संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा खूप छान उपक्रम आदलिंगे मळा कमलापूर येथे झाला, याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात घेतली जावी अशी अपेक्षा, हाच आदर्श संपूर्ण समाजाने घेऊन शहीद जवान वीर पत्नीला सन्मानपूर्वक वागणूक संपूर्ण भारतभर मिळेल अशी आशा बाळगतो
खूप खूप छान सर राजा राम मोहन रॉय सतीची चाल बंद केली शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊना सती जाऊ दिले नाही आणि अहिल्याबाई होळकर यांना त्यांचे सासरे यांनी प्रश्न केला आपण साठी गेल्यास राज्य कोण चालवनार?
सर तुम्ही एक वाक्यरचना वापरली स्त्रीयाचा सन्मान हा स्त्रीयानी केला पाहिजे हे खरंच योग्य आहे. हा जर सन्मान ठेवल्यास. सासू सुनमध्ये कधीच भांडण होणार नाही. सासरवास् कधीच सहन् करावा लागनार् नाही.
खुप छान आहे डोळ्यात पाणी आले हा विडीओ पाहुन jay Javan kisan🙏🙏🙏🙏
खूप चांगला उपक्रम आहे.
सगळीकडे असे होणे गरजेचे आहे.
खूप छान उपक्रम आहे . म फुले यांना अभिप्रेत असणारा समाज बनविण्यासाठी एक महत्वाचे पाऊल म्हणावे लागेल . .👍👍
संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा खूप छान उपक्रम आदलिंगे मळा कमलापूर येथे झाला, याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात घेतली जावी अशी अपेक्षा, हाच आदर्श संपूर्ण समाजाने घेऊन शहीद जवान वीर पत्नीला सन्मानपूर्वक वागणूक संपूर्ण भारतभर मिळेल अशी आशा बाळगतो
👌👌👌
Khup mast video dada 🥰👍👍
सर्व समाजाने एक महत्त्वाचं पाऊल उचलणे गरजेचे आहे......
खुपचं छान
Khup chaan upkram ..Shahid sathinch pn dusara vidhawa mahilana pan asa man milayla pahije
Kharch khupach chan
खूप सुंदर उपक्रम चालू केला
धन्यवाद
Tumi.kup.chan.pavul.uchlla.ahe
कडक भाषण बंडू 👍👌
👍
खुप छान आहे ,ताई
खूप खूप छान सर राजा राम मोहन रॉय सतीची चाल बंद केली शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊना सती जाऊ दिले नाही आणि अहिल्याबाई होळकर यांना त्यांचे सासरे यांनी प्रश्न केला आपण साठी गेल्यास राज्य कोण चालवनार?
👌👌👌
दादा तुम्ही एक वाक्य लाखात एक बोलले जे कि "स्त्रीयांचे दुष्मन स्त्रीया च असतात ,, आणि त्यामध्ये सर्व प्रथम स्वतः च्या घरातील व्यक्ती
मगळसुत्र काडणे बांगडी फोडणे जोडवे काढणे ह्या प्रता बंद झाल्या पाहजेत. जय मूलनिवासी
Thanks for this video
खुपछान
खुप छान
Very nice
❤️
🙏👌🌹
Khup Chan pn sir he prattek veer patni sathich nahi tr prettek vidwa stri sathi Sudha he vhayla pahije hi pratha band vhayla pahije
👍
🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
👌👌👌👌
बंडू पुरोगामी विचारसरणी प्रत्यक्षात अंमलात आणली...आदलिंगे वस्तीचे नाव /कमलापूर गावचे नाव संपूर्ण देशात होईल......हेमंत आदलिंगे...
धन्यवाद सर 👌👌👌👌
👌👌👌
🙏🙏👌👌
Jay.malhar.Dada
👍
👌👌❤❤
👍👍
👍
Nana cha video kava yanar saheb
Yeil saheb thode kamat ahe😍
सर तुम्ही एक वाक्यरचना वापरली स्त्रीयाचा सन्मान हा स्त्रीयानी केला पाहिजे हे खरंच योग्य आहे. हा जर सन्मान ठेवल्यास. सासू सुनमध्ये कधीच भांडण होणार नाही. सासरवास् कधीच सहन् करावा लागनार् नाही.
👍
Adhyaksha kuthe ahat.....video ka nahi yet
Exam time bro😜
Sty aahe mhilach mahilancha dushman aahet
👍
Khupch chan upakram ahe
Brobar aahe he
खूप छान
👍