उज्ज्वल निकमच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व झालेलं आहे 👍👍 आता याला प्रतिक्रिया विचारुन काहीच फायदा नाही कारण यानेच वेळोवेळी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे आणि काय केल्याने काय होईल, हे सर्व निकमने पडद्याआड मार्गदर्शन केले असल्याशिवाय तो असा एकतर्फी बोलणार नाही... मुळात याला संपादकांनी मुलाखतीसाठी बोलवूच नये... हा लोकशाही विरोधी आहे 👍👍
बाळासाहेबांच्या नेत्तुत्वाबद्दल कुणालाही शंका किंवा विरोध नव्हता;म्हणून पक्श घटनेला एवढ महत्व नव्हते--आता नेता ङळमळीत असल्यामुळे बंङ झाली आणि घटना तपासावी लागत आहे--
साहिल जोशी ह्यांनी एखाद्या चॅनलचे काम करताना जबाबदार प्रतिनिधीत्व करावे. स्वतःला कायदेनिपून समजून उगाच जनतेची दिशाभूल करु नये. कायद्याच्या चौकटी समजून घेणे आवश्यक आहे.
न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे हे न्याय वेवस्थे (व्यवस्था ) याना कधी कळणार , आता लोक कोर्टात जायला घाबरतात .........कारण आजोबाने दाखल केलेल्या केसचा निकाल नातवाच्या पोराला मिळतो.
जनता सार्वभौम आहे असं नुसत म्हणायच आणी त्याच जनतेने निवडून दिलेले उमेदवार पक्षापेक्षा मोठे (पक्ष चोरण्यासाठी बहुमतातील आधार) म्हणायच यालाच लोकशाही म्हणायच का? मग पक्ष पद्धतीला मोडीतच काढली म्हणावं लागेल.
या सर्वांचा बोलवता धनी उज्वल निकम साहेब तुम्हीच आहात. तुमच पितळ सुप्रीम कोर्टात उघडे पडेल, बापट सरांच्या कडे जाऊन सराव करा.तुम्हाला आम्ही माणत होतो पण तुमचा अभ्यास फार कच्चा आहे ,तुम्हाला मोदी कडून काय अपेक्षा आहे तुमचा महाराष्ट्र लुटून घेऊन चालला मोदी आणि आकड्यांचा खेळ सांगता आमदार च आयुष्य फक्त 5 वर्षे असत आणि पक्ष अखंड तळागाळातील कार्यकर्त्यांनी बनलेला असतो त्याला एक पक्ष नेतृत्व असते तुम्ही कायदे पंडीत जरी असला तरी आम्ही सामान्य जनता डोळयावर पट्टी बांधलो नाही आमच्या डोळ्यासमोर जे घडत ते आम्ही जाणतो तुमच्याकडे पळवाटा असतात पण आमच्याकडे नसतात आम्ही डोळे उघडे ठेवून मतदान करतो लक्षात घ्या. तुम्हाला इथे काहीतरी बक्षीस मिळेल पण आम्ही बक्षीस देतो.वकीली करा ती अशी करा लोक तुम्हाला विसरणार नाहीत या पद्धतीची करा.
साहिलजी,तुम्हाला जे पठन नाही,, तो न्याय च नसतो असेच तुमच्या बोलण्यातून जाणवते।किंवा निकम यांनी आपल्याला हवे तेच मत दिले पाहिजे, हेही तुमच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते,,तुमच्या चँनेलवर तुम्ही सुप्रीम असाल,पण जग व न्याय तुमच्या पेक्षाही खुपच मोठा आहे,व सर्वच जग तुमच्या चँनेलच्या दावणीला बांधलेले नाही।तरीही तुमचे अभिनंदन, कारण तुमचे तर्क चुकीचे असले तरी विचार करायला लावतात, वसंत नामजोशी
आम्ही गडकरी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचा आहे 300 प्लस कधी बीजेपी आली तर 250 फोडू आणि गडकरी साहेबांना प्रधानमंत्री मी 250 खासदारांना रेट ठरवले मी महाराष्ट्राचा एक मुलगा मराठा समाजाचा मुलगा म्हणून सांगतो कर्ज कसा वसूल करायचा मला माहिती आहे जे गुजराती लोकांनी केलं तेच मी एक मराठा समाजाचा मुलगा करेल एवढेच बीजेपीला लय महागात पडणार हा निर्णय एवढेच सांगू इच्छितो जय श्रीराम जय ज्योतिबाच्या नावाने चांगभलं चांगभलं
Sahil tried very very hard to convince Nikamji to support his views on all 3 points but obviously Nikamji is not biased like Sahil Joshi so he told facts of Law.
ज्या दिवशी सोळा आमदार सुरत गेले त्या दिवशी दोन गट पडले त्या दिवशी पक्ष कोणाचा हे सुप्रीम कोर्टाने पाहीला सांगितले होते.एकाच वेळी चाळीस आमदार गेले नाहीत ते नंतर गेले पण ज्या वेळी शिंदे सुरत गेले त्यावेळी पक्षात बहुमत उद्धव ठाकरे यांच्या कडे होते.
साहील याना निकम वकील यांच्या कडून अध्यक्षाचा बहुमताचा निर्णय चुक आहे हे वदवून घ्यायचे दिसते आहे म्हणून वारंवार यापेक्षा अधिक यासंदर्भात प्रश्न विचारत आहेत
ज्यांना जो अधिकार दिला आहे त्यांनी त्यांचा निर्णय दिला आहे,आता तुम्हाला तो निर्णय पटत नसेल तर त्यालाही काही तरी मार्ग असेलच ना, मग व्हा पुढे अन् करा जे काही करायचं ते.
अहो चॅनेलवाले तुम्ही अशा विचारवंतांना बोलवा कि ज्याचा राजकारण्यांशी संबध नाही आणि सत्तेतल्या लोकांकडून राज्यसभा मिळवून राजकिय फायदा न घेणाऱ्या लोकाना बोलवा
निकम साहेब तुम्ही सरळ सरळ स्पष्ट सांगा त्या माणसाची लायकी नसताना त्याला पदावर बसवलेला आहे त्याने चुकीचा निर्णय दिला आहे एवढे बहिष्कार करण्याची काही गरज नाही साधा गावठी माणूस सांगू शकतो निर्णय चुकीचा आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे हे वकिलांनी स्पष्ट करा पाहिजे आणि तुम्ही वकील आहात
साहिल सर जय महाराष्ट्र. (1999) ची घटना ग्राहय धरली तर मग मुख्यनेते हे पद होत का? असेल तर 99 ते 22 पर्यंत 23 वर्ष होतात मग तेव्हा पासून आतापर्यंत कोण कोण मुख्यनेते झाले व राष्ट्रीय कार्यकारीणी च्या किती वेळा लोकशाही मार्गाने निवडी झाल्या याचा अहवाल ई. सी. आय किंवा शिंदे कडे आहे का? हा मुद्दा सभापतींनी विचारात घेतला का?
जर शिवसेनाप्रमुख हेच अधिकृत पद होतं तर २०१८ नंतर AB from वर शिवसेना पक्ष प्रमुख या अनधिकृत व्यक्तीने सह्या केल्या असतील तर निवडणूक आयोगाने सगळेच्या सगळे AB form त्या त्यावेळी नामंजूर का केले नाहीत?
२०१८ ची घटना मान्य नाही पक्षप्र्मुख पद मान्य नाही त्यांचे अधिकारही मान्य नाही पण पक्षप्र्मुख या नात्याने उद्धव ठाकरेच्या स्वाक्षरी च्या एबी फॉर्म वर निवडणूक लढवून प्राप्त केलेल्या आमदारक्या शाबूत ! ये बात कुछ हजम नही होरी निकम साहेब !
याचा अंतिम निकाल येई पंर्यन्त नवीन विधानसभा बसलेली असेल, भारतीय न्यायव्यवस्थेच हे एक वैषिष्ट्य आहे ती वरच्यांसाठी हायपर असते आणि सर्व सामान्यांकरता दूर्लभ असते.
निडणुक आयोग काय पक्ष्च्या दाड्या करायला टेवले काय ab form निकम साहेब निवडणूक आयोगाने कसे मान्य केले याचावर पण बोला मला चांगली मराठी येते पण जाणून बुजून चुकीचे शब्द लीहले आहेतः कारण आज् काल चे नवं हिंदू लिहतील मराठी येत नाहि
उज्वल निकम आणि उल्हास बापट यांना एकत्र बसवून चर्चा घडवून आणाल तेव्हा योग्य चर्चा होईल।। 😊😊😊
उज्ज्वल निकमच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व झालेलं आहे 👍👍 आता याला प्रतिक्रिया विचारुन काहीच फायदा नाही कारण यानेच वेळोवेळी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे आणि काय केल्याने काय होईल, हे सर्व निकमने पडद्याआड मार्गदर्शन केले असल्याशिवाय तो असा एकतर्फी बोलणार नाही... मुळात याला संपादकांनी मुलाखतीसाठी बोलवूच नये... हा लोकशाही विरोधी आहे 👍👍
ऍड निकमच सूत्रदार असतील तर त्यांचा उपदेश द्यायचा का?बापट साहेबचा द्या
निकम साहेब...आपल्या भावना समजल्या...तुमचं भवितव्य उज्वल...
Narvekar intellectual? OMG He is pervert
वरातीमागून घोडे काय कामाचे ।निर्णय देऊन झाला ।आता त्यावर चर्चा करून काय फायदा नाही। 2024 जनता यांचा परफेक्ट निकाल देणार ।
दादा आपल्यां ( जनतेच्या ) हातात काय नाही कारण bjp म्हणते मेरे पास EVM मशीन है 😢😢😢
दादा 19 च्या mandate मध्ये काँग्रेस बरोबर जाऊन मोठो चूक नाही का @@Raysons2232
@@Raysons2232 yes Evm. Ahe 👌ja courtat ANI jute kha 😂😂
बरोबर
@@Raysons2232 2014 madhe Congress kade evm machine hoti mag ka nahi nivdun alem
निर्णय जनताच करेल
लोकांना बावळट समजू नका.
साधी गोष्ट आहे. सही जरी चुकली असेल तर cheque पास होत नाही.
इथं घटनाच निवडणूक आयोग मध्ये जमा केली नाही.
बाळासाहेबांच्या नेत्तुत्वाबद्दल कुणालाही शंका किंवा विरोध नव्हता;म्हणून पक्श घटनेला एवढ महत्व नव्हते--आता नेता ङळमळीत असल्यामुळे बंङ झाली आणि घटना तपासावी लागत आहे--
साहिल सर ह्या बावळट कायदेत्ज्ञ भेटतो वाताय तुम्हाला तुमचं चेनाल खूप छान आहे अशा माणसामुळे तुमचं चॅनल खराब करू नका
Yes sir you
उद्धव साहेब ठाकरे यांची दुप्पट सहनभूती वाढली, घरा घरात उद्धव साहेब ठाकरे..
बरोबर घरातून कधी बाहेरच पडले नाहीत😂
साहिल जोशी ह्यांनी एखाद्या चॅनलचे काम करताना जबाबदार प्रतिनिधीत्व करावे. स्वतःला कायदेनिपून समजून उगाच जनतेची दिशाभूल करु नये. कायद्याच्या चौकटी समजून घेणे आवश्यक आहे.
असे होत असेल तर न्याय वेवस्थेवर विश्वास ठेवेल का कोणी
न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे हे न्याय वेवस्थे (व्यवस्था ) याना कधी कळणार , आता लोक कोर्टात जायला घाबरतात .........कारण आजोबाने दाखल केलेल्या केसचा निकाल नातवाच्या पोराला मिळतो.
जनता सार्वभौम आहे असं नुसत म्हणायच आणी त्याच जनतेने निवडून दिलेले उमेदवार पक्षापेक्षा मोठे (पक्ष चोरण्यासाठी बहुमतातील आधार) म्हणायच यालाच लोकशाही म्हणायच का? मग पक्ष पद्धतीला मोडीतच काढली म्हणावं लागेल.
ऐतिहासिक नाही काळा निर्णय
उज्वल निकम यांच्या विचारनुसार, कळलं ते शिंदे गटा चे आहेत, तुमचा भवितव्य उज्वल आहे खरंच....
२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा Ab Form कोणाची सही आहे हे नार्वेकर ला कळत नाही का?
Swata hun election commission karvayi karat nahi
अरे व्वा साहिल सर सलग दोन दिवस निकम साहेब तुमच्या दरबारात हजर राहिले 😅😅
नार्वेकर यांना भारतरत्न द्यायला पाहिजे
यासाठी कोणत्याच पक्षा चा विरोध नसेल
एवढे मोठे काम केले आहे
नार्वेकर आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निर्णय दिला नाही.
निकम साहेब धन्यवाद
❤❤ 16 आमदार पळवुन नेणाऱ्याचा पक्ष कसा काय.....❤❤
लोकशाही आणि संविधान हे हे जरा विचारात घेऊन बातम्या दिल्या तर बरे होईल.
महाशक्ती चे छुपे सल्लागार आणि मार्गदर्शक कोण आहे ते समजले😂😂
साहिलला म्हणावं अध्यक्ष होऊन निर्णय द्यायला जाऊ नको. मुंबई तक च रहा.
अहो उद्धव बाळा साहेब ठाकरेंचे नेते अनिलजी परब ह्यांनी पत्रकार परिषद मध्ये स्पष्ट सांगितले की सगळे पुरावे दिलेली खातर जमा त्याचे प्रूफ आमच्या कडे आहे.
या सर्वांचा बोलवता धनी उज्वल निकम साहेब तुम्हीच आहात. तुमच पितळ सुप्रीम कोर्टात उघडे पडेल, बापट सरांच्या कडे जाऊन सराव करा.तुम्हाला आम्ही माणत होतो पण तुमचा अभ्यास फार कच्चा आहे ,तुम्हाला मोदी कडून काय अपेक्षा आहे तुमचा महाराष्ट्र लुटून घेऊन चालला मोदी आणि आकड्यांचा खेळ सांगता आमदार च आयुष्य फक्त 5 वर्षे असत आणि पक्ष अखंड तळागाळातील कार्यकर्त्यांनी बनलेला असतो त्याला एक पक्ष नेतृत्व असते तुम्ही कायदे पंडीत जरी असला तरी आम्ही सामान्य जनता डोळयावर पट्टी बांधलो नाही आमच्या डोळ्यासमोर जे घडत ते आम्ही जाणतो तुमच्याकडे पळवाटा असतात पण आमच्याकडे नसतात आम्ही डोळे उघडे ठेवून मतदान करतो लक्षात घ्या. तुम्हाला इथे काहीतरी बक्षीस मिळेल पण आम्ही बक्षीस देतो.वकीली करा ती अशी करा लोक तुम्हाला विसरणार नाहीत या पद्धतीची करा.
निकम साहेबांनी हात राखून उतर दिले आहे असे आम्हाल वाटते
साहेब खुप हुशार आहेत.
निकम साहेब मुळात ते बदल निवडणूक आयोगाकडे पोचले का. कोणत्या आधारावर तुम्ही विसंगती ठरवता.
आम्हला हा निर्णय पटला नाही पण आम्हला पटल काय नाही पटल काय है लोकाना या लोकाना काही घेन देन नाही
निकम साहेब भाजप चे वकील आहेत
साहिल सर निकम साहेब पहिल्या पासुन शिंदे चे मेहरबान आहेत.
निकम साहेब आबेडकराचे लोकशाही मानतात का नाही हे अगोदर सागणे गरजेचे आहे,ऊद्या भा,ज,पा,जे पन्नास आमदार बाहेर पडून आम्हीच खरे भा,ज पा,हे योग्य आहे का,
कुणी ही निकाल दिला तरी कुणाला मान्य असतो किंवा कुणाला तो मान्य नसतो.
कारण सर्वांस ते मान्य असते तर भारतात एवढे पक्ष झाले नसते. कारण ही लोकशाही आहे.
उत्तम चर्चा 👍
साहिलजी,तुम्हाला जे पठन नाही,, तो न्याय च नसतो असेच तुमच्या बोलण्यातून जाणवते।किंवा निकम यांनी आपल्याला हवे तेच मत दिले पाहिजे, हेही तुमच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते,,तुमच्या चँनेलवर तुम्ही सुप्रीम असाल,पण जग व न्याय तुमच्या पेक्षाही खुपच मोठा आहे,व सर्वच जग तुमच्या चँनेलच्या दावणीला बांधलेले नाही।तरीही तुमचे अभिनंदन, कारण तुमचे तर्क चुकीचे असले तरी विचार करायला लावतात,
वसंत नामजोशी
Mu ta che sahil he MA VA LI AGGHADICHE HMV PATRKAR AAHET.
ATA,SHIMGA SARLA TARIHI BOMBA MARNE CHALUCH AAHE MU TA CHE.
साहेबbjp ची दलाली बंद करा
आम्ही गडकरी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचा आहे 300 प्लस कधी बीजेपी आली तर 250 फोडू आणि गडकरी साहेबांना प्रधानमंत्री मी 250 खासदारांना रेट ठरवले मी महाराष्ट्राचा एक मुलगा मराठा समाजाचा मुलगा म्हणून सांगतो कर्ज कसा वसूल करायचा मला माहिती आहे जे गुजराती लोकांनी केलं तेच मी एक मराठा समाजाचा मुलगा करेल एवढेच बीजेपीला लय महागात पडणार हा निर्णय एवढेच सांगू इच्छितो जय श्रीराम जय ज्योतिबाच्या नावाने चांगभलं चांगभलं
आता राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाचा जज बनवा,
Ek dum barobar bolat hai aata tech rahila hai adyaksh la😂😂😂
अन्यायकारक निकाल
Sahil tried very very hard to convince Nikamji to support his views on all 3 points but obviously Nikamji is not biased like Sahil Joshi so he told facts of Law.
Sahil will get Matoshree 3 very soon.😂😂
Qqqq@@शिवाजी-छ2व
21:22 😊
🤣😂😂😂
ज्या दिवशी सोळा आमदार सुरत गेले त्या दिवशी दोन गट पडले त्या दिवशी पक्ष कोणाचा हे सुप्रीम कोर्टाने पाहीला सांगितले होते.एकाच वेळी चाळीस आमदार गेले नाहीत ते नंतर गेले पण ज्या वेळी शिंदे सुरत गेले त्यावेळी पक्षात बहुमत उद्धव ठाकरे यांच्या कडे होते.
नाही
पत्रकारिता सोडून द्या नार्वेकर आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की नाही महाराष्ट्रामध्ये इतरही त्यावर कधी चर्चा करणार
नार्वेकर सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहे, लोकशाही व संविधान संपली,
निकम साहेब महायुतीचे अधिकृत वकील असल्यासारखे बोलत आहेत
Sahil is acting like spokesperson of UBT.
शेवटी निकम नी दाखून दिले हे भाजपा चा माणूस आहे
उज्वल निकम हे भाजपला विकलेले आहेत
बापट साहेबांना हेच प्रश्न विचारले तर तुम्हाला
योग्य ऊत्तर मिळाले आसते
शेवट ला तुम्ही जे हास्य केल त्यातच सगळ दिसून येत आहे तुम्ही किती खुश झाले आहात😡
मग काय साहिल सारखे सुतकी चेहरा करायचा का?
समजा एखाद्या पक्षाचे प्रमुख जर ध्येय धोरणे यांना विसरून राजकीय व्यवहार करत असतील तर ईतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काय करावे
ॲड.उज्ज्वल निकम सर गोलगोल बोलतात त्यांनी रोखठोक बोललं पाहिजे.
निवडणूक झाली आहे का? असं म्हंटल तर मग corporation 16:21 च्या निवडणुका का होत नाहीत
राहुल नार्वेकर यांनी SC ने दिलेल्या nivaadyakade व निर्देशा कडे सोईस्कर पने दुर्लक्ष करून SC चा अवमान केला आहे असे मला वाटते .
जर 18 ची घटना ग्राह्य नव्हती तर 19 मध्ये AB फाॅर्म वर सही करण्याचा अधिकार उध्दव ठाकरे यांना निवडून आयोगाने कसा दिला.
निकम साहेब छान
राजकिय पक्ष काय कुटुंबाचा आसतो काय?
साहील याना निकम वकील यांच्या कडून अध्यक्षाचा बहुमताचा निर्णय चुक आहे हे वदवून घ्यायचे दिसते आहे म्हणून वारंवार यापेक्षा अधिक यासंदर्भात प्रश्न विचारत आहेत
एकदम सही.
ऐतिहासिक झाला पण काळा ऐतिहासिक हे समजऊन सांगा.
नार्वेकर ने बीजेपी फडणवीस ची दलाली केली आहे.. मराठी माणसाच्या शिवसेना सोबत दुसमनी केली आहे
🎉
थांबा जरा जनता नक्कीच निर्णय करेल.
🙏
मुंबई तक तर्फे सुद्धा एक याचिका दाखल करा
या चर्चा आता बंद करा . सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्हा जनतेचा विश्वास आहे. विकल्या गेलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीच्या निकालावर आमचा विश्वास नाही.
निकाल फक्त विधासभा निवडणूकीत लागेल ते जनता लावेल
नाही तर EVM वर खापर फोडू. 😂😂
ज्यांना जो अधिकार दिला आहे त्यांनी त्यांचा निर्णय दिला आहे,आता तुम्हाला तो निर्णय पटत नसेल तर त्यालाही काही तरी मार्ग असेलच ना, मग व्हा पुढे अन् करा जे काही करायचं ते.
निकम साहेब तुम्ही वकील असून लोकशाही संपुष्टात आणत आहात ह्या गोष्टीचा विचार करा
अनंत करमुसे प्रकरणी काय बेस्ट लोकशाही होती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळी. 😂😂
Sad day for you Sahil Joshi. Its getting reflected on your face. Better luck next time.
आता ठाकरे ची शिवसेना संपली आहे.
आता राहीली ती बाळासाहेबांची शिवसेना पककी शिल्लक राहीली. पक्ष प्रमुख शिंदे आहेत.
कोनाच्य लाक्ष्यत आले आहे, साहिल बोलून झाले की तो गुरख़्तो
स्व. ठाकरे यांना पण त्यावेळी निवडणूक आयुक्त TN शेषण यांनी हा पक्ष निर्णय सर्वेसर्वा एकच व्यक्ती घेऊ शकत नाही, ही लोकशाही नाही😮
मग उध्दव साहीबांच्य सहीने नीवडनूक कशी लढवली......
शिंदे कडे कोणती घटना आहे हे आपण सांगू शकाल काय
Too good and knowled😅geable
अहो चॅनेलवाले तुम्ही अशा विचारवंतांना बोलवा कि ज्याचा राजकारण्यांशी संबध नाही आणि सत्तेतल्या लोकांकडून राज्यसभा मिळवून राजकिय फायदा न घेणाऱ्या लोकाना बोलवा
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार् निर्णय दिला
साहील हा बिजेपीचा आहे याला उल्हास बापट यांच्या बरोबर विश्लेषण करण्याची गरज आहे
सभापती, कोर्टाची ट्रायल संपली मीडिया ट्रायल सुरू झाली.
हा निकाल दिल्लीवरुन आला होता नार्वेकरानी वाचला आहे
हा पण 2024 ला भाजपकडून नीवडनूक लवढवणार
प्रश्न नंबर एक पक्ष कोणाची खाजगी मालमत्ता आहे कां.वंशपरंपरेने चालणार आहे कां.
आता जनतेचा निर्णय नक्कीच वेगळा असेल
महेश जेठमलानी बोलें नार्वेकर डोले!!
Khupach Sundar Vishleshan,!Doghanchehi Aabhinandan!
Kare bola.
२०१८ चा व्हिडियो समोर आला, नार्वेकर खोटं बोलले
SC मध्ये जा, तेथे व्हिडिओ दाखवा. इथे यूट्यूब च्या कॉमेंट मथे लिहून उपयोग नाही
निकम साहेब तुम्ही सरळ सरळ स्पष्ट सांगा त्या माणसाची लायकी नसताना त्याला पदावर बसवलेला आहे त्याने चुकीचा निर्णय दिला आहे एवढे बहिष्कार करण्याची काही गरज नाही साधा गावठी माणूस सांगू शकतो निर्णय चुकीचा आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे हे वकिलांनी स्पष्ट करा पाहिजे आणि तुम्ही वकील आहात
साहिल सर जय महाराष्ट्र. (1999) ची घटना ग्राहय धरली तर मग मुख्यनेते हे पद होत का? असेल तर 99 ते 22 पर्यंत 23 वर्ष होतात मग तेव्हा पासून आतापर्यंत कोण कोण मुख्यनेते झाले व राष्ट्रीय कार्यकारीणी च्या किती वेळा लोकशाही मार्गाने निवडी झाल्या याचा अहवाल ई. सी. आय किंवा शिंदे कडे आहे का? हा मुद्दा सभापतींनी विचारात घेतला का?
जर शिवसेनाप्रमुख हेच अधिकृत पद होतं तर २०१८ नंतर AB from वर शिवसेना पक्ष प्रमुख या अनधिकृत व्यक्तीने सह्या केल्या असतील तर निवडणूक आयोगाने सगळेच्या सगळे AB form त्या त्यावेळी नामंजूर का केले नाहीत?
Election commission नी बेरीज केली तेव्हा 2+2=4असे उत्तर आले आणि नार्वेकर यांनी 1+1+2=4 अशी बेरीज केली , विषय संपला
अरे बस झाले ना, वेळ काढून झाला , निवडणूक आली... फक्त गोल गोल गोल
निकम साहेबांना bjp च तिकिट मिळणार आहे वाटतं,बोलण्यातून कळत.
जय महाराष्ट्र
अरे नार्वेकर तू कोणाच्या मतांवर निवडून आला
ग्रेट साहिल सर शेवट चा प्रश्न ग्रेट आहे होता नी राहील या मधून आपली सपादक ग्रेट सिद्ध होते जय हिंद जय राष्ट्रवादी शरद पवार साहेब
२०१८ ची घटना मान्य नाही पक्षप्र्मुख पद मान्य नाही त्यांचे अधिकारही मान्य नाही पण पक्षप्र्मुख या नात्याने उद्धव ठाकरेच्या स्वाक्षरी च्या एबी फॉर्म वर निवडणूक लढवून प्राप्त केलेल्या आमदारक्या शाबूत ! ये बात कुछ हजम नही होरी निकम साहेब !
Correct decesion Jay shinde saheb
Hya Ujwal Nikam sir Yana koni advt expert kele? Koni Yana padvi behalf Keli? Kontya University ne tyana dili? He tapasave pahila.
Narvekar you found
याचा अंतिम निकाल येई पंर्यन्त नवीन विधानसभा बसलेली असेल, भारतीय न्यायव्यवस्थेच हे एक वैषिष्ट्य आहे ती वरच्यांसाठी हायपर असते आणि सर्व सामान्यांकरता दूर्लभ असते.
वकील शब्दाच न्याय आला आणि तो नार्वेकरांनी सिद्ध केला,लूट शाही आहे
निकम साहेब सपष्ट सांगा निकाल चुकीचा आहे