बँकेचे फक्त नाव बदललेले आहे. शाखा तेथेच राहणार त्यामुळे आज घडीला तरी नावाव्यतिरिक्त काही नुकसान दिसत नाही. भविष्यात काय होणार त्याविषयी आता सांगता येणार नाही.
@@vivekdatalkar998बॅंक ऑफ इंडिया चे कर्मचारी तर त्याहून अतिरेकी आहेत. त्यांच्याबद्दल मी कंप्लेंट केली होती, ज्यावेळेस बातमी पेपर मध्ये आली त्यावेळेस माझे पेन्शन अकाऊंट उघडले. कर्मचारी कमी आहेत, सुट्टीवर आहेत अशी थातूरमातूर कारणे देतात.
देश महत्वाचा... पक्ष नाही... मी महाराष्ट्र बँकेचा नोकरी लागल्यापासून खातेदार आहे... माझ्या बँकेने कर्ज देणे घेणं उत्तम सहकार्य केले यामुळे माझे दोन फ्लॅट आहेत... आपण बँकेने केलेलं सहकार्य नमूद करा... ही विनंती... म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्र बँकेचे किती उपकृत आहे अन् आपण करायला पाहिजे...
बँक कर्मचारी संख्या वाढवा. सॉफ्टवेअर सुधारणा करा. कित्येक वेळा clearing बंद असते. कर्मचाऱ्यांना नीट बोलावयास सांगावे. असे झाले तर ही बँक चालू राहील तर चागले.
सर्व मराठी खासदारांनी याला संसदेत विरोध केला पाहिजे, मुंबईची महत्वाची कार्यालये गुजरात मध्ये नेऊन मुंबई चे महत्व कमी करण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून चालू आहे
याला तुम्हीच जबाबदार आहेत, प्रमाणापेक्षा जास्त चार्जेस घेऊन थर्ड क्लास सुविधा, 165%फायदा मिळवून सुद्धा विना कमिशन नमस्कार दीली जानारी कर्ज ,प्रमाणापेक्षा
मला तर वाटतं 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका होई पर्यंत जनतेने आपली कामं थोडी बाजुला ठेवून जे जे आपल्या जनतेच्या विरोधात सरकार निर्णय घेत आहे त्यासाठी रस्त्यावर उतरून continue पाच महिने फक्त आंदोलनं च केली पाहिजे.तरच आपले प्रश्न सुटतील व ह्या सरकारला लगाम लागेल.आणि 2024 मध्ये भाजप च सरकार केंद्रातून आणि देशातून हद्दपार केलं पाहिजे.सगळा देश अडाणी च्या घशात घालाय निघालं भाजप.
बँक ऑफ महाराष्ट्र एक चांगली बँक आहे चांगली सेवा देत असते कशाला विलीनीकरता करत आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही चांगली सेवा देते तो त्यातली बँक नाही शेतकरी समाधानी आहे कर्ज सेवा एकदम उत्तम आहे
महाराष्ट्र बॅन्केचे इंडीयन बॅन्केत विलीनीकरण करणार अशी जोरदार हवा आहे. इंडीयन बॅन्केचे अधिकारी महाराष्ट्र बॅन्केत साॅफ्टवेअर अॅडजेस्टमेंटसाठी तळ ठोकून बसले आहेत. कृपया चेक करा ऊटगी साहेब.
सहकारी बँकांमध्ये फक्त राज्य व जिल्हा मध्यवर्ती बँका , राष्ट्रीयकृत 4 बँका एवढेच शिल्लक ठेवणार सध्याचे सरकार. सरकारी कंपन्या देखील 9 च ठेवणार. सगळे विकून टाकणार आहेत
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जाऊन बघा काय सेवा मिळते? 🏧 चालत नाहीत, आमच्या शाखेतील कर्मचारी सांगतात एक वर्षांनी एटीएम मिळेल. आपण आपल्या काळात काय दिवे लावले ते सांगा. वाट लावून ठेवलीय बँकेची! एकतर्फी भाषणबाजी!
*BOI merger with BOM will be very difficult due to different CBS software. Ultimately customers of BOI will be the sufferers for a minimum of a couple of years or till entire data migrated and missing data points as per BOM application required to be updated after migration. This is the main issue. In the era of staff shortages it will be very difficult to manage updation. Outsourcing will not be the correct solution for updating critical data in the main application of BOM. Even we suffered a lot when we migrated VBCS & KCPL data in Banks24. I think BOM should categorically refuse the merger. Besides these difficulties, the areas of operations of both the banks are almost similar & nothing will be achieved with this merger.*👆👆👆
सर तुंम्ही कधीतरी बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्मचारी यांचा अनुभव घेऊन बघा. अत्यंत उद्धट आणि मजोरडे आहेत. बेशिस्त आणि मनमानीपणाचा यांचा आपल्याला नक्की येईल.
@@rajeshk4798 बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक आहे ज्यावर केंद्रसरकारचे नियंत्रण असते. त्यामुळे त्यामध्ये मराठी स्टाफच असावा हा आपला आग्रह असू शकत, पण अट असू शकतं नाही. पंजाब नॅशनल बँक किंवा बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा मराठी स्टाफ मोठा आहे. त्या काही महाराष्ट्रात जन्मलेल्या नाहीत.
Bom employee required proper training of work and behaviour with customer.This is one of the best bank in India and no need to amalgamate with other bank
बैंक ऑफ महाराष्ट्र ( भारत सरकार का उपक्रम ) यह बैंक के भारत भर शाखा है और भारत के पुरोहित जन संस्थापक थे और वास्तव मे भी है बैंक की ब्रीदवाक्य मुद्रंयन लोकमंङला
It is pertinent to note that letter from DFS / GOI dt 16.12.23 on the subject of study visit by committee on subordinate legislation does not cover the topic of discussion regarding possible merger of Bank of Maharashtra
काही सहकारी बँक खूप भ्रष्टाचार आहे म्हणून संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना पगार खूप कमी आहे आणि किमान वेतन आयोग कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळाने लगू केली नाही सर्व कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने भिकारी म्हणून पगार वाढ केली आहे
Being workman director why did you support insurance scheme in banking industry? What is your opinion about retired employees of bank who are without medical cover
काँग्रेस सरकार परत केंद्रात आले तरच बँकिंग क्षेत्रात परत भरभराट येईल. सगळ्या बँका demerge होतील. आणि खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल. त्या करता सरकारला काहीही विकावे लागणार नाही.
सर नमस्कार, आपण आपल्या माग्रदर्शनात बॅक च्या 75 वर्षा निमित्ताने 75गावे दत्तक घेऊन पुढे जनतेची घोर फसवणूक केली व पुढे काय❓ आपल्या बॅकेचे धोरण अधिक्रुत सावकारी सारखे काम करत आहे. क्राॅपलोन च्या पुढे काहीच नाही.
‘बॅंक ॲाफ महाराष्ट्र’ संस्थापक मराठी, मुख्य कार्यालय ‘पुणे’.. पण केवळ नावात ‘महाराष्ट्र’ आहे, असे ‘मराठी’ द्वेषी व्यवस्थापन आहे. प्रादेशिक भाषेचा द्वेष.. राज्यभाषेत सेवा नाकारणारे अधिकारी ! छत्रपती व लोकमान्य दोघांनाही पश्चाताप होईल, अशी वर्तणूक आहे. अस्मिता वगैरे खूप दूरच्या गोष्टी, खातेधारकांनाही बॅंकेविषयी आपुलकी वाटत नाही. मराठी माणसाचा तळतळाट भोवणार, हे निश्चित !
साहेब मुंबई महापालिकातील अनेक विभाग प्रामुख्याने विद्युत विभाग, एअरकंडिशन (प्रशीतन)विभाग कॉन्ट्रॅक्टला देऊन संपवले. ITI शिक्षण घेऊन जे उमेदवार नोकरीची स्वप्न पहात होते त्यांना आज कॉन्ट्रॅक्ट मध्ये नोकरी करावी लागतेय ती देखील 14-15हजार रुपयात. आज हि सर्व मुले मराठी आहेत आणि हे सर्व आपल्या मराठी नेत्यांसमोर घडतेय. कोणाला याचे लेने देणे नाही युनियन डोळे बंद करून पाहतेय.
बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे विलिनीकरण नको व्हायला पाहीजे ही बॅक महाराष्ट्रातील जेणेतेचि जीवन वाहिनी आहे स्टेट बँकेच्या शाखेत एवढी गर्दी असते की सामान्य माणसाला कुणी लक्षही देत नाही त्यामुळे एक पर्याय असावा तरी केंद्र सरकारने याचा विचार करून महाराष्ट्र बॅकेचे विलीनीकरण करू नये
Sir there should be a BIG BIG REVOLT again merger of BANK OF Maharashtra with any other bank.Our Bank of Maharashtra is a profitable bank and should not be merged. Earlier banks which were merged are not doing good at all.All Maharashtra should get together and lead this.
मला वाटत सर्व janteni sarkar विरोधी supreme Court la jayla पाहिजे आहे तरच yogya holi. Karan aplalach courtat jab vicharav lagel. Karan tya शिवाय supreme hi आप्ल्या arjachi vat pahel. Te swatahun काही करु सकत नाही tyasathi aplyalach jav lagel.
श्री विश्वास उटगी सर आमचा फुल सपोर्ट आहे. आमचे महाराष्ट्र बॅंकमध्ये खाते आहे. २५ वर्षांपासून लाभ घेत आहोत.
शहरी कमी पण ग्रामीण भागातील लोकांना या बँकेचा खूप मोठा आधार असल्याने सर्वांनी ही बँक वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
बँकेचे फक्त नाव बदललेले आहे. शाखा तेथेच राहणार त्यामुळे आज घडीला तरी नावाव्यतिरिक्त काही नुकसान दिसत नाही.
भविष्यात काय होणार त्याविषयी आता सांगता येणार नाही.
बँक ऑफ महाराष्ट्र ही वाचवली पाहिजे महाराष्ट्रातील जनतेने उठाव केला पाहिजे.
बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र ची अस्मिता आहे.तिला वाचवलीच पाहिजे
Ok bom ke staff 😂😂😂😂
Bank of Maharashtra is available in every corner of the city. Best Bank.
Bank of maharshtra nice bank its symbol of maharashtra economy ❤❤❤❤❤❤
Bank of maharashtra che vilinikaran he Bank of India madhech vhave Anya nahi
उर्मट, उद्धट आणि माजलेले कर्मचारी.
ग्राहक सेवेच्या बाबतीत अतिशय वाईट बँक.
एक परिवार एक बँक, माझी महाराष्ट्र बँक❤
जेवढे विकता येईल ते विका 75 वर्षात काय केले विचारत जा आणि जे केले आहे ते विकत जा .
Akkal nahi tar shant Bass chutyaa . Tula 26 likes konibdilet tya chtyanchi pan kalaji ghe..😂
Outstanding communication skills and news sir absolutely nice sir
Bank of Maharashtra is the best bank.
भाजप सरकारला सरकारी बॅक बंद करायच्या आहेत तसेच सहकार क्षेत्रातील बॅका बंद करायच्या आहेत!
सहकार बंदच झाल्या पाहिजेत.... नियम बाह्य आणि धेंड्यांचे भलं करण्यात धन्य मानतेत
Sagla private kara mang maratha aarakshan cha kay upyog😅😅😅
@@rammuni123 पथ संस्था बँक पण तसेच आहे. ह्या पथ संस्था बँकची खाती एफडी ऑनलाईन होणे गरजचे आहे.
मर्ज आणि बंद यात काही फरक आहे ना?
@@madhavlele3801पण मर्ज करण्याचे कारण काय? फायद्या मध्ये असताना विलीनीकरण कशाला?
Bank of Maharashtra should be save
प्रत्येक मराठी माणसाने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अकाउंट ओपन केले पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन व्हायला पाहिजे
Ghanta
How arrogant these bank employees are? Can anybody dare to talk on this!
@@vivekdatalkar998बॅंक ऑफ इंडिया चे कर्मचारी तर त्याहून अतिरेकी आहेत. त्यांच्याबद्दल मी कंप्लेंट केली होती, ज्यावेळेस बातमी पेपर मध्ये आली त्यावेळेस माझे पेन्शन अकाऊंट उघडले. कर्मचारी कमी आहेत, सुट्टीवर आहेत अशी थातूरमातूर कारणे देतात.
@@vivekdatalkar998u people think that people seating in front of you are machines not human being...
@@kdushyant24 By replying in this manner you indirectly supporting my verson.
ऊद्धव साहेबांनी लक्ष घालावे ही नम्र विनंती आपण काही तरी करू शकता .जयमहाराष्ट्र.
BJP देशाची वाट आणि बँक ऑफ महाराष्ट्र इतर बँक वाचल्या पाहिजे उदगी सर आपण सर्व तुमच्या बरोबर आहोत
साहेब मी महाराष्ट्र बँक सोबत...
माझी बँक...
महारष्ट्र बँक...
❤❤❤❤❤
देश महत्वाचा...
पक्ष नाही...
मी महाराष्ट्र बँकेचा नोकरी लागल्यापासून खातेदार आहे...
माझ्या बँकेने कर्ज देणे घेणं उत्तम सहकार्य केले
यामुळे माझे दोन फ्लॅट आहेत...
आपण बँकेने केलेलं सहकार्य नमूद करा...
ही विनंती...
म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्र बँकेचे किती उपकृत आहे अन् आपण करायला पाहिजे...
Excellent presentation of the issues
बँक कर्मचारी संख्या वाढवा. सॉफ्टवेअर सुधारणा करा. कित्येक वेळा clearing बंद असते. कर्मचाऱ्यांना नीट बोलावयास सांगावे. असे झाले तर ही बँक चालू राहील तर चागले.
👍👍
रूपी बँकेसारखे महाबँकचे पण होईल...
हे युनियन बाजी करणारा लाल बावटा आहेत ह्यानी ग्राहकांवर विलिनीकरणामुळे काय तोटा होणार ते सांगा.राजकारण करू नका.
गोखले ही सगल होत असत हलू हलु
नाहीतर प्राइवेट बैंक कसे लुटतात
अहो बैंक ऑफ महाराष्ट्र rs.500 सेविंग्स अकाउंट
प्राइवेट 5000
Same experience, staff are not supportive to people. They only responsible for this situation
100% बरोबर आहे साहेब
सर्वोच्च न्यायालय काय करते ? याबद्धल प्रश्र्न निर्माण होतो आहे ! राष्ट्रपती नावालाच आहेत !
Cji विकला
😂😂 IQ Zero aahe tuja. Abhyas kar...
एम ओ यू तुम्ही असतानाच सह्या करून दिल्या आहेत हे लक्षात ठेवा.
बैंक ऑफ महाराष्ट्र हि जन सामान्य लोकांची बैंक आहे.... इच विलिनिकरन म्हंजे सामान्य लोकान्ना नाहक त्रास...
Right Sir your study
यापूर्वी विलीनीकरण झालेल्या बॅंक कर्मचाऱ्यांची परिस्थिती काय आहे याबद्दल बोला.
पुरोगामी महाराष्ट्र चे अस्तित्व पुसन्याचा केंद्र सरकारच्या राजवटीत भाजप पूर्ण ताकदीनिशी कार्य करित आहे
Best information sir
Good 👍.save MAHARASHTRA BANK.
FINALLY ALL BANKS WILL BE MERGED IN TO ADANI FINANCE LIMITED. THIS IS A START OF HINDURASTRA THAT IS BRAHMAN RASTRA.
No 1...massage sir
बॅंक ऑफ महाराष्ट्र ही बॅंक वाचवण्यासाठी जनतेने प्रयत्न केले पाहिजे
बॅक राहिली पाहिजे काय करावे लागणार ते सागा साहेब 2024 भारत सरकार समजेलच
सर्व मराठी खासदारांनी याला संसदेत विरोध केला पाहिजे, मुंबईची महत्वाची कार्यालये गुजरात मध्ये नेऊन मुंबई चे महत्व कमी करण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून चालू आहे
मराठी खासदारांचा आवाज निघतो का ?
Faqat PM Modi shaha Hatav BJP Hatav Desh Bachav. JAI Maharashtra JAI BHARAT 🙏
माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद
Save Bank of Maharashtra.... Best Bank
याला तुम्हीच जबाबदार आहेत, प्रमाणापेक्षा जास्त चार्जेस घेऊन थर्ड क्लास सुविधा, 165%फायदा मिळवून सुद्धा विना कमिशन नमस्कार दीली जानारी कर्ज ,प्रमाणापेक्षा
Nice information
Thank you sir
मला तर वाटतं 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका होई पर्यंत जनतेने आपली कामं थोडी बाजुला ठेवून जे जे आपल्या जनतेच्या विरोधात सरकार निर्णय घेत आहे त्यासाठी रस्त्यावर उतरून continue पाच महिने फक्त आंदोलनं च केली पाहिजे.तरच आपले प्रश्न सुटतील व ह्या सरकारला लगाम लागेल.आणि 2024 मध्ये भाजप च सरकार केंद्रातून आणि देशातून हद्दपार केलं पाहिजे.सगळा देश अडाणी च्या घशात घालाय निघालं भाजप.
बँक ऑफ महाराष्ट्र एक चांगली बँक आहे चांगली सेवा देत असते कशाला विलीनीकरता करत आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही चांगली सेवा देते तो त्यातली बँक नाही शेतकरी समाधानी आहे कर्ज सेवा एकदम उत्तम आहे
हे विलीनीकरण म्हणजे केंद्र सरकारची मनमानी आहे.
महाराष्ट्र बॅन्केचे इंडीयन बॅन्केत विलीनीकरण करणार अशी जोरदार हवा आहे. इंडीयन बॅन्केचे अधिकारी महाराष्ट्र बॅन्केत साॅफ्टवेअर अॅडजेस्टमेंटसाठी तळ ठोकून बसले आहेत. कृपया चेक करा ऊटगी साहेब.
Bank of Maharashtra Live forever.AIBEA Zindabad.
सहकारी बँकांमध्ये फक्त राज्य व जिल्हा मध्यवर्ती बँका , राष्ट्रीयकृत 4 बँका एवढेच शिल्लक ठेवणार सध्याचे सरकार.
सरकारी कंपन्या देखील 9 च ठेवणार.
सगळे विकून टाकणार आहेत
आपन संचलक आसताना 40% अमराठी घुसले कासे ❤😮😮
बॅक ऑफ महाराष्ट्र वाचली पाहीजे.विलीनीकरण नको....जय महाराष्ट्र
खुप छान
विलीनीकरण आणि बंद पडणे यात फरक आहे..
ती बॅंक एखाद्या राष्ट्रीय बॅंकेतच विलीन होईल.
Modi hai to Mumkin hai Sahab. Durdav aahe Saheb. Parat Bekari wadhanar.
महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी याला विरोध करावा परत त्यांना मतदान मिळेल
बँक ऑफ बडोदा चे विलनिकरण झाले पाहिजे... भिकारचोट बँक
Bom good bank, not to be merged, needs for village level
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जाऊन बघा काय सेवा मिळते? 🏧 चालत नाहीत, आमच्या शाखेतील कर्मचारी सांगतात एक वर्षांनी एटीएम मिळेल. आपण आपल्या काळात काय दिवे लावले ते सांगा. वाट लावून ठेवलीय बँकेची! एकतर्फी भाषणबाजी!
*BOI merger with BOM will be very difficult due to different CBS software. Ultimately customers of BOI will be the sufferers for a minimum of a couple of years or till entire data migrated and missing data points as per BOM application required to be updated after migration. This is the main issue. In the era of staff shortages it will be very difficult to manage updation. Outsourcing will not be the correct solution for updating critical data in the main application of BOM. Even we suffered a lot when we migrated VBCS & KCPL data in Banks24. I think BOM should categorically refuse the merger. Besides these difficulties, the areas of operations of both the banks are almost similar & nothing will be achieved with this merger.*👆👆👆
I am your customer I am satisfied with your bank please fight against this and save our bank
सर तुंम्ही कधीतरी बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्मचारी यांचा अनुभव घेऊन बघा. अत्यंत उद्धट आणि मजोरडे आहेत. बेशिस्त आणि मनमानीपणाचा यांचा आपल्याला नक्की येईल.
Right
Right
Only online banking.
Reduce branches and
increase Village level feild staff with machin
Merger of Bank of Maharashtra is good decision...
Bank of Maharashtra विलीन करू नये।या बॅंकेने म्हणजे त्यांच्या कर्मचारी व अधिकारी यांनी चांगल्या सेवा द्याव्यात।कामचुकारपणा करण्याबद्दल लाज बालगावी।
खरेच होणे गरजेचे. अभिमान महाराष्ट्र नावाचा. पण या बँकेचे एकूण अस्तित्व सर्वात जास्त आळशी. एकदम कासवापेक्षा गतिहीन कारभार.
Anii bank cha staff Maharashtra bahercha
@@rajeshk4798
बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक आहे ज्यावर केंद्रसरकारचे नियंत्रण असते. त्यामुळे त्यामध्ये मराठी स्टाफच असावा हा आपला आग्रह असू शकत, पण अट असू शकतं नाही. पंजाब नॅशनल बँक किंवा बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा मराठी स्टाफ मोठा आहे. त्या काही महाराष्ट्रात जन्मलेल्या नाहीत.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुजरात ला पाठवले पाहिजे.
This bank is the identification of Maharashtra stop this dictatorship of this Government
" Perform or perish " खंडणी बहादुर देशहिता पेक्षा स्वार्थ साधण्यात मग्न आहेत .
जसे अंधभक्त, बीजेपी
या बँका मुजोर आहेत. सर्वसामान्य जनते ला सेवा व कर्ज देताना अडथळे निर्माण करून मोठ्या लोकांना कर्ज देण्यात पटाईत आहेत.
Sadhya hi sarvat ghaneradi service denari bank aahe ATM ya banket uapladhy nahiyet application kalyanantar 6 mahine nantar milale tar nashib
बँक ऑफ़ महाराष्ट्र वाचलीच पाहिजे.सहमत आहे.परंतु कांग्रेस धारणी तुमचे विचार पटत नाही
Bank vilinikaran karun ..koncha tari ghshat ghalyacha astil..hukumshai ahe nusati
आपल्या काय म्हणायचं आहे तेच समजले नाही. एकच कळलं तुम्ही कसले तरी नेते होता. म्हणूनच सजण्याचा प्रॉब्लेम.
Good information and good guidance sir Thanks
एकदम चांगला निर्णय भारत सरकारचा तुला लागली जुलाब
बीजेपी hatao desh bachao andhbhakto ab to sudharo. Nice videos ❤
आता मराठी कर्मचारी सुद्धा खूप कमी होत आहेत.
Bom employee required proper training of work and behaviour with customer.This is one of the best bank in India and no need to amalgamate with other bank
बैंक ऑफ महाराष्ट्र
( भारत सरकार का उपक्रम )
यह बैंक के भारत भर शाखा है
और भारत के पुरोहित
जन संस्थापक थे और वास्तव मे भी है
बैंक की ब्रीदवाक्य
मुद्रंयन लोकमंङला
साहेब परीस्थिती फार बिकट आहे सरकार म्हणजेच हुकुमशाही पध्दतीची शिफारस जास्त
बॅक ऑफ महाराष्ट्र मध्ये स्टाफ सर्व ईतर राज्यांतील आहेत.तुम्ही कोणाचा नांव घेता .आत्ता तर सरकार ते पूर्ण करणारच .
Sir ji Pvt jaruri Aahe Samajache Hit ahe Dursanchar shetra jar Jar Pvt Zale nasate tar Nasate tar Samanya manasala mob. Midale Asata ka sir ji🌻🌻🌻🌻🌻🌻🌼
It is pertinent to note that letter from DFS / GOI dt 16.12.23 on the subject of study visit by committee on subordinate legislation does not cover the topic of discussion regarding possible merger of Bank of Maharashtra
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे काय होणार? आज ग्रामीण भागात ही एकमेव बॅंक आहे. तिचे अस्तित्व टिकणार का?
महास्वास्थ योजना बंद झाली .या बदली नवी पॉलिसी ऑटो स्विच पूर्ण लाभासह मिळण्यास आपण प्रयत्न करावे
माननीय विश्वास उटगई यांनी इतर बैंकेचे जेव्हा विलणीकरन झाले तेव्हा कुठे गेला होतात व्हिडिओ टाकंणयाचे व जन जागृती राहिले होते का.
सगळ्या गोष्टीत राजकारण कशाला ? फक्त बॅंकेपुरता बोलावं !
But young people are not at all concerned about any topic.
काही सहकारी बँक खूप भ्रष्टाचार आहे म्हणून संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना पगार खूप कमी आहे आणि किमान वेतन आयोग कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळाने लगू केली नाही सर्व कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने भिकारी म्हणून पगार वाढ केली आहे
Arere.... Maharashtra sampala re...Gujarati lokani Maharashtra barbaad kela
Being workman director why did you support insurance scheme in banking industry? What is your opinion about retired employees of bank who are without medical cover
परवा axis बँक मध्ये खाते काढणार होतो, खात्यात 12,000 लागणार म्हणल्यावर परत आलो 😅
Bank of Maharashtra 500
Educative video
काँग्रेस सरकार परत केंद्रात आले तरच बँकिंग क्षेत्रात परत भरभराट येईल. सगळ्या बँका demerge होतील. आणि खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल. त्या करता सरकारला काहीही विकावे लागणार नाही.
Thanks sir 🙏
सर नमस्कार, आपण आपल्या माग्रदर्शनात बॅक च्या 75 वर्षा निमित्ताने 75गावे दत्तक घेऊन पुढे जनतेची घोर फसवणूक केली व पुढे काय❓ आपल्या बॅकेचे धोरण अधिक्रुत सावकारी सारखे काम करत आहे. क्राॅपलोन च्या पुढे काहीच नाही.
आता जनतेसमोर एकच पर्याय आहे २०२४ ला यांना घरी बसवणं . अन्यथा हे लोक पब्लिकच्या अंगावरचे कपडे सुध्दा विकायला कमी करणार नाहीत.आणि देशोधडीला लावले जाईल.
‘बॅंक ॲाफ महाराष्ट्र’
संस्थापक मराठी, मुख्य कार्यालय ‘पुणे’..
पण केवळ नावात ‘महाराष्ट्र’ आहे, असे ‘मराठी’ द्वेषी व्यवस्थापन आहे.
प्रादेशिक भाषेचा द्वेष..
राज्यभाषेत सेवा नाकारणारे अधिकारी !
छत्रपती व लोकमान्य
दोघांनाही पश्चाताप होईल,
अशी वर्तणूक आहे.
अस्मिता वगैरे खूप दूरच्या गोष्टी, खातेधारकांनाही बॅंकेविषयी आपुलकी वाटत नाही.
मराठी माणसाचा तळतळाट भोवणार, हे निश्चित !
अहो याच बँकेचं विलीनीकरण का होतंय. हे सांगा .मोदी द्वेष का करता ते सांगा.
झोप पिठ्मांग्या
खरी बँकेच्या विलीनीकरण चे तोटे व फायदे सांगा
साहेब मुंबई महापालिकातील अनेक विभाग प्रामुख्याने विद्युत विभाग, एअरकंडिशन (प्रशीतन)विभाग कॉन्ट्रॅक्टला देऊन संपवले. ITI शिक्षण
घेऊन जे उमेदवार नोकरीची स्वप्न पहात होते त्यांना आज कॉन्ट्रॅक्ट मध्ये नोकरी करावी लागतेय ती देखील 14-15हजार
रुपयात. आज हि सर्व मुले मराठी आहेत आणि हे सर्व आपल्या मराठी नेत्यांसमोर
घडतेय. कोणाला याचे लेने देणे नाही युनियन डोळे बंद करून पाहतेय.
बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे विलिनीकरण नको व्हायला पाहीजे ही बॅक महाराष्ट्रातील जेणेतेचि जीवन वाहिनी आहे स्टेट बँकेच्या शाखेत एवढी गर्दी असते की सामान्य माणसाला कुणी लक्षही देत नाही त्यामुळे एक पर्याय असावा तरी केंद्र सरकारने याचा विचार करून महाराष्ट्र बॅकेचे विलीनीकरण करू नये
Sir there should be a BIG BIG REVOLT again merger of BANK OF Maharashtra with any other bank.Our Bank of Maharashtra is a profitable bank and should not be merged.
Earlier banks which were merged are not doing good at all.All Maharashtra should get together and lead this.
मला वाटत सर्व janteni sarkar विरोधी supreme Court la jayla पाहिजे आहे तरच yogya holi. Karan aplalach courtat jab vicharav lagel. Karan tya शिवाय supreme hi आप्ल्या arjachi vat pahel. Te swatahun काही करु सकत नाही tyasathi aplyalach jav lagel.
See the letter dated 16.12.23 of ministry of finance government of India
उद्धव ठाकरे यांचा उल्लेख काय कामाचा? काहीही करून विरोधाला विरोध .काहीही पसरवू नाका.
उतगी साहेब, थोडी सर्व्हिस देण्या बाबतीत पण बोला,