur videos a lot. You are making so many useful videos among others, but what I felt Lack of is the Subtitles. Bhau, our video doesn't even have autogenerated subtitles. Many times I feel like sharing ur videos to my non marathi friends but I'm unable because of this. Please try to add this from the next one.
All The Best! Keep Going!! Big Fan!!!
सोहम भाऊ तुमचे विचार एकदम राज्यशास्त्राच्या तत्वज्ञासारखे आहेत.
सोहम तुला आणि तुझ्या कार्याला माहितीला दिल से सलाम भाऊ❤️💯🙇
Wow... Thank u so much this kind of detail information about everything je dolya var patya hotya te nighlet...❤
This man win my heart ❤️
Thank you for the information ℹ️
या सगळ्यात केंद्र सरकारचा काय रोल आहे हे पण सांगायला हवं होत
Andhbhakt ahe ha... Views sathi modicha photo lavla fkt... Pn tyanni tyat kay karyvahi keli ya baddal nahi sangitl...
अरे हा BJP च्या तलामीतला खेळाडू आहे. 😂 -कुकी बाहेरून आले ठीक आहे पण त्या पीडितेचा एक पती जो देशासाठी कारगिल च युद्ध लढला
त्या नंतर त्या public ने 2 जणांना एक भाऊ आणि त्याचा बाप जेव्हा आपल्या पत्नी आणि मुलीला वाचवायला गेले तर त्यांना मारून टाकलं हे ही सांगितलं नाही
आणि हिंदू मुस्लिम angle देण्यापेक्षा ह्याला माणुसकी चा angle जास्त suitbale होईल
हिंदू धर्मात कर्म महत्त्वाच आहे
त्यानंतर ह्याला polity च जरा पण knowledge नाही
हा स्वतःला देशाच्या Chief justice पेक्षा हुशार समजतो एखादा समाज ST कसा मध्ये टाकण्यासाठी State कोर्ट ला काहीही अधिकार नाहीत.
पण ह्याने जे मुद्दे - श्रद्धा वालकर साठी मांडले होते ते एकदम बरोबर होते. त्या बाबतीत त्याने सर्व योग्य सांगितल. पण हा मणिपूर चा video मला तर honestly biassed वाटतो.
भाऊ याला बोलतात सत्य माहिती जगासमोर आणणे आणि भाऊ तुम्ही असच काम करत रहा जर आता महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात जर सरकार बरोबर हिंदू लोकांनी लक्ष नाही दिल तर हिंदू हा महाराष्ट्रात ही कमी होताना दिसेलच उदा घ्यायचं तर भिवंडी मुंब्रा पुण्यातील कोंढवा नगर पालघर वसई विरार अजूनही शहर आहेत जिथे लक्ष दिले जात नाही यावरही एकदा व्हिडीओ बनवा भाऊ
Rj Soham upgraded
Salute man 🫡🫡
भावा love you❤
दुसरी गोष्ट.. तु असाच राहून video बनव. भावा खुप कमी लोक आहेत जे खऱ्या ला खर म्हणतात. विश्वास आहे तुझ्यावर.
Keep it up bro.
❤
Deep madhe sangitlya baddal.Thank you...keep it up...❤️🇮🇳
Khotarda ek numbercha
Are reality baghaychi asel tar deshbhakt channel bagha
इथे हिंदू मुस्लिम प्रश्न नसून सरकार कितपत लायक आहे याचा आहे 😢
भारतातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर काही वर्षांत भारतात इतर ठिकाणी मणिपूर सारखी परिस्थिती उद्भवणार आहे मग तेव्हा सत्तेत भाजप असो अथवा कांग्रेस प्रत्येकाला अन्यायाची किंमत मोजावी लागणार
सरकार लायक आहेच पण इथे हिंदू मुस्लिम तू करतोयस
Very Truthful and Eye-opening Vides Soham Ji 😢
आता फक्त समान नागरी कायदा पाहिजे...........🇮🇳
खूप सखोल अभ्यास केला आहेस तू, छान आम्हाला यातलं आणि आतलं माहीत आज झालं ❤
This is called both sides of coin .... Nice one 🎉
एकदम माहितीपूर्ण व्हिडिओ सोहम. आणि असे भरपूर मुद्दे आहेत आपल्या so called system मध्ये जे सुधारण्याची गरज आहे.
#manipur.......deshatil lokani fkt eka caste sathi stand n gheta ......tithe rahnarya pratayek nirapradh person sathi stand ghetla pahije..... ekdam khara ani rokh thok bola soham dada ❤
नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण फक्त एकच बघतो आणि बोलतो..... पण खर तर टाळी एका हाताने कधी वाजत नाही...
अरे भाऊ पन आपल्याच हिंदू बांधवांना शोभते का महिलांच्या आबरू सोबत खेळणे . हेच संस्कार देऊन गेले का महाराज आपल्याला., भाऊ तूला BJP FUNDING KARTE KA
Purn video baghitla ka tyane Kay sangitle tya lokana pahili death penalty dili pahije
कुकी स्त्रिया काय करत आहे ते माहितेय का तुला? Army ट्रक समोर without cloths थांबतात..... Rape झाला तेव्हा कोण होत ते सांग? नाही सांगू शकणार कित्येक गोष्टी तुला माहितेय का? नाही माहिती ना मग कशाला तोंड उघडतो?
Salute to your research and daring
Thank you so much sir for reserch and great information 🙏
8:50 every coin have 2 sides not every side have 2 coins
आर्मी काय करत आहे आपली goverment नी पाठवा सगळी आर्मी पाठवा 10 मिनिट मध्ये मॅटर सोल होईल
Research ek no. 🙏
PM/CM hyana don mahinyat mahit navta ka kay zhala tikde ki video ala mhanun react kela tevhach dukha zhala modiji na aadhi mahit asun navta zhala dukha 🤦
Soham bhau true journalist 🙏🙏
मित्रा, तिथे लोकांच्या बेसिक गरजांसाठी भांडणं चालुयेत.. उगाच धर्माचं वळण लावू नका.. हा वाद महाराष्ट्रात पण आहे गेले कित्येक वर्षे मराठा समाज सहन करतोय..
२ महिने एक शब्द न बोलणारे प्रधानमंत्री आणि मीडिया या साठी जबाबदार आहे.. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही
Bhau ha konala support kartoy he adich samjayla hava hota. Ha pn godi media ch ahe dusra.
No words just thank you ❤
Bhau manla tula.... Lay bhari video ani abhyas karun mahiti dili ahes... Hatts off