दुःख तून मुक्त करणारा मार्ग उपदेश करणारे अशे कल्याण मित्रांचे दर्शन दुर्लभ आहे अशा दुलभ जिवणाचा खजिना दाखव नारे कल्याण मित्राच्या प्रती कृतज्ञ भाव वियान भाव तेवणे चागले गुण आहे मंगल हो!
@@dhammasangayana आपल्या घरावर बोधी वृक्ष कसाकाय उगवत असेल आपण लावत नाही इथे आणि उगले तरी ते तिथे ठेऊ शकत नाही काढावेच लागते आमच्या दिराच्या जिन्यामध्ये येत आहे
बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पुस्तकात बाबा साहेबांनी देवतांचा उल्लेख केला आहे, ते पुस्तक उघडून ब्रह्म याचन कथा वाचून बघा. तिथे एका प्रकारचे देवाचे ब्रम्हाचे वर्णन आहे. जे बाबा साहेबांनी आपल्याच पुस्तक मध्ये लिहिलं आहे. असे अनेक प्रकारचे देव आहेत.
तुम्ही मनता आधी पंचशील च पालन करा, नंतर अश्टशिल, नंतर विपस्सना , शिलाची मदत संम्यक समाधी साठी होते, हे मी मान्य करतो, but सर माझा प्रश्न असा आहे की, जर विपस्सनेचा अभ्यास केला नाही आधी तर, मन स्थिर आणि शांत कस होइल, आणि पंचशील आणि अश्टशीलाचे पालन कसा करेल
विपस्सनेचा अभ्यास सुरुवातीला कोणी करू शकत नाही. आधी पंचशील पाळावे लागत पंचशील स्ट्रॉंग झालं तर अष्टशीलाच पालन करावे लागत, अष्टशील जेव्हा जमतं तेव्हाच समाधी म्हणजे आनापान आणि नंतर विपश्यना जमते हाच क्रम आहे सील समाधी प्रज्ञा. शील आधी विपश्यना करायला घेतली तर ती जमणारच नाही. हाच धम्म आहे शील समाधी प्रज्ञा. आणि Vipassana सगळ्यात शेवटी. आणि म्हणून सगळ्यांना Vipassana जमतं नाही का?? कारण शील strong नसतं. म्हणून.
S.N. goyanka गुरुजी चे, १० दिवसीय विपस्सना शिबिर केल्यावर , रोज जर आपण सकाळ - संध्याकाळ, विपस्सनेची practice करू तर आपल मन स्थिर होण्यास मदत होते, आणि स्थिर झालेले मन शील पण चांगल्या प्रकारे पालन करू शकते, म्हणून माझं म्हणणं एवढे आहे सर, की ज्याने 10 दिवसीय विपश्यना शिबीर केलेले आहे, त्यांनी रोज सकाळ-संध्याकाळ विपस्सना ची प्रॅक्टिस करावी, व शिलाचे पण चांगल्या प्रकारे पालन करावे🙏
नीट ऐका, आणि क्रम समजा. गोयंका गुरुजी आधी शील का देतात?? कारण आधी शील आहे, मग समाधी म्हणजे आनापान. आणि मग प्रज्ञा म्हणजे vipasana. ज्याचं शील मजबूत नाही तो अनापान आणि Vipassana करूच शकत नाही. दुर्गुणी व्यक्ती आधी vipassana करेल मग शील अस होत नाही. बुद्धांचा धम्म समजा, योग्य क्रम समजा. आणि शीलवान व्यक्ती यांनाच vipasana जमते.
पालि चे क्लासेस आणि सुत्तांचा अभ्यास करण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा : chat.whatsapp.com/FE23MBZX8wF9IeEylIIegk
साधु साधु साधु 2:37
साधु साधु साधु 🙏🏻🙏🏻🙏🏻 💐💐💐
साधु साधु साधु
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌺
Jay Bhim namo Buddha 🙏
Khup Chan Samjaun Sanghitale.Sadhu Sadhu Sadhu
🌹🙏🌹🙏🌹🙏 sadhu sadhu sadhu
Sadhu sadhu sadhu 🌹🌹🌹
Sadhu sadhu sadhu
Vishka mata
Sadhu 🌹🙏 sadhu 🌹 🙏 sadhu 🌹🙏
सरपराभव,सूत,छानसमजलॆ,साध्,साध्साध् ,
जय भीम नमो बुद्धाय साधू साधू साध❤❤❤🎉🎉🎉🎉🎉?
आदरणीय सर
नमोबुध्दाय 🙏 जयभीम
Tathagtani Maha Maya yana Abhiddam sangitla
Namo bhudhy saduo saduo saduo
साधू,साधू,साधू,!!!
Namo bhuddhay jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमो बुद्धाय जय भीम 💙💙💙💙💙💙
Namo.budhay.sadhu.sadhu.sadhu
नमो बुद्धाय 🎉🎉 जय भीम🎉🎉🎉
महामाया आई यांना भगवान गौतम बुद्धांनी अभिधम्म सांगितला
Sadhu sadhu sadhu ❤❤❤❤
साधू साधू साधू ❤
साधु साधु साधु
नमो बुद्धाय
Vishakhala Migar Mata Manatat.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार.जयभीम.
साधु....
साधु...
साधु......🙏🙏🙏
मीगार मातेचं नाव वीशाखा आहे आणि तिला मीगार माता तिचा ससुर आहे मेगार शेषष्ठी त्यावरून तिला नाव पडलं( मीगार माता)
Very nice sir
👍Nice Lecture...!🪷🌏🌎🌍🪷😊🙏
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
जय भीम नमो बुद्धा य.
ब्राह्म्सपयती आला
Jaybhim
खूप छान सर दानाबदल माहिती नमो बुद्धाय
बुद्ध
Bhavatu Sabba Manglam 💐🙏
खूप सुंदर सर
🙏🏻नमोबुध्दाय 🙏🏻
🙏🏻जय भीम सर 🙏🏻
सर्वात आधी अभिधम आपल्या आईला सांगितला
ब्रह्म संहपती
साधु 🌷 साधु 🌷 साधु
Migar mata vishakha hoti
दुःख तून मुक्त करणारा मार्ग उपदेश करणारे अशे कल्याण मित्रांचे दर्शन दुर्लभ आहे अशा दुलभ जिवणाचा खजिना दाखव नारे कल्याण मित्राच्या प्रती कृतज्ञ भाव वियान भाव तेवणे चागले गुण आहे मंगल हो!
Mangal ho
Vikhakhalach bigar माता mhantat
🙏🏻agdi बरोबर. मुलांना धम्मसंस्काराणी वडवलं पाहिजे. 🙏🏻
नमो बुद्ध्दाय जय भीम सर
त्र वस्तीमध्ये भगवान यांनी अभिधम्म सागिला
Nahi
Antha jetavan vihar
Àanatpideeka chy Jetvanat 24 varsh Tathagatache varshvas zale
नमोबुध्दाय , जय भीम.प्रतित्यसमुत्तपाद यावर एखादं प्रवचन टाका.
Jai bheem namo budhay
Jetvan vihar
🩵🩵🩵🪷🪷🪷
Bodhi vruksha ke Puja karane kaun se kaun se Labh hota hai sanga
बुद्ध धम्म संघ के पूजा करने से, शील समाधी प्रज्ञा के आचरण से कुशल कम्म होता है पुण्य मिलता है।
@@dhammasangayana आपल्या घरावर बोधी वृक्ष कसाकाय उगवत असेल आपण लावत नाही इथे आणि उगले तरी ते तिथे ठेऊ शकत नाही काढावेच लागते आमच्या दिराच्या जिन्यामध्ये येत आहे
देवता मांजे कोण याचि महिती दया
बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पुस्तकात बाबा साहेबांनी देवतांचा उल्लेख केला आहे, ते पुस्तक उघडून ब्रह्म याचन कथा वाचून बघा. तिथे एका प्रकारचे देवाचे ब्रम्हाचे वर्णन आहे. जे बाबा साहेबांनी आपल्याच पुस्तक मध्ये लिहिलं आहे. असे अनेक प्रकारचे देव आहेत.
ब्रह्मा बृहस्पती यांनी भगवंताला याचना केली की संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपण आपला धर्म सांगावा
अनाथ pindikane Jetvan विहार दान केले
तुम्ही मनता आधी पंचशील च पालन करा, नंतर अश्टशिल, नंतर विपस्सना
, शिलाची मदत संम्यक समाधी साठी होते, हे मी मान्य करतो, but सर माझा प्रश्न असा आहे की, जर विपस्सनेचा अभ्यास केला नाही आधी तर, मन स्थिर आणि शांत कस होइल, आणि पंचशील आणि अश्टशीलाचे पालन कसा करेल
विपस्सनेचा अभ्यास सुरुवातीला कोणी करू शकत नाही.
आधी पंचशील पाळावे लागत पंचशील स्ट्रॉंग झालं तर अष्टशीलाच पालन करावे लागत,
अष्टशील जेव्हा जमतं तेव्हाच समाधी म्हणजे आनापान आणि नंतर विपश्यना जमते हाच क्रम आहे
सील समाधी प्रज्ञा.
शील आधी विपश्यना करायला घेतली तर ती जमणारच नाही.
हाच धम्म आहे शील समाधी प्रज्ञा.
आणि Vipassana सगळ्यात शेवटी.
आणि म्हणून सगळ्यांना Vipassana जमतं नाही का??
कारण शील strong नसतं. म्हणून.
S.N. goyanka गुरुजी चे, १० दिवसीय
विपस्सना शिबिर केल्यावर , रोज जर आपण सकाळ - संध्याकाळ, विपस्सनेची practice
करू तर आपल मन स्थिर होण्यास मदत होते,
आणि स्थिर झालेले मन शील पण चांगल्या प्रकारे पालन करू शकते,
म्हणून माझं म्हणणं एवढे आहे सर,
की ज्याने 10 दिवसीय विपश्यना शिबीर केलेले आहे, त्यांनी रोज सकाळ-संध्याकाळ विपस्सना ची प्रॅक्टिस करावी, व शिलाचे पण चांगल्या प्रकारे पालन करावे🙏
नीट ऐका, आणि क्रम समजा.
गोयंका गुरुजी आधी शील का देतात??
कारण
आधी शील आहे, मग समाधी म्हणजे आनापान.
आणि मग प्रज्ञा म्हणजे vipasana.
ज्याचं शील मजबूत नाही तो अनापान आणि Vipassana करूच शकत नाही.
दुर्गुणी व्यक्ती आधी vipassana करेल मग शील अस होत नाही.
बुद्धांचा धम्म समजा, योग्य क्रम समजा.
आणि शीलवान व्यक्ती यांनाच vipasana जमते.
अनाथ पिंडी काने जेतवन विहार दान केले. व विशाखा मिगार माता यांनी पूर्वा राम विहार संघाला दान केले.
Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sadhu sadhu sadhu🙏
Sadhu sadhu sadhu
Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
Sadhu sadhu sadhu 🌹🌹🙏🙏🙏
Sadhu sadhu sadhu🌹🙏🌹🙏🌹🙏