Wow, very nice video. Very nicely captured all details of the place.... Well done mitra... 👌👍
Nice video
या रिसॉर्ट मी स्वतः राहिलो आहे. मस्त आहे एकदम. जेवण पण छान आहे. रूम पण चांगल्या आहेत. View पण एकदम झकास!!!
@@prasadshendye4542 या ठिकाणी मी कोरोना नंतर गेलो होतो, लेटेस्ट रेट माहित नाही. तुम्हाला वेबसाईट वरून माहिती मिळेल.
झकास रिसॉर्ट आहे. 2 दिवस खूप एन्जॉय केले
आता अजून नवीन प्लॅन आहे त्यांचा स्विमिंग पुल वगैरे. म्हणजे परत एकदा जाता येईल.
Tumcha vlog pahunach gelo hoto,2 divas khup Chan gele,thambke siranchepan aabhar manale,he thikan paryatakana uplabdha karun dilyabaddhal.stafchapan khup cooperation aahe,Jevan nasta mastach.punha rainy season madhe nakki janar.
तुमचा आवाज कमी...म्युझिक चा जास्त का????
You have not told the rent
You should always give the rates too. Without that it seems like you have given incomplete information. Asking the vieqers to contact the management isnt what we look for in travelogues.
आता पावसाळ्यात यायला कसा आहे हा रिसॉर्ट?
मस्त आहे. इथे जायचा रस्ता पण छान आहे आणि व्ह्यू पण सुंदर मिळेल तुम्हाला.
हे कोणीच तिथे गेलेले नाहीत मग नंबर कसा देणार 😂
Mast joke mara sir.... +91 98222 98813 contact this number for booking.
छान रिसॉर्ट आहे. पण सर्वात महत्त्वाची माहिती असावी ते म्हणजे अंदाजे खर्च.वेगवेगळे खर्च. त्या प्रमाणेच रिसॉर्ट लां visit करण्याचा प्लॅन होऊ शकतो.
+91 98222 98813 contact this number for booking.