सर्व आयोजक, ग्रामस्थ मंडळ दिवे आणि आगरी सेलिब्रिटी विशेष करून एकविरा आईच्या भेटीला पायी चालत जाणाऱ्या सर्व एकविरा आई भक्तांना जय एकविरा. एकविरा आईच्या पाळखीचे भव्य दिव्य आणि आनंददायी (पदयात्राचे) आयोजन कसे असावे याचे एक उत्तम उदाहरण... दिवे गाव (Highway Dive, अंजुर दिवे ) या नावाने ओळखतात. राजकारण करून गाव फोडण्यापेक्षा संपूर्ण गाव मिळून एकविरा आईची पालखी काढुन गाव एकत्र होतो ही आई ची कृपा. जबरदस्त आयोजन आणि गावाचा उत्तम प्रतिसाद त्याच्यात ऑलराऊंडर आगरी कलाकार जयेश पाटील यांना मानाचा स्थान ❤
एक नंबर भारी.. जय एकविरा ❤
जय एकविरा....🎉🎉
जय एकविरा आई😊❤
सर्व आयोजक, ग्रामस्थ मंडळ दिवे आणि आगरी सेलिब्रिटी विशेष करून एकविरा आईच्या भेटीला पायी चालत जाणाऱ्या सर्व एकविरा आई भक्तांना जय एकविरा.
एकविरा आईच्या पाळखीचे भव्य दिव्य आणि आनंददायी (पदयात्राचे) आयोजन कसे असावे याचे एक उत्तम उदाहरण... दिवे गाव (Highway Dive, अंजुर दिवे ) या नावाने ओळखतात. राजकारण करून गाव फोडण्यापेक्षा संपूर्ण गाव मिळून एकविरा आईची पालखी काढुन गाव एकत्र होतो ही आई ची कृपा. जबरदस्त आयोजन आणि गावाचा उत्तम प्रतिसाद त्याच्यात ऑलराऊंडर आगरी कलाकार जयेश पाटील यांना मानाचा स्थान ❤