जयडी ताई मला तुझी आठवण येते माझ गावपण वाई आहे खर बोलतेय मी मला तुला भेटायच आहे तु होती म्हणून मी बघायची पण आता नाही बघत कारण ती नवीन जयडी आहेना तीजा आवाज किती घानेडा आहे तुझा आवाज खुप चागला आहे l love you l miss you😭😭😭😭
मामी आणि जयडीला न्याय मिळाला पाहिजे. .....मालिकेला ऐवढीउंची प्राप्त करून दिल्यानंतर अशा प्रकारे त्यांची किरकोळ मागनी मान्य न करता त्याना रिपलेस करने हे अहंपणाचे होईल...
खर तर लागिर झालं जी... मालिका हि फक्त मामी, जयडी, राहुल्या आणि भैय्यासाहेब यांवरच अवलंबून आहे. दिवसेंदिवस तुम्ही यांची भूमिका कमी करत चालला आहे. त्यामुळे मालिका आता बोर होत चालली आहे. मालिका मधील मामी आणि जयडी ह्यांच्या कामाची स्तुती करील तेवढी कमीच आहे. ह्यांना कामे तर मिळणारच उलट खरा मालिकेचा भविष्याचा विचार करायचा असेल तर मालिकेत जुन्याच मामी आणि जयडी पाहिजे. श्वेता मॅम आणि तेजस भावा विचार करा यार आमच्या मातीतील पहिली मालिका आहे असे गालबोट नका लावू 👏👏👏👏👏👏
Wow... JD looks very cute... Serial madhe tar lay ch gawran look dilay. Bagha doghi navin serial aata... Special tumchya doghi sathi baghu new serial... Best of luck for your new project👍👍👍
तुम्ही मालिकेत खलनायक असला तरी तुम्ही आमच्यासाठी खरे नायक आहात. आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला दुसरी मालिका झी ची मिळणार असा विश्वास वाटतो. शुभेच्छा.. 💐💐💐💐💐
मामी आणि जयडी,,,जरी आपण आपला रोल negative केला असला तरी तो खूप amezing होता,,,,,आपण गेल्यापासून या सिरीयल मध्ये पाहण्यासारखं काही राहील नाही,,,,,सिरीयल पाहताना तुमचा खूप राग यायचा bt आता तुम्ही नाहीत तर serial मध्ये काही राहीलच नाही असं वाटतंय,,,, करण जेव्हा कोणीतरी अगदी strong पणे एखादा negative रोल करत असेल तरच possitive रोल पाहण्यास intrest राहतो bt आता तस काही उरलं नाही,,,so pls cm back.......
आज्याचं आणि शितलचं लग्न झाल्या नंतर मामी बोलल्या होत्या कि या घरांत एकतर तु तर राहशील नाहीत मी तर घरातून मामी बाहेर जाताना जयडीला पण घेऊन गेला त्या परत आल्याच नाहीत मामी आणि जयडी यांनी आज्याचा संसाराला साथ देण्यासाठी परत यावे हि विनंती फेड्रेक्शनचे अध्यक्ष पद सोडून नका जाऊ मामी
खरच एखादा कलाकार प्रेक्षकांच्या मनात बसला या आवडला आणि अचानक तो कलाकार मालिकेतून बाहेर पडला म्हणजे पुढे जाऊन ती मालिका पडलीच म्हणून समजा मी ही अगदी मनापासून सांगतो की jd आणि मामी बाहेर पडली आणि मी मालिका बघणं सोडून दिली
मामी, जयडी, भैय्यासाहेब आणि राहुल्या हे च या सिरीयलचे खरे प्राण आहेत... फेडरेशन अध्यक्ष परत या... जयश्री तर awesome.. बेचव झालीये सिरीयल.. please come back
पहिल्यांदा मामी जयडीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अतिशय सुरेख पध्दतीने आपल्या भूमिकेवर जीव ओतून काम करत अशा पध्दतीने साकार केली की इतर कोणही आपली कमतरता भरून आणुच शकत नाही लागीर झाले जी मालिकेत हजारो प्रकारचे किमती मसाले वापरून बनवलेले पदार्थ जर त्यात """"मीठच"""नसेल तर """""बेचव आणि ओशाळवाणेच त्याप्रमाणे लागीर झाले जी मध्ये मामी ""जयडी आणि भैय्या यांच्याशिवाय """मालिका बेचव आणि आळणीच पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोणताही कलाकार कुणाची कमतरता भरून काढू शकत नसतो लोकांच्या मनात ज्याने ज्या ठिकाणी जागा मिळवली ती इतर कोणी कितीही प्रयत्न केला तरी तो परफेक्ट पणे ती जागा नाही घेऊ शकत
योग्य कामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. प्रोडक्शन वाल्यांनी फक्त नफा न बघता प्रेक्षकांचा पण विचार केला पाहिजे. श्वेता शिंदे खरंच अक्कल शून्य आहे हे तिच्या वागण्यातून तिने खूप वेळा दाखवून दिलं आहे मालिका ही कलाकारांमुळे चालते प्रोडक्शन हाऊस बघून नाही चालत.
हे कलावन्त नकारात्मक भूमिका साकारून देखील एवढे प्रसिध्द होत असतील तर नक्कीच त्यांचा अभिनय उत्कृष्ट आहे , निर्मात्याने स्वतःच्या फुकटेगिरीला वेळीच आवर घालायला हवा होता.
tumhi part ya plzz jayshri mla tu khup avdte n mami tumhi tr ya serial che main ahat plzz come back yaar..tumchya mule serial la show ahe yaar miss you..😘
खूप मोठी चुक केली production House ने नाही म्हणल तरी फटका हा बसणारच कारण बघणारे काय वेडे नाहीत.... अन् प्रेक्षक कांना ग्रहित धरु नका तो जस डोक्यावर घेऊ शकतो तस उतरवु पण शकतो.....
मला तर मामी त्यांचा हात फीरवुन फेडरेशन अध्यकश हाय मी अशा म्हणायाच्या ते फारच आवड़ायचया आणि जेयडी पण छान ऐकटिंग करायची खरच अगदी मनापासून मी जुन्या मामी अणि जेयडी मिस करते
No one can replace the character and achieve those heights, being set by Vidya Ma'am and Kiran Ma'am, this is an injustice on these talented actors, let's hope replacment of these characters won't lead to a great loss of the house!!! Good luck to you Vidya Ma'am and Kiran Ma'am.
माणुस काम करतो ते पैशासाठी , आपली गरज पुर्ण करण्यासाठी तसेच आपल्या भवितव्याच्या दृष्टीने , आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी.. आपली गरज जर पुर्ण होत नसेल तर तेथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये .. Well done मामी आणि जयडी मी तुमच्या मताशी सहमत आहे.....
मामी आणि jd संपूर्ण चाहता वर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे, मी तर बहिष्कार टाकला त्या सिरियल वर नाहीतरी काय मजा नाही होती उग त्या मामी मुले बघायचो आता ते पण नाही
Really .... Barobr ahe tumch Jo to paisha sathi kaam kartat ... Ani saglyana as vatt ki maji family khup happy pahije ... As tr saglyanach vatt ... Barobr kel Tumi
Jaydi n mami tumhi gelyapasun serial pahavi vatat nahi.. tumhi aslele junech episode pahtoy aamhi..aamhi khup miss krtoy...we hope ki tumch n production house ch patch up houn tumhi prt tyach Jaydi n mami rupat ya....
खरच या दोघि शिवाय मालिकेला शोभा नाही....😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खरं आहे.. 👌👌
आम्हाला लागिरं करुन गेलात....😔
आम्ही मालिकाच बंद केली बघायची..तुमच्या कृतीस जाहीर पाठींबा👍
जयडी मामी तुमी परत या तरच या मालीकेला शोभा येईल आणी पाहायला मला आवडेल मी पण मालीका पाहायची बंद केलेली आहे
प्रत्येक जण पैशासाठीच काम करतो... आणि या दोघींचि लोकप्रियता पाहता त्यांना ते मानधन मिळायला पाहिजे... खुप सुंदर काम करता तुमी...
shrikantchikane
एकदम बरोबर.
मामी. आणि जयदीला खूप miss करतो.. तुमच्या शिवाय. सिरीज ला मज्या नाही.. 🥰🥰🥰👌👌
जयडी ताई मला तुझी आठवण येते माझ गावपण वाई आहे खर बोलतेय मी मला तुला भेटायच आहे तु होती म्हणून मी बघायची पण आता नाही बघत कारण ती नवीन जयडी आहेना तीजा आवाज किती घानेडा आहे तुझा आवाज खुप चागला आहे l love you l miss you😭😭😭😭
मामी आणि जयडीला न्याय मिळाला पाहिजे. .....मालिकेला ऐवढीउंची प्राप्त करून दिल्यानंतर अशा प्रकारे त्यांची किरकोळ मागनी मान्य न करता त्याना रिपलेस करने हे अहंपणाचे होईल...
santosh Mhamane Learn to make care without an oven :- ua-cam.com/video/LNBSz1pc9SI/v-deo.html
तुम्ही त्यांना मालिकेत काम द्या
मालिकेला एवढी प्रसिध्दी मिळत असेल तर याचे मानधन वाढून द्यायला च पाहिजेत होते
Archana Deshmukh ho barobar ahe.
mami tumi kute gelya
खर तर लागिर झालं जी... मालिका हि फक्त मामी, जयडी, राहुल्या आणि भैय्यासाहेब यांवरच अवलंबून आहे. दिवसेंदिवस तुम्ही यांची भूमिका कमी करत चालला आहे. त्यामुळे मालिका आता बोर होत चालली आहे. मालिका मधील मामी आणि जयडी ह्यांच्या कामाची स्तुती करील तेवढी कमीच आहे. ह्यांना कामे तर मिळणारच उलट खरा मालिकेचा भविष्याचा विचार करायचा असेल तर मालिकेत जुन्याच मामी आणि जयडी पाहिजे.
श्वेता मॅम आणि तेजस भावा विचार करा यार आमच्या मातीतील पहिली मालिका आहे असे गालबोट नका लावू
👏👏👏👏👏👏
Yes Right ..
जुन्या जयडी आणि मामी ह्यांच्यामुळेच ह्या सिरियलला शोभा होती.खूप छान अक्टर आहेत.👌👌
मामी आणि जयडी तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
मी लागीरं बघनं बंद केलं जेव्हा पासुन मामी आणि जयडी हे Characters बदलले.
आता बघण्यात Intrest नाही येतयं.
bor vattay bhaghayla ata
Nka bghu
आम्हाला जुन्याच मामी आणि जयडी हव्यात....
नाही तर मालिकेला बाय बाय......
lol
Hoy by by
Saruk Akash बरोबर
खरोखरच लागीर झालं ह्या सिरियल मध्ये जुन्याच मामी आणि जयडी ह्या दोघींच हव्यात
Chinmay Bhosale बरोबर
Chan hotya dhoghipn
Saglyat jast tr jaydi mast hoti yar ti khup chan kam kart hoti
Chinmay Bhosale मामी
neeta hasarmani mami Ani Jodi serial Bade Papa ji
माझा मूड च गेला मालीके मधून फेडरेशन आध्यश्र. सोडून गेल्यावर परत या राव मामी शिवाय मालीकेला शोभा नाही
Mami part yaa
Mami parat yaa please 😢😥
Wow... JD looks very cute... Serial madhe tar lay ch gawran look dilay. Bagha doghi navin serial aata... Special tumchya doghi sathi baghu new serial... Best of luck for your new project👍👍👍
तुम्ही मालिकेत खलनायक असला तरी तुम्ही आमच्यासाठी खरे नायक आहात. आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला दुसरी मालिका झी ची मिळणार असा विश्वास वाटतो.
शुभेच्छा..
💐💐💐💐💐
vish4u आत्ताची जयडी एकदम बेकार
वेळ ही सर्व दुःखाचे औषध आहे ,तुम्हाला ही इतर भूमिका जरूर मिळतील , जयडी एक दिवस तू मोठी नटी होशील
Mami aani jagdish part ya miss u both🙁🙁
मामी आणि जेडी तुमचं काम फारच छान आहे your talent will not ignore by other good production so do well and all the best.Never Give Up.
फेडरेशन अध्यक्ष परत या
खरंच जेडी आणि मामी चे पात्र खूप छान होतं आवाज पण त्यांचा खूप छान आहे एक्टिंग पण त्यांनी खूप छान केली तुम्ही मालिकेत नसल्यामुळे मूड गेला
Superstar आहात तुम्ही दोघीजणी....Opportunity येत राहतील...आम्ही नवीन मालिकेत आपणास पाहण्यास उत्सुक आहोत
मामी आणि जयडी,,,जरी आपण आपला रोल negative केला असला तरी तो खूप amezing होता,,,,,आपण गेल्यापासून या सिरीयल मध्ये पाहण्यासारखं काही राहील नाही,,,,,सिरीयल पाहताना तुमचा खूप राग यायचा bt आता तुम्ही नाहीत तर serial मध्ये काही राहीलच नाही असं वाटतंय,,,, करण जेव्हा कोणीतरी अगदी strong पणे एखादा negative रोल करत असेल तरच possitive रोल पाहण्यास intrest राहतो bt आता तस काही उरलं नाही,,,so pls cm back.......
Correct
Come back mami and jaydieeeeee
पहिली मामी आणि जयडी पाहिजेत तुमच्या दोघीमुळे कार्यक्रम मी बगत होतो खास करून जयडी साठी जयडी ची एकटिंग खूप छान होती
आज्याचं आणि शितलचं लग्न झाल्या नंतर मामी बोलल्या होत्या कि या घरांत एकतर तु तर राहशील नाहीत मी तर
घरातून मामी बाहेर जाताना जयडीला पण घेऊन गेला त्या परत आल्याच नाहीत
मामी आणि जयडी यांनी आज्याचा संसाराला साथ देण्यासाठी परत यावे हि विनंती
फेड्रेक्शनचे अध्यक्ष पद सोडून नका जाऊ मामी
राईट मित्र
Navanath
Navanath Sawant currect
RAHUL GANGURDE u
😢😮
खरच एखादा कलाकार प्रेक्षकांच्या मनात बसला या आवडला आणि अचानक तो कलाकार मालिकेतून बाहेर पडला म्हणजे पुढे जाऊन ती मालिका पडलीच म्हणून समजा मी ही अगदी मनापासून सांगतो की jd आणि मामी बाहेर पडली आणि मी मालिका बघणं सोडून दिली
mami jaydi prt ya plz
Anil Patil
Tumhich nahi aamchya ghrche tr konich nahi pahat
Nahi tr hi malika aamcha jiv hota miss you mami aani Jayshri karan maz nav pn Jayshri aahe
मामी चा अप्रतिम भुमिकेमुळे मालिका बघण्यात रस होता. त्यांची निगेटीव्ह भुमिका दुसरं कोन त्या पद्धतीने ऊंच नेउ शकत नाही.
जयश्री बेस्टचं...
मालिकेत दमच राहिला नाही ती नविन जयडी तर निव्वळ वेड्याचा बाजार आहे म्हणून only किरण धाने च पाहिजे
हो खरं आहे
vinayak kore agree
vinayak kore अगदी बरोबर
agreee
Right
मामी, जयडी, भैय्यासाहेब आणि राहुल्या हे च या सिरीयलचे खरे प्राण आहेत... फेडरेशन अध्यक्ष परत या... जयश्री तर awesome.. बेचव झालीये सिरीयल.. please come back
😞😞काय होतय आस आम्मी मालीका बगत नाही आता मुड गेला राव😢😢😢
मालिकेतील दम गेला. मामी जबर्दस्त फेडेरेशन अद्यक्षची सही येकदम जबर्दस्त. सिरीयल पाहणं बंद केलंय.
मी आता 2023 बघतोय. मालीका बघावीच वाटत नाही. दोघेही ग्रेट...
पहिल्यांदा मामी जयडीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अतिशय सुरेख पध्दतीने आपल्या भूमिकेवर जीव ओतून काम करत अशा पध्दतीने साकार केली की इतर कोणही आपली कमतरता भरून आणुच शकत नाही
लागीर झाले जी मालिकेत
हजारो प्रकारचे किमती मसाले वापरून बनवलेले पदार्थ जर त्यात """"मीठच"""नसेल तर """""बेचव आणि ओशाळवाणेच
त्याप्रमाणे
लागीर झाले जी मध्ये
मामी ""जयडी आणि भैय्या
यांच्याशिवाय """मालिका
बेचव आणि आळणीच
पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
कोणताही कलाकार कुणाची कमतरता भरून काढू शकत नसतो लोकांच्या मनात ज्याने ज्या ठिकाणी जागा मिळवली ती इतर कोणी कितीही प्रयत्न केला तरी तो परफेक्ट पणे ती जागा नाही घेऊ शकत
मामी जयडी तुम्ही काम करत राहा...नाटकात काम करा ...हिंदी मध्ये काम करा...शुभेच्छा ...तुम्ही खूप जबरदस्त कलाकार आहात....
Only mami & Jayidi pahije....
एक मला देखील पटते योग्य मानधन कामा प्रमाणे द्यायलाच पाहीजे.
मालिका मधे हे एक्टर चांगलें होते दुसरे bhangar ka ghetle असे कशाला karta
मालिका खूपच छान होती.. मालिकेतील मेन कलाकारा पेक्षा मामी जयडी आणि राहुल्या हे कलाकार खूपच भाव खाणारे होते... आता मालिका बगू वाटत नाही
फेडरेशन अध्यक्ष परत या....😎😎😎😎😎😎
Chaitanya Datir फेडरेशन अध्यक्ष परत या जयडी परत ये
तुमची गरच आहे मालिकेत
योग्य कामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. प्रोडक्शन वाल्यांनी फक्त नफा न बघता प्रेक्षकांचा पण विचार केला पाहिजे. श्वेता शिंदे खरंच अक्कल शून्य आहे हे तिच्या वागण्यातून तिने खूप वेळा दाखवून दिलं आहे मालिका ही कलाकारांमुळे चालते प्रोडक्शन हाऊस बघून नाही चालत.
Barobar bollas pramod shinde ...👍
@@ajayghorpade3604I have rg in ft by my
Co
मानधन मुळे तुम्ही सोडलं ,,आता नवीन मालिकत तुम्ही काम करा,,,तुमच्यासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
खरंच या मालिकेत कोणीही वाईट काम केलेलं नाही खरंच खूप छान मालिका काढली होती 👌💝🥰👌💝🥰
कुठे पण जा मामीचा आवाज म्हणजे नुसता धुराळाच आहे
Rahul Sanap
1no. bhava
मालिकेची चव गेली ....अगोदरची मामी आणि जयडीच बरी होती ...परत घ्यावे यांना... अख्या जयडी आणि मामी प्रेमींची मागणी
Thumhi ah naka tumchya vachun kahi rahat nahi
काय फालतूपणा आहे हा या मालिकेत काही राहील नाही आता Federationअध्यक्ष सारख काम कोणी करू शकत नाही
miss you jaydi very much
आगोदर जी मामी होती तीचा व जयडीच एक नंबर रोल होता तो नवीन मामीला व जयडिला नाही जमणार नाही
मामी आणि जेडी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आम्ही मालिका पाहनं सोडून दिले मामी
जयडीला पुन्हा घ्या
मामी तुम्ही कितीही म्हणालात तरी ती serial बघू वाटत नाही आता
हो
Miss you mami &J D
Bhari kam kel tumhi lagir zal ji made #prashantaawte
Khup ch bhari jodi aahe tumchi no1 villan
भारी काम करत होत्या मालिका मध्ये, जे केले त्यांचा बद्दल खुप वाईट वाटतं
त्यांना झी टिव्हीने त्यांना घेउन त्यांना चांस द्यावे
मामी तुम्ही परत या राव काय माज्या येत नाही आता मालिकेत खरच मामी तुम्ही या अणि jaydila आणा
हे कलावन्त नकारात्मक भूमिका साकारून देखील एवढे प्रसिध्द होत असतील तर नक्कीच त्यांचा अभिनय उत्कृष्ट आहे , निर्मात्याने स्वतःच्या फुकटेगिरीला वेळीच आवर घालायला हवा होता.
Loop09
Mami ani jaydi
Navin serial chalu Kara
I love you
कोणतीही मालिका काढा पण लागिरं मालिकेत जे जे कलाकार होते ते ते असतील तर खूप छान दिसेल 💝👌🥰💝👌🥰💝👌🥰
tumhi part ya plzz jayshri mla tu khup avdte n mami tumhi tr ya serial che main ahat plzz come back yaar..tumchya mule serial la show ahe yaar miss you..😘
No charm without you both,
Jayadi and mami
Mami & jaydi character is great
मामीचे विचार चागले आहेत
प्रोडक्शन वाले बावलट झालेत .
परत यांना घ्या नाहीतर एकहि माणूस मालिका पाहनार नाही
Navin mami ni jaydi aartificial vatteteyy...you both great artist...mammiii...misss uuuuu...fedretion adhiyakss
खरच ही मालिका परत चालु करावी ही पुडे
खूप मोठी चुक केली production House ने नाही म्हणल तरी फटका हा बसणारच कारण बघणारे काय वेडे नाहीत.... अन् प्रेक्षक कांना ग्रहित धरु नका तो जस डोक्यावर घेऊ शकतो तस उतरवु पण शकतो.....
Anil Bhole right bolalat tumhi
Anil Bhole correct ahe
Ho he tyanna smjaun sangn grjec aahe ,
Aajun pn vel geleli nahi..
nahitr yevd nav kmvlel matimol hoil.
मला तर मामी त्यांचा हात फीरवुन फेडरेशन अध्यकश हाय मी अशा म्हणायाच्या ते फारच आवड़ायचया आणि जेयडी पण छान ऐकटिंग करायची खरच अगदी मनापासून मी जुन्या मामी अणि जेयडी मिस करते
हो या दोघींच बरोबर अहे. मालीका खुंपच गाजत आहे. खुंपच प्रसिध्दी मिळाली आहे. यांच मानधन वाढवुन दिलच पाहीजे.
Vicky Kamble
Vicky Kamble ho mandhan vadun dilech pahije
kanjuuus ahet...
As kahi nahi aahe
एवढ भारी काम ह्या दोघांनी केलय
Tumhi kkalakar ahat tumch kamch tuchi odkh ahe tumhala khup Chan roll midala ahe jiv zala yeda pisa madhala tucha roll khup khup avdto comedy pn mast vatte you are my fevret
Mis u mami and jaydi खूप चांगलं काम करत होत्या तुम्ही तुमचं आवाज आणि aaction जबरदस्त होती आणि ते पुढे कोणालाच जमणार नाही तुमचं carector
No one can replace the character and achieve those heights, being set by Vidya Ma'am and Kiran Ma'am, this is an injustice on these talented actors, let's hope replacment of these characters won't lead to a great loss of the house!!!
Good luck to you Vidya Ma'am and Kiran Ma'am.
आम्हाला जुन्याच मामी आणि जेडी पाहिजे नवीन नको नवीन खुप बोर करतात..
mami aani jaydi kharch tumi parat ya kharc aami tumi dogina khup miss kartoy😘😘😍😍😍😍
ho brobar ahe tya doghi khupp bhari ahet
माणुस काम करतो ते पैशासाठी , आपली गरज पुर्ण करण्यासाठी तसेच आपल्या भवितव्याच्या दृष्टीने , आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी..
आपली गरज जर पुर्ण होत नसेल तर तेथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये ..
Well done मामी आणि जयडी मी तुमच्या मताशी सहमत आहे.....
Kiran dhane punha alich pahije.....eka navya adhyayat....2023
मामी आणि jd संपूर्ण चाहता वर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे, मी तर बहिष्कार टाकला त्या सिरियल वर नाहीतरी काय मजा नाही होती उग त्या मामी मुले बघायचो आता ते पण नाही
तुम्हचे विचार खुप चांगले आहेत
फक्त आणि फक्त विध्या सावळे , किरण ढाणे
Hotel Swapnlok येरमाळा
Kas aahe chicken fried ??
I 😂 watch 2023
Only Old jaydi khup avdte MLA...😍
मामी आणि जयडी ला परत बोलवा
CHANDU KAMBLE
Mami jaydi part ya plz I miss you
ओव्हर acting ही नवीन आलेली मामी आणि जयडी ची
खरच चव गेली राव....भाजी(लागिर झालं जी) चांगली केली आहे पण मीठ(मामी,जयडी)नाही
OVer TaKER in
तग788द8हन
उयु
OVer TaKER
तूम्हा दोघींसारखी एक्टिंग त्या नवीन जयडी मामींना जमत नाही, I miss you jeyadi mami
निगेटिव्ह रोल असला
तरी
मामी आणि जयडी शिवाय
लागिर झाली जी ला पाहायला मूड नाही.
Plz old mami and jaydi come back soon
माझी आवडती कॅरॅक्टर
श्वेता शिंदे ....चेहऱ्यावरूनच उर्मट वाटते... माझ्यामते ती निर्माता असावी
हो. ही सिरीअल श्वेता शिन्देचीच आहे.
Amol Sarode Patil bhau tht shewta shinde is different ....
Amol Sarode Patil....are bhabhi ji ghar par hai madhe shilpa shinde hoti...shweta shinde nahi.
Pn yanna mandhan vadhvun dyayla kahi harkat nasavi...yacha ekda tri vichar karava shweta shinde yanni
vishal shinde delete mag cmnt
श्वेता शिंदे खूप मूर्ख वाटते
जुन्या मामी विद्या साळवे खुपच सुंदर ❤❤❤❤❤आहेत परत यि लवकर 😂😂😂😂
Really .... Barobr ahe tumch Jo to paisha sathi kaam kartat ... Ani saglyana as vatt ki maji family khup happy pahije ... As tr saglyanach vatt ... Barobr kel Tumi
Jaydi n mami tumhi gelyapasun serial pahavi vatat nahi.. tumhi aslele junech episode pahtoy aamhi..aamhi khup miss krtoy...we hope ki tumch n production house ch patch up houn tumhi prt tyach Jaydi n mami rupat ya....
Snehal Dharmshale naka pahu.....ugch tp ahe serial mhnje
पण तुमच्या कामाला तोड नाही
तुम्ही परत या
झी मराठी यांना परत आणा
Plz plz plz
Omkar Dhuri m
Marathimoovecom
Omkar Dhuri
Khup Chan rol hotaa.. Miss u guys
Miss you sooooo mach Mami & Jaydi
😯😯😢😭😭
खर आहे मानधन सारखे हवे आणि या दोघीच्या रोल पण खूप छान आहे
मामी तूम्ही ज्या प्रकारे भांडायच्या ते मला खूप खूप आवडायचं ते आता मिस होणार ,खरंच मामी परत या प्लिज प्लिज
Jd is talented and beautiful. Come back
We want jardi and mami back
We miss jaydi
Mami
AAmhala tumhich pahije😢
सर्वच म्हणतात आमचा मूड च गेला तुम्हाला न पाहून
मामी आणि जयडी तुमि बरोबर निर्णय घेतला आहे
दोघेही सुपर आक्टींग
आजून थोडे दिवस राहाणे योग्ये होते
Ya doghinshivay maja nahi lagir zal ji mdhe.. come back soon
मामी आणि जयडी परत या. Miss you
😂😂😂😂😘😘😋😋
Mami acting best
मामी तुम्ही गेला पासून मालिकेत दम च राहीला नाही कारण आपली भूमिका च वेगळी होती❤
Mami ani jaydi lagir zale ji cha pran hota...aTa pranch gela tar....malika baghayacha moodch gela....miss u mAmi ani jaydi..luv u