भुजबळांच्या सिल्वर ओक वारीमागचे रहस्य काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024

КОМЕНТАРІ • 101

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Місяць тому +48

    Mukteshwaranamd हे धार्मिक कमी आणी राजकारणी जास्त आहेत, तसेच ते पक्के कॉन्ग्रेस चा पुरस्कार करणारे आहेत.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Місяць тому +17

    पवार साहेब आणि विश्वासार्हता हा दुर्मिळ योग आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +2

      दूरपर्यंत शक्यता नाही

    • @manishainamdar7381
      @manishainamdar7381 Місяць тому +3

      दुर्मिळ नाहीं विरुद्धार्थी शब्द आहेत

  • @ddt4921
    @ddt4921 Місяць тому +13

    निर्लज्ज पणाचा कळस हिच आजच्या राजकारणातील नेत्यांच्या "योग्यतेची" पात्रता परिक्षा आहे , 😳😱😭😭😜😝

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +9

    शंकराचार्य उठाच्या प्रचाराला आले सरळ सरळ राजकारण करु लागलेत

  • @adnyat
    @adnyat Місяць тому +13

    अजितला बाजूला सारायचं, पण परत काकाकडे जाऊ द्यायचं नाही...
    महाराष्ट्रात गेम ऑफ थ्रोन्सचा सिझन थ्री सुरू होतोय... 😉

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Місяць тому +26

    कमाल आहू ह्या माणसाच्या धीटपणाची. राष्ट्रवादीतून निघून, शरद पवारांना ऊलट सुलट बोलले होते व पुन्हा त्यांना भेटले . तसेच बाळासाहेबांना अटक केल्यावरही त्यांना भेटायला मातोश्रीवर गेले होते.

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 Місяць тому

      हेच राजकारण आहे. वरचे सगळे नेते मिळून जनतेला आणि कार्यकर्त्यांना मूर्ख बनवतात. नितीशकुमार,चंद्राबाबू,लालू सगळेच तसे. दोन दिवसापूर्वी आजितदादांवर जोरदार टीका करायची आणि त्यांनाच सत्तेत सहभागी करून घ्यायच हे तर मोदी शहांनी केलच की. सब घोडे बारा टक्के

    • @adnyat
      @adnyat Місяць тому +9

      आव्हाडचं जुनं व्हर्जन आहे ते

    • @v826
      @v826 Місяць тому +1

      ​@@adnyat100℅ ✅✅✅

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Місяць тому +1

      जय श्री राम 🌹🌹🙏

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому +1

      राजकारणामध्ये या हाताने द्या आणि त्या हाताने घ्या असंच त्यामुळे कोण कोणाला घाबरत नाही.. सर्व अर्थकारण फक्त कार्यकर्ता अंधभक्त असतो

  • @spartaautube
    @spartaautube Місяць тому +12

    आनखीन अराजक कस माजवता येईल महाराष्ट्रात त्याची चर्चा करायला गेले होते

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому +2

      चर्चा दाखवायला,.. काका सोबत कोणता तरी करार करून आले अजित दादा व भाजपा गटाची वाट लावून माझ्याकडे ये

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +8

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @amitpatil6393
    @amitpatil6393 Місяць тому +21

    साहेब खुप confusion होतय.. डायरेक्ट चिन्हाची नावे घ्या म्हणजे समजायला सोपं होईल.... म्हणजे तुतारी, मशाल, घड्याळ, धनुष्यबाण, कमळ, 🙏🙏

  • @bdb5504
    @bdb5504 Місяць тому +4

    अनय जी: आता ही आग एकदा लागूनच जाऊ दे. ज्यांनी ती लावली आहे ते पण यात जळणार आहेत. कारण विनाश कशामुळे झाला हे सर्वांना त्यामुळे समजेल आणि नवीन व्यवस्था निर्माण होईलच. ज्यांनी आजवर सोयीस्कर भूमिका घेतल्या आहेत ते जनतेसमोर येतीलच.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 Місяць тому +38

    उबाठा काय राष्ट्रवादी काय किंवा कॉंग्रेस काय हे एकमेकांना पूरक आहेत. मातोश्रीने आणिबाणीला पाठिंबा दिला होता, हे स्मरत असेलच.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +2

      स्वार्थ - अटकेची भिती होती ती टाळली

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 Місяць тому +1

      शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता हे सेनेशी युती करताना भाजपाला माहीत नव्हते का? मग २०१९ साली सेनेने काँग्रेसबरोबर आघाडी केली या बद्दल सेनेवर आगपाखड करण्याचे भाजपाला कारण काय?

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 Місяць тому

      मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीची परिस्थिती पंचतंत्रातील कीलोत्पाटी वानरासारखी झाली आहे.

    • @Maratha1990
      @Maratha1990 Місяць тому

      पण जागावाटप लोकसभेसारखं सोपे नाही.

    • @Maratha1990
      @Maratha1990 Місяць тому

      शिवसेनेने आणीबाणी ला पाठिंबा दिला होता ही गोष्ट खरी असली तरी ही आणीबाणी नंतर 12 वर्षांनी भाजप शी युती केली.
      80 च्या दशकात रवींद्र म्हात्रे ची अतिरेक्यांनी लंडन मध्ये केलेली हत्या , पंजाब मध्ये खलिस्तानी कडूंन हिंदू वर झालेले हल्ले , 1986 ची विलेपार्ले पोटनिवडणूक ,रामजन्मभूमी आंदोलन
      अशी काही कारणे आहेत की ज्यामुळे
      शिवसेनेने आपसूकच हिंदुत्ववाद अंगिकारला.

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 Місяць тому +4

    No work, no vote.. हिंदू साठी, जनसंघ जुन्या लोकांसाठी च बीजेपी ने काम करावे.

  • @anantsahasrabuddhe2102
    @anantsahasrabuddhe2102 Місяць тому +3

    कृपया विशाळगड बाबत व्हिडिओ बनवा... उघडा डोळे बघा नीट काही दाखवत नाही....

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Місяць тому

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे अनय जोगळेकर सर आपण...! 🙏

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 Місяць тому +9

    Uddhav Thakre always criticising our Hindutva as Shendi Janvyaache hindutva . Then why is performing pooja of Shankaracharya.He is a hypocrite.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Місяць тому +9

    अजित पवार आपले लटांबर घेवून पून्हा स्वगृही जातील पण त्यांचा काही नेम नाही. .....एमायेम वंचित बरोबर हात मिळवणी करण्यासाठी चाचपणी करताहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कट कारस्थान आहे...भाजप चे कार्यकर्ते म्हणतील सूंठे वाचून खोकला गेला....

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 Місяць тому +1

      really100%

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 Місяць тому +2

      पण या खोकल्याने प्राण कंठाशी आणले महाराष्ट्रतील राजकारणाचे आणि काही राजकारण्यांचे!

  • @nathamane7943
    @nathamane7943 Місяць тому +16

    पवार आणि भुजबळ कट कारस्थाने करून राजकारण करत आहेत राज्याची वाट लागली तरी बिलकुल फरक पडणार नाही त्यांचे सगळे कंटेनर भरलेले आहेत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +1

      दोघेही बीनभरवशाचे हेच खरे

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Місяць тому +4

    जय श्रीराम 🙏🏻🙏🏻

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Місяць тому +3

    हिंदुंनी आता कुठल्याही परिस्थितीत उबाठाला मत देऊ नये...

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Місяць тому +3

    तुमचे म्हणणे योग्य वाटत आहे अनयजी.

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l Місяць тому +4

    जय श्री राम,वंदेमातरम.

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 Місяць тому +4

    कदाचित ही राष्ट्रवादी काँग्रेस चे जुन्या किंवा नवीन लोकांची खेळी असु शकते. कारण आता काही भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना दोन्ही यांना एक रक्कम विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करण्यास अडचण येणार नक्की म्हणून आता पासून हा धाक ठेवणं चा विचार आहे असे वाटते

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 Місяць тому +7

    All 4 shankaracharyas did not attend Ayodhya Ramlalla temple ceremony because they are Jealous of Modi and BJP. They have politicised hindutva. They should not make political comments

  • @santc2678
    @santc2678 Місяць тому +5

    Udhav thackeray kadche 'bhaktiche pradarshan' pahun,dada kondken ni lihilele 'labad landga swang kartay ani bhakti katayche dwang kartay' .Rahul maino style 'Hindu'gyan.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +2

    जय हिन्दू राष्ट्र

  • @jarvi5019
    @jarvi5019 Місяць тому

    Dad😢 4:08 4:08 4:09 4:10 ane kakala vidhan parishadet zopwale❤❤😂😂😂🎉😅😅😊😅😮😂❤🎉😮😅😊😊😊 3:47 3:47 😅😅 3:49 4:04

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Місяць тому

    महाराष्ट्रात शासन कमी राजकारण जास्त असे वाटते आहे।,हे खरंच निराशाजनक आहे.सरकारविरुद्ध च्या टीका/तक्रारी वाढत चालल्या आहेत(नरेटिव्ह सेट करण्याचा थोडाफार भाग असेलही पण अगदीच तथ्य नाही असे नाही वाटत).

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Місяць тому

    अनयजी, आपले म्हणणे योग्य आहे.धन्यवाल

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Місяць тому

    Dear Anayji Apapan ha Changala video Banawala ahe he sarva mandalacha ahet pudhe kay ghadanar te atacha sangata yene kathin Ahe Rajakaranat kahihi howu shakate Prakash Joshi 78

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Місяць тому +1

    🙏🙏🙏

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Місяць тому

    Very Thoughtful. Namaste.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +1

    नमस्कार अनयजी ❤

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 Місяць тому

    Nice video.

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 Місяць тому

    धन्यवाद आभार

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 Місяць тому

    Logically, Congress and NCP SP should come together like in old days as minority community is the originally vote bank of these parties, apart from caste Hindus. UBT Sena was just a transactional alliance in last few years and there is no point in losing that vote bank to UBT Sena. On the other side, BJP Sena is the natural Hindutva alliance and NCP can join them, provided they do not mess up on Hindutva ideology.

  • @eagle8350
    @eagle8350 Місяць тому

    फड़नवीस शिंदे सरकार ऑक्टोबर मधे पडनार

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Місяць тому

    नमस्कार

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 Місяць тому

    🙏🙏

  • @madhavrao1745
    @madhavrao1745 Місяць тому +1

    ST t khidkitun rumal takun seat pakadtat tashi masta😂

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Місяць тому

    Ajit Pawar may form third frot in Vidhan Sabha election

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv Місяць тому +1

    लाईक 92😮😊

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Місяць тому

      बरनाॅल लाव मशालीवर बसण्याची सवय नाही अजून तुला.... रात्रीच्या वडापाव ला लावून पण खात जा शेणक्या 🤣

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Місяць тому +7

    उद्धव ऐवजी जरांगे मुख्यमंत्रीपदी योग्य.

    • @v826
      @v826 Місяць тому

      😅😂👍🏽

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Місяць тому +1

      उडदामाजी काळे गोरे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Місяць тому

      😂😂😂😂😂😂

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 Місяць тому

    Both are born laderd for their castigem in Maharashtra since beginning

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Місяць тому +1

    BJP ne Ajit dada pawar yanche jokhad fekun dyave aani Shinde sena aani Raj thakare yancha manse ya pakshala barobar gheun Maharashtra Vidhan sabhecha nivadnuka ladhavyat

  • @ravikantlatkar2286
    @ravikantlatkar2286 Місяць тому +1

    Bjp ne sarvat pratham...Ajit pawar shi kadimod ghyayala hava...tyala hakala...mag bagha...shinde sena and B J P la more than 200 seats var vijay milel...

  • @007kmilind
    @007kmilind Місяць тому

    माझ्यामते तुम्ही उलटे सांगितले.. मौर्य बसप मधून आले आहेत.. आणि पाठक संघाचे आहेत.

    • @mh48
      @mh48  Місяць тому

      मी या विषयावर व्हिडीओ केला नाहीये

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Місяць тому

    त्या तेलगीच्या वेळच्या आता 15 पोती नोटा शिल्लक आहेत माझ्या तळघरात त्याचे वाटप कसे करायचे साssहेब .....?? बस्स इतकेच विचारायला आलो होतो साssहेब ..... !! बाकी तुमच्या कडची पोती संपली का नाही ....साssहेब ....??

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 Місяць тому +2

    विशाळगड ला शिवभक्तांना अटक, त्यावर तुमचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत.

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 Місяць тому

      Kasle shivbhakt shivcharitr vachl aste tar dangai zhale naste

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Місяць тому +3

    जय श्रीराम 🙏🏻