Kishor Darade | साहेब शिक्षक आयुष्यभर गुलाम राहतील.. | किशोर दराडे | Vivek Kolhe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @dharmadighe2432
    @dharmadighe2432 3 місяці тому +4

    दराडे आजच पडले. तुम्ही घरी बसा.

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke5328 3 місяці тому +4

    विवेक कोल्हे फिक्स आमदार आमच ठरलयआता गूलामगीरी नाही

  • @navnathdokhe6046
    @navnathdokhe6046 3 місяці тому +3

    साहेब काम 100% व पगार 20% किंवा 40% हा न्याय नाही अन्याय आहे. 100% अनुदान दिले तर न्याय मिळेल.

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil 3 місяці тому

    खोटी आश्वासाने
    टप्पा अनुदानाची
    निर्लज्य राजकीय पक्ष

  • @nileshdiwate6470
    @nileshdiwate6470 3 місяці тому +2

    Only Vivek khole fix

  • @vilaskshirsagar2836
    @vilaskshirsagar2836 3 місяці тому +1

    विखे पाटील तुमच्या बरोबर आहे तर मग तुमचा पराभव 100%होणार आहे.
    विवेक भैय्या कोल्हे 100%आमदार होणार आहे

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 3 місяці тому

    Salary slip 60000, refund cash 30000

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 місяці тому +2

    मी पेन्शनर शिक्षक आहे . शिक्षक हे प्रामाणिक काम करणारे भ्रष्टाचार मुक्त आहेत . गुलाम म्हणून रहाणारे नाहीत . इतके लाचार नको आहेत

  • @btmore7636
    @btmore7636 3 місяці тому +6

    50 ते 60 ते 70 हजार महिन्याला पगार घेऊन परत जुनी पेन्शेन योजना लागू करा म्हणून अजून किती लुटणार आहात जनतेला. तुमच्या एवढ्या मोठा पगार पुरेना? तुमच्या पगारामध्ये नविन बेरोजगार पिढी तीन ते चार मुले काम करतील. तुमच्या मुळेच बेकरी वाढली. हे सत्य आहे.

    • @dipakpalande1675
      @dipakpalande1675 3 місяці тому

      Tula akkal nahi

    • @dineshshisode9887
      @dineshshisode9887 3 місяці тому

      जुनी पेन्शन योजना नकोच कारण निवृत्तीनंतर पगार नकोच

    • @suryabhanpatil1570
      @suryabhanpatil1570 3 місяці тому

      Lok 20% 40% lokana 20 varsh kaam kelyanantet milat hahe

  • @GangadharTodmal
    @GangadharTodmal 3 місяці тому +2

    शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा २००५ पूर्वीच्या

    • @sachinlondhe534
      @sachinlondhe534 3 місяці тому

      तो अजित पवार देणार नाही

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 3 місяці тому

    Only thakre

  • @karanhole-gn4l
    @karanhole-gn4l 3 місяці тому

    sasa re sasa darade tu asa kasa

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 3 місяці тому +2

    शिक्षकांना अनुदान दिलं तर शिक्षक हे गुलाम राहतील असे बोलणे शिक्षक आमदाराला शोभते का

    • @kishorpatni27
      @kishorpatni27 3 місяці тому

      फक्त पैसे पाहिजे हिच मागणी आहे गुलाम सुध्दा राहतील याच्या पगारात खाजगी चार पाच शिक्षक काम करतील

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 3 місяці тому

    नुसतं पैठणी देउन काय होणार....... जो खरा पगार तो द्या refund naka घेऊ

  • @pralhadsolate3038
    @pralhadsolate3038 3 місяці тому +1

    साहेब कंत्राटी कामगारांना पण कायम करा

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 3 місяці тому

    एकच आंदोलन करा की. Refund बंद करा... आणि शिक्षक गुलाम राहणार नाय

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 3 місяці тому +1

    Viveak kohle

  • @niranjandeokar6962
    @niranjandeokar6962 3 місяці тому

    विवेक भैय्या कोल्हे फिक्स आमदार...

  • @nazirshaikh8025
    @nazirshaikh8025 3 місяці тому

    अर्धा पाउंण लाखां च्या वर पगार घेऊन ही पेंशन हवी यांना, इथे Ded Bed झालेल्या बेरोजगार तरूणांना नोकऱ्या नाहीत, पेंशन बंद झाली पाहिजे.

  • @manikwaghmare8244
    @manikwaghmare8244 3 місяці тому

    हा तर जुनी *पेन्सिल* योजना म्हणतोय! आणि शिक्षक गुलाम राहतील असेही म्हणतोय! हा कसला शिक्षक आमदार?

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 3 місяці тому

    जो शिक्षक पैसे घेतांना वाटतांना सापडला त्याला निलंबीत करणार आणी त्याचे सर्व सेवा बंद करण्यात येईल 25 शिक्षकांची यादी गेली

  • @Deshmukhpb
    @Deshmukhpb 3 місяці тому

    शिक्षकांना गुलाम नका बनवू पण त्यांना योग्य शासकीय लाभ देवून सेवा करण्याची संधी द्या

  • @namdevmanikchavan2319
    @namdevmanikchavan2319 3 місяці тому

    It's TRUE w r gulam

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 місяці тому

    100 टक्के करायला काय त्रास होता

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 3 місяці тому

    Refund ch काय?

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 3 місяці тому

    नवीन लोकांना नोकरी चालू करा बाकीच्या लोकांनी काय बेरोजगार राहायचे का विधानसभा निवडणुकी अगोदर गाजर दाखवून नका

  • @Rock47.
    @Rock47. 3 місяці тому

    शिक्ष काना काग दावर आणि हा तात एक सारखाच प गार मिळतो का???

  • @BhaskarDugal-lm9to
    @BhaskarDugal-lm9to 3 місяці тому

    विवेक भैय्या कोल्हो

  • @JAI-i9l
    @JAI-i9l 3 місяці тому

    गुलाम गुलाम

  • @RahulThorat-l2o
    @RahulThorat-l2o 3 місяці тому

    Only vikhe Patil

  • @hemantshejwal7152
    @hemantshejwal7152 3 місяці тому

    एकदम भारी माणूस य दराडे साहेब हेब