खूप वर्षांनी हा आनंद अनुभवाला 🙏 मी मावशी झाले 🤗🧑‍🍼

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 Рік тому +307

    कसल भारी ❤ आज लक्ष्मीचा वार शुक्रवार 🙏🌿 खरच लक्ष्मी आली घरी. राजश्री नरेंद्र आणि तुमच्या सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन. बर्गर 🍔 लैच आवडलय की छकुलीला 😍

  • @pritigharve1387
    @pritigharve1387 Рік тому +15

    जेव्हा राजी operation room madhye ghetl thevha mla tension aal hot.. तुमच्या सर्वानच आनंद पाहून माझ्या माझेही आनंद अश्रू आले... बाळ पाहून ❤🧿😘😍😇✨🎉💖 m very happy for राजी 😘🧿😍 आणि नरेंद्र jiju चा चेहरा पाहून papaa होण्याच्या आनंद अश्रू.. 😍

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 Рік тому +17

    तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा हर्ष उल्हास ओसांडून वाहतो आहे 😍 बाळाच्या जन्मानंतर चा अनुभव खूपच सुखद आहे.सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐👏

  • @trivenijagtap9952
    @trivenijagtap9952 Рік тому +33

    आमच्या आरव ची राजीमाई सगळ्या युट्युब फॅमिलीची पण राजी माई झाली एकदाची सुंदर अशा बाळाची आई, लक्ष्मी घरी आली म्हणून मावशीची उडाली घाई आत्ता उडेल आमच्या राजिमाईची गडबड घाई आम्हाला ही उत्सुकता आहे आलेल्या कन्या रत्नाची आणि आमच्या राजिमईच्या बाळा सोबत कसरत पाहण्याची गडबड घाई खूप खूप अभिनंदन राज्यश्री आणि धनश्री, धनु तुझ्यासोबत आम्ही पण सगळ्या मावशी झालोत 🤗🙏🎉🎉

  • @dishashinde6611
    @dishashinde6611 Рік тому +6

    बाळाचा आवाज ऐकुन खरच डोळ्यात अश्रु आले....😭😭...congratulations For baby girl🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @saritamote2638
    @saritamote2638 Рік тому +37

    Congratulations धनु💖.... लक्ष्मी आली...किती छान तू सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवलं आम्हाला असे वाटले की आमच्याच घरात कोणाला तरी बाळ झालाय...तू खरच खूप ग्रेट आहेस... तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं खरच कळले की तुला किती आनंद.....

  • @charu_joshi21
    @charu_joshi21 Рік тому +2

    तुझा video बघुन, मला माझी delivery झालेली तोच दिवस आठवला, कारण माझ्या ताईला मुलगा झालेला, आणि माझ्या delivery च्या वेळी सगळ्यांना वाटायचे की मुलगी पाहिजे, आणि फायनली मुलगी झाली हे कळलं तेव्हा सगळेच आनंदने उड्याच 😂मारत होते, संपूर्ण हॉस्पिटल मध्ये आम्ही जवळपास 5kg पेढे आणि बर्फी वाटली होती, तिथले सर्व स्टाफ,सीनियर डॉक्टर अक्षरशः आम्हाला येऊन भेटले आणि म्हणाले मुलगी झाली म्हणुन एवढा आनंद झालेली फॅमिली पहिल्यांदाच पाहिली आम्ही...
    माझी मुलगी 10 वर्षाची आहे आता, आणि ती सेम to सेम तिच्या मावशी वर म्हणजे माझ्या ताई सारखी दिसते, कारण माझ्या मुलीला माझ्या ताईने सर्वात आधी पाहिले होते, even त्या दोघींच्या खाण्यापिण्याच्या सवयी पण एकदम same आहेत...😅
    ज्या लोकांना माहिती नव्हते ते मला विचारायचे ताईला मुलगी कधी झाली, तेव्हा मी सांगायचे आओ ही माझी मुलगी आहे, 😅
    खुप खुप अभिनंदन धनश्री..आणि राजश्री....

  • @monalibornare2562
    @monalibornare2562 Рік тому +43

    रडायचं आवाज ऐकून डोळ्यात पाणी आले माझ्या पण माझ बाळ एक वर्षाचा झाले घरचे असेच बाहेर exited झाले होते पण रडायच्या नादात कोणीच shoot केला नाही तो आनंद 🥰

  • @yogitachaudhari3141
    @yogitachaudhari3141 Рік тому +13

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान दिवशी जन्म झाला बेबी चा ❤आज शुद्ध पंचमी आहे वार पण छान आहे आजचा ......बेबी च्या जिभेवर दर्भा च्या काडीने नाहीतर तुळशिच्या काडीने मधात बुडून (ऐं )हा सरस्वती मातेचा बीज मंत्र बेबी च्या जिभवर लिह ग ताई नक्की आज संद्याकाळ पर्यंत पंचमी आहे म्हणून ..तिच्या च नाहीतर आपल्या मुलांच्या जिभेवर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ🙏

  • @sangitakamble2066
    @sangitakamble2066 Рік тому +13

    congratulation राजीमाई....❤ तुम्हा सर्वांना मनकपूर्वक अभिनंदन....काळजी घ्या पिल्लू ची आणी आईची...🎉😘🌹

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 Рік тому +1

    धनश्री आधी तुझ मावशी झाल्याबद्दल खूप अभिनंदन 👏👏....मी गावी सावंतवाडी ला गेली त्या मुळे आता बघितला राजेश्री ला मुली झाली त्याबद्दल तीच आणि नरेंद्र यांचं अभिनंदन...🧚सोनपरी आली घरी..

  • @reshmapawar8142
    @reshmapawar8142 Рік тому +22

    अभिनंदन आई बाबा मावशी मामा आजी सर्वांना खुप खुप शुभेच्छा❤❤

  • @ShilpiRG
    @ShilpiRG Рік тому +5

    खूप खूप अभिनंदन आई बाबा आणि तुमच्या सर्वांचे
    राजश्री ला बघून मला माझे दिवस आठवले
    बाळ लकी आहे जन्मापासून फेमस झालंय❤
    मुलगी झाली❤❤
    काळजी घ्या ❤

  • @sayalipatil3579
    @sayalipatil3579 Рік тому +3

    धनु दी तुझा आनंद बघून डोळे पाणावले, 2 वेळा vlog बघितला. अभिनंदन सगळ्यांना व छकुली ला खूप प्रेम....🎉🎉🎉

  • @gautamijadhav9634
    @gautamijadhav9634 Рік тому

    माझा ही 9वा महिना चालू आहे 6 जुलै नंतर Dr ने डिलिव्हरी कधी ही होईल अस सांगितल आहे ...खूप भीती दडपण आलंय vlog पाहून अश्रू आपोआप आले काही दिवसांनी हा आनंद आपल्या ही वाटेला येणार आहे .

  • @sonalichibhatkanti7526
    @sonalichibhatkanti7526 Рік тому +30

    धनु दि, finally तुझ्या मनासारखं झालं, मुलगी झाली. Congratulations 💐

  • @shivanigharat7171
    @shivanigharat7171 Рік тому

    Mla ७ month चालू आहे .. मला पण मुलगी च होऊ देत...shree Swami Samarth Maharaj ❤

  • @shravanipunekar-mg4nr
    @shravanipunekar-mg4nr Рік тому +13

    Congratulations.... किती छान वाटल तुमच्या सगळ्यांचा आनंद बघून आणि धनु दीदी तू बोली ना मुलगी पाहिजे मुलगी झाली...बघ...खूप छान वाटल आजचा vlog........happy happy.... आरव ला बहीण झाली❤ आणि हा व्हिडिओ बघताना खरच डोळ्यात पाणी आल माझ्या.. आनंदाचे अश्रू

  • @aarohikadbane48
    @aarohikadbane48 Рік тому +2

    Wow❤🎉...tula mahiti dhanashree....me pan 8th month pregnant ahe...Ani ha vlog pahtani mala feel zal ki Kay Khushi aste aai honyachi....Ani mala muli khup aawdtat...aanand aashru yet hote vedio pahtani❤🎉 God bless u rajashri n cute baby girl ❤

  • @yoginidasare6345
    @yoginidasare6345 Рік тому +6

    Congratulations 🎉🎉मावशी,खरच बाळाचा आवाज ikun रडायलाच आले..मी मावशी झाले ,,आई झाले, होते ते आठवले..सेम हिच कंडीशन होती..जुन्या आठवनी ताज्या झाल्या..

  • @saakshichavan
    @saakshichavan Рік тому +1

    पोरगी काय म्हणतेस मुलगी झाली अस बोल की😂अभिनंदन सगळ्यांचे👍आता बहुतेक मुलीचं होत आहेत,कारण रंजिताच्या जावेला सुद्धा मुलगीच झालीय❤

  • @mamtagujar2607
    @mamtagujar2607 Рік тому +75

    बाळाचं रडू ऐकून डोळ्यात पाणी आले😍😍😍😍🎉🎉💞💞

  • @suvarnagiradkar8677
    @suvarnagiradkar8677 Рік тому

    Mi 1001% mahit hot mulgich honar mala khup khup aanand zala karan mala roj swapn padaych raji la mulgi zali aani maz swapn nehmi kharech hotat congratulations all❤❤

  • @user-hi3xj8vi8t
    @user-hi3xj8vi8t Рік тому +10

    बाप झाल्याचा आनंद दिसत आहे नरेंद्र च्या चेहऱ्यावर . खरंच खूप अप्रतिम अनुभव आहे हा!!!! ❤❤❤❤❤❤
    कोले - मगदूम परिवाराचे पवार परिवाराचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉...
    धनश्री, बाळाचा चेहरा दाखवला असता तर अजून छान वाटलं असत.🥰🥰🥰..
    पुढच्या vlog साठी सुपर exited ❤

  • @ashokfalke1702
    @ashokfalke1702 Рік тому

    ताई मी मावशी बनले होते त्यावेळेस पण असेच रिएक्शन होते माझं खूप भारी फिलिंग आहे हे स्वामी महाराज असंच खुश राहू दे बाळाला अभिनंदन ताईसाहेब💐💐💐💐🍫🍫💐💐💐💐💐💐🎂🎂

  • @kolhapurkarsinfinlandlarat7635

    Heartiest congratulations to Rajshri Narendra and to the beautiful Mavshi 💓😘🎉

  • @sameekshasolanke
    @sameekshasolanke Рік тому

    खूप छान वाटतंय सर्व काही बघून..... अजून तरी हा experience नाही घेतलाय पण हा तुमचा video बघून असे वाटत होते की...... प्रत्येकीला हा feel घेता आला पाहिजे ..... स्वामी महाराजांना एकच इच्छा व्यक्त करते की सर्वांना आई होण्याचं भाग्य लाभू देत 🙏।। श्री स्वामी समर्थ।।

  • @rupalikokate3247
    @rupalikokate3247 Рік тому +3

    Shree Swami Samarth 🙏Congratulations both of you..🎉🎉🎉 khup mast vatla.. balacha awaj aikun dolyt panich ala.. lots of love ❤️

  • @ashapawar8641
    @ashapawar8641 Рік тому

    खुप खुप अभिनंदन मावशी बाई मी आशा पवार उल्हासनगर हुन आहे माझी पहिलीच कमेंट आहे मला एक मुलगी आहे ती निपाणी ला दिली आहे मी तुझे व्लआग नेहमी बघते राजश्री ला खूप अभिनंदन

  • @ashwinichandrakanttengetol5494

    Wow congratulation ताई मावशी झाल्या बद्दल ❤❤🎉🎉💐💐🥳🥳🤩🤩

  • @savitapawar9473
    @savitapawar9473 Рік тому +1

    आज शुक्रवार आहे आणि लक्ष्मीचे आगमन झाले तुमच्या घरी

  • @Jyotiskitchenlifestyle
    @Jyotiskitchenlifestyle Рік тому +5

    सगळं बघून आनंदाश्रू आले खरंच. लक्ष्मी आली 😘😘

  • @meghascookingcorner6389
    @meghascookingcorner6389 Рік тому

    खरंच धनश्रीच्या मनासारखं झालं आणि जेव्हा राज्यश्री डिलिव्हरीच्या ऑपरेशन थेटर च्या बाहेर होती तेव्हा तेव्हा अशी तुम्हाला अशी धक धक होती तसं आम्ही तर नुसतं ब्लॉक बघत होतो तेव्हा आम्हाला सुद्धा धगधग होत होती त्यात मी ब्लॉक न स्किप करता बघितलं मला असं होतं कसा आवाज येईल कसा नाही मलाच एक्साईटमेंट जास्त होती तेव्हा तुम्हाला किती असेल

  • @snehamangesh2810
    @snehamangesh2810 Рік тому +8

    Congratulations🎉❤Rajashree tai & jiju😊❤tumchya gharat lakshami aali aahe..😊❤लक्ष्मीच्या पावूलांनी जी घरात येते, जिच्या पैंजणांनी सर्व घर निनादते, जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते, जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते, हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते, ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते.❤

  • @poojaamol5058
    @poojaamol5058 Рік тому

    Opretion theater chya baher ubh rahun wait kraychi feeling ek no aste dhanu..😍ha aanand kahi tri veglach asto nirvas plus happiness .tuzya sarkhich reaction hoti same mazi pn mazya lahan bahinichya veli...

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 Рік тому +5

    लक्ष्मी माता आली पहिली बेटी धनाची पेटी.🎉तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन

  • @kshitijavaidya9564
    @kshitijavaidya9564 Рік тому

    Mala pn april madhye mulgi zhaliye... amhala pn mulgich pahije hoti swaminchya krupeni mulgich zhali.
    Tumhala pn sglyana khup khup congratulations amchyakdun.
    Tumhi sgle kalji ghya tumchi balachi ani rajashrichi pn.

  • @ketakidamale
    @ketakidamale Рік тому +3

    खूप अभिनंदन ताई राजी ताई आई सगळ्यांना च❤❤❤🎉 आज शुक्रवार देवीचा वार मस्त मस्त लक्ष्मी आली घरी❤❤❤❤🎉 श्री स्वामी समर्थ महाराज ❤🎉

  • @aratishete8175
    @aratishete8175 Рік тому +1

    Hello Dhanuuu di congratulations 🎉🥳👏Tu kiti khush ahe he tuze anand ashru n tuzya chehrya wrcha anand sngto.... congratulations once again tu Mavshi zali....
    if u like pillu ch name Vrunda chan ahe bgh awdl tr

  • @ashwinichandrakanttengetol5494
    @ashwinichandrakanttengetol5494 Рік тому +11

    बाळाचा आवाज ऐकून खुप खुप आनंद झाल ताई 🤩🤩 god bless u बच्या 🥰

  • @vijayalaxmiyamche2695
    @vijayalaxmiyamche2695 Рік тому

    Khoop danger time aste hey,O.T madhe ghetanna.....Even though Women take over this tension to become MOTHER!!! Hatsoff to all the WOMEN!!!!!

  • @pradnyab2499
    @pradnyab2499 Рік тому +15

    Appreciate the fact u made this video 👏 mala nehmi bhiti vataychi whenever i imagine anyone admitted in hospital for labour and delivery. But your video and Baby's mumma smile, her desire to have pohe, burger and her confidence has boosted my confidence too.. thank you for making this video 😊👍😇 loads of love to chotu baby ❤

  • @amrutadeodhar6649
    @amrutadeodhar6649 Рік тому

    तुझा अनुभव बघून माझ्याही डोळ्यात पाणी आले कारण हा अनुभव माझाही असाच होता माझ्या छोट्या बहिणीच्या वेळी व मला बाळ नाही त्यामुळे तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता तुम्हा सर्वांचे अभिनंदन 💐 माझ्या पण बहिणीला शुक्रवारी च मुलगी झाली

    • @suvarnagiradkar8677
      @suvarnagiradkar8677 Рік тому +1

      Tai tumhi bhojaji maharajachi seva kara tumhala nakki bal hoil

    • @amrutadeodhar6649
      @amrutadeodhar6649 Рік тому

      मी दत्त गुरूंची सेवा करते माझा त्यांच्यावर विश्वास आहे

    • @suvarnagiradkar8677
      @suvarnagiradkar8677 Рік тому

      Tumchi echha purna ho mi manapasun prathana karate aani ti nakki hoil

  • @snehalparte4229
    @snehalparte4229 Рік тому +5

    Heartiest congratulations 🎉🎉...to all of you 💐🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @madhuriyadav9995
    @madhuriyadav9995 Рік тому

    Congrats dhanu mavshi...ha video bgun mazya dolyt pani aal...khup chan news milali...mulgi zali...

  • @SARTHAK67
    @SARTHAK67 Рік тому +3

    Heartiest congratulations to rajashri and to the beautiful mavshi ani tyjhya manasarkhe ch zhale laxmi ali 🎉

  • @pranjalwarekar2755
    @pranjalwarekar2755 Рік тому

    Danashree tuzi excitement Ani zalela aanana pahun ass vatayla lagaly aamchach ghari aanandachi batami aaliy .... Far sundar.. congratulations rajashri and Narendra.. balala khup sarrr prem Ani aashirwad ❤❤❤❤️❤️

  • @mayapatil9390
    @mayapatil9390 Рік тому +3

    Congratulations both of you 💐💐 लक्ष्मी आली घरी💞🎉🎊

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Рік тому

    जसं काही माझ्याच बहिणीला मुलगी झाली असं व्हिडिओ पहाताच मी ओरडले. मला ही मुलगी आहे. पहिली बेटी धनाची पेटी.

  • @unnatishewale6484
    @unnatishewale6484 Рік тому +4

    मावशी या नात्यासाठी होती धनु खुप खुप हौशी..🤗💞
    आला तो दिवस आणि आज झाली धनु एकदाची मावशी..💃🏻😘

  • @suvarnagiradkar8677
    @suvarnagiradkar8677 Рік тому

    Aaj narendra la mulichya rupat Aai milali khup khup Happy raho tumchi family .Shree Swami Samarth

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Рік тому

    बर्गर खाल्लयानंतल लगेच छकुली आज बघायला आली कोण ही मावशी माझे ऐवढे लाड करणारी बघु तरी . खुप खूप अभिनंदन . तुमच्या सारखीच आम्ही पण वाट बघत होतो . ह्या गोड बातमीची . माझी नणंद पण प्रेग्नंट आहे . तिला पाहु काय होतय ते .

  • @archanagurav9154
    @archanagurav9154 Рік тому +1

    tuji icha purn mulgi jhali Laxmi ali khup khup congratulations

  • @kajallondhe9346
    @kajallondhe9346 Рік тому

    Tuzya चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान vatatal ❤love u pani aal dolyat

  • @nehabablukawre2939
    @nehabablukawre2939 Рік тому

    Baby cha aavaj aikun achanak 3 year 10 months mage gelya sarkh zal. Aaj ch mazya mulila 3 year 10 months zale.. mla mazya delivery cha divas athvla..

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 Рік тому

    धनश्री मस्त बातमी दिलीस...राजश्री आणि नरेंद्र यांचे खूप खूप अभिनंदन...पहिली पेटी धनाची पेटी...लक्ष्मी आली...आणि तुझ्या मनासारखे झाले...🎉❤😊

    • @vinitamungi2376
      @vinitamungi2376 Рік тому

      आवाज खणखणीत आहे...😊

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 Рік тому

    बाळाचा आवाज ऐकू खुप छान वाटले ताई घरी खरचं लक्ष्मी आली तुम्हाला सगळ्यांना मुलगी पाहिजे होतीना मनासारखे झाले राजश्री ताईची काळजी घे काय झाले normal ka Caesar

  • @aartikulkarni4399
    @aartikulkarni4399 Рік тому

    Baby cha awaj aikun dolyat pani ala....maza veleschi situation athawli mala ... mixed feelings ❤❤

  • @komaldongare6541
    @komaldongare6541 Рік тому

    Tai tula mahit ahe mi vlog chi khup vat pahat hote......Ani mla khup anannd jalay ki mulgi jali as vattl majya sakhya bahinilach mulgi jaliye avdha Anand jala....

  • @minakshishete5815
    @minakshishete5815 Рік тому

    Tumchya saglyanchya chehryavrcha anand utsah baghun ase vatle ki amchyach gharat bal alw.khup chan vlog.dolyat pani ale.
    Rajshree la ani balala changle arogya milu det

  • @jyotikalbhor3284
    @jyotikalbhor3284 Рік тому +1

    अभिनंदन ताई तुझे आणि ती पण ताई

  • @rupagurav9031
    @rupagurav9031 Рік тому

    Khup chan vatl dolat आनंदाचे aashru आले ,,,,,kalji gha tai

  • @prajaktamanemokashi
    @prajaktamanemokashi Рік тому

    विनुला भाचीच पाहिजे होती..तसाच झाले..मुलगी झाली..congratulations🎉

  • @jayshreepatole-vt5ol
    @jayshreepatole-vt5ol Рік тому

    Must balacha awaj aikun khup chan vatal to Kshan to anand aapan moju shakhat nahi congratulations Rajshri and Narendra Dada.

  • @nilusway9526
    @nilusway9526 Рік тому

    Mastch ...khup.anand zal....yt chya madymatun .
    ...ha .Anand kiti chan save kela tu ...... kdhihi pahil tri.dole bharun. Yetil .... congratulations.....rajshree....Narendra ....Ani saglynche .....baby la khup sare. Love..🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Рік тому

    Hi, घनू! अभिनंदन लक्ष्मी आली तू आणि आम्ही माऊ (मावश्या) झालो 💃🕺💃🕺💃🕺राजी कशी आहे तिलाही अभिनंदन सांग we very happy 😊....बर्गर खाऊन बार्बी आली 😅😂😃

  • @Deepak-ty9mc
    @Deepak-ty9mc Рік тому

    Me Deepali. Khup chhan. Abhinandan. Rajashree kashi aahe. Aamala khup anand vatla. Kharach rajeshri chya ghari laxmi aali. Khup chhan. God bless u. SHRI SWAMI SAMARTH. Aamalahi tithe youn chakulila bagavese vatate.

  • @hemangiraut9552
    @hemangiraut9552 Рік тому

    मुलगी झाली हो❤ धनुमावशी ,आरव दादा, काका व सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि धनु एक सांगायचे राहिले आज माझ्या मुलाचा सुद्धा वाढदिवस आहे त्यामुळे मला आपल्या परी चा वाढदिवस लक्षात राहील

  • @bhagyashribarge
    @bhagyashribarge Рік тому

    Seriously balacha awaj aikun ani tumchya tonda vrche expressions bghun dolyatun pani aal

  • @snehalpakhari
    @snehalpakhari Рік тому

    Tumi operation theator baher hota tenwa mla sudha dhaddhad hot hot .......,.. congratulations mau 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 party hard ❤

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 Рік тому +1

    खूप अभिनंदन ...🎉🎉🎉💐💐💐💃💃💃💃💃💃💃 माझे पण डोळे भरून आले.... आम्ही पण मावशी झालो 💃💃💃💃💃💃💃💃

  • @pranavjadhav4858
    @pranavjadhav4858 Рік тому

    Congratulatins.. Kharch balach avaj yekun dolyat pani ale❤

  • @jyotisolanke174
    @jyotisolanke174 Рік тому +1

    Tai tuza khusi pahun dolyt pani aal g . Mi pan pregnent aahe mala mulgich pahije, pahila mulga aahe mala

  • @shilpab9592
    @shilpab9592 Рік тому

    Hi dabshri
    Mi Shilpa mi tuze vlogs nehmi pahat aste baby mule kadhi jmt kadhi nahi as hot,mala tula ek vicharaych hot ki tu 2 nd pregnancy cha vichar nahi Kela ka kadhi, aani ka nahi kelay, personal gosht aahe pn tari vichrli mi tula sorry,
    Ag mi tuzya peksha mothi aahe pn tari mala tuz ek suggestion ghyav as watal ,Karan kahi wela nahi kalat kai karav ,mazya lgnala 6-7 varsh zale baby sathi khup try kel mi natural nahi zal mg shevti age factor mule mi IVF kel mg,ata maz age 40 chaluy,baby mazi ata 1.5 years chi hoil,aani Dr tevha bole hote ki tumhala AMH kmi zala aahe tr naturally consive hon possible nahi,pn mala naturally 2 nd pregnancy consive zaliy, pn mala tenion aaly ki ks manage hoil 2 nd baby ch sarv Karan financially jast watat Karan Mr cha job private job aahe,attach kstari sarv karto amhi, adhi tari mi job la hote pn ata baby mule mi sodla job ,mazi sarv saving mi IVF la ghatli ,tari Mr boltay ki hoil manage nko abort kru hya baby la
    Mala samjt nahiye kai karav pls suggest me

  • @shitaldive3022
    @shitaldive3022 Рік тому +1

    Congratulations to all of u khas karun arav dada zala choti bhin zali❤🎉

  • @sewwithstyleboutique6771
    @sewwithstyleboutique6771 Рік тому

    Congratulations dhanshree khup chhan 🎉🎉🎉Rajshree kashi ahe kalaji ghya tichi ani rajshree la pan lavkar dakhav pls

  • @akankshabhure479
    @akankshabhure479 Рік тому

    तुझी इच्छा पूर्ण झाली आता आम्हाला पार्टी पाहिजे तू माऊशी झाली

  • @neerajkasare4356
    @neerajkasare4356 Рік тому

    Khup aand zal tai tuza face var kiti khusi dist hoti Tula asa bhagun malach Pani aala dodyat congratulation Raji tai and dhanu tai 🎉🎉🎉🎉🎉

  • @nayankarekar4920
    @nayankarekar4920 Рік тому

    Ag mi belgavchi ahe rajimai la kuthlya hospital madhe thevlay kay madat lagli tar sang dhanutai mi tujhi khup mothi fan age

  • @payalbayas7612
    @payalbayas7612 Рік тому

    Congratulations......swami maharaj chya krupene sagle chan zale....tuhmala jase dhakduk hot hoti operation therether baher taseche amhala hi feel hot hote .....aple relation yevde close aahe so

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому

    जय श्रीराम, धनश्री तु मावशी झालीस, अभिनंदन!राजश्री नरेंद्रचेही अभिनंदन,आरव पण दादा झाला, बाळाचं रडु ऐकुन आनंदाश्रु आले!

  • @prajktashinde5653
    @prajktashinde5653 Рік тому

    खुप आनंद झाला हे ऐकून कि मुलगी झाली congratulations 💐💐 raji mai & mavshi bai 😍😍😍 ani mla khup radayla aale jehva tumhi sagal khup tens mdhe hota tehva kay hotay kay nhi ani bakki chya goshti
    Ani hi परिस्थिती माझ्या वर पण येणार आहे थोडीयाच दिवसात tech sagl disat hote doleya smaor g tai

  • @nagmani..shagalolu...1699
    @nagmani..shagalolu...1699 Рік тому

    Tai mala pan mulgi zali 8 divas zale......we are so lucky congratulations to you

  • @aditinaik3354
    @aditinaik3354 Рік тому

    Mawashich khar zal mulgich zali. Khup khup Abhinandan ❤

  • @suyogajagekar3166
    @suyogajagekar3166 Рік тому

    राजश्री दीदी ची डिलिव्हरी कोणत्या हॉस्पिटल झाली काँग्रॅच्युलेशन दीदी

  • @archanagurav9154
    @archanagurav9154 Рік тому

    तुझ्या सारखी बहिणाबाई सगळ्या ना मिळू खुप छान वाटल

  • @neharetar7050
    @neharetar7050 Рік тому +1

    खूप खूप अभिनंदन राजश्री 💐💐💐🥳🥳धनश्री तुझे सुद्धा खूप खूप अभिनंदन 💐💐🥳🥳❤️ मावशी झाल्याबद्दल 🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @arunanaik8683
    @arunanaik8683 Рік тому

    Dhanshree tumha saglya hav tass ch zhal. Devane tumch aikal. Khoop khoop abhinandan saglyach ch. 🎉🎉🎉 Rajashree aani baal kass aahe?

  • @besmartwithshlok-ovi1791
    @besmartwithshlok-ovi1791 Рік тому

    किती छान क्षण टिपलेस ताई तू... तुझ्यासोबत आमची पण हुरहूर वाढली होती.... खूप छान व्हिडिओ.... सगळयांचे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @namratapawar5936
    @namratapawar5936 Рік тому

    माझी आणि राजीची स्टोरी अगदी सेम आहे. लव मॅरेज नंतर स्ट्रगल मग क्यूट मुलगी.व्हिडिओ बघताना मी खूप इमोशनल झाले.❤

  • @nikitachandavarkar9203
    @nikitachandavarkar9203 Рік тому

    Khup chan vatal vlog baghun kal pasun sarkh insta ani youtube check karat hote notification sathi.
    Chehryavar apopap ek smile aali, love u pilu, khup mothi ho, guni baal ho, tula khup chan arogya, sukh milo. Tuzyashi Arav dada sarkha saglyani tuz naav kadhu de. Swami nehmi tuzya pathishi ahet. Swamini naav chan vatel mla mulgi zal asti tr me naav thevnar hote pn mulga zala mhanun Saish theval flash back zala sagla 20 month cha aahe to.

  • @TruptiNikam-vc4ud
    @TruptiNikam-vc4ud Рік тому

    ,
    प्रत्येकीला आज त्यांच्या बहिणीच्या डिलिव्हरी ची आठवण आली असेल. ,Very nice vlog

  • @kritiingale3514
    @kritiingale3514 Рік тому

    Taii tumi kup lucky ahe tumchya gri Lakshmi ali Swami myarajani tumchi ईच्छा purn keli 🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏

  • @manishasankpal883
    @manishasankpal883 Рік тому

    Tai khup god ahe balacha aavaj, ky mhit mla tya balacha aavaj aikun dolyat pani aal, 4 months adhich maz miscarriage zal, pn lahan balacha aavaj aiklyavr dolyat pani aal, khup khup congratulations both of guy's🎉🎉🎉

  • @pranitaraut5907
    @pranitaraut5907 Рік тому

    Tuza aanand baghun mazya dolyat pan aandashru aale dhanu🤗

  • @sarikatandlekar2007
    @sarikatandlekar2007 Рік тому

    Tuzya chehryavrcha aanand pahun klty tu kiti khush zalis😁😁

  • @monikasable4180
    @monikasable4180 Рік тому

    Khupppp chan sagla video pahila me ani jevha balacha radnyacha avaj ala ani dr. Mulgi zale mhntle na akshrsha dolyat pani al ani mala maz delivery chi vel athvli mala pan mulgi zali khup anad zalta ani tasch aj pan vatal tumchya saglyancha anand pahun.... Bala la bappa bless u😘😘❤

  • @surabhiraut8928
    @surabhiraut8928 Рік тому

    राजेश्री-नरेंद्र तुमचे खूप खूप अभिनंदन 💐👍पण सगळ्यात महत्त्वाचे मावशीचा आनंद तर गगनात मावत नाही. खूप खूप अभिनंदन House Queen😘 छोट्या लक्ष्मीचे खूप खूप स्वागत💝

  • @shilpaambardekar7585
    @shilpaambardekar7585 Рік тому

    Dhanashree tu mavashi zali tyasathi tuze khup khup abhinandan

  • @meerakature710
    @meerakature710 Рік тому

    Tumcha aanand aaj Maja aanand vatla mla Radu aal kharach aai pan dega deva