Hatt's of to you Ankita and your team to, you did great work, please keep it up....... lot's of love❤❤ to all of you.......And get well soon Kiran bro......❤❤
Ankita mahim la Shri Gajanan Maharajanncha Mutt aahe. Tithe Kiran sathi please jaun ye g. Aamhala khup khup anubhav aahe maharajanncha. Shegaon la pan aamhi jato. Pan aata pavsala aahe mhanun laamb jayala nako. Pan mahim la ja ch🙏🏻🙏🏻🙏🏻
अंकिता ताई मालवणी गजाली परत कधी पासून चालू करणार आहेस. बरेच दिवस झाले गजाली युट्यूब वर पोस्ट केली नाही आहेस.मला तुझी गजाली खूप आवडते. कोणत्यातरी नवीन विषयावर गजाली सांग.
तिने आपले मत मागच्या vlog मध्ये सांगितले आहे. कृपया मागचा विडिओ तुम्ही पाहू शकता. तिचा साठी रिफायनरी हा विषय कायमचा संपलेला आहे. राहिलाच रिफायनरीचा प्रश्न जी कंपनी भारतात येऊन रिफायनरी प्रकल्प करणार होती. सौदीअरामको कंपनी पाकिस्तानमध्ये जगातील सर्वात मोठी रिफायनरी प्रकल्प होणार आहे. बारसु रिफायनरी रद्द झाली आहे. आता कोणताही मोठा प्रकल्प कोकणात येणार नाही.
@@rahultawade5674 ही बातमी खरी असेल तर कोकणासाठी चांगलेच आहे आम्ही आनंदाने आता कोकणात येऊ शकतो पण ह्याचे खरे श्रेय जाते कोकणातील सच्चा युट्यूबर् प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस ह्यांना त्यांनी विषय धरून राहिले म्हणून आज खऱ्या अर्थाने कोकण वाचला माझे मत फक्त आणि फक्त रानमाणूस यांचा बाकी कोण नाही
हा गं अनिकेता हे खर आहे... की... काय मदत हवी असेल तर कुठे तुला शोधायच आणि कस तुझ्या पर्यंत एखाद काम असेल तर संपर्क कस करायचा गं.. समजतच नाही..... बरीच कामे आहेत... आशी कशी सागायच इथे लिहून... तुझा स्व. ताचा नाही पण एखादा आसा जो नंबर असेल की तुझ्या पर्यंत आम्ही पोचू आमची जे काय कामे आहेत ते घेऊन.... समजत नाही.... तु मार्ग साग
किरण ठणठणीत बरा होऊ देत त्या साठी मंगलमय शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
किरणच्या तब्येतीमध्ये प्रगती बघून बरे वाटले. तो लवकरात लवकर पूर्णपणे बरा व्हावा ही देवाकडे प्रार्थना 🙏🏼.
Kokani/Malwani loke ekh mekanche nuste paay kechtat, hay tumhi kothe tharavile . Indeed great humanitarian work worth appreciation , ABHINANDAN ✌️🙏
Dolyat pani aal bghun tyach hasn n tumch boln kiti mst bonding aahe ....
Such a blessing friends 💖
God should recover him very soon it should not happen to anyone 🙏
किरण ला हसताना बघून छान वाटले, तो लवकर बरा होईल. श्री स्वामी समर्थ.....
खूप छान वाटले किरणला पाहून किरण लवकरात लवकर बरा होईल. तुमचा ग्रुप खूप छान आहे. एकमेकांना मदत करणारे मित्र मिळायला खूप नशीब लागते.
Hat's off Taiii...for your help ✨✨
बाप्पा bless you किरण ❤❤
Kiran La Khupp Aashirwad
Sarie Chan Ghetli
Mast Beauty Deasty Tu
Friends Bhari Aahet
👌👌👌👌👌👌
Mast Blog
तुझ्या मदतीची गरज असल्यास तुला contact kas करायचं ...
👍
@@SnehalParihar-h3f hii
Hatt's of to you Ankita and your team to, you did great work, please keep it up....... lot's of love❤❤ to all of you.......And get well soon Kiran bro......❤❤
Get well soon Kiran.... God bless him...
देव बरे करो, get well soon kiran👍, be confident n happy, 🙏we are prayer for your health 🤞🍫don't worry 👍
Khup aavdl kiranla bgun gbu. Honar to khup changla
God bless you kiran❤
Hi sadi khup chan dist hoti tuzhyavr tai💕
अंकिता तू साड्या नेसतेस ते मला खूप आवडते
Ankita mahim la Shri Gajanan Maharajanncha Mutt aahe. Tithe Kiran sathi please jaun ye g. Aamhala khup khup anubhav aahe maharajanncha. Shegaon la pan aamhi jato. Pan aata pavsala aahe mhanun laamb jayala nako. Pan mahim la ja ch🙏🏻🙏🏻🙏🏻
💯
Nice saree. Looking like a doll🌹🌹🌹
लवकर बरा होऊ दे. आई भराडी देवी चरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏
अंकिता ताई मालवणी गजाली परत कधी पासून चालू करणार आहेस. बरेच दिवस झाले गजाली युट्यूब वर पोस्ट केली नाही आहेस.मला तुझी गजाली खूप आवडते. कोणत्यातरी नवीन विषयावर गजाली सांग.
हो रिफायनरी बद्दल तर नक्कीच सांगा म्हणावं
तिने आपले मत मागच्या vlog मध्ये सांगितले आहे. कृपया मागचा विडिओ तुम्ही पाहू शकता. तिचा साठी रिफायनरी हा विषय कायमचा संपलेला आहे. राहिलाच रिफायनरीचा प्रश्न जी कंपनी भारतात येऊन रिफायनरी प्रकल्प करणार होती. सौदीअरामको कंपनी पाकिस्तानमध्ये जगातील सर्वात मोठी रिफायनरी प्रकल्प होणार आहे. बारसु रिफायनरी रद्द झाली आहे. आता कोणताही मोठा प्रकल्प कोकणात येणार नाही.
@@rahultawade5674 ही बातमी खरी असेल तर कोकणासाठी चांगलेच आहे आम्ही आनंदाने आता कोकणात येऊ शकतो पण ह्याचे खरे श्रेय जाते कोकणातील सच्चा युट्यूबर् प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस ह्यांना त्यांनी विषय धरून राहिले म्हणून आज खऱ्या अर्थाने कोकण वाचला माझे मत फक्त आणि फक्त रानमाणूस यांचा बाकी कोण नाही
Khupp chaan ekhadyala ashya paristhitit help karun tyala bare karane yaat je samadhan aste na te khupp samadhan karak aste .
Get well soon Kiran 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiran la swami lavkar bare kartil 🙏🏻 shri swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
Good effort taken to save his life
Ky zala ahe kiran dada la????
Vlog starting 😂😂
He thikan Kopari,Thane ahe barobar na?
Get well soon ❤
God bless you Kiran 💐💐
God bless you Kiran
Ankita i proud of you. And team. You did wonderful work.. i like to join your group.
Kai zala hotu kiran la
Hastakalache details kuthe dile aahet?
God bless you Kiran 🙏gat wall soon
Get well soon bro✨🌈
तुझ्या vlog चे नाव खरच सार्थ आहे।
Kon ahe kiran ani ky jhale tyala
ए गप्प ए नंतरच खूप छान होत 😂😂
Get well soon
हा गं अनिकेता हे खर आहे... की... काय मदत हवी असेल तर कुठे तुला शोधायच आणि कस तुझ्या पर्यंत एखाद काम असेल तर संपर्क कस करायचा गं.. समजतच नाही..... बरीच कामे आहेत... आशी कशी सागायच इथे लिहून... तुझा स्व. ताचा नाही पण एखादा आसा जो नंबर असेल की तुझ्या पर्यंत आम्ही पोचू आमची जे काय कामे आहेत ते घेऊन.... समजत नाही.... तु मार्ग साग
Where is suraj
Kay zalay kiran la
💖💖💖💖💖💖
Reelbaz cha vlog kadhi
गजाली कधी येताली
😂😂
😂
Suraj kuthe aahe
Kay jhalay kiran la
God bless you ankita❤
God bless you kiran
😂