Last word
तुमचं दर बारी च आहे डॉक्टर
काही न काही खोडी करून ठेवता😅😅😅😅
मी आजपर्यंत असे व्हिडिओ बघितले नव्हते 👌🏻👌🏻🤣🤣🤣एक नंबर रे भावा 😁😁👌🏻👌🏻
अप्रतिम अक्टिंग निवृत्ती भाऊंची, उत्कृष्ट विनोदी लेखन खूप धमाल व्हिडिओ आहे
डॉक्टर विसर भोळे ही विनोदी भूमिका चे डायलॉग आणि अक्टिंग खूप फेमस केली भाऊंनी. विजू भाऊ आणि हरी भाऊ खूप जोरदार टॅलेन्ट चा खजिना आहेत तुम्ही सर्व
निवृत्ती सर, डॉक्टर विसरभोळे च्या जास्तीत जास्त भाग करून आम्हाला दाखवा, ह्या डॉक्टर मुळे आमचे सगळे ताणतणाव दुर होऊन आम्ही एकदम आनंदी होतो. 👌👌
साथच चालू आहे आता निवृत्ति भाऊ चे वीडियो पाहण्याची 😜😄
#karangaikwadmusic
निवृत्ती भाऊ कायम तुमच्या व्हिडिओज ची वाट पाहत असतो..... अप्रतिम खूपच मस्त... शब्दांच्या पलीकडले..
डोळ्यातून पाणी आलं डायरेकत आमचा पूर्ण ग्रुप हसू हसू पागल झाला भाग 3 लवकर बनवा
शम्बर पैकी शम्बर खुप कॉमेडी होती फारच छान भाऊ असेच डॉक्टरचे नवीन नवीन भाग बनवा भाऊ डॉक्टरांचा रोल करनाऱ्या भाऊनां कोटी कोटी धन्यवाद परत आपल्या सर्व कलाकारांना खुप खुप धन्यवाद
डॉक्टर साहेबाचं साध भोय काम आहे आपल्य हे भारी आहे भाऊ,😂👌👌
आर पाटील यांची ही अडीच एफएसआय आहे असे प्रतिपादन केंद्रीय व त्यांच्या सहकाऱ्यांनी आहे आणि त्याची पत्नी आणि प्रेयसी पाहिजे जिवलग मित्र असतो हे विशेष होय नाही दुःख आणि मुलगा प्रवास 4
आम्ही तुमचे सगळे विडीओ बघतो सगळे विडीओ चांगले आहे
भाऊ तुमची टीम सगळ्यात भारी आहे. मी तुमचा फॉलोअर आहे मला तुमचे व्हिडिओ सगळ्यात जास्त आवडतात. आमचा सर्व परिवार तुमचे व्हिडिओ बघून खूप हसतात. डॉक्टर विसरभोळे हा सगळ्यात आवडलेला एपिसोड आहे. पार्ट 3 बनवा
किती दिवसापासुन वाट बघत होतो आम्ही हा विडिओ ची खुप छान वाटले एक च नंबर
खूप सुंदर हो इंगले डॉक्टर मस्त आज पोट धरून हासलो भो 👌👌👌👌👌😂😂😂😂😂😂
Lay sada bhoy kaam hay aapka😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ek number 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
भाऊ खूप हसरा वाने हाय संगम मामा कब येत नाही प्लीज सांगा आम्हाला आणि चांगले व्हिडिओ टाकत जा खूप छान हसायचे बी😂😂
मस्त व्हिडिओ हे विजू भाऊ निवृत्ती भाऊ (फुल्ल कॉमेडी😂😂)आम्ही bodwad वरून पाहता
1 सात चालु आहे पाटन्यची2 दोरा भाजाय चा टाचे पाटने आहे लय भारी बनवला भाग ,
अरे बापा एकदम खतररररररर नाक तुम्हीनत मातच करनी लावली रे भो तुमचा आभिनय पाहून डोक काम करत नाही
एकदम झक्कास भाऊ
तुम्हा सर्व खांदेशी कलाकारांना
मानाचा त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र
जय खांदेश धन्यवाद भाऊ
👍१.नंबर व्हिडिओ 👍मला खूप आनंद वाटत आहे की तुम्ही सर्व आपल्या जळगाव खान्देश ला पुढे घेऊन जाणार नक्की .माझ्या कडून तुम्हाला अजून नवीन व्हिडीओ बनवण्यासाठी शुभेच्छा 🙏 जय खानदेश 🙏ता.रावेर जिल्हा जळगाव . ह. मुक्काम सावदा 👍👍👍👍
Are mama 1 no video hota Mala layi aavadala Daman Ni take are mama layi hasalo
Kadakkkk🤘full tooo Radaaa🤣😂😂sakadi chi suruvat changli jhali🤣😂Nivrutti sir suparrr🤣😂
👌Dada tumche video all India madhe fames aahe tumhi khupach chan video banvata aani aashech video pathavat ja❤️👌
Dhanywad nivrutti bhau dr.visarbhole bhag 2 sathi khup haslo
Mi bhag 1 la comments keli hoti bhag 2 gheun ya.
1च nub. विडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सर्वांना नि
खूप चांगल्याप्रकारे अभिनय केला... हरी भाऊ 😂 1च nub.
Doctor ingale sir operation khup chan kele kal vachalele aaj aathavat nahi mast🤣😆😏😊
Bhau khup hashlo ami kharch 🤣🤣🤣🤣🤣
Dr. Khup chan
Khup Chan vata la video
❤️
खूप भारी आता पर्यंत पाहिलेल्या भागांपैकी हा भाग खूप म्हणजे खुपचं भारी झालाय त्यासाठी अभिनंदन आणि आवडलेल्या dialogue "लय साधं भोय काम येणर भो आपल"..🤣🤣
Love You All Team...😘😘😘
मनोरंजनाचे बादशाह...🥳🥳
आणि हो यावरच अजून भाग बनवले तर मंडळी आभारी राहील...😍😍
Dada tumhi khuth rahtat Mala bhetaych ah tumala mi khup motha fan ah tumcha plizzzzz ripayal mi Dada plizz
Bhau... Mst video... Ek number 👍🎉🎂
Most awaited popular video... Nice n enjoy everyone👍☺️
सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ पाहाला हा आजपर्यंत चा... छगन मामा च्या व्हिडिओ ले तोड देली आहे डायरेक्ट...
कोणता डायलॉग आवडला असे सांगणे फार कठीण आहे, कारण सर्वच डॉयलॉग अप्रतिम होते. ईतके आमचे साधे भोळे काम आहे. आहे की नाही हश्या सारखे काम. No-1 खांन्देशी कॉमेडी.
निवृत्ती भाऊ__निवृत्ती भाऊ_निवृती भाऊ
👌🏻🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
एकच नंबर व्हिडीओ गाजलाय..
काय ते साध भोय काम_
आणि ते साथचं चालुय..
आयोडीन च्या ऐवजी खोबरेल तेल 🤣
खुप छान केलय तुम्ही ___👍👍
आपला शुभचिंतक
👉 श्री.जयेश गोसावी
टाकरखेडा ता. जामनेर
Bhaau kaay video banwata yaar ekach no full comedy
Thank you