Hello Tai, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप धन्यवाद. तुमची मदत आम्हाला खूप उपयुक्त झाली. तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओनुसार जिम ८व्या मजल्यावर नसून १०व्या मजल्यावर आहे.आम्हाला अलॉट केलेला फ्लॅट/ घराचा फ्लोर प्लान आणि पार्किंगसाठीची माहिती कुठून मिळवू शकतो, हे कृपया सुचवा.
Maharera वर 8th Floor च्या Plan नुसार माहिती दिली आहे 8th Floor च्या Plan नुसार Jim आणि refugi Area 8th Floor वरच आहे आपण Maharera वर हे सर्व पाहू शकता आणि तुम्हाला हवी असलेली माहिती सुद्धा मिळेल
Hello Madam, Khupch chhan ashi mahiti dili apn... Thank you so much. Mala ya flat sathi apply karaychi iccha ahe, pn ek question hota... Jase ha flat Category (ब) madhe ahe... tar Category (ब) madhe builder la pn tyanchi kahi amount dyavi lagte ka ? Jar asel tar andaje kiti aste ti amount ? Ya flat sathi flat cost var kiti amount lagel... Plz reply and help... ? Please help, if anyone knows it
या इमारतीच्या बाजूला मी स्वतः राहतो. या इमारतीशेजारी मोठे गटार आहे त्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी आहे. पावसाळ्यात 1 तास जरी पाऊस पडला तरी गुडघ्यापर्यंत पाणी असते. मॅडमने 539 चौरस फुटांची खोली दाखवली पण म्हाडात ती 600 चौरस फुटांपेक्षा जास्त दाखवली आहे. या इमारतीची किंमत 1.15 कोटी आहे कारण Oc मिळालेला नाही आणि म्हाडाची एकूण किंमत पार्किंग वगळून 1cr च्या आसपास जाईल त्यामुळे येथे फ्लॅट खरेदी करणे फायदेशीर नाही. अर्ज करण्यापूर्वी दोनदा विचार करा
Good Evening madam Your information is very Authentic and very helpfull for EWS and LIG people, Can you help me with the information of konkan Mhada lottery scheme 365 Godrej Exquisite EVOKE That over and above mhada price of appx 24 lakh how much extra lottery winner have paid to builder with all additional cost ? As many people are asking and want to understand this 20% scheme price
Thank you 🙏 २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांसाठी विशेष सूचना { म्हाडा कोंकण मंडळ } जाहिरातीत नमूद केलेली किंमत सदनिकेची मूळ विक्री किंमत असून लाभार्थ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकांच्या रक्कमेव्यतिरीक्त वाहनतळ चार्जेस, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स व देखभाल शुल्क थकबाकीसह, एम.एस.ई.बी. चार्जेस, सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस, दस्ताऐवज नोंदणीसाठी लागणारे लिगल शुल्क, सोसायटीच्या नावे जमिन हस्तांतरण चार्जेस, शासकीय / महानगरपालिकेकडील शुल्काचा भरणा तसेच रेरा कायद्यान्वये अनुज्ञेय असलेल्या बाबींचे शुल्काचा भरणा करावा लागेल. या योजनेअंतर्गत यशस्वी लाभार्थ्याने म्हाडाकडे १% प्रशासकीय शुल्काचा भरणा करणे क्रमप्राप्त आहे. तद्नंतर देकारपत्र देण्याची कार्यवाही केली जाईल. सदर प्रकल्पामध्ये सामाईक पार्किंग उपलब्ध असून इत्यादी तसेच या व्यतिरिक्त स्वमालकीचे कव्हर्ड पार्किंग (उपलब्धतेनुसार) हवे असल्यास विकासकाकडे संपर्क साधावा लागेल व त्याकरिता विकासकाद्वारे विक्री किंमत व्यतिरिक्त अतिरिक्त किंमत मागणी केल्यास ती भरणे क्रमप्राप्त राहील. And If you have any problem regarding 20% scheme Please watch this video ua-cam.com/video/BFlSrHdr3sM/v-deo.html
Hello Tai, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप धन्यवाद. तुमची मदत आम्हाला खूप उपयुक्त झाली. तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओनुसार जिम ८व्या मजल्यावर नसून १०व्या मजल्यावर आहे.आम्हाला अलॉट केलेला फ्लॅट/ घराचा फ्लोर प्लान आणि पार्किंगसाठीची माहिती कुठून मिळवू शकतो, हे कृपया सुचवा.
Maharera वर 8th Floor च्या Plan नुसार माहिती दिली आहे
8th Floor च्या Plan नुसार Jim आणि refugi Area 8th Floor वरच आहे
आपण Maharera वर हे सर्व पाहू शकता आणि तुम्हाला हवी असलेली माहिती सुद्धा मिळेल
Extra charges अंदाजे किती भरावे लागतील तेही सांगा ना madam
2 bhk comes under which category?
Categories - SC, ST, DT, FF, EX, MP/MLA/MLC, SG, CG, AR, GP,
&
Its comes under LIG
Is OC received for this project
Rera Completion date 30.6.2025
Hello Madam,
Khupch chhan ashi mahiti dili apn... Thank you so much.
Mala ya flat sathi apply karaychi iccha ahe, pn ek question hota... Jase ha flat Category (ब) madhe ahe... tar Category (ब) madhe builder la pn tyanchi kahi amount dyavi lagte ka ? Jar asel tar andaje kiti aste ti amount ?
Ya flat sathi flat cost var kiti amount lagel... Plz reply and help... ?
Please help, if anyone knows it
Hello mam
Form fees 590rs h lekin kiya start m hi 50000 bhi dena h ya lutri lagne ke bad dena h pls mam reply me
Form bharte samay 50,000 + 590 bharna hoga
Aap Jo video banati hai uske liye dhanyvad bahut achcha lagta hai 🙏🙏🙏
Thank you 🙏
Madam Mera chaal mein mere Naam se Ghar hai to main kya mhada ke liye apply kar (chal tu slum area mein aata) 🙏🙏🙏🙏
Mhada Lottery me aapko ghar mila to
Aur Aapka chal Develop ho gaya to Aapko problem ho sakta hai
Ek hi nam per do bar benefit nahi milega
Chal develop kahan ho raha hai? 10 year lagega, to main mhada Ke Ghar Ke liye TRAI kar sakta hun? Please aapka number milega 🙏🙏🙏
या इमारतीच्या बाजूला मी स्वतः राहतो.
या इमारतीशेजारी मोठे गटार आहे त्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी आहे. पावसाळ्यात 1 तास जरी पाऊस पडला तरी गुडघ्यापर्यंत पाणी असते.
मॅडमने 539 चौरस फुटांची खोली दाखवली पण म्हाडात ती 600 चौरस फुटांपेक्षा जास्त दाखवली आहे.
या इमारतीची किंमत 1.15 कोटी आहे कारण Oc मिळालेला नाही आणि म्हाडाची एकूण किंमत पार्किंग वगळून 1cr च्या आसपास जाईल त्यामुळे येथे फ्लॅट खरेदी करणे फायदेशीर नाही.
अर्ज करण्यापूर्वी दोनदा विचार करा
चांगली माहिती दिली नाहितर निववल किमतीवर डिस्काउंट आहै म्हणून घर घेऊन नंतर त्रास होंनार असेल तर काही फायदा नाही
ताई कृपया पवई Hig 3bhk संकेत no 490 चे व्हिडिओ बनवून द्या
Thanks for info mam..❤
Welcome 🙏
Thnx madam
Welcome 🙏
Form kaise bhare
म्हाडा लॉटरी 2024 साठी अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि अर्जदार
housing.mhada.gov.in या लिंक वर अर्ज करू शकतात.
Thank you Sister ....
Welcome 🙏
Thank you mam 🙏
Welcome 🙏
Thanks Tai for prompt response
Welcome 🙏
Tai..could you pls make video's on "CIDCO SELECT MY HOME" sceme's site visit with sample flats ?
Thanks !
नाला पण दाखवा
Thanks madam very nice 👍
Welcome 🙏
Mazya vinanti la maan deun aapan 504 baddl video banavala tya bddl aaple mnapasun khup khup dhanyavaad.
🙏
Good Evening madam
Your information is very Authentic and very helpfull for EWS and LIG people,
Can you help me with the information of konkan Mhada lottery scheme 365 Godrej Exquisite EVOKE
That over and above mhada price of appx 24 lakh how much extra lottery winner have paid to builder with all additional cost ?
As many people are asking and want to understand this 20% scheme price
Thank you 🙏
२०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांसाठी विशेष सूचना { म्हाडा कोंकण मंडळ }
जाहिरातीत नमूद केलेली किंमत सदनिकेची मूळ विक्री किंमत असून लाभार्थ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकांच्या रक्कमेव्यतिरीक्त वाहनतळ चार्जेस, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स व देखभाल शुल्क थकबाकीसह, एम.एस.ई.बी. चार्जेस, सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस, दस्ताऐवज नोंदणीसाठी लागणारे लिगल शुल्क, सोसायटीच्या नावे जमिन हस्तांतरण चार्जेस, शासकीय / महानगरपालिकेकडील शुल्काचा भरणा तसेच रेरा कायद्यान्वये अनुज्ञेय असलेल्या बाबींचे शुल्काचा भरणा करावा लागेल.
या योजनेअंतर्गत यशस्वी लाभार्थ्याने म्हाडाकडे १% प्रशासकीय शुल्काचा भरणा करणे क्रमप्राप्त आहे. तद्नंतर देकारपत्र देण्याची कार्यवाही केली जाईल.
सदर प्रकल्पामध्ये सामाईक पार्किंग उपलब्ध असून इत्यादी तसेच या व्यतिरिक्त स्वमालकीचे कव्हर्ड पार्किंग (उपलब्धतेनुसार) हवे असल्यास विकासकाकडे संपर्क साधावा लागेल व त्याकरिता विकासकाद्वारे विक्री किंमत व्यतिरिक्त अतिरिक्त किंमत मागणी केल्यास ती भरणे क्रमप्राप्त राहील.
And
If you have any problem regarding 20% scheme Please watch this video
ua-cam.com/video/BFlSrHdr3sM/v-deo.html
@@GeetasGyan
Thank you so much for your prompt reply ,
This information will be very helpful.
बाजूला नाला आहे... डासांचा त्रास आहे
बाजूला नाला आहे याची माहिती आम्ही विडिओ मध्ये दिली आहे
Best
Thank you 🙏
Nalla kuthe aahe
प्रोजेक्टच्या बाजूला आहे, आम्ही याची माहिती विडीयोत दिली आहे