याला म्हणतात व्हिडीओ कुठलीही फालतू बडबड न करता पटापट चांगल्या रेट मध्ये गाड्या cover केल्यात. धन्यवाद.. तुमचा विडिओ आवडला मला.. मी यवतमाळ वरून आहे.. नक्कीच विझीट करण्याचा प्रयत्न करेल.. 🙏🙏🙏🙏🙏🙏 best luck next video
सगळ्यात उत्कृष्ट विडियो. एकदम योग्य दर. उत्तम दर्जाच्या गाड्या. या विडियोला खुप साऱ्या लाइक्स मिळायला हव्यात. असेच अजून डिलर शोधून विडियो बनवा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Mi aaj paryant khup videos bgitlya pn he video sarvat best video ahe . Sanket sir kiti shant pane respect mdhe sarv sangtat kharch khup chan video ani best deal..👍🏻
15 warshyacha gadya scrap honar ahe, thoda election paryant thamba Navin gr yeil, already Nitin gadkari ne sangital ahe June gadya scrap karayala madat Kara compnies la , manhun ye lok swast vikat ahe
2014/15 च्या आतिल गाड्याचा व्हिडीओ बनवत बसु नये या भगार मधी जानार्या गाड्यासाठी लोकांनी तुम्हाला पैसे मोजावे हि भोळी अशा सोडून द्या।कमीत कमी रि पिसींग न करता 5/7वर्षे वापरता येतील अशा गाड्या दाखवा आणि हा ज्याचे स्पेर पार्ट मिळेल याची पण दखल घ्यावी।
याला म्हणतात व्हिडीओ कुठलीही फालतू बडबड न करता पटापट चांगल्या रेट मध्ये गाड्या cover केल्यात. धन्यवाद.. तुमचा विडिओ आवडला मला.. मी यवतमाळ वरून आहे.. नक्कीच विझीट करण्याचा प्रयत्न करेल.. 🙏🙏🙏🙏🙏🙏 best luck next video
या व्हिडिओला मी आवर्जून शेअर व लाईक करेल कारण price beast ahe बाकीच्या सारखे दलाल नाही आहे
सगळ्यात उत्कृष्ट विडियो. एकदम योग्य दर. उत्तम दर्जाच्या गाड्या. या विडियोला खुप साऱ्या लाइक्स मिळायला हव्यात. असेच अजून डिलर शोधून विडियो बनवा
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खरच मिडल क्लास लोकांसाठी खास बजेट मधे गाड्या आहेत सर नक्कीच भेट देऊ आपल्या शोरूम ला ❤❤
पहिल्यांदा योग्य किंमती पाहायला मिळाल्या.... तुमच्याकडील सर्व गाड्या विकल्या जाणार...👍👍
Mi aaj paryant khup videos bgitlya pn he video sarvat best video ahe . Sanket sir kiti shant pane respect mdhe sarv sangtat kharch khup chan video ani best deal..👍🏻
खूपच मस्त कन्टेन्ट दादा,,, faltu बडबड नाहीं आरडा ओरड नाहीं.... असेच व्हिडिओ बनवत रहा 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान एक वेळेस येऊ गाडी घेण्यासाठी
चांगल्या सोप्या भाषेत माहिती उपलब्ध करून दिली, छान
mast price na jast na kami ekdam barober 👍👍👍 yala mhntat video 👍👍👍👍👍👍
खरच खूप योग्य किंमती आहेत खूप छान sir..❤❤
Nice video ❤
Nice price ❤
Nice cars❤
खूपच छान. दिल्ली पेक्षाही कमी प्राईस्. लवकरच विझिट देऊ.👍👍
Background music मस्त आहे 🎉
What a deals yaar 😮❤
Khup chan, best price in segment ❤ I’m going to visit them soon
छान रेट आहेत.. एकदा नक्कीच भेट देऊ..
खूप छान व्हिडिओ.
Rates are very less than other dealers , kindly check inspect vehicle with mechanic before buying.
अगदी छान❤
Mast video Shet ❤❤
Nice video cover with best price
खूप छान
Sir super ❤
Perfect vehicle, perfect rates
Chan vatal bghun ❤
Best price jaydeep bhau
Very nice Jaydeep🎉🎉
Very reasonable price
Awesome
Rates r reasonable
1नंबर ret आहे सगळ्यांना परवडणार असा आहे
Aajcha Video 1 No Bhava😊
😊🙏🏻
@@MarathiAutoTechaasa video banvt jawa👍👍👍👍
Nice video ❤
एक नंबर रेट आहे मला स्वीट गाडी पाहीजे 2018=2019मधली मीळेल काय
Bhari ahet
Celerio cng 2019 3.50lakh best price aahe kidar bhi nhi milega aisa price
3 rd no la wolkswagan Ameo avadli❤
Good video Bhai 👌👌
Very good video
Super 👌 👍
Good
Swift drizre ची सांगितले नाय पेट्रोल ki cng आहे ते
Khup chan
Nice
Jaideep Sir Nice video affordable price pl km सांगा
अधिक माहितीसाठी संपर्क करा
सिधी बात नो बकवास, best prices, नाहीतर आमचे पुण्याचे you tuber डिलर ने एक वडापाव खायला दिला की काहीही shoot करतो😂
Reasonable rate
❤
केव्हि 1002016ची 225ला होईल का सर मी नांदेड वरन
सर शॉर्ट बोलेरो चे विडिओ पाठवा सर
Package Deal aage ka? Engine Gearbox warranty kahi aahe ka?
Price madhye kaay cover honaar?
👍
Kharach. Lai. Changle. Kami. Kimat. Madhi. Gadhiya. Dakhwale. Bhau
Tumhi
15 warshyacha gadya scrap honar ahe, thoda election paryant thamba Navin gr yeil, already Nitin gadkari ne sangital ahe June gadya scrap karayala madat Kara compnies la , manhun ye lok swast vikat ahe
mahendra neo N4,8,10 are avelebal?
आताचा व्हिडिओ पाहिजे आहे
चॅनेल वर आहे... जाऊन पहा
Chevrolet Cruze 2011/12 chi available aahe ka 1lack 90 paryant
2014 2015 wagoner petrol cng available ahe ka
Ertiga aahe ka kinva tribor. Asel tar price sanga
1 no
Swift dzire 2014model price liti
Mast sir kimat ahe
खूप छान,, पण सर गाडीचे मॉडेल कोणते आहे ते पण प्लिज सांगत जा
अधिक माहितीसाठी संपर्क करा किवा भेट द्या
मोबाईल नंबर द्या
@@MarathiAutoTech
Call nahi lagat ahe tumcha number var
Kiti running zali ahe te pan sanga please.
Ertiga cng model 18 ky price ahe
🌹👌
3 lakh parent honda city 2015 model milel ka sir
नाही मिळणार... बजेट वाढवा
2019 celerio cng किती किलोमीटर चाललेली आहे आणि किती ओनर आहे
फोन करून विचारा
2017 KuV 100 2L cash madhe bhetel ka lagech deal karuya😊
Di apko unhone?
संपर्क करा किवा भेट द्या
Kuv100 diesel 2016 2.3 lacs paryant bhetun jaaten
सर पोलो लास्ट प्राईज किती पर्यंत भेटेल... 🙏🙏🙏🙏🙏
फायनल किमती साठी भेट द्या किवा फोन करा
Bhau vagoner nahi cover kelya😢
चॅनेल वरील दुसरे विडिओ पहा. भरपूर WagonR आहेत.
2014/15 च्या आतिल गाड्याचा व्हिडीओ बनवत बसु नये या भगार मधी जानार्या गाड्यासाठी लोकांनी तुम्हाला पैसे मोजावे हि भोळी अशा सोडून द्या।कमीत कमी रि पिसींग न करता 5/7वर्षे वापरता येतील अशा गाड्या दाखवा आणि हा ज्याचे स्पेर पार्ट मिळेल याची पण दखल घ्यावी।
350000 wali celerio che photo. CNG wali2019 best deal ahe
New ahe 2024...4.6lac
@@satishsbiradar3907 CNC व्हर्जन महाग असतो ना
टी परमिट गाडी आहे तिला प्रायव्हेट केली आहे
@@tanmaynaigaonkar4582 mag khup mahag lavli ahe
@@satishsbiradar3907kuthe aahe?
Finance available ahe ka
मिळेल
इको मिळेल का सर ३पर्यंत cng
मिळेल. संपर्क करा
Eco bhetel ka
Video rates final or on table negotiable?
Please visit or contact for more details
अहिल्या नगर ला पोहच होईल का
होईल
Sir Aplyala pan gheyachi ahe gadi, kami kimti madhe
येऊन घेऊन जावा... तुमच्यासाठी एवढा खटाटोप
सगळ्या किमती पटल्या पण टाटा नॅनो 😅😅😂😂😂
नॅनो घ्यायची होती काय भाऊ तुम्हाला
डिझेल की पेट्रोल सांगत नाहीत, किलोमीटर पण माहीत नाही , कसं करावं आता
अधिक माहितीसाठी फोन करा.
आपल्या कडे ईनोवा. गाडी आहे का
आहे l. विडिओ पूर्ण पहा दिसेल
Sir baleno आहे का
आहे
3513 ही गाडी मिळेल?
Best rate km pan sanga.
एवढ्या गाड्यांचे KM लक्षात ठेवणे कठीण आहे. कृपया अधिक माहिती संपर्क करा किवा भेट द्या
Sir ECCO bhetel ka
नाही
Ertiga नाय का तुमच्याकडे असेल सांगा जरा
आहे... संपर्क करा किवा कॅटलॉग चेक करा त्यांचा
Down payment Kiti karav lagel
तुमच इन्कम आणि पेपर वर अवलंबून आहे
Audi BMW all cars skoda Automatic spark foxwagaon
7 seater available aahet ka
आहेत 7 Seater विडिओ पहा ua-cam.com/video/It5VpGxV0Ww/v-deo.html
असेल तर व्हिडिओ पाढवा
Plz Secand Video
Hi
Lon5 ची सुविधा आहे का
लोन मिळेल
Catalog on WhatsApp shows very high price than videos
कॅटलॉग ची Price सोडून द्या. विडिओ मधली Price ग्राह्य धरा
छान विडीयो पण गाडी पेट्रोल की डिझेल ते पण सांगत जा
विडिओ मध्ये सांगितल आहे जिथे डिझेल बोललो आहे त्याच गाड्या डिझेल आहेत. बाकी सर्व पेट्रोल आहेत.
लोन कीती होईल
चाललेली किलोमीटर रीडिंग पण सांगितले पाहिजे
अधिक माहितीसाठी संपर्क करा किवा भेट द्या