बेरोजगार असाल तर नक्की बघा | Ganesh Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024

КОМЕНТАРІ • 134

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 6 місяців тому +2

    छान माहिती दिली आहे सर

  • @Jyotiphadke-o3t
    @Jyotiphadke-o3t 28 днів тому

    मी पण गृहिणी आहे सध्या खुप अडचणित आहे मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  25 днів тому

      @@Jyotiphadke-o3t Rohit Finance
      D-703, 7th floor,
      Freedom Towers,
      Akashwani chowk,
      Chh. Sambhajinagar
      Ganesh Jadhav

  • @shrikantpatil6721
    @shrikantpatil6721 8 місяців тому +3

    माझ्या मनात हा विषय भरपूर दिवसा पासून होता,पण मार्ग दिसत नव्हता,तो तुमच्या मुळे दिसला,फारच छान उपक्रम आहे,लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळोत,कारण तरुणाई भरकटली आहे, हे तुम्ही बरोबर ओळखले,सर,सकाळी बोलतो.मी पण एक 45 वर्षीय बेरोजगार आहे,पण मराठी तरुणाईला एकत्र करण्याचा माझा इंटरेस्ट आहे,तर हे समाजसेवेचे काम करून,मला सुधा अर्थार्जन मिळाले तर बरे होईल. धन्यवाद सर.

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  8 місяців тому +1

      नक्की च आपण मिळुन काम करु

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Місяць тому

      Rohit Finance
      D-703, 7th floor,
      Freedom Towers,
      Akashwani chowk,
      Chh. Sambhajinagar
      Ganesh Jadhav

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 14 днів тому

      माझ्या सुध्दा मनात हे खुप दिवसांपासुन आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात पोहचले पाहीजे strong संघटनेसह आणि अनुभवी मार्गदर्शक लोकांसह. तेंव्हा आपल खेडेगावात जे खरं talent आहे ते बाहेर येइल.

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  14 днів тому

      @@tejasnichit9580 आपण एक वेळेस ॲाफीस ला या

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 14 днів тому

      @@Ganesh_jadhav5155 नक्की भाऊ.

  • @rahulgavit5122
    @rahulgavit5122 6 місяців тому +1

    👌👌👌🙏🙏❤❤😊

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 27 днів тому

    छान सर

  • @ashoknagargoje9816
    @ashoknagargoje9816 Рік тому +6

    खरोखरच खूप चांगली चळवळ सर जी आपण चालु केली आहे... महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समस्या वर काम चालू केले आहे . आपल्याला मनापासून धन्यवाद

  • @sunitagaikwad7375
    @sunitagaikwad7375 6 місяців тому +1

    मला पण तुमच्या मार्गदर्शन ची गरज आहे

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  2 місяці тому

      Rohit Finance
      D-703, 7th floor,
      Freedom Towers,
      Akashwani chowk,
      Chh. Sambhajinagar
      Ganesh Jadhav
      9370717555

  • @ganeshparsal520
    @ganeshparsal520 21 день тому

    Great sir form wark

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Рік тому +2

    जाधव साहेब सर्व प्रथम तुमचे मणपुर्वक हार्दिक अभिनंदन
    तुम्ही खुप छान उपक्रम सुरू केला आहे तुमची तरुणा साठीची तळमळ खुप काही सांगून जाते तुम्ही खरोखर शुन्यातून विश्व ऊभे केले आहे तुम्हाला अनेक संकटं आले तरी तुम्ही त्यावर मात करून आजच तुमच वैभव ऊभे केले आहे आणि एवढा व्याप असुन सुद्धा तुम्ही तरुण मुलांसाठी हे करता उल्लेखनीय आहे तुमच्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  8 місяців тому +1

      धन्यवाद आपल्या परीसरात कोणी बेरोजगार आसेल तर नकी कळवा

    • @samadhanmetkari9808
      @samadhanmetkari9808 Місяць тому

      ​@@Ganesh_jadhav5155sir tumcha mob.number send kara na

  • @minivlogboy1
    @minivlogboy1 Місяць тому

    हो सर खुप ग२ज आहे फक्त कोन्ही फसवले नाही पहिजे जॉब भेटला पाहीजे

  • @akashjain1239
    @akashjain1239 Місяць тому

    Khrch sir avdle mla v4 tumche ase lok bghyla bheynar nhi ya duniyat

  • @कवितेतलागंध

    खुप छान मोहिम आपण हाती घेतली आहे सर .. आज समाजातील तरुणांना खरच याची गरज आहे . आज देशात बेरोजगारी प्रचंड वाढत आहे त्यामुळे व्यसनाधीनता , गुन्हेगारी हेसुद्धा वाढत आहे कारण तरुणांना काम नाही . आपण खुप चांगला विचार केला आहे . या तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल .. तुम्हाला मनापासून शुभेच्छा ..

  • @krishnatkumbhar1578
    @krishnatkumbhar1578 Рік тому +1

    जय महाराष्ट्र दादा, गणेश सर
    मी कृष्णात नारायण कुंभार नृसिंहपुर ता. वाळवा. तुमचा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत होते तुमची ज्या कठीण काळातून गेलात तो काळ सध्या मी भोगत आहे खूप भरकटलो आहे काहीच मार्ग सापडत नाही. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत डोक्यावर खूप कर्ज घेवून फिरत आहे. तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे उद्योजक वारी ती आमच्या कडे एकदा येवूदे साहेब. खूप गरज आहे नोकरी नाही, व्यवसाय नाही. हात जोडून विनंती आहे सर

  • @nitinpatil4928
    @nitinpatil4928 Рік тому +1

    आदरणीय जाधव सर ,आपण आज च्या काळात समाजासाठी ,आणि समजातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे तरुण वर्ग ह्यांच्या साठी आपण धडपड करून तरुण वर्गाचा जो नोकरी चा किंवा व्यवसायाचा मोठा प्रश्न मार्गी लावत आहात हे खरचं खूप कौतुकास्पद आहे आणि तुमच्यासारखी परिस्थिती वर मात करून जे आज यशाच्या पातळी पर्यंत पोहचले आहेत त्यांनी तुमचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजातील तरुणा साठी काहीतरी करन हे खरचं खूप गरजेचं आहे ,पण ह्या माध्यमातून मी आपणास विनंती करून इच्छितो की मी सुध्धा काहीतरी व्यवसाय करू इच्छितो पण मनात खूप गोंधळ चाललाय की करावं काय तरी आपल्याशी जर माझ बोलणं किंवा भेट झाली तर आपण मला मार्गदर्शन करून मला योग्य तो सल्ला द्यावा जेणेकरून मी सुध्धा आपल्या समाजातील तरुण पिढी साठी काहीतरी करु इच्छितो पण त्यासाठी आपल्यासारख्या अनुभवी व्यावसायिकांनी मला योग्य आणि यशस्वी सल्ला द्यावा म्हणजे मी या मार्फत समाजाचं ऋण फेडू इच्छितो ,तरी आपण मला आपला अमूल्य वेळ द्यावा एवढी विनंती आपणास करतो

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому +1

      ॲाफीस ला या भेटू
      "रोहित फायनान्स" तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर( औरंगाबाद) 11ते5 या वेळात भेटू शकतो

  • @jaydeepwanjare7209
    @jaydeepwanjare7209 8 місяців тому

    Great work sir

  • @ramkatkade2890
    @ramkatkade2890 Рік тому +1

    Great news sir ......

  • @vinaicreation9484
    @vinaicreation9484 7 місяців тому

    Great job

  • @offers_ki_loot
    @offers_ki_loot Рік тому +1

    सर तुमची कामगिरी खुप जबरदस्त आहे... आज तुमच्याशी बोलण्यांतर जाणवला की आपला कोणतरी आपल्यला मार्गदर्शन करत आहे...खुपच छान वाटले सर

  • @pramilawatpade2858
    @pramilawatpade2858 Рік тому

    सर नमस्कार, मुलांची संख्या कमी नाही व शिक्षणाचा पण अभाव नाही . फक्त सरकारी धोरणे व उद्योगपतीची युज अॅण्ड थ्रो पद्धत यामुळे बेरोजगारी वाढत आहे . आपला प्रयल चांगला आहे . धन्यवाद🙏🏻

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  8 місяців тому

      आपण चांगले विचाराचे लोक एकत्र येऊन काम करु शकतो

  • @deepaknikam8198
    @deepaknikam8198 11 місяців тому

    EXCELLENT INITIATIVE...JAY SHIVARAY...JAY MAHARASHTRA...

  • @PrakashGosavi-hy4un
    @PrakashGosavi-hy4un 10 місяців тому

    Very nice thought sirji 🎉🎉🎉🎉

  • @akashjain1239
    @akashjain1239 Місяць тому

    Amhi pn berojgar ahe

  • @narayanyadav3321
    @narayanyadav3321 Місяць тому

    सर मला बिजनेस करयाचा मला सिंटर गाडी घेयची तर पैसा नाही तर पैसा उपलबध होईलका

  • @prabhakarugale1059
    @prabhakarugale1059 Рік тому +1

    🎉

  • @mahadevnakti3996
    @mahadevnakti3996 Рік тому

    खूप.शान

  • @shrikantpardhi3274
    @shrikantpardhi3274 Рік тому

    Great 👍 sir

  • @OmPatil-nc4dp
    @OmPatil-nc4dp 10 місяців тому

    🙏

  • @anantakundgar6605
    @anantakundgar6605 23 дні тому

    Amway ka sir

  • @santoshkolhe3269
    @santoshkolhe3269 Рік тому +4

    खुप छान माहिती दिली आहे
    पार्ट टाइम जॉब मिळेल का कुठे संभाजीनगर येथे
    असेलतर सांगा सर

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому +1

      सोमवारी ॲाफीस ला या फोन करुन +91 87672 04432

  • @shivajilipane3687
    @shivajilipane3687 Рік тому

    Great job sir

  • @ganeshburgulwarburgulwar
    @ganeshburgulwarburgulwar Рік тому

    Thanks sir

  • @Joshi106
    @Joshi106 11 місяців тому

    The great person 🙏🙏🙏
    Salam apla karyala🙏🙏🙏

  • @dhanaji3737
    @dhanaji3737 Рік тому

    Sir kharach khup chan kam kartay.

  • @श्रीगणेशस्वामीआर्टसेंटरकुडाळरज

    अतिशय सुंदर उपक्रम सर

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 Рік тому

    खूप छान

  • @Aaryan-s9t
    @Aaryan-s9t Рік тому

    Sir mi khup depression madhe aahe .mla aaplya madatichi garaj aahe

  • @sureshraojadhavpatil7704
    @sureshraojadhavpatil7704 Рік тому

    अप्रतिम व्हिडिओ काका..

  • @yashmushroom9681
    @yashmushroom9681 Рік тому +1

    Ganesh sir nashik jeelhay madhe tumhi thode kam kara financial sector madhe

  • @gangadharkamble879
    @gangadharkamble879 Рік тому

    Congratulations sirji

  • @SanjayYadav-yf8co
    @SanjayYadav-yf8co Рік тому

    Hello Sir

  • @Mukesh.talekar
    @Mukesh.talekar Рік тому +1

    सर खूप महत्वचा प्रश्न आहे आपला मी आभारी आहे 🙏 गावाकडील युवांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे व मी पण जॉब करतो .या चळवळीत जो पण वेळ भेटेल तो देण्याचा प्रयत्न करेल.

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому +1

      ॲाफीस ला या भेटू
      रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर औरंगाबाद

  • @BalkrishnaKamble-u3t
    @BalkrishnaKamble-u3t Рік тому

    Hi sir

  • @s.rjadhavpatil1644
    @s.rjadhavpatil1644 Рік тому

    Great work Ganesh sir

  • @akashronghe8770
    @akashronghe8770 Рік тому

    अप्रतिम वीडियो सर 👏🏻

  • @yuvrajkalsakar7277
    @yuvrajkalsakar7277 5 місяців тому

    Sar.me.tumcasrko.krjat.adklo.aahe

  • @yuvenjadhav9566
    @yuvenjadhav9566 Місяць тому

    Sir contact na deyana

  • @NareshDhole-q5h
    @NareshDhole-q5h Рік тому

    सर मी विदर्भात राहतो
    मला बिजंनेस करायचा आहे
    परंतु भांडवल नसल्याने मी हा बिझनेस
    करू शकत नाही आणि ह्या बिजनेस ला
    २०ते३० लाख रु. पाहिजे काय करावं
    मी लहापणापासून ह्या बिझनेस चे स्वप्न पाहत असतो आता काय करावं

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be 10 місяців тому

    जानता राजा तरूनांचा वाली 🙏

  • @laxmanbahekarpatil9433
    @laxmanbahekarpatil9433 Рік тому +2

    Kaka mla pn job kinva vevsay karaycha ahe mazhi 12th zhal ahe pan job kay bhetal he mahit nhi but tumhi kahitari karu shakta he mla mahit ahe ani ho mi tumcha gaonkari ahe

  • @shilpabhaltilak7636
    @shilpabhaltilak7636 Рік тому

    Aamchi coundishion tumchyasarkhich aahe

  • @snehabandal6166
    @snehabandal6166 Рік тому

    Work from home ahe ka sir

  • @AmitFarkase
    @AmitFarkase 5 місяців тому

    Sir tumcha cell no share kara please

  • @crazycartoons5274
    @crazycartoons5274 Рік тому +2

    Sir नमस्कार....मी ,सतीश माने....(yadrav)इचलकरंजी...इथे राहतो...मी ....१२ वी सायन्स...आणि BA...ycmou open university मधून झालं आहे......
    Mpsc करत होतो....age ३० आहे....
    सध्या जॉब ची गरज आहे.. BA background आहे काही संधी मिळू शकेल का...जॉब...किंवा bussiness ची .

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому

      हो नक्कीच फोन करा

    • @crazycartoons5274
      @crazycartoons5274 Рік тому

      Sir... कधी कॉल केला तर चालेल...वेळ

    • @crazycartoons5274
      @crazycartoons5274 Рік тому

      Sir...तुमचा नंबर च...दिसत नाही...पूर्ण video बघितला.... description मद्ये पण बघितलं...🙏🙏

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому

      8767204432

    • @sachinnaibagkar9059
      @sachinnaibagkar9059 Рік тому

      खूप च छान

  • @madhursatish
    @madhursatish Рік тому +1

    सर, कृपया तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या.

  • @mahipallandge4299
    @mahipallandge4299 Рік тому

    Hii sir . Majhe nav mahipal landge aahe .Aani me sambhaji nagar yethe rahto
    Sir me handicapped asun majhe M.A jhale aahe aani computer che courses pan jhale aahe. Parantu handicapp aslya karnane job milat nahi. Mala job chi khup garaj aahe sir please help kara

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому

      ॲाफीस ला या भेटू
      रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर

  • @chetangawande2290
    @chetangawande2290 6 місяців тому

    Ok sir

  • @s.k.creativity6330
    @s.k.creativity6330 Рік тому

    सर संभाजीनगर ला लेडीज ला वर्क फ्रॉम होम जॉब भेटेल का

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому

      हो एक वेळेस ॲाफीस ला या भेटू
      रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर

  • @rinkeshundegroupofcompanie3371

    Sir..mazya kade business plan ahe pn tya karta fund nahi tr me tumhla request karto ki tumhi mala fund karta help Kara sir...plz help for fund.... angel Investor for me

  • @yogeshnitnaware2507
    @yogeshnitnaware2507 9 місяців тому

    नाव हे "वारी उद्योगाची" असे असायला पाहिजे असे माझे मत

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  8 місяців тому

      Ok नाव महत्त्वाच नाही तरुणांच्या हाताला काम महत्वाच आहे

  • @shilpabhaltilak7636
    @shilpabhaltilak7636 Рік тому

    Sir aamhala pryay ch nahi sapdat

  • @mahendramisal9411
    @mahendramisal9411 Рік тому

    Ganesh sir aplyala bhetaycha hota.please apla office address sanga na

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому

      Rohit Finanance
      Tapdiya Terraces Beside Satish Motors Adalat Road छत्रपती संभाजीनगर

  • @pallavibhingare6111
    @pallavibhingare6111 Рік тому

    Pallavi bhingare ambad jalna dis 10lak karjat duble sir khup problemss made ahe

  • @anitakashid8529
    @anitakashid8529 Рік тому

    सर कान्टक्ट नंबर मिळेल का? कामासाठि सर लेडिज साठि

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому

      87672 04432

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Рік тому

      87672 04432
      रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर औरंगाबाद

  • @shivshahisareeanu3765
    @shivshahisareeanu3765 Рік тому

    Sir महिला साठी काही घर बसल्या उद्योग असेल तर सांगा ना परतूर साठी

  • @latakatore9114
    @latakatore9114 Рік тому

    कुठे नंबर नाही दिसत सर

  • @utkarshambhore7034
    @utkarshambhore7034 Рік тому

    Sir contact number VR phone kela pn response nahi bhetat

  • @AVijay24
    @AVijay24 Рік тому

    Sir contact hot nahi sir tumacha

  • @sachinnaibagkar9059
    @sachinnaibagkar9059 Рік тому +1

    Business loan फायनान्स करता काय?

  • @vijayprabhavale8971
    @vijayprabhavale8971 6 місяців тому

    Tumcha mobile no

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  2 місяці тому

      Rohit Finance
      D-703, 7th floor,
      Freedom Towers,
      Akashwani chowk,
      Chh. Sambhajinagar
      Ganesh Jadhav
      9370717555

  • @RahulKhairnar-ce1ou
    @RahulKhairnar-ce1ou Місяць тому

    Sir tumca add

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  Місяць тому

      @@RahulKhairnar-ce1ou Rohit Finance
      D-703, 7th floor,
      Freedom Towers,
      Akashwani chowk,
      Chh. Sambhajinagar
      Ganesh Jadhav

  • @abhishekpatil9374
    @abhishekpatil9374 2 місяці тому

    8500 salary denar

  • @ramachandramohite7272
    @ramachandramohite7272 Рік тому

    आपला मोबाईल नंबर द्या.

  • @vijayjadhavjadav7059
    @vijayjadhavjadav7059 Рік тому

    Kontyak shitm band kara

  • @bhushankhandagale6896
    @bhushankhandagale6896 Рік тому

    दादा माझं नाव भूषण आह... मला तुला येऊन भेटायच आहे.. प्लीज तुझा न. देना... माझ फिशिंग च बिस्नेस आहे... तो मोठ्या प्रमाणात वाढव्हायचं आहे.... माझ्याकडे माझ्या वयक्तिक नावावर 60 ते 80 एकर चे द्याम आहेत... पण फंड मिळतच नाहीये... माझ्याकडे मोर्गेज ल प्रॉपर्टी असून सुद्धा.... माझ्याकडे सर्व पूर्ण प्लॅनिंग रेडी आहे.... बिस्नेस 20 टक्के चालू आहे... प्लीज मला हेल्प कर ना.... ,🙏🤝

  • @vikramjadhav3884
    @vikramjadhav3884 Рік тому

    Malahi vyavasay karaycha ahe pn...nemka konta vyavasay karava hach kalat nahi ...margadarshan milayla have

    • @maninisbuisnessidia1639
      @maninisbuisnessidia1639 Рік тому +1

      बोले तैसा चाले अशांचे मार्गदर्शन घ्यावे.
      भाषणबाजी करणाऱ्यांकडून नको

  • @sudhakarbandagale4917
    @sudhakarbandagale4917 Рік тому

    Ok ,, sory , Apla number save karun ghetla ahe . Thanks for sharing your number

  • @abhi_dolare_0948
    @abhi_dolare_0948 6 місяців тому

    Sir tumcha number send Kara

  • @Sohamrajpure1519
    @Sohamrajpure1519 3 місяці тому

    Jadhav sahab tumcha number send kara

    • @Ganesh_jadhav5155
      @Ganesh_jadhav5155  2 місяці тому

      Rohit Finance
      D-703, 7th floor,
      Freedom Towers,
      Akashwani chowk,
      Chh. Sambhajinagar
      Ganesh Jadhav
      9370717555

  • @sudhakarbandagale4917
    @sudhakarbandagale4917 Рік тому

    Amhi aplyala kase contact karu shakto ? Please share your email ID or mob .no sir

  • @DeepshikhaParate
    @DeepshikhaParate Рік тому

    Sir, pls send your email id.

  • @gopalsuryawanshi9357
    @gopalsuryawanshi9357 Рік тому

    Great work sir

  • @ramsoni4141
    @ramsoni4141 Рік тому

    Great job