पहा या लहान मुलाचे गायन.. पखवाज भरत महाराज पठाडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • पुढील व्हिडीओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा...👍

КОМЕНТАРІ • 181

  • @adityachorale8220
    @adityachorale8220 2 роки тому +28

    खंडाळकर गुरुजींची चाल अतीशय अवघड आहे खूप रियाज करावा लागतो या चालीला ईतक्या कमी वयात खुपच रियाज आहे या मुलाचा सरस्वती मातेची देनगी आहे

  • @shreyash_jadhav_19
    @shreyash_jadhav_19 Рік тому +3

    Vaaa... khup chhan. ❤ ram krushna Hari

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 2 роки тому +19

    वयाच्या मानाने खूपच छान गायण अती उत्तम आणि त्याच बरोबर मृदंग वादक अती सुंदर खुपच उत्कृष्ट 🙏🚩जय हरी 🚩🙏

  • @babasoawati2889
    @babasoawati2889 2 роки тому +12

    गायन फार छान पखवाज वादन अप्रतिम नाद खुळा खुप खुप सुंदर दोघेही सर्वोत्तम ऊंचीवर जावा🙏🙏

    • @wamansomose8355
      @wamansomose8355 2 роки тому

      ञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञ

  • @nakatenamrata6102
    @nakatenamrata6102 2 роки тому +24

    हि चाल म्हणायला खरंच खूप प्रॅक्टिस लागते 💐💐💐💐 अतिशय सुंदर 🙏🙏

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 2 роки тому +5

    या वयात ही जान ?दैवी देणगीच म्हणावी लागेल!धन्य ते माता पिता गुरु व साधीदार वादक धन्य हो!!मनस्वी आभिनंदन !!

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +21

    एखाद्या मुरब्बी गायकाला साथ करणे जेवढे कठीण असते, तेवढे एखाद्या कसबी वादकाच्या तालावर गायन करणे अवघड असते, इथे तोच प्रकार होता मला वाटतं, कारण भरत महारांजाच्या वाद्यावर एका नवशिक्या गायकाने गायन करावे हा कसोटीचा क्षण होताच पण हे गायकमहाराज सुध्दा पठाडे महारांजाना ताकास तुर लागु देत नव्हते असच वाटत होतं.
    क्षमा असावी कारण आम्हालाही यातलं कही समजत नाही , मात्र ऐकुन कर्णतृप्ती झाली आणि पाहताना डोळ्यांचं पारणं फिटत होतं.
    अप्रतिम नजारा होता.
    धन्यवाद!
    💐💐💐💐💐

    • @babankshirsagar256
      @babankshirsagar256 2 роки тому

      👌🏾👌🏾🥀🌹🙏👏

    • @balkushanpankhade479
      @balkushanpankhade479 Рік тому

      बालगंधर्व अति उत्तम पकवाज म्हणजे नाद खूळा

  • @ramkumbhar2555
    @ramkumbhar2555 10 днів тому

    दशेची वाट न पाहता। वयसेचिया गावा न येता। बाळपणीच सर्वज्ञता। वरी तयाते।।
    राम कृष्ण हरि

  • @abhishekshelke-it6tf
    @abhishekshelke-it6tf Рік тому +3

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारीक वाटे देवा राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏

  • @hanumankakade5082
    @hanumankakade5082 3 місяці тому

    खुप सुंदर गायन राम कृष्ण हरी

  • @pujawagh2269
    @pujawagh2269 2 роки тому +3

    खूपच छान गायन मन भारावून गेले ऐकून .भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sanjaychaudhari2419
    @sanjaychaudhari2419 8 місяців тому +1

    भरत महाराज आपला पखवाज ऐकत राहावा राम कृष्ण हरी

  • @sachinkadam4411
    @sachinkadam4411 2 роки тому +3

    1च नंबर 👌👌 भरत महाराज 🙏🙏

  • @vitthalrakhumai5134
    @vitthalrakhumai5134 Рік тому

    फारच सुंदर असे गायनाचा आनंद आम्ही घेतला आहे खुपच सुंदर चाल झाली आहे बाळा आपणास आमच्या कडुन पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा असाच सुंदर चाली गात जा. राम कृष्ण हरी

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 2 роки тому +1

    नाद खुळा 👍 0 K गायन वादन संगम👍

  • @GajananDudle
    @GajananDudle Рік тому

    व्या काय सुंदर गायन आहे भैया वारकरी भूषण आहेस.धन्य माता पिता ज्यांच्या उदरी धार्मिक हिऱ्याचा उदय झाला

  • @sanikawalse1662
    @sanikawalse1662 2 роки тому +3

    Gayan Ani vadan khup sundar

  • @kadamram6893
    @kadamram6893 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरि माऊली

  • @darshansakpal
    @darshansakpal 2 роки тому +2

    भरत महाराज पठाडे यांची जुगलबंदी बघायला नेहमीच भारी वाटतं

  • @sureshgaikwad3517
    @sureshgaikwad3517 Місяць тому

    खूप छान. तयारी खूपच सुंदर. भरत महाराज तर ❤

  • @tanajilohar1363
    @tanajilohar1363 Рік тому +1

    खूपच खूपच सुंदर आहे आवाज

  • @harshavardhanlandage8893
    @harshavardhanlandage8893 2 роки тому +1

    गाणं तर बेस्टच आहे. पण अवघड गोष्ट म्हणजे असा जब्बरदस्त पखवाज वाजत असताना गच्च तालात म्हणणे.ही मला अतिशय कौतुकाची बाब वाटते...God bless you.. अतिशय सुंदर..अप्रतिम.आणि साध्या शब्दात सांगायचे झालं तर,. नाद खुळा.

  • @kantarampadwal4715
    @kantarampadwal4715 2 роки тому +1

    जय हारी माऊली

  • @radhakrushanaher5603
    @radhakrushanaher5603 2 роки тому +1

    शेजारी निकम बाबा बसलेले दिसतेत
    फारच सुंदर गायन शास्त्र युक्त चाल
    गायली

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar Рік тому

    वा खुप छान गायन बाळा वादन अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली

  • @balirampalaskar9691
    @balirampalaskar9691 2 роки тому +2

    खुपच छान खरच आनंद झाला बरका वा
    राम कृष्ण हरी

  • @vijaybhondve1834
    @vijaybhondve1834 2 роки тому +2

    खूप खूप सुंदर अभिनंदन गायन वादन

  • @babasahebgaikwad4048
    @babasahebgaikwad4048 2 роки тому +1

    अतिशय सुंदर अप्रतिम माऊली

  • @vijaykumarkamble2104
    @vijaykumarkamble2104 2 роки тому +3

    छानच गायन केले आहे बाळाने,तसेच त्याच्या साथीला पखवाजची साथही चांगलीच केली आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक, हार्दिक शुभेच्छा -------- !

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Рік тому

    वा ! माउली अतिशय सुंदर !! राम कृष्ण हरी माउली !!

  • @dhananjaygurav4396
    @dhananjaygurav4396 2 роки тому

    पुढील कारकीर्द अतिशय उत्तम राहणार आहे महाराज राम कृष्ण हरी

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 2 роки тому

    पठारे सर आणि लहान मुलाच गायन खुपच सुंदर...

  • @shashikantghag8257
    @shashikantghag8257 2 роки тому +1

    फार छान . खूप कष्ट घेतले मुलान .

  • @babasahebmatkar7987
    @babasahebmatkar7987 2 роки тому +6

    धन्य माता पिता तयाचिया...!

  • @shiddeshwarbirajdar1463
    @shiddeshwarbirajdar1463 2 роки тому +2

    Chan chote Dada ani Bharat Maharaj pakvaj va mast

  • @sopan_jagtap
    @sopan_jagtap 2 роки тому

    उत्कृष्ट पखवाज वादक
    राम कृष्ण हरी माऊली

  • @tanajinaik8078
    @tanajinaik8078 Рік тому +1

    जगात भारी माझा वारकरी🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @krushnatkhot9674
    @krushnatkhot9674 2 роки тому

    कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा,खुप छान अती सुंदर, गायन वादन,कान तृप्त झाले

  • @HGPatil-ry8le
    @HGPatil-ry8le 2 роки тому +2

    .क्या बात है कसली तयारी आहे राव भविष्यातला खुप मोठा गायक आहे

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er Рік тому

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @ishwarsurase7960
    @ishwarsurase7960 2 роки тому

    इतक्या लहान वयात असे गायन तोड नाही माऊली गायनाला खरच खूप छान गायन परत परत ऐकत राहावं वाटत ...असे अजून व्हिडिओ असेल तर नक्की सांगा माऊली ....रामकृष्ण हरी माऊली

  • @maulimauli2955
    @maulimauli2955 2 роки тому +1

    माऊली माऊली.गुरुजी

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 місяці тому

    राम कृष्ण हरी

  • @gouripatil9898
    @gouripatil9898 2 роки тому

    वा फारच सुंदर माऊली 👌👌

  • @bhadumestry271
    @bhadumestry271 Рік тому

    भजनाचा नादच खुळा

  • @sakharammmore1157
    @sakharammmore1157 Рік тому

    क्या बात है 1 नं़

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 Рік тому

    खुप छान अभंग गायला आणि पखवाज तर आती सुंदर 👌👌🚩

  • @keshavdinde3001
    @keshavdinde3001 2 роки тому +1

    गायल छान

  • @balasahebwabale7851
    @balasahebwabale7851 2 роки тому +1

    पखवाज,,वहा,,, लाजवाब,,👌👌🌹🙏

  • @कोकणीतडका-न3ग
    @कोकणीतडका-न3ग 2 роки тому +5

    अप्रतीम👌

  • @panjabraodaghale8997
    @panjabraodaghale8997 Рік тому

    वा खुप खुप छान धन्यवाद

  • @vijaymurtadak8257
    @vijaymurtadak8257 2 роки тому +4

    धन्यवाद आईकुन मन भरल

  • @rajendrabulkunde1427
    @rajendrabulkunde1427 2 роки тому

    अतिशय उत्कृष्ट व सुंदर गायन अप्रतिम

  • @jagnnathsolanki5169
    @jagnnathsolanki5169 2 роки тому +4

    सुंदर

  • @sachinagale6303
    @sachinagale6303 2 роки тому +1

    D.v.
    Agale
    Khup chan ahe bal kalakr jay hari mharj

  • @vishalshinde9956
    @vishalshinde9956 2 роки тому +3

    खूप छान 👍👌👌

  • @SameerShaikh-gn7ri
    @SameerShaikh-gn7ri Рік тому

    Pakwaz waaa parat maharaj

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 2 роки тому

    अतिशय सु'दर आणि समाधान 👍👍👍👍

  • @sahebraosabale7326
    @sahebraosabale7326 2 роки тому

    अप्रतिम छान गायन आहे वयापेक्षा जास्त ज्ञान आहे

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 2 роки тому

    चाल खुपच छान गात आहे मृदंग वादन पण खुपच भारी

  • @पुजागणेशसानप

    खुप छान आवाज आहे धन्य माता पिता

  • @tanajinaik8078
    @tanajinaik8078 Рік тому

    जय हरी 🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @user-qs7wt4ew1l
    @user-qs7wt4ew1l 2 роки тому +4

    Vaaa kya bat haii

  • @RaosahebMore-co4hz
    @RaosahebMore-co4hz Рік тому

    Lai bhari Jay hari

  • @amoljareamoljare6839
    @amoljareamoljare6839 2 роки тому +1

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
    तयाचा हरिक वाटे देवा
    खूप सुंदर गायन

  • @Adityajadhav1418
    @Adityajadhav1418 Рік тому

    वा क्या बात है 👍👍

  • @sandeepgoje7984
    @sandeepgoje7984 2 роки тому

    👌
    Pakhwaj wadan khupach sundar

  • @dattudeore2677
    @dattudeore2677 Рік тому

    Jai Hari Mauli

  • @dattatraypawar4510
    @dattatraypawar4510 Рік тому

    अप्रतिम ❤️🥳🥳🥳🥳🥳

  • @vinodbhaupawar4289
    @vinodbhaupawar4289 2 роки тому

    महाराज फक्त 🙏🙏🙏एवढंच करु शकतो 🙏🙏🙏 जय हरी

  • @user-du7en9rw6c
    @user-du7en9rw6c Рік тому

    🎉 khup.chhan

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 2 роки тому +1

    वा.खुपच छान जय हो

  • @sureshmore3246
    @sureshmore3246 2 роки тому +1

    Khup Sundar Apratim Gayan

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 2 роки тому

    छानच बाळा ऐकच नंबर रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @manmohandawkhar9517
    @manmohandawkhar9517 2 роки тому +3

    अप्रतिम

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 Рік тому

    Khup mast awaj

  • @ashutoshborkar
    @ashutoshborkar 2 роки тому

    असे अनेक वीडियो पाहण्यासाठी येथे लींक वर क्लिक करा आणि आमच्या चानलला भेट द्या
    ua-cam.com/video/flnKvsRM344/v-deo.html

  • @prakashjadhav6887
    @prakashjadhav6887 2 роки тому

    भरत माऊलींच तर नाद करायचं नाही

  • @sopanshedge5451
    @sopanshedge5451 2 роки тому +4

    Khup chan

  • @maheshbirajdar642
    @maheshbirajdar642 2 роки тому

    असे गायन, वादन खूप छान,

  • @bhagwandombe1039
    @bhagwandombe1039 2 роки тому

    Sunder vadan mauli ....

  • @prasadpowar6384
    @prasadpowar6384 2 роки тому

    खुप छान माऊली

  • @kalidasingle494
    @kalidasingle494 2 роки тому

    खूप. खूप छान सुरज

  • @dipalichorge235
    @dipalichorge235 Рік тому

    खूप छान

  • @user-ft4kb2ii9f
    @user-ft4kb2ii9f 2 роки тому

    धन्य माता पिता त्याच्या,,🚩🚩🚩🚩💐💐💐🌺🌺

  • @prakashjadhav6887
    @prakashjadhav6887 2 роки тому

    खूप छान गायलं आहे छोट्यानी

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 роки тому

    🙏जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @dnyaneshpawar7248
    @dnyaneshpawar7248 2 роки тому +1

    फारच सुंदर

  • @Rushikeshmaharajjadhav
    @Rushikeshmaharajjadhav Місяць тому

    Aanaa ❤

  • @namadevsolav3944
    @namadevsolav3944 Рік тому

    खुप सुंदर गायन

  • @balasahebbhasme5154
    @balasahebbhasme5154 6 місяців тому

    सुपर

  • @ramdasshendge7889
    @ramdasshendge7889 2 роки тому +1

    टाळ खूप चांगला वाजवला आहे

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 2 роки тому +1

    खुप छान....

  • @jdpanchalenterprises5716
    @jdpanchalenterprises5716 Рік тому

    अतिशय सुंदर 💐🙏

  • @meghashyamdixit7612
    @meghashyamdixit7612 8 місяців тому

    बाळा मस्त 😅😅😅👌👌👌काय गातोय रे तू😊😊

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Рік тому

    अप्रतिम 👏👏

  • @amolgawadeofficial9822
    @amolgawadeofficial9822 2 роки тому

    खूप छान सुरंजन......❤️❤️❤️❤️

  • @vinodpalav2969
    @vinodpalav2969 2 роки тому

    मन तृप्त झाले

  • @user-wn6nd2dr5t
    @user-wn6nd2dr5t 2 роки тому +1

    खुपच सुंदर ..

  • @user-nu5es5wh1r
    @user-nu5es5wh1r 2 роки тому +1

    खुप खुप सुंदर