#बिबडेपापड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 бер 2023
  • #valvanrecipe खान्देश स्पेशल टेस्टी #बिबडेपापड रेसिपी मराठी संपूर्ण सविस्तर स्टेप बाय स्टेप अचूक मोजमाप #papad #उन्हाळीवाळवण #बिबडे स्वादिष्ट खानदेशी | बिबडे बनवण्याची संपूर्ण प्रोसेस | step by step explained ‎‪@rrcooking1234‬ #महाराष्ट्रीयनखानदेशीरेसिपी #indiancuisine
    Full process explained
    #खानदेशीबिबडे
    This video explains detailed procedure of making Bibade ( wheat papad) which is a popular food item in north maharashtra
    नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चैनल ला तर आजची रेसिपी म्हणजे खानदेश स्पेशालिटी बिबडे पापड अतिशय चविष्ट हा पापड असतो तर आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण सविस्तर अचूक मोजमापा सकट ही रेसिपी तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका 😊
    व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR cooking मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा
    Hi friends welcome to our UA-cam channel RR cooking मराठी
    #khandeshibibdighatarecipeinmarathi
    #खानदेशीबिबड्यारेसिपी
    #खानदेशीबिबडीपापडघाटारेसिपी summer recipes, #उन्हाळीपदार्थ
    your Queries:➡️➡️
    1 khandeshi bibdi papad ghata recipe
    2 khandesh bibde recipe
    3 khandesh menu
    4 खानदेशी बिबडी पापड घाटा रेसिपी
    5 खान्देश स्पेशल घाटा रेसिपी
    6 बिबडे पापड घाटा रेसिपी इन मराठी
    7 खानदेश बिबडे रेसिपी इन मराठी
    8 खानदेशी घाटा रेसिपी
    9 खानदेशी बिबडे रेसिपी
    10 बिबडे रेसिपी इन मराठी
    11 khandeshi bibdiadi Papad Gatta recipe in marathi
    12 khandeshi Biabdi Gatta recipe
    13 खानदेशी बिबड्या
    14 बिबडी चा घाटा रेसिपी
    15 खानदेश स्पेशल बिबडे मराठीत
    16 leva special बिबडे बनवण्याची पद्धत
    खानदेशी बिबडी पापड घाटा रेसिपी | khandeshi papad ghata recipe | खानदेशी घाटा रेसिपी
    खान्देश स्पेशल बिबडी पापड घाटा/bibdi papad ghata
    खान्देशी बिबडे,खानदेशी पापड,स्वादिस्ट खान्देशी बिबडे,खान्देशी बिबड्या,खानदेशी ज्वारीचे पापड,खान्देश स्पेशल बिबडे रेसिपी,खान्देशी पापड,खान्देश रेसिपी,बिबडय़ाचा घाटा,खानदेश स्पेशल बिबडे रेसिपी,खान्देशी,खान्देश स्पेशल,खानदेशी बिबड्या,घाटा,खान्देश स्पेशल ज्वारीचे पापड,खान्देशी ,खानदेश,खान्देशी खाद्यपदार्थांची,बिबडे,बिबळ्याचा घाटा,खान्देश पारंपारीक पदार्थ,पापड,खान्देशी पदार्थ,खान्देशी फुनके,गहू आणि ज्वारी पापड,खान्देश
    #RRcookimg
    @RRcooking
    #खानदेशीरेसिपी #खान्देशीपदार्थ,
    #बिबडी #उन्हाळीपदार्थ #वाळवणाचेपदार्थ
    #summerrecipes #valvanrecipe #sundriedrecipe #उन्हाळीरेसिपी #RRcooking
    #उन्हाळीवाळवणीचेपदार्थ #ओलेबिबडे
    #खानदेशीरेसिपी
    #बिबडी #ओलेबिबडे
    बिबडे पापड, पापड रेसिपी, ओले बिबडे, बिबडे, खानदेश स्पेशल बिबडे पापड, बिबडी, उन्हाळी वाळवण रेसिपी, खानदेशी पदार्थ, वाळवणाचे पदार्थ, उन्हाळी वाळवळीचे पदार्थ, बिबडी पापड, खानदेशी रेसिपी, authentic bibade papad recipe, maharashtriyan recipe,
    bibde papad recipe by RR cooking मराठी, how to make a bibde papad at home, बेंबडे पापड कसे बनवतात, बिबडे पापड बनाने का विधि, sundried recipe, summer recipe,
    वाळवणाचे पदार्थ, उन्हाळी रेसिपी, उन्हाळी पदार्थ, papad papad recipe,
    #food #foodphotography #foodlover #indianfood
    A papadam or appalam is an Indian deep fried dough of black gram bean flour, either fried or cooked with dry heat until crunchy. Other flours made from lentils, chickpeas, rice, tapioca, millet or potato are also used..
    उन्हाळी वाळवण रेसिपी,उन्हाळी वाळवण,वाळवण रेसिपी,उन्हाळी वाळवण पदार्थ,उन्हाळी रेसिपी,वाळवण रेसिपी मराठी,उन्हाळी वाळवणाचे पदार्थ,वाळवण रेसीपी,उन्हाळी वाळवण रेसिपी मराठी,वाळवण,#उन्हाळी वाळवण उपवास रेसिपी चिप्स आणि खिस,पापड रेसिपी,मराठी रेसिपी,उन्हाळी काम,#उन्हाळी वाळवण,#वाळवण रेसिपी,वाळवण रेसिपीज,उन्हाळी रेसिपी मराठी,उन्हाळी पदार्थ,झटपट उन्हाळी पापड रेसिपी,घरगुती रेसिपी घरगुती उन्हाळी वाळवणाचे पदार्थ,#बटाटा खिस उन्हाळी रेसिपी,सांडगे रेसिपी
    उन्हाळी वाळवणाचे पदार्थ,वाळवणाचे पदार्थ,उन्हाळी पदार्थ,उन्हाळी वाळवणीचे पदार्थ,वडे उन्हाळी वाळवणीचे पदार्थ,उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ,सांडगे उन्हाळी वाळवणीचे पदार्थ,वडेसाँडगे उन्हाळी वाळवणीचे पदार्थ,उन्हाळी वाळवण पदार्थ,वाळवणीचे पदार्थ,उन्हाळी वाळवण पदार्थ सांडगे,वाळवणाचे पदार्थ रेसिपी,वाळवणाचे पदार्थ सांडगे,उपवासाचे वाळवणाचे पदार्थ,उपवासाचे पदार्थ,उन्हाळी वाळवण,उन्हाळ्यातील वाळवणाचे वडे,उन्हाळी काम,झटपट उन्हाळी पापड रेसिपी,#उन्हाळीवाळवण

КОМЕНТАРІ • 55

  • @SavitaSutar-jf6cu
    @SavitaSutar-jf6cu 21 день тому +1

    Ho majhe fev.ahe khupch chhan

  • @mahadevipatil5463
    @mahadevipatil5463 2 місяці тому +3

    खुप छान आवडली रेसिपी पध्दत अप्रतिम आहे

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 3 місяці тому +2

    आजपर्यंत पाहिलेली बिबडे ची सगळ्यात छान पद्धत आणी व्हिडिओ👌🏾👌🏾👏🏻👏🏻

  • @sunitanameada2148
    @sunitanameada2148 3 місяці тому +1

    Jordar lagli tumchi resipy

  • @mayagaikwad3491
    @mayagaikwad3491 3 місяці тому +2

    Pharch chan & mla ti recipe aavdli
    👌

  • @user-yo4wg4uv2e
    @user-yo4wg4uv2e 2 місяці тому +1

    Aadm mast

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 3 місяці тому +1

    Very nice recipe 👍

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 3 місяці тому +2

    खूप सुंदर आणी सोपी रेसिपी रुपाली ताई ,तुमची सांगण्याची पद्धत पण अतिशय छान ❤👌🏾

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @leenasonawane9923
    @leenasonawane9923 Рік тому +1

    Ho😋

  • @amritamah
    @amritamah Рік тому

    Khup Chan recipe👌👌

  • @manjusonawane7974
    @manjusonawane7974 3 місяці тому +1

    👍👍😋

  • @kiranshewale7417
    @kiranshewale7417 3 місяці тому

    खूप छान

  • @AP-xi8su
    @AP-xi8su 3 місяці тому +2

    हे बिबडे त्याच कापडावर थापु नाही शकत का? दुसऱ्या छोट्या कापडावर करून च टाकावे लागतात का

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому +1

      हो छोट्या कापडाचा वापर करावा लागेल ... डायरेक्ट त्या कापडावर नीट थापले जात नाहीं...

  • @anitakute625
    @anitakute625 2 місяці тому +1

    गव्हाच्या चिकाचे पायड दाखवा

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  2 місяці тому +1

      रेसिपी दाखवली आहे आधीच ताई व्हिडिओ लिस्ट मध्ये चेक करा 😊

  • @jyotithakur3527
    @jyotithakur3527 2 місяці тому +1

    Shabudana pn taktat ka

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  2 місяці тому +1

      हो.. अपल्या आवडीनुसार आवडत असेल तर थोड्या प्रमाणात

  • @chaitalimane9512
    @chaitalimane9512 3 місяці тому +1

    Tai mala mahiti nvte babdi Kashi krtata pn ata mahiti pdle

  • @chaitalimane9512
    @chaitalimane9512 3 місяці тому +1

    Fakt garam Pani kiti pramanat ghyayche he nahi sangitle chika chya duppat

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому +1

      पाणी नेहमी घाटा शिजवायला जे भांडण वापरत आहोत त्यावर अवलंबून असते... व्हिडिओ अगदी बारकाईने बघा संपूर्ण सविस्तर मी एक्सप्लेन केलेले आहे नक्कीच कळेल 👍😊

    • @bharatideore8596
      @bharatideore8596 2 місяці тому

      Saha pat pani ghyayavhe

  • @urmilakshirsagar7106
    @urmilakshirsagar7106 2 місяці тому +1

    इतके पातळ ठेवायचे का घाटा

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  2 місяці тому +1

      ताई घाटा सुरवातीला गरम असतो तेंव्हा पातळ असतो मात्र थंड झाल्यावर त्याला घट्ट पणा येतो 😊

  • @sunitaborole1367
    @sunitaborole1367 3 місяці тому +1

    आम्ही त्यात थोडा साबुदाणा रात्री भिजून उकळत्या पाण्यात टाकतो तूम्ही साबूदाणा टाकला नाही आम्ही पण खान्देशी आहे

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому +1

      हो टाकतात न साबुदाणा 👍😊

  • @arunajadhav856
    @arunajadhav856 2 місяці тому +1

    आम्ही गहू व तांदूळ घालत नाही. साबुदाणा मात्र घालतो.

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  2 місяці тому +1

      मग ते बिबडे नाहीत... दुसऱ्या प्रकारचे पापड असतील 😊

  • @alkasomavanshi5581
    @alkasomavanshi5581 4 місяці тому +1

    ताई तूम्ही गावाचे नाव नाही सांगितले

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  4 місяці тому +1

      जळगाव , खान्देश

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 3 місяці тому +2

      ​@@rrcooking1234me hi jalgaon chi ch

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому

      @@swatichaudhari7056 👍😊❤️

    • @harshalpawar382
      @harshalpawar382 3 місяці тому +1

      Mi pn Jalgaon chic ahe Tai Chan zalyat bibdya👌👌👌👌

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому

      @@harshalpawar382 😊👍❤️

  • @unknown.10414
    @unknown.10414 2 місяці тому

    फोन नंबर पाठवा

  • @creativecookingwithsayali4372
    @creativecookingwithsayali4372 3 місяці тому +1

    पाण्याचं प्रमाण नाही सांगितलं

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому

      पाण्याचे प्रमाण हे जे भांड आपण घाटा शिजवण्यासाठी वापरणार आहे त्यावर अवलंबून आहे. हे मी रेसिपीच्या सुरुवातीलाच सांगितले आहे कृपया संपूर्ण सविस्तर रेसिपी बघा 😊

  • @aparnamankar2371
    @aparnamankar2371 3 місяці тому

    तुम्ही हे पापड विकतात का

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  3 місяці тому

      नाहीं फक्त रेसिपी 😊

  • @viidroll15kotkarsuyeshnile29
    @viidroll15kotkarsuyeshnile29 2 місяці тому +1

    तुकडे पडले ताई काय चुकलं ताई

    • @rrcooking1234
      @rrcooking1234  2 місяці тому

      नेमक कुठे चुकल हे कसं सांगता येईल... पण घाटात चांगला शिजवलेला होता का ?