hya amchya mumbaichya galli gallit pathak ughddun thevlet yaar,evdha khass wajwat pan nahi... assal tar pune madhe asta ,toh rhythm ti tune ani te variations phakt tech karu shaktat tbh
Kunal Pokharkar १) तुम्ही बोलत आहात की गल्ली गल्लीत पथक उघडून ठेवलेत, तर तेच पथकवाले आपली महाराष्ट्राची संस्कृती जपून पुढे घेऊन जात आहे, हे सर्व करताना त्या पथकमधील प्रत्येक जन आपला परिवार, नोकरी, कॉलेज सांभाळून करत आहेत, प्रत्येक पथक हे स्वतःमधील जिद्द आणि दम वर सर्व काय करत आहेत.. २) तुम्ही बोललात ही पथक येवढं खास वाजवत नाहीत तर पुणे मधील पथक छान वाजवतात,तर तुम्हाला सांगू इच्छितो की काही पथक नवीन आहेत तर ते शिखत आहेत आणि काही पथक असे पन आहेत की ते पुण्याच्या काही पथकांना वाजविण्यात मागे टाकू शकतात, त्या साठी तुम्हाला पूर्ण मुंबई च्या पथकाचे वादन बगायला जावे लागेल आणि ते बगून तुम्हाला स्वतःला ही मुंबईची पथके तोंडात बोट टाकायला भाग पाडेल, तुम्हाला पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन जायची असेल किंवा तुमच्यात दम असेल तर तुम्ही पण सामील व्हा, पण तुम्ही मुंबई-महाराष्ट्रात राहून आपली संस्कृती जे पुढे घेऊन चालले आहेत त्यांना नाव ठेऊ नका 🙏 तुमच्या असेल दम तर व्हा सामील तुम्ही पण 😊
Asa asel tr sir tumhi punyat gelela changla aahe hi mula kiti tayari kartat te tumhala mahit asel nasel mala mahit nahi pan aapli sanskruti aani parampara japnya sathi kartayt he sagle tumcha sarkhe ghari badun UA-cam var video baghun fakt keypad var type nahi karat aahe Thank you
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया ....मंगल मूर्ती मोरया 🌺🙏❤
Always morya 🙏❤️
What a coordination 🙌🙌
Mansa pan majbut aani kaam pan majbut .
hya amchya mumbaichya galli gallit pathak ughddun thevlet yaar,evdha khass wajwat pan nahi... assal tar pune madhe asta ,toh rhythm ti tune ani te variations phakt tech karu shaktat tbh
Kunal Pokharkar १) तुम्ही बोलत आहात की गल्ली गल्लीत पथक उघडून ठेवलेत, तर तेच पथकवाले आपली महाराष्ट्राची संस्कृती जपून पुढे घेऊन जात आहे, हे सर्व करताना त्या पथकमधील प्रत्येक जन आपला परिवार, नोकरी, कॉलेज सांभाळून करत आहेत, प्रत्येक पथक हे स्वतःमधील जिद्द आणि दम वर सर्व काय करत आहेत..
२) तुम्ही बोललात ही पथक येवढं खास वाजवत नाहीत तर पुणे मधील पथक छान वाजवतात,तर तुम्हाला सांगू इच्छितो की काही पथक नवीन आहेत तर ते शिखत आहेत आणि काही पथक असे पन आहेत की ते पुण्याच्या काही पथकांना वाजविण्यात मागे टाकू शकतात, त्या साठी तुम्हाला पूर्ण मुंबई च्या पथकाचे वादन बगायला जावे लागेल आणि ते बगून तुम्हाला स्वतःला ही मुंबईची पथके तोंडात बोट टाकायला भाग पाडेल, तुम्हाला पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन जायची असेल किंवा तुमच्यात दम असेल तर तुम्ही पण सामील व्हा, पण तुम्ही मुंबई-महाराष्ट्रात राहून आपली संस्कृती जे पुढे घेऊन चालले आहेत त्यांना नाव ठेऊ नका 🙏 तुमच्या असेल दम तर व्हा सामील तुम्ही पण 😊