@@kiranthakare6067 bhau language nit use kr... Tula card nahi send kel hot.. Commend la reply de as mhanun... Nahi tari tu jya party kadun boltoy tyanni khup dive lavle ahet... Shup up.. Nd no reply...
तुम्ही न्यूज वाले तरी गेले कुठे नर्मदा नदी काठी जाऊन बगा एकदा तरी. तिथल्या लोकांच्या समस्या काय आहे ते जाऊन बगा.नुसते trp पाहिजे म्हणून तुम्ही लोक पुढारीच्या मागे फिरतात. तिकडच्या लोकांना विचारा त्यांचं जीवन कसं आहे ते. नेते लोकांना काय विचारता. लोकल लोकांना विचारा जाऊन.
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल असूनही या भागातील रोजगानिर्मिती नाही, आरोग्य सेवा, रस्ते वाहतूक व्यवस्था सक्षम नाही , फक्त आणि फक्त कागद वरच सर्व योजना सुर आहे.बाकी काही विकास झाला नाही.
Bhaun no karjachi Ajun sudha notice yet Aahe bank kanchi bank kane sudha chalakhi keli Aahe Path puravaj karat nahi sarkar la Aani ikada notisa lavtat shet karyanna
भैय्यासाहेब अगदी बरोबर फक्त डिजिटल बेनर वर योजना आहेत
Only chandu bhaiyya...
Only chandu bhaiya👌👌👌
Fakt chandu bhaiya 👍👍👍👌👌👌
नंदुरबार मध्ये हे कोणीही कामाचे नाही आहेत
Congress party jindabad
Only chandu bhaiya
Only CB sarkar
King of Chandu bhaiya ❤
अहो पत्रकार साहेब सर्व साधारण व्यक्ति शी चर्चा करा
One and only chandu bhaiyya......
विक्रांत भाऊ जिंदाबाद,जय महाराष्ट्र 🚩 इंडिया आघाडी ने यांना चितपाडा आणि सत्तेवर येतांना समाजाभिमुख कामे व भावना मनात घेऊन या व कामे व्हावीत...
जय काँग्रेस only Chandu bhaiya
Vikrant Baba more 🚩🤞
only chandu bhainya
Chandhu bhaiya
Chandu bhaiya only CB
अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाल सारख्या गावात अद्यापपर्यत वीज रस्ते सुरळीत पोहचलेले नाही...ग्रामीण भागात ही तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की वेळ द्या..
वैयक्तीक कामं खुपच झाली हे खरं आहे...!
20 कोटी खर्च केले आणि 20 इंच बोगदा झाला नाही 😊☺️😊☺️😊☺️
cb .....is best
जय श्री राम
Pm awas Yojana avedan Kiya hai kuch kab tak ban pay ge
Chandu bhaiyaa barobar bolle
ONLY CB SARKAR ✋✋ ✋
गॅस भरायचा का रेशन भरायच त्या पेक्षा लाकड बरी
Only Girish bhau
Fakt candu Bhaiya
Only congress only Chandubhaiya
पत्रकार जी काय चाललंय यांनी स्वतः काय काम केले विचारा
एका अर्थी मिडीया ला नंदुरबार गवसला तर
For ndb.. Only chandu Bhaiyya.....
@@kiranthakare6067 bhau language nit use kr... Tula card nahi send kel hot.. Commend la reply de as mhanun... Nahi tari tu jya party kadun boltoy tyanni khup dive lavle ahet... Shup up.. Nd no reply...
मिडीयावर भाडुन काय होणार काम करा.
तुम्ही न्यूज वाले तरी गेले कुठे नर्मदा नदी काठी जाऊन बगा एकदा तरी. तिथल्या लोकांच्या समस्या काय आहे ते जाऊन बगा.नुसते trp पाहिजे म्हणून तुम्ही लोक पुढारीच्या मागे फिरतात. तिकडच्या लोकांना विचारा त्यांचं जीवन कसं आहे ते. नेते लोकांना काय विचारता. लोकल लोकांना विचारा जाऊन.
तुमचं मत बरोबर आहे दादा
मीडीया फक्त ज्या ठिकाणी थोडा फार विकास दिसत आहे त्या ठिकाणीच पोहचते. अशा मीडीयाला पण सलाम
गॅस वाटप करून विसर पडलाय यांना अजून गॅस 2 वर्ष झाले गॅस बुकिंग पुस्तक कोणी बघितले नाही
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल असूनही या भागातील रोजगानिर्मिती नाही, आरोग्य सेवा, रस्ते वाहतूक व्यवस्था सक्षम नाही , फक्त आणि फक्त कागद वरच सर्व योजना सुर आहे.बाकी काही विकास झाला नाही.
Sahi hai viju bau
गावित साहेब योजना राबवतात पण गॅस महाग असल्यामूळे वापरत नाही
नंदुरबार मे भारत आदिवासी पार्टी का कदम पड चुका है सभी पार्टी का सुपडा साफ हो जायेगा !
Chandu bhaiya
काहीही विकास झालो नाही
Only chandubhai
2024 ला अजून अशीच मुलाखत घ्या सर कशी मज्या आहे
हे लोक फक्त त्याचा पोट भरतात
जिल्हयाचा विकास भैय्यासाहेब आणि गावीत साहेब करू शकतात. विजय मामाने त्यांना एकत्र आणावे. मग पहा ..
नाही विकास केला आमचा गावात तिनसमाळ मध्ये रोड ही आता नाही आहे
लाईट आता गेली
पाणी पियाला नाही
काहीच रोजगार मिळत नाही
असे
या चौघा पैकी एक ही सिरियसली बोलत नाही. हे नंदुरबार चं किंवा जिल्ह्य़ाचं दुर्दैव आहे.
Yanna jara khedea war fir wahi jara payi firayla lawa
He nete eak dusrea war aarop karun fakta swatachi police bhajaycha kam karta karan yanna shetkareacha tawa garam asto
Kiresg
Bhaun no karjachi Ajun sudha notice yet Aahe bank kanchi bank kane sudha chalakhi keli Aahe Path puravaj karat nahi sarkar la Aani ikada notisa lavtat shet karyanna
👍
घ्या कांग्रेस उरावर बघू आता किती विकास होतोय. आरे काय? मोदीजींना सर्व देश विकसित करायचा आहे वेळ लागेल.
तालुक्यांना, खेड्यांना पण जा. फक्त नंदुरबार शहर नको. लोकसभा मतदार संघ मोठा आहे
मिडिया ने खेड़े गावात ही जाऊन फिरावे जरा..वास्तव दिसुनच येणार.नंदुरबार मधे उभे रहून काही कळणार नाही..
कामगार कल्याणमधील काही बोगस लाभार्थीदेखिल आहेत व खरे लाभार्थी वंचित त्याची सुद्धा चौकशी जाहली पाहिजे अन ति पेटी तर 5 हजारची सुद्धा नसेल
BJP वाल्यांना फक्त मागच्या गोष्टी करायचा असतात मागच्या पक्षाने काय केल होत . अरे तुम्ही काय केल आता ते सांगा कधी तरी
आज हाच विडिओ परत बघा सर्व नेते मंडळी बीजेपी मध्ये गेलेले दिसता आहेत 😅😅😅
हे महाशय विकासाचे मोठ मोठे दावे करतील. काय दिवे लावले हे सामान्य जनतेला विचारा.
नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही पक्षाने काहीच विकास केलेला नाही
चिली पार्क , कंपन्या नर्मदेला बोगदा पाडून ते पाणी आणणे,मेडिकल कॉलेज ह्या फक्त थापा होत्या दुसरं काही नाही
आहमी फक्त c.b sarkar
गेल्या १०वर्षा बीजेपी सरकार सगळ्या कंपन्या विकल्या आणी आदिवासी वर खुप अन्याय केला
Nndurbar madhe Congress ye yalach pahejel
cogress ani ncp
News wale tume politics walay na sodun ordinary people la question kra tevha realty samjel aani reality dakvaychi nsel tr band kru shaktat channel
हाचदूकायबोलनारकमीशनखाऊनदीवसगेले40सालहोगयेनदूरबारमेकयागंटावीकासकी
Vikas zala nahi
Only Viju Bhau
हे जे नेते आहेत ,सर्व शहरी भागात राहणारे आहेत.. स्थानिक पातळीवरील लोकसंपर्क साधल्यावर बातमी वाल्यांना इथल्या समस्या ,विकास समजेल...
काय दीवे लावले साहेब तुम्हीं ....
गेल्या 10 वर्षात एकही नवीन उद्योग आला नाही नदुरबरमध्ये गुजरात मध्ये होणारे तोडणी साठी होणारे स्थलांतर थांबवा आधी...
Baghas Girish kam ahet BJp cha
विजय कुमार गावित Best
Amhala pn bolva debet la
He fakta aplea parties cha manus asel teacher kam karta dusreala fakta ashwasan detat he kay bolti sagal fek fektat rikame ahet
सगळे लाचार आहेत
Bjp valyani kont kam purn keleli aahe
bjp fakt fakyant ahe feku
Chandu bhayya barobar boltat are modi modi kay karat khalche pudhari yek dum bakwas ahet fakta swatachi tijori bharat cha kam karta
B j p
काय फालतूपणा.......
Only chandu bhaiya
He fakta aplea parties cha manus asel teacher kam karta dusreala fakta ashwasan detat he kay bolti sagal fek fektat rikame ahet