ताई अंतिम भाग 😢 एवढ्या लवकर का स्टोरी end करत आहात 😮 खुप खुप छान स्टोरी आहे खुप फास्त स्टोरी पळवली तुम्ही 🤭😩 किती छान आहेत दामिनी रुद्र विशाल पद्मिनी जोडी किती काॅमेडी करतं होते विशाल रुद्र 😔 ताई तुम्ही हा डिसेजन बरोबर नाही घेतला 😳😱 🤷 mood off केला तुम्ही 😥😧😭
खुप खुप खुप खुप खुप छान होता भाग आणि स्टोरी पण खुप खुप सुंदर होती ताई तुमच्या सर्वच कथा खुप सुंदर , छान आणि फनटॅस्टीक असतात ताई तुमचं खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
कथा अप्रतिम होतीच,एकदम भन्नाट ❤यातील सगळीच पात्र उत्तम पण वाखाणण्याजोगी पात्र म्हणजे रुद्र व दामिनी ❤यातील प्रेम, कुटुंबातील वात्सल्य,एकमेकांप्रती निखळ प्रेम भावना अगदीं योग्य रितीने स्पष्ट झाल्या आहेत,❤ सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातील रुद्र व विशाल यांचे शाब्दिक चकमक मनाला निखळ आनंद देऊन जातात खूप सुंदर रचना केली आहे ❤ 🙏 कथेचे रेखाटन अतिशय सुंदर,स्पष्ट, ओघवती, विनोदी,सलग व कुठेही न भरकटलेली,अशी छान वाटली,वाचता व ऐकताना, मस्तच असेच लिहीत रहा 🎉 🌷 🙏 💕 क.....मा.....ल.......🙏💕💕
ताई इतक्या लवकर स्टोरी का बंद करत आहेत खूप खूप मज्जा यायची विशाल आणि रूद्र ची नोकझोक पाहून.लवकर नवीन स्टोरी चालू करा. तुमच्या स्टोरी ऐकायला छान वाटते.❤❤❤❤
ताई दारूपेक्षा खतरनाक आहे तुमच्या स्टोरीचे व्यसन. एकदम ड्रग्स सारखं. आता आमचे प्राण तुमच्या हातात आहे ताई. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या लोकांना ड्रग्स नाही मिळाले तर काय होतं माहित आहे ना ताई 😟
Khup chan hoti tai story. तुम्ही ज्या ज्या कथा लिहिता ना ,ते कॅरॅक्टर घर करतात आमच्या hridyawar❤. आणि कथा संपते तेव्हा वाईट वाटत😢. तुम्ही ग्रेट आहात ताई. मला पहीलं टीव्हीवरचे सिरियल बघयला आवडायचे आता अजिबात नाही आवडत. कारण मी तुमच्या स्टोरी वाचते.😊 छान वाटत. सगळी पात्रं मनात घर करतात. अशाच छान स्टोरी लिहा आणि आमचे मनोरंजन करा. मी काजल ❤
ताई पिलिज हि स्टोरी बंद करू नका पिलज ताई पिलिज ताई स्टोरी खुप छान आहे ताई रूद आणि विशाल गंमत ऐकायला खुप खुप भारी वाटतं ताई खुप खुप छान सुंदर अप्रतिम रॉयल भाग होता ताई पण बंद नका करू ताई पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज ❤❤❤❤❤❤❤❤परत सुरू कर ताई उद्या लवकर स्टोरी चा भाग टाका ताई पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज ❤❤❤❤❤❤❤❤
Tai aho kiti chan stori ahe amhala pudhacha bhag baghaycha asto Roz Ani tumhi direct antim bhag sagat aahat nahi tai plzz ase naka karu i riquest u plzz😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢150 bhag kara mag smpva😢😢😢😢😢😢
अतिशय सुंदर स्टोरी खुप खुप मझा यायची आयकायला रोज रोज काही ❤❤नवीन भेटायचं स्टोरी भाग आयकाला अजून स्टोरी चालूच रहावी वाटत आहे 😊😊लेखिका चे मनसोक्त आभार एवढ्या सुंदर स्टोरी सादर करता 💐💐💐
खुप खुप अप्रतिम होता आजचा भाग पण हा अंतिम भाग होता होता असेल हे वाटत नाही तुमची हि निवड आमच्या सगळयांना आवडली नाही रुद्र चा खट्याल पणा आवडलं बर का ताई रुद्र तर परत मामा होणार हे रुद्र व विशाल च्या फॅमिलीला आनंदाची बातमी कळली होती याचा आनंद झाला या पुढे हि कथा ऐकायला मिळणार याचे दुःख वाटत आहे कारण हा अंतिम भाग होता ताई याबद्दल शामा मागतो मी
Hi Tai Today's episode is Very Very Beautiful Lovely Mast Marvel's Wordless but we got Mood off You Finished Very fast you Should update another 3 4 episodes but what to do anyway you know better when where should stop your Written Presentation Imagination handle the situation is Really Amezing God Bless You Go Ahed and Give us Beautiful Lovely Mast Marvel's Practical Stories Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजचा भाग खूप खूप खूप छान आणि अतिशय सुंदर होता ❤ पण ताई तुम्ही फार लवकर स्टोरी संपवली आहे अशी च पुढे हि कथा चालू ठेवा यला पाहिजे होती ❤ रोज सवय झाली होती ❤ तुम्ही आता नवीन कथा सुरू करणार आहे का❤❤ फार वाईट वाटले स्टोरी बंद झाली म्हणून आज तर फार हसायला आले रूद्र व विशाल चे संभाषण एकुण मन फार आनंदी झाले रूद्र व दामिनी ची जोडी बेस्ट होती❤❤❤❤❤ Thank you so much 🙏🙏❤️♥️

खुप खुप वाईट वाटले हो ताई मलाही एवढ्या लवकरच का संपवला
खूप वाईट वाटलं तरी अंतिम भाग बघून
खूप वाईट वाटले..... पण खूप खूप खूप खूप खूपच मजा आली 💕💞💕💞💕💞💕💞💕💞💕💞💕💞💕💞💕💞💕💞💕💞💕💞❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई प्लिज प्लिज प्लिज या कथेचा शेवट नका करू खूप छान आहे ही कथा खूपच छान होता आजचा भाग एकदम मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप खुप खुप खुप छान होता भाग आणि स्टोरी पण खुप खुप सुंदर होती ताई तुमच्या सर्वच कथा खुप सुंदर , छान आणि फनटॅस्टीक असतात ताई तुमचं खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई हि स्टोरी आजून चालू ठेवा.... खुप मस्त आहे ❤❤❤
❤❤❤ Happy bharich beautiful hota aajcha bhag khup lavkar story end keli.🎉🎉
कथा अप्रतिम होतीच,एकदम भन्नाट ❤यातील सगळीच पात्र उत्तम पण वाखाणण्याजोगी पात्र म्हणजे रुद्र व दामिनी ❤यातील प्रेम, कुटुंबातील वात्सल्य,एकमेकांप्रती निखळ प्रेम भावना अगदीं योग्य रितीने स्पष्ट झाल्या आहेत,❤ सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातील रुद्र व विशाल यांचे शाब्दिक चकमक मनाला निखळ आनंद देऊन जातात खूप सुंदर रचना केली आहे ❤ 🙏 कथेचे रेखाटन अतिशय सुंदर,स्पष्ट, ओघवती, विनोदी,सलग व कुठेही न भरकटलेली,अशी छान वाटली,वाचता व ऐकताना, मस्तच असेच लिहीत रहा 🎉 🌷 🙏 💕 क.....मा.....ल.......🙏💕💕
ताई इतक्या लवकर स्टोरी का बंद करत आहेत खूप खूप मज्जा यायची विशाल आणि रूद्र ची नोकझोक पाहून.लवकर नवीन स्टोरी चालू करा. तुमच्या स्टोरी ऐकायला छान वाटते.❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप खुप छान मस्त मजेदार आणि ह्दय स्पर्शी व अप्रतिम कथा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🫰🫰🫰🫰🫰🫰🫰💝💝💝💝💝💝💝💝💝🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞💞💞💞
अहो ताई सगळ्या आवडत्या कथा येवढ्या लवकर का संपवता this is not fair 😔 kiti लवकर संपवली mood off...
खूप खूप छान आहे भाग पण लवकर का शेवट केला 😢😢😢😢😢😢😢😢😢 खूप मज्जा येत होती 😢😢😢😢😢😢😢
ताई दारूपेक्षा खतरनाक आहे तुमच्या स्टोरीचे व्यसन. एकदम ड्रग्स सारखं. आता आमचे प्राण तुमच्या हातात आहे ताई. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या लोकांना ड्रग्स नाही मिळाले तर काय होतं माहित आहे ना ताई 😟
Hi story pudhe continue kra tyanchi mule tyanchi love story dakhava story khupch chan aahe❤❤❤❤
खूप खूप खूप छान होती स्टोरी शेवटीही खूप छान होता पण लवकर संपवली ❤❤❤❤❤❤❤
Khup chan hoti tai story. तुम्ही ज्या ज्या कथा लिहिता ना ,ते कॅरॅक्टर घर करतात आमच्या hridyawar❤. आणि कथा संपते तेव्हा वाईट वाटत😢. तुम्ही ग्रेट आहात ताई. मला पहीलं टीव्हीवरचे सिरियल बघयला आवडायचे आता अजिबात नाही आवडत. कारण मी तुमच्या स्टोरी वाचते.😊 छान वाटत. सगळी पात्रं मनात घर करतात. अशाच छान स्टोरी लिहा आणि आमचे मनोरंजन करा. मी काजल ❤
कथा खूप खूप छान होती शेवट पण खूप छान झाला ्तुमच्या कथा खूप भन्नाट असतात 🎉🎉
ताई पिलिज हि स्टोरी बंद करू नका पिलज ताई पिलिज ताई स्टोरी खुप छान आहे ताई रूद आणि विशाल गंमत ऐकायला खुप खुप भारी वाटतं ताई खुप खुप छान सुंदर अप्रतिम रॉयल भाग होता ताई पण बंद नका करू ताई पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज ❤❤❤❤❤❤❤❤परत सुरू कर ताई उद्या लवकर स्टोरी चा भाग टाका ताई पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज पिलिज ❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान मस्त मस्त मस्त होता आजचा भाग पणं एवढ्यात कथा समाप्त 😢😢😂😂😂
Khupch sweet aahe story ugichach lawkar sampawli ❤❤❤ story tumhi
रुद्र आणि दामिनी खूप छान आहे स्टोरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पण ताई ही स्टोरी लवकर संपवू नका 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान कथा आहे एवढ्या लवकर का शेवट करत आहात कथेचा अजून चालू ठेवाना कथा प्लीज
Khup khup khup ch beautiful story aahe very very very very very very very very very very very very nice Tai
Kiti Chan story hoti,agdi Arjun Mayuri sarkhi,😊roj waat pahaychi pudhchya partchi,khup wait wattay,itkya lvkr storycha end kelat😢,tumhi new story takal,yaat Kahi shanka nahich ,tumchya stories khupch hutke ,Mann khush karnarya,manala sparshun janarya astat,jitki masti titkich comedy😂😂 Vishal aani rudrachya jodila khup miss kru, please part 2 kadha,pudhchya story sathi best of luck,pn ya stories no.1 hotya🎉
😂😂😂😂😂😂😂आरे बापरे शेवटी गोडच ❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤ खूप सुंदर
O no kay ho tai
कथा खूप खूप छान होती! दुसरी कथा लवकर सुरू करा ❤❤❤❤❤
खूपच कॉमेडी होता आजचा भाग❤❤❤❤❤ व्हेरी नाईस
Tai aho kiti chan stori ahe amhala pudhacha bhag baghaycha asto Roz Ani tumhi direct antim bhag sagat aahat nahi tai plzz ase naka karu i riquest u plzz😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢150 bhag kara mag smpva😢😢😢😢😢😢
Khup chhan hoti story👌👌👌👌❤❤❤❤❤
Aajcha bhag khup Chan aahe p❤❤❤❤❤❤
खूप छान स्टोरी होते अशा स्टोऱ्या पाठवत जा
खुप छान होती कथा❤❤❤❤❤
खूप छान आहे कथा आवडली❤❤❤❤😊😊
अतिशय सुंदर स्टोरी खुप खुप मझा यायची आयकायला रोज रोज काही ❤❤नवीन भेटायचं स्टोरी भाग आयकाला अजून स्टोरी चालूच रहावी वाटत आहे 😊😊लेखिका चे मनसोक्त आभार एवढ्या सुंदर स्टोरी सादर करता 💐💐💐
Khup khup mast hoti tai story ❤❤❤ka sampvli Yevdya Lavkr
Beautiful Story hoti n end pan chhan zala hatke story n yours voice is so good ❤❤❤😂😂
शेवट खूप च गोड ❤❤
tai khup changli story hoti khup majaa Aaliyah ajun story taka
हि स्टोरी खूप छान होती नेक्स्ट स्टोरी अशिच हटके असेल हि खात्री आहे
Khupach sundar story hote❤❤❤❤❤❤
😢😢😢tai ka as kel tumi... ❤roj kiti aaturtene vat bhagat asto rudra daminichi.. Etkya lwaker ka story cha end kela cant believe😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮
Khup chhan hoti story pan khup lavkar sampavali Tai tumhi story
Ata tar ase zale ahe ki ek vel TV nasel tari chalel pan tumacya stories pahijet
खूपच छान ❤
❤❤ खूप खूप छान 👌❤️
ताई खूप खूप छान स्टोरी होती Thank you
धन्यवाद ताई खूप छान कथा होती ❤😂
Khup khup chan❤❤❤🎉🎉❤❤❤
Khup sundar hoti katha
लवकर संपवली कथा अप्रतिम लिहायला शब्दच नाहीत अशाच नविन कथा टाकत रहा धन्यवाद
Kharch khup chan story hoti❤
Thanku for lovely story ❤
खूप खूप खूप खूप खूप सुंदर छान होती स्टोरी धन्यवाद ताई ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप अप्रतिम होता आजचा भाग पण हा अंतिम भाग होता होता असेल हे वाटत नाही तुमची हि निवड आमच्या सगळयांना आवडली नाही रुद्र चा खट्याल पणा आवडलं बर का ताई रुद्र तर परत मामा होणार हे रुद्र व विशाल च्या फॅमिलीला आनंदाची बातमी कळली होती याचा आनंद झाला या पुढे हि कथा ऐकायला मिळणार याचे दुःख वाटत आहे कारण हा अंतिम भाग होता ताई याबद्दल शामा मागतो मी
Arun bjag vadhava
Story khup chan hoti
Bhag 1 to 127 khup chan hote.
Pudhil new story lavkar pathava .
Didi your story is very beautiful ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊😊😊😊😊
खूप सुंदर कथा होती
खुप छान भाग आहे 😊
खुप छान 🙏
❤ so sweet ❤❤
Tai kay o aas ka lagech sampvali story chalu kra part 😌😌😌
O no kay ho tai 🤗🤗
कथा पटकथा संपवून टाकली खुप छान कथा होती
Khup chan❤
Khup Chan hota bhag
Mast sevat❤❤
Ajun Sungai yeudet Tari rudrachi
कथा छान आहे शेवट करू नका पुढे अशीच चालू ठेवा
Story khoop chhan hoti lavkar ks sampavlit tsi?
Khup chan
Please tai story band karu naka na😢
कथा छान होती पुढे पण चालू ठेवा
Love you ताई❤❤❤❤❤
Tai story ka end Keli kiti chan hoti sgda mood off kela😢😢
Tai shevtcha bhag 😢 vait vatat aahe asa changli katha band zali
Ka sampavli story tyapeksha arjun mayur sampavaychi ti tr kiti divas chalvli story
Tai story chalu tevana pizz 😊
खूप छान पण पुढे जरा कथा लिहता आली असते मुलांचे संसार बद्द्ल
Mala khup vait vatla rudra damini katha band keli😢😢😢😢chanch hoti katha
स्टोरी संपवू नका. छान आहे. प्लीज ताई
😢
😮😮😮😮
Tai story ka sampavat ahat pls pudhil bhag taka end Naka karu Tanvi Arjun sarkhi vadhava na pls
Pls khup chhan story ahe continue Kara
Lvkr band kela ka o tai chan hoti story 😢
Hi Tai Today's episode is Very Very Beautiful Lovely Mast Marvel's Wordless but we got Mood off You Finished Very fast you Should update another 3 4 episodes but what to do anyway you know better when where should stop your Written Presentation Imagination handle the situation is Really Amezing God Bless You Go Ahed and Give us Beautiful Lovely Mast Marvel's Practical Stories Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजचा भाग खूप खूप खूप छान आणि अतिशय सुंदर होता ❤ पण ताई तुम्ही फार लवकर स्टोरी संपवली आहे अशी च पुढे हि कथा चालू ठेवा यला पाहिजे होती ❤ रोज सवय झाली होती ❤ तुम्ही आता नवीन कथा सुरू करणार आहे का❤❤ फार वाईट वाटले स्टोरी बंद झाली म्हणून आज तर फार हसायला आले रूद्र व विशाल चे संभाषण एकुण मन फार आनंदी झाले रूद्र व दामिनी ची जोडी बेस्ट होती❤❤❤❤❤ Thank you so much 🙏🙏❤️♥️
नका ना संपवुन ठेवु
Story pudhe chalu rahu dya
Tai hi story chaluch rahu dya
Yach season 2 kadha please
Katttikatti😂😂😂😂
नवीन स्टोरी मिळेल का
या कथांचा शेवट नका करू
Tai story band naka karu😮
Khupach apratim story Hoti ❤❤❤