वहीनीने सर्व काही उपवासाच जेवन बनवल😋 आज तर सर्वच स्पेशल आहे 😁

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @miteshmarajmarajmitesh7838
    @miteshmarajmarajmitesh7838 8 місяців тому +6

    आई लवकर बरे व्हा गणपती बाप्पा लवकर आई ला बरं कर हिचं प्रार्थना करणारं विंडो खूप छान ❤❤❤

  • @VandanaPatil-o2b
    @VandanaPatil-o2b 7 днів тому

    मेहनत करतो दादा अशीच मेहनत करत राहावे जेव्हा तुझी प्रगती होते ना तेव्हा खूप बरं वाटेल तुला कोण मागे खेचत नाही तर खरंच पण ते मनापासून आगरी लोकांना आपलीच लोकं मागे घेतात कोणी तुझा यूट्यूब चैनल आहे हे केलेला ते आपल्याला मला तर नाही माहिती पण मला खूप वाईट वाटलं खूप शॉप साठी मेहनत घेतली दादा अशीच मेहनत घेतो तुझी प्रगती करत रहा मोठ्या आईची काळजी घेता घरच्यांची काळजी घेतात तुझ्या आईने तुला फुलासारखं जपलं रे मोठ्या आईने तुझ्या 70 वर्षाची आई तुझी जेवण बनवून देते म्हणजे तिला किती काळजी असेल तुझी स्वतःच्या हाताने भरवतो तो भाग्यवान आहेस 70 वर्षाची आई तुझ्या हाताने भरवते तुला तू खूप भाग्यवान आहे खूप भाग्यवान आज तुला 70 वर्षाची आई तुझ्या हाताने भरवते तुझ्या दोन्ही आयांना दादांनी खूप तुझ्यासाठी खस्ता खस्ता खाल्लेत आपले आई-वडील खूप मस्त खातात आपल्यासाठी तुझ्यासाठी बहीणच आहे बहीणच आहे तुझी ती बहिणीसारखी काळजी घेते आणि बहिणीसारखी नाती झोपते नीलमताई ची या गणपती सणाला सगळ्या बहिणींना घरी घेऊन ये घराला शोभा नाही बहिणी बहिणी या माहेरी आल्यात पाहिजे खूप खूप शुभेच्छा अशाच प्रगती करत राहा एक मेन्स वेअर अजून दोन होऊ दे तुझे आता तर दोन आहेत अजून दोन होऊ दे हीच आई एकविरा चरणी प्रार्थना आणि दादा एकच सांगते तिच्या नावाने ब्रांच खोलला आहे पण मंगळवारी मच्छी मटण खाऊ नको शाकाहारी खा व्यक्तीच्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे नेहमी तुझ्या पाठीशी सदैव आशीर्वाद तिथे राहतील आई एकविरा चरणी एवढीच प्रार्थना करते आमच्या दादाची खूप प्रगती होऊ दे मी पण मी पण एक चांगल्या घरातली आहे सुशिक्षित घराण्यातली आहे असं नाही का याच्या त्याच्या घरातले माझे पप्पा बिल्डर आहेत आणि आपला आगरी माणूस जर पुढे जात असेल ना तर त्याला नेहमी पुढे न्यावा ताईंना निरोप दे स्वतःची काळजी घे की वहिनीची काळजी घे घरच्यांची काळजी घे दादा ची काळजी घे म्हणजे शॉप वर लक्ष देत तू पण स्वतःवर स्वतःवर पण तेवढ्यात लक्ष देत होता त्या जीवाची काळजी घेईल का मिरच्या वेलेवर खात्रीचा पोटाची काळजी घे जेवढी प्रॉडक्ट पोरं कामाला आहेत तेवढ्या पोरांची पण काळजी घे त्यांना दिवाळीचा सण दे आपल्याकडे जेवढी पोट मला असतात ना त्यांना नोकर न समजता घरची माणसं समजून त्यांना वागणूक द्यावी जेणेकरून त्यांना वाटायला नको का आपण कोणाच्या तरी कामावर हवं तुझ्या पप्पांच्या हाताखाली 50 मिस्त्री काम करतात पण माझे पप्पा कधीच माणसं नोकर माणसात समजत नाही माझे पप्पा बिल्डर आहेत पप्पा बिल्डर आहेत माझे बिल्डर लाईन लाईट मोठ्या मोठ्या कन्ट्रक्शन करतात मोठे मोठे प्रोजेक्ट घेतात शुभेच्छा रोशन दादा स्वतःची काळजी घे गरजांची काळजी घे आयुष्यात प्रगती करीत आई एकविरा चरणी प्रार्थना

  • @ravikantsatam5026
    @ravikantsatam5026 8 місяців тому +11

    आईला घरी बसून ठेवू नका. हळू हळू घरा जवळ चालायला सांगा कमी दहा मिनिट तरी सकाळ व संध्याकाळी पन तीचा बरोबर कोणी तरी पाहिजेत काळजी घे.❤

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 4 місяці тому

    Dada tuja aai la bar vatel
    Aai ekveera cha aashirwad ahe tumcha pathishi🙏

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 4 місяці тому

    Kapade pn ek number 👌👍❤

  • @adwaitchavarkar
    @adwaitchavarkar 8 місяців тому +2

    Aaila aram karayala sang ani dust ani dhurapasun lamb thev ani garaj asel tar mask use karayala sang mazya vadilana 3 months zale dama ani khokla, cough ahe , khup upchar kele oilly khayla devu nako light ghevan de, aaichi kalgi ghe.

  • @Vaishnavim08
    @Vaishnavim08 8 місяців тому +2

    Mini Vlog pn mst astat pn he long vlog bgyla veglich majja Ahe ❤🫶🏻
    take care Aai 💝

    • @RoshanSante-ig6ks
      @RoshanSante-ig6ks  8 місяців тому +2

      Heheh doni try karat jail 😘❤️

    • @Vaishnavim08
      @Vaishnavim08 8 місяців тому

      Okok 👍🏻❤​@@RoshanSante-ig6ks

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 8 місяців тому +1

    Dada tila chest cha Dr kade gheun ja Karan tila dhulichi mule hot asel Karan to dukana var baste

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 4 місяці тому

    Dada❤ tuj shop chaan ahe

  • @vbz1981
    @vbz1981 8 місяців тому +6

    2 महिने फक्तं घरातलं जेवण करा...
    सगळे आजार पळून जातील....

  • @SurekhaJadhav-l4k
    @SurekhaJadhav-l4k 8 місяців тому +1

    Ajacha vidio chan hota tumchi famili khup chan ahe

  • @jagrutidhangar2098
    @jagrutidhangar2098 8 місяців тому +4

    कबुतरांमुळे दम्याचा त्रास होतो

  • @SopanShinde-b1k
    @SopanShinde-b1k Місяць тому

    Kabutar kad te dum lagto tyamul

  • @ShrutiGirkar-i4k
    @ShrutiGirkar-i4k 8 місяців тому +2

    रोशन उपवास सोडताना पहिल्यादा भात डाळ भाजी घेऊन पाच घास घ्यावेत नंतर पापड घे आणि तुझा घसा बसतो तर वाफ घे .

  • @hemasagvekar2000
    @hemasagvekar2000 8 місяців тому

    जीरा & खड़ी साखर खा.. चटनी तिखत असेल तर कच तेल taakuna खा

  • @PurnimaKharkhandi
    @PurnimaKharkhandi 8 місяців тому

    Hey Rosh ❤ komat panayt thodishi halad aani mith takaych aani tya panayne gulnay kraycha roj sakali...ghsa dukhnar nay tujha..kharch bra vatt taychane💯❤aai chi kalji ghe Rosh.. ❤

  • @vinayakodare1762
    @vinayakodare1762 8 місяців тому +11

    कबुतर काढून टाका, खोकला बरा होणार नाही आईचा,

  • @pb5447
    @pb5447 8 місяців тому

    Aai tumchy ghrche laxmi ahe.teene tumchy krta khup kasht ghtlet.ata vatel tr kam krude.nhitr rest ghaude.aaina maza ❤

  • @pritikatalkar4911
    @pritikatalkar4911 8 місяців тому +1

    आई ची काळजी गे रोशन ❤

  • @varad288
    @varad288 8 місяців тому +1

    First like da

  • @KishorGahala-qg4db
    @KishorGahala-qg4db 8 місяців тому +2

    Om sai ram

  • @shraddhapatil3781
    @shraddhapatil3781 8 місяців тому

    Roj sakali mithacha komat panyani gulnya kar ani khadisakhar kha tuza awaj clear hoil

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 8 місяців тому

    आजचा व्हिडीओ खूप छान आहे.

  • @anjalikadam124
    @anjalikadam124 8 місяців тому +1

    Roshan julee chi pill dakhav😊

  • @premapatil4410
    @premapatil4410 8 місяців тому

    Bhau Aai kade laksh dhya tabet nay bari na

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 8 місяців тому

    होलसेल रेट मध्ये कुठून घेत होते पण मला माहिती नाही मुंबईला 😂😂मध्ये राहतो

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 8 місяців тому

    Shubh sakal bro 😊😊 aai chi kalji ghya khup thakali ahy 😢

  • @snehalkumbhar368
    @snehalkumbhar368 8 місяців тому

    Good morning dada ❤

  • @dnyandeepmhatre4493
    @dnyandeepmhatre4493 8 місяців тому

    तब्येत चांगली झाली की आई मच्छी विकायला जाणारच😁🤣😅🐠🐟🦐😜

  • @sarikadhatrak6499
    @sarikadhatrak6499 8 місяців тому +1

    ❤️Good morning ❤️ आईची काळजी घे रे रोशन आणि तुझे खात होतास ना ते लाडू नाही दिसत होते त्या करंज्या होत्या तांदळाच्या पिठाच्या

    • @Bm-ci7bi
      @Bm-ci7bi 8 місяців тому +1

      Ha karanji ch hoti ti, pan aagri lok tyana laduch boltat, aani Diwali la banvto tyala karanji boltat, sorry ha rag naka manu, aamchya kade asch boltat mhanun sangital

    • @sarikadhatrak6499
      @sarikadhatrak6499 8 місяців тому

      @@Bm-ci7bi sorry हा ताई मला माहिती नव्हतं की आगरी कोळी मध्ये असे बोलतात

    • @Bm-ci7bi
      @Bm-ci7bi 8 місяців тому

      It's okk

  • @dnyandeootavkar6709
    @dnyandeootavkar6709 8 місяців тому

    Harshali
    रोशन vlog मस्त होता. आणि आईला अचानक का झालं.रोशन तू उपास का पकडतोस चागली बायको हवं का.

  • @shubhangimhatre4555
    @shubhangimhatre4555 8 місяців тому

    Good morning

  • @dipavichare3950
    @dipavichare3950 8 місяців тому

    आईला लवकरच बरे वाटेल 🙏🏻

  • @mayuripatil9537
    @mayuripatil9537 8 місяців тому

    तुम्ही आईla ठाण्याला राजू डॉक्टर कडे घेऊन जा लगेच फरक पडेल

  • @aakashaakashghatekar3903
    @aakashaakashghatekar3903 8 місяців тому

    Bhai ata hoonla hai patu nako machi var..

  • @babludhumal4082
    @babludhumal4082 8 місяців тому

    ❤❤❤😊😊😊😊

  • @pramodmodak2898
    @pramodmodak2898 8 місяців тому

    Juli kuthe aahe dada

  • @sonalipatil6503
    @sonalipatil6503 8 місяців тому

    Ladu nahi karanji ahe ti

  • @gargee1280
    @gargee1280 8 місяців тому

    Ladu ny te karanji bol ladu gol astat

  • @pankajmandal2056
    @pankajmandal2056 8 місяців тому

    Aai swatachi kalji ghet ja

  • @Hdjekebejieen
    @Hdjekebejieen 8 місяців тому

    Roshan tuzi aai dukanvar jate tithe je dhup lavte na tyacha trass hoto aaila aaila sang jau nko dukanvar bri hoil

  • @pratibhapadwal829
    @pratibhapadwal829 8 місяців тому

    उपवास सोडल्यावर परत काय खायच नसत रोशन

  • @ashwinigandhat256
    @ashwinigandhat256 8 місяців тому

    Sakali uthlya uthlya garam pani pii sagle aajar gayb

  • @pallavidipakofficial4820
    @pallavidipakofficial4820 8 місяців тому

    Juli dakhva Dada

  • @kskpramod
    @kskpramod 8 місяців тому +1

    एक काम कर आता आईला कायमचा बरा कराचा असाल तर वजन कमी करणे हा एकच पर्याय. आणि चांगला डाएट चालू कर आईला

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 8 місяців тому

    मावसाआहार कमी कर शकत आहार एकदम चांगले

  • @sayalidubla9429
    @sayalidubla9429 8 місяців тому

    Juli chi kesa ghasan jatan na mahun

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 8 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @Yashkini503
    @Yashkini503 8 місяців тому

    Ar tujha bhau nusta body dakhvt r bhai kade pn t shirt kadhle la ast sungh tyla 😂😂😂

  • @kskpramod
    @kskpramod 8 місяців тому

    Paytm बंद होईल आज पासून सो आता बंद करून टाक. आता g-Pay चा साऊंड बॉक्स पण आला आहे तो युज कर 👍🏻

  • @sailirupeshmhalaskarnagars9656
    @sailirupeshmhalaskarnagars9656 8 місяців тому

    Jyani kunhi pizza pathavla tyana mahit nasen na upvas ahe tuzha ,bad luck tuzh samor asun pan khata ale nahi parat lakshat thevtin upvas kayam ....

  • @nil9603
    @nil9603 8 місяців тому

    Ladoo😂😂

  • @kunalc1010
    @kunalc1010 8 місяців тому

    आईला नजर लागली लग्ना ला गेलेली ना तेव्हा नारल लिबू ओवालून टाक बेटा सर्वा ना प्रेम करतात म्हनुन दोघी आईवर जलतात बेटा 😢

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 8 місяців тому

    अरे रोशन आईला थोड्या दिवस आराम करायला सांग आराम केला की तिला बर वाटेल तिला विकनेस पणा आला आहे रोशन तु खातेस करजी होती गोल असतात ते लाडू करजीला लाडू कसा म्हणतोस जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकविरा

  • @rohitshah1660
    @rohitshah1660 8 місяців тому +1

    Juli dikhao

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 8 місяців тому

    लाडू की मोदक??😂😂

  • @atharvaborhade3151
    @atharvaborhade3151 8 місяців тому

    Zuli kute ahe dada ❤