बुवा अप्रतिम गाजर खरच तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे असेच आम्हाला नवनवीन गजर अभंग ऐकवा हीच विनंती आणि परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि दिर्घआयुष्य देवो हीच प्रार्थना आणि पखवाज वादक प्रणव चे ही मनापासून अभिनंदन
गणपती बाप्पा मोरया . माऊली नमस्कार . आपण बुवा दरवर्षी एक गणपती वर गजर तयार करताय व या गजरातून गणपती ची महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहात . तुम्हाला व आपल्या मंडळाला खुप खुप धन्यवाद.
काय तो धुरी बुवांचो रचीत गजर , काय ती ओमकार आणि प्रणव ची संगीत साथ ... आणि काय त्यांचे ते कोरस मंडळी सगळा कसा एकदम okkkk मध्ये आसा 😅❣️✨💕😇 बाप्पाचा गजर हया गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर या गाण्याला ही उदंड लाईक्स, कमेंट्स, आणि views मिळूदेत हीच टेंबे स्वामी चरणी प्रार्थना.......,🌺👏🙌
“गणपती बाप्पा मोरया” लिहून आपला अमूल्य अभिप्राय जरूर कळवा.🙏🏻
Chal kuthchya ganyachi hay
@@dayananddabholkar6469 स्वःरचित आहे चाल.
गणपती बाप्पा मोरया
खूपच सुंदर.. ❤️❤️❤️🔥🔥
@@DhuriBrothers khup chan.... गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
जय भवानी भंजन मंडळातील प्रमोद धुरी महेश धुरी कोण आहेत ok
प्रणव मित्रा लय भारीच वादन
गणपती बाप्पा मोरया
तुमचं वैशिष्ट्य
लोकांना तुम्ही मंत्रमुग्ध करता
अगदी......
श्रवणीय आणि भावनिक गायन आणि सु रचना
आणि भावार्थ असतो
नतमस्तक होतो
मी गुरुमाऊली🙏
वा बुवा खूप छान गजर गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
बुवा आणि भजन मंडळ अप्रतिम
अप्रतिम बुवा ✨✨
कोकणची कला तुम्ही मुंबईतल्या लोकांपर्यंत
पोहोचवतास ✨🌠✨🌠
Ganpati bappa morya
बाप्पा मोरया ,मन प्रसन्न झाले,सुंदर भेट
दरवर्षी प्रमाणेच नवीन मेजवानी.....अप्रतिम
गणपती बाप्पा मोरया खूप छान माऊली
भारीच बुवा,
असा गजर असला की वादन आणि चकवी वाजूक मज्जा येता
काय सूर ताल आणि
ठेका👌👌👌👌👌👍👍👍
khoop chan
खुप छान गजर
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही अप्रतिम गजर माऊली❤️
माऊली खूप छान
*👉 मस्त भजन गणपति बाप्पा आले घरी । भजनात रमुन गेलो ।❤🤞🎉💥💫🤐🌷🌟🌟🌟🌟🌟*
गणपती बाप्पा मोरया!
लय भारी!
Jabar dasatt
Ganapati Bappa morya
कोकणी साज🎉🎉
Navin gajarachi Aturtene vat pahato.serva Gajar Apratim.
या वर्षी भजनात म्हणत लयच...
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
🙏Ram Krishn Hari Mauli🙏Aprtim🙏👍
Waaahh
Jay Ganesh deva....
फार छान बुवा छान शब्द छान गायन
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏
Ek number❤🤩🔥🔥
Khup chaan..👌
Chhan
गणपती बाप्पा मोरया🙏
माऊलि खुपसुंदर अप्रतिम
गणपती बाप्पा मोरया सुंदर माऊली
Yavrshi ganpati mdhye nkki gajnar he gan❤❤❤❤❤
Mahuli lay bhari
खूपच सुंदर बुवा
बुवा अप्रतिम गाजर खरच तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे असेच आम्हाला नवनवीन गजर अभंग ऐकवा हीच विनंती आणि परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि दिर्घआयुष्य देवो हीच प्रार्थना आणि पखवाज वादक प्रणव चे ही मनापासून अभिनंदन
खुप सुंदर गजर बुवा
Khup Chan
bharich buva n all teem
गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻
Very nice farach sundar
,🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🎶🌹🌹🌹🌹🌹 असे अनेक नवीन व्हिडिओ तयार करा दादा खूप छान
गणपती बाप्पा मोरया, माऊली फार सुंदर
Lay Bhari Buva
गणपती बाप्पा मोरया 👏👏👏
नादखुळा बुवा अप्रतिम
बुवा धुरी मस्तच अप्रतिम. सुंदर संगीत साथ
लय भारी बुवा
Morya
Apratim mauli 👌👌👌👌
🕺🕺🕺🕺💯💯
खुप छान गजर आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
खुप छान सादरीकरण माऊली
वाद्य आणि कोरस पन खुप छान
गणपती बाप्पा मोरया सुंदर गजर माऊली
खूप छान बुवा 🎹🎼👌❣️
Don.mulachi.kay.sudarawaj.
" गणपती बाप्पा मोरया" .......अप्रतिम❤️❤️❤️👌👌👌👌
गणपती बाप्पा मोरया . माऊली नमस्कार .
आपण बुवा दरवर्षी एक गणपती वर गजर तयार करताय व या गजरातून गणपती ची महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहात .
तुम्हाला व आपल्या मंडळाला खुप खुप धन्यवाद.
छान गजर बुवा
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏 मस्त गजर बुवा ढोलकी तर 🔥🔥 नुसती
🙏🏼🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🏼
खुप छान माऊली मस्त
बाप्पा चा गजर
गणपती बाप्पा मोरया छान. गजर
गणपती बाप्पा मोरया😍❤️♥️
1no.mauli 👌🏻👍🙏🏻
Pranav dholaki jabardast 🔥🔥🔥🔥🔥
"गणपती बाप्पा मोरया"
एकदम कडक झालो हा गजर...यंदा पण गाजतलो गजर 🙏🙏🙏धन्यवाद माऊली
।। जय गुरूदास।।
🌹🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🌹 खुप सुंदर गजर सादर केला माऊली 🙏🙏
अप्रतिम गजर माऊली🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🎉❤️
खूप छान बुवा ,प्रणव एक नंबर गजर झालाय
Apratim mauli 🙏👌
लय भारी बुवा....आमच्या मसुरे गावचा अभिमान वंजारे बुवा सुंदर 🥰
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
जबरदस्त 🎉🎉
सुंदर....
Khup chan gajar 👌👌 dholki pn jabardast vadan ❤
Nice pranav👌👌👌🔥🔥🔥
खूप छान
कोरस खूप छान आहे बुवा त्यांना पण पेटीची कला शिकवा तुमच्या मुलांना शिकवले तसे
अभंगः- माझ्या जैतीराची साऊली | बुवाः मकरंद तुळसकर | पखवाजः प्रणव धुरी | तबलाः ओंकार धुरी आणि सहकारी.👇🏻
ua-cam.com/video/zgcEFYLLWqc/v-deo.html
गणपती बाप्पा मोरया खरच दरवर्षी नवीन नवीन गजर ऐकायला भेटतात 😍😍
Ganpati Bappa morya 🙏🙏
अप्रतिम 👌👌
खूप सुंदर गुरू माऊली
Khup Chan sadrikaran 👌👌👌👌
Sunder Gajar Mauli 👏👏🙏
गणपती बाप्पा मोरया...जबरदस्त ... सर्वच अप्रतिम .. सुपरहिट गाण.. मज्जा आली .. मस्त धुरी ब्रदर्स विथ फादर्स..
माऊली खूप छान 👌👍💕🎊...... गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Khup mst team ahe❤️❤️🔥🔥
सुंदर गजर, चाल पण छान.
Khupach chan
खूप सुंदर बुवा Nice
अतिशय सुंदर गजर सादरीकरण!!
काय तो धुरी बुवांचो रचीत गजर , काय ती ओमकार आणि प्रणव ची संगीत साथ ... आणि काय त्यांचे ते कोरस मंडळी सगळा कसा एकदम okkkk मध्ये आसा 😅❣️✨💕😇 बाप्पाचा गजर हया गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर या गाण्याला ही उदंड लाईक्स, कमेंट्स, आणि views मिळूदेत हीच टेंबे स्वामी चरणी प्रार्थना.......,🌺👏🙌
Sunder💥🔥🔥
🙏 Ganpati Bappa morya 🙏