मेंढी साहेब यांचा प्रचार जास्त झाला पाहिजे परंतु शेतकरी वेड्यासारखं खूप इकडून याचीसुद्धा भाव पाडून टाकतील कोणतेही प्रॅक्टिक प्रमाणशीर केलं तर त्याला भाऊ राहू शकतो शेतकऱ्यांनी फुलवर कोदू या पिकाचे कायमचे भाव पाडून टाकली खूप करून
Broccoli farming is the good sources of income because of only a few farmers aware about how to grow broccoli and its marketing knowledge. Best Information...
खूप छान वीडियो आहे,हा विडियो शेतकरी बांधवांना प्रेरणा देनारा आहे. अशिच नवीन पिके कशी घेता येईल याची माहीती नवनविन विडियो द्वारे दयावी जेनेकरुन शेतकरी बांधवांना फायदाच होईल. धन्यवाद कृषि विश्लेषक सचिन दादा ..🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान विडिओ, आपल्या शेतकऱ्यांनि असेच नवीन पिके घेतली पाहिजे जेणेकरून कमी कष्टात आणि कमी भांडवल मध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते। आणि तुम्हाला खूप शुभेच्छा, असेच नवीन विडिओ काढून लोकांना मार्गदर्शन करा, धन्यवाद।
Best and very informative, our farmers should try this
Kiting percent pik milat average /gunta
मार्केटिंग बद्दल माहिती दयावी
Sir
1000 brocoli chi rope pahije
Punyamde kuthe bhettil
Really exotic vegetables cultivation is future of farmers...
Broccoli he chhote chhote plot Karun karnyach pik ahe.....rate kadhihi stable nasto....
मेंढी साहेब यांचा प्रचार जास्त झाला पाहिजे परंतु शेतकरी वेड्यासारखं खूप इकडून याचीसुद्धा भाव पाडून टाकतील कोणतेही प्रॅक्टिक प्रमाणशीर केलं तर त्याला भाऊ राहू शकतो शेतकऱ्यांनी फुलवर कोदू या पिकाचे कायमचे भाव पाडून टाकली खूप करून
Broccoli farming is the good sources of income because of only a few farmers aware about how to grow broccoli and its marketing knowledge.
Best Information...
धन्यवाद।
18/ rupees bhav milala amravati la
खूप छान वीडियो आहे,हा विडियो शेतकरी बांधवांना प्रेरणा देनारा आहे. अशिच नवीन पिके कशी घेता येईल याची माहीती नवनविन विडियो द्वारे दयावी जेनेकरुन शेतकरी बांधवांना फायदाच होईल.
धन्यवाद कृषि विश्लेषक सचिन दादा ..🙏🙏🙏🙏🙏🙏
व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट कसा करायचा
Lagwad kadhi karavi
Saheb October mahinyat lagvad chalte ka
Sir yaach marketing kuthe hot he nhi sangitle
शेतकऱ्याची संपूर्ण नाव, गाव।मोनंदेनै,
Vyapari asal tar sanga pls
साहेब हा वरिलब्रोकोली पीक लावणीचा कालावधी कसा व कधीआसतो याची माहिती देण्यात यावी ही विनंति
Useful information👍
बियाणे कुठे मिळणार
तुम्ही मोबाइल नंबर का नाही दिला.....
Kont gav yanch
Ekdum mast sachin . Nice information .
Very Nice dada👍
खुपच छान विडिओ, आपल्या शेतकऱ्यांनि असेच नवीन पिके घेतली पाहिजे जेणेकरून कमी कष्टात आणि कमी भांडवल मध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते। आणि तुम्हाला खूप शुभेच्छा, असेच नवीन विडिओ काढून लोकांना मार्गदर्शन करा, धन्यवाद।
सर विक्री व्यवस्थापन कसे करावे या बद्दल माहिती
Amazing too much useful information Minde sir
धन्यवाद
मार्केटिंग कशी करावी व कुठे करावी मोबाईल नंबर द्या सर
Very important information sir
Lagvad kontya mahinyat kelti bhava
खरीपमध्ये जुलै- ऑगस्ट किंवा रब्बीमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात लागवड करतात, धन्यवाद.
Vikaychi kashi ani kuthe
Rope moltil ka narsry address Dy
Vidharbat market kut aahe
खुपच छान आहे बियाणे कुठे मिळणार
मी पण लावतो
सर्व छान आहे
पण या पिकाला बाजार पेठ कोठे आहे
याला बाजार पेठ महत्त्वाची बाब आहे.
त्या बाबतीत ही माहिती दिली तर शेतकरी वर्गाला मदत होईल
मॉल मध्ये किंवा हॉटेल्स मध्ये याला चांगली मागणी असते, व्यापाऱ्यांशी संपर्क करू शकता आपण, धन्यवाद
Local market madhe sale nahi hou shakat ka??
Nahi
एकदम छान मिंडे सर
dada farmer chee detail details jaa plee...
problem alyaavar madaat hoteee
Nice information 🙏
Sir jalgaon la marketing hou shakte ka
Variety kontii
very nice video Sir keep it up......good work
Khup Chan sr
धन्यवाद दादा.
खुप छान माहिती दिली सर सोलापूर/सांगोला तालुका आहे मला लागण करायची आहे शेतकरी आणि व्यापारी यांचें नंबर द्या
Nice
मिंडे सर धन्यवाद, प्लीज शेतकरी आणि तुमचा मोबाइल नं. द्या
Lagvd kontya mahinyat karaychi aste sir 👏
Sir Gadda kiti divsapasun lagtat mazya plot la 37 days zale ajun Gadda lagla nahi gadda
लागेल आजुन 15 दिवसात
Namskar .sachin sir.Brocoli lagvadicha season konta aahe.Mahendra Godase ,Lahit khurd
जून जुलै किंवा ऑगस्ट ते नोव्हेंबर
@@SachinMindeKrushivarta Thank u.Aapan bhetu yyat lavkarch.
Kevha keli pahije brokoli
Shetkryac no dya
Very nice sir
खूप गरजेची माहिती
आम्ही नक्की करू
विक्री व्यवस्था सविस्तर सांगा
शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक पाठवा
Market kuthe aahe
Really profitable farming guide
Hii
@@tusharjadhav9400 send your mobile number
रेश्मा मॅडम तुम्ही पण शेती करता का
Brokoli seeds kuthe miltil
शेतकर्यांचे मोबाईल क्रमांक द्या,
मार्च एप्रिल या महिन्यात लागवड करता येईल का
नाही नको खूप उष्णता असते पीक चांगले येणार नाही, धन्यवाद
सर खुप छान माहिती आहे विक्री व्यवस्था कोठे करायची ते सांगा
तुमचा पूर्ण पत्ता सांगा
संतोष ज्ञानेश्वर वायकर निमगाव ता खेड जि पुणे लागवड कोणत्या महीन्यात करावी संपूर्ण शेडूल पाठवा धन्यवाद
Chaan please give me croo shedule and contact details
सचिन भिडे ! खूप छान व्हिडिओ ! तो बिचारा बोलायचा भरपूर प्रयत्न करत होता.
...पण तुम्ही त्याला बोलू द्याल तर ना ....
Thanks sir.apan phone number nahi delet apla pan va successful farmercha pan va konate pesticides te amhe navin shetkari sathe sanga.
Ok
मला शेतकरी दादा चा नंबर मिळेल का सर
नंबर दादा
कोणत्या महिन्यात लावता
खरीप किंवा रब्बी हंगामात हे पीक घेऊ शकता आपण, धन्यवाद
Koknat gheta yeil ka he pik
हो पण पाऊस संपल्यानंतर रब्बी हंगामात घेऊ शकता, धन्यवाद.
हा बाजारभाव कायम राहात नाही सरासरी बाजार ५० - ६० रु असतो हे पण सांगा भाऊ भाजीपाल्याची माहीती देतांना मार्केटची पुरेपुर माहीती देत जा भाऊ धन्यवाद
bhaau marketing var vedio banvaa
अहो सर शेतकरी काका चा फोन नंबर द्याना please
व्यापारी नंबर आहे का सर
सर या पिकाची लागवड आत्ता केली तर चालेल का
होय चालू शकते
@@SachinMindeKrushivarta धन्यवाद
सर मी पण संगमनेर मधूनच आहे
जून मध्ये लावले तर चालेल का
होय चालेल
4 Oct 2020 broccoli Mumbai market 20 ruppe par kg maza plot chlu ahe
तुमचा no द्या साहेब
Sir very very nice information.pls give name and no of this successful farmer .
धन्यवाद 🙏🙏🙏
याच मार्केट कुटए plz sanga
मॉल किंवा हॉटेल
मार्केट विषयी माहिती
मी शेतकरी बोलतोय 🙏
शेतकऱ्याचं पत्ता सांगा
भाऊ लागवड कोणत्या महिन्यात करतात
खरीप मध्ये जून जुलै व रब्बी मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये करू शकता, धन्यवाद
Bhau atta lagavad keli tar chalel ka
Rop kothe milel
साहेब शेतकर्याचा मो नं देत जा , सगळ खोट वाटत ,
Barobar aahe tumch
नमस्कार सर
Kotpan Brookline hot ni tangow hote
Sir march april madhye lagavad keli tar chalel ka
नाही
@@SachinMindeKrushivarta lagavd kdhi karaychi brokoliche biyane kuthe bhetal plz
याला मागणी कमी असते
घेण्याचे पता सांगा
आपल्याला माहीत असेल तर सांगावे नाहीतर आपण सुद्धा दिशाभूल करताय, पारंपरिक पिकात बदल करणे काळाची गरज झाली आहे
Sagli lavtin na yevde jra 30 guntyat hot asel tr khar sanga
मार्केट बघा हे बाजार काही नेहमी नसतात
@@SachinMindeKrushivarta sadhya 20rs aahe Mumbai any pathvaycha kharcha vegla
Jastach sangitle
@@ajayfarmer9550 ho na
Mla kraychay he broccoli. Aatta karu Shakto ka parvdel ka
फ्लॉवर ची कीटकनाशके चालतात का यावर
होय त्यासारखेच सेम पीक आहे हे, धन्यवाद
सचिन मिंडे साहेब आपला फोन नंबर हवा आहे pls..
Sachin sir Navnath Sahebancha no.bhetu shakto ka
बघतो भेटला तर नक्की देतो, काही शंका असतील तर तुम्ही कंमेट करून विचारू शकता, मी ब्रोकोली वर एक नवीन व्हिडिओ बनविणार आहे थोड्याच दिवसात, धन्यवाद
Marketing kashi karvi sir..... व्यापारी contact no milel ka
गाव कोणते आहे आपले सविस्तरपणे कळवा
@@SachinMindeKrushivarta at post khed shivapur ...taluka-haveli ....dist-pune ...412205
8551913143 contact
Thanks sir...
Navnath Dada form la ala👍
सर मी पण लागवड केली आहे तरी मला व्यापारी वर्गाचा फोन नंबर आहे का
भेटल्यावर नक्की देईल आपल्याला,धन्यवाद दादा
👑Agricoss👑
Vapyarcha number dya
Phone no.sanga.shetkraycha.
पाऊस चालू झाल्यावर कळेल
Rope kuthe
Milele
तुमच्या जवळच्या निर्सरीला मिळेल किंवा त्यांना विचारा
Ok
Shrirampur
@@zulfikarshah6413 Thank you sir
@@zulfikarshah6413 नांदूर शिंगोटे निर्सरीला contact करा
इतक्या प्रमाणात उत्पादन नाही होऊ शकत..
sir contact number milel ka
नंबर दे तेनचा
Brokoli khup Chan pik she ya baddal ankhi mahiti havi hoti
कृपया कंमेंट करून शंका विचारू शकता...धन्यवाद
ग
मो नं मागवा शेतकरयाचा
मलाही लागवड करायची आहे पण लागवड केली तर घेणारा पण पाहिजे ना
कोणी असेल तर कळवा
Mo : Nambar patva...
Contact no. Send kra mla karayachi aahe
कृपया आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
नमस्कार सर मोबाईल नंबर द्या
Original shetkri vatat nahi
तरुण शेतकरी आहेत ते