आपण भारताच्या राजकारण क्षेत्रातील सर्वात जास्त संघर्ष केलेले नेतृत्व आहात. सर्वात जास्त टीका कर्तृत्व असताना देखील सहन करण्याची क्षमता , एवढा अपमान कदाचित कोणाचा झाला नसेल, ज्याला पांडुरंगाच्या महापूजा करण्यापासून रोखण्यापासून ते स्वतःच्या परिवार व जातीवर टार्गेट केले. आपण केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सर्व ब्राह्मण समाजातील लोकांसाठी ज्वलंत उदाहरण बनले आहात. खोटी लोक किती जरी मोठी असली तरी खऱ्या लोकांसमोर नेहमी छोटीच असतात हे आज सिद्ध झाले. ❤❤ उज्वल राजकीय भविष्यासाठी अनेक शुभेच्छा देवभाऊ..❤❤❤
हार्दिक अभिनंदन देवेंद्र जी. भाजप ने मात्र आता विसरू नये की महायुतीला विकासापेक्षा हिंदुत्वाच्या जोरावर एवढे यश मिळाले आहे. त्यामुळे हिंदूंसाठी काम करा. "जिसका साथ उसका विकास" हा मंत्र पाहिजे.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र जी फडणवीस साहेब हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री पदावर नियुक्ती व्हावी एवढीच नागपूर च्या गुरू राणा श्रिमद् ताजनाथा चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पुन्हा आलाय आनंद आहे 💐🥂 आता नमो प्रमाणे शकुनी काका उबाठा, राऊत ला धडा शिकवा हि मराठी माणसाची अपेक्षा आहे मिळमिळीत भूमिकासोडून दिली पाहिजे रोखठोक वागाल तर आनंदच होईल
Sir tumhala khup khup shubhechya, Sir tumhi nehmich tumchya Namtratechya vagnukitun, Shalintene bolyatun sarv lokana ektra aanale,tyana ektra thevale...ha vijay tumchya tyagacha aahe.... Ek Annajipant houn Gela pan saglech tase astil ase nahi..saglyna eka chashmyatun pahne barobar nahi...tumhi lokana dakhvun dile ki jatinjatimadhe matbhed karun jatijatinmadhe fut padun Maharashtra cha vikas hot nasto..ha vijay fakt Mahayuticha nahi tar sampurna Maharashtra chya jantechya ektrikarnacha aahe...aani jyani jyani aaplya Devatancha, aaplya Sadhu Santancha apman kela aahe tyana ha result mhanje jordar chaprak aahe...Tyani he samju naye ki Parmeshwar vartun baghat nahi to vartun sarv baghat asto...Sir ekch mhanane aahe ki je 2019 zale te aata parat hou naye tumchya sahkaryana pan tech sangane aahe.. Maharashtralya lokani dilelya kaulacha apman hou naye hich vinantti... Jay Maharashtra
खूप खूप अभिनंदन
अभिनंदन देवेंद्र भाऊ! आता आपणच सरकारचं नेतृत्व कराव अशी आमची इच्छा आहे.
nice
महाराष्ट्राचा खरा चाणक्य.. लाडक्या बहीणींचा देवाभाऊ… देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीकरता खुप खुप शुभेच्छा 🙏
खूप खूप अभिनंदण देवेन्द्र भाऊ मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला म्हणून वोट केलंय ......❤
अभिनंदन देवा भाऊ 🎉🎉👍
We have voted for you deva bhau .Don’t let us down ✌️
आपण भारताच्या राजकारण क्षेत्रातील सर्वात जास्त संघर्ष केलेले नेतृत्व आहात. सर्वात जास्त टीका कर्तृत्व असताना देखील सहन करण्याची क्षमता , एवढा अपमान कदाचित कोणाचा झाला नसेल, ज्याला पांडुरंगाच्या महापूजा करण्यापासून रोखण्यापासून ते स्वतःच्या परिवार व जातीवर टार्गेट केले. आपण केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सर्व ब्राह्मण समाजातील लोकांसाठी ज्वलंत उदाहरण बनले आहात. खोटी लोक किती जरी मोठी असली तरी खऱ्या लोकांसमोर नेहमी छोटीच असतात हे आज सिद्ध झाले.
❤❤ उज्वल राजकीय भविष्यासाठी अनेक शुभेच्छा देवभाऊ..❤❤❤
Agdi mazya manatali comment🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराष्ट्राचे सेवक देवेंद्र जी
होय...फक्त देवेंद्र फडणवीस...
कोटी कोटी शुभेच्छा...
हार्दिक अभिनंदन देवेंद्र जी. भाजप ने मात्र आता विसरू नये की महायुतीला विकासापेक्षा हिंदुत्वाच्या जोरावर एवढे यश मिळाले आहे. त्यामुळे हिंदूंसाठी काम करा. "जिसका साथ उसका विकास" हा मंत्र पाहिजे.
थेट परकीय गुंतवणुकीचं सोनं उधळणारे देवेंद्रभाऊ
साहेब, अभिनंदन. नागपुरात मराठीचा प्रसार करा ही विनंती 🎉
😂😂😄😜 खोचक टीका
जनतेचे लाडके नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब
Only Devendraji Fadnvis Saheb
देवाभाऊ !
Congratulations 🙏🙏♥️♥️
खुप खुप अभिनंदन देवेंद्र साहेब..🎉🎉
आत्ता येणाऱ्या काळात आणखी नवीन नोकर भरती काढा...
We want to see as cm.love from odisha.jai shivaji jai bhawani
You. Are. SEA. Come back in more. Power.
एक है तो से पे बेस्ट नारा केंद्र में नरेंद्र महाराष्ट्र मध्ये देवेंद्र
महायुती सरकार कामगिरी दमदार
JAI JAI SHREE RAM 🙏
तुम्हीच आमचे सर्वेसर्वा देवा भाऊ ❤❤❤❤
देवा भाऊ
#cm❤
🚩जय देवा भाऊ 🚩🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
महाराष्ट्राचे शिल्पकार
मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...
Love you Devabhau ❤❤❤
🎉🎉🎉🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
साहेब एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घ्यावे...एक बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची विनंती आहे...🙏🙏
Jai ho
Only Devendra ji 🎉🎉🎉
अभिनंदन 🚩
Maharashtra on top🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
Love you Devendra ji
अभिनंदन भाऊ
Welcome chief minister of Maharashtra 🎉🎉🎉
Deva bhau🎉❤ CM
विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र जी फडणवीस साहेब हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री पदावर नियुक्ती व्हावी एवढीच नागपूर च्या गुरू राणा श्रिमद् ताजनाथा चरणी प्रार्थना
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ओम श्री गणेशाय नमः//जय हनुमान जय श्रीराम//अभुतपूर्व विजयानिमित्त आपले हार्दीक अभिनंदन//जय जय रघुवीर समर्थ//जय श्रीराम
Jai bharat
Khup chan
Maharashtra CM Saheb Devendra Fadvanis
Congratulations 🎉 Devendra Fadnvis aamhi khup aandi aahot
अभिनंदन देवाभाऊ
अभिनंदन सर✌️🫡
We love 💕 you Deva Bhau 🎉
We love you always Devendraji ❤️🙏🎉
Khoop chaan
Congratulations maharashtra my favorite cm deva bhau
Aprateem sir
Jai ho deva bhau
देवेंद्र जी काडतुस आहेत काडतुस 👍
#CM देवा भाऊ❤
Devendra ji you are New CM of Maharashtra
धमक असलेले हुशार देवेंद्र जी
महाराष्ट्राचे खरे विकास पुरुष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ❤️🩹🙌🏻
Great 👍
Great leader of Maharashtra
Jay Shree Ram 🙏
Congratulations ❤
देवा भाऊ हाके सर कड बघा त्यांनी मेहनत घेतली 🚩🚩🚩
Jai hind sir 👍👍👍🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Amazing 😍😍😍
Best
Great sir
Great
अभिनंदन देवेंद्र साहेब🎉🎉🎉
Congratulations sir 🎉🎉🎉 we voted for you pls address the current issues in the state.
अर्चना पाटील चाकूरकर यांना विधानपरिषद आमदार म्हणुन संधी द्यावी.ही नम्र विनंती!लातुर भाजपा ..✌️
Best ever
Amazing ser ❤❤
Jai shree Ram
Aadhunik Maharashtra che shilpakar devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya hatat Maharashtra surakshit ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
पुन्हा आलाय आनंद आहे 💐🥂 आता नमो प्रमाणे शकुनी काका उबाठा, राऊत ला धडा शिकवा हि मराठी माणसाची अपेक्षा आहे मिळमिळीत भूमिकासोडून दिली पाहिजे रोखठोक वागाल तर आनंदच होईल
Amazing
Congratulations Saheb 👍
Congratulations andi 😊
Excellent
Devendra fadanvis 🔥🔥🔥❤❤
Super 👍🏻👍🏻👍🏻
Regards from canberra your hard work
जय महाराष्ट्र!🌹🙏👍👌
Great leader
Osm
कर्जमाफीच विसरु नका मंजे झाल साहेब
Deva bhau
Don't compromise on CM post. U deserve it this time
Great deva saab ❤
Sir. Regards. From. Canberra. Your Hard. Work and. Sacrifice. Cool. That’s why you CM. In Heart ❤️
Sir tumhala khup khup shubhechya, Sir tumhi nehmich tumchya Namtratechya vagnukitun, Shalintene bolyatun sarv lokana ektra aanale,tyana ektra thevale...ha vijay tumchya tyagacha aahe.... Ek Annajipant houn Gela pan saglech tase astil ase nahi..saglyna eka chashmyatun pahne barobar nahi...tumhi lokana dakhvun dile ki jatinjatimadhe matbhed karun jatijatinmadhe fut padun Maharashtra cha vikas hot nasto..ha vijay fakt Mahayuticha nahi tar sampurna Maharashtra chya jantechya ektrikarnacha aahe...aani jyani jyani aaplya Devatancha, aaplya Sadhu Santancha apman kela aahe tyana ha result mhanje jordar chaprak aahe...Tyani he samju naye ki Parmeshwar vartun baghat nahi to vartun sarv baghat asto...Sir ekch mhanane aahe ki je 2019 zale te aata parat hou naye tumchya sahkaryana pan tech sangane aahe.. Maharashtralya lokani dilelya kaulacha apman hou naye hich vinantti... Jay Maharashtra
देवा भाऊ
Jai shivaji
Great leader ❤
Nice❤❤❤❤
Deva bhau cm
DEVABHAU 🚩❤️
Super
Nice sir
Very nice
Nice 👍❤