КОМЕНТАРІ •

  • @kanipanathwarade8588
    @kanipanathwarade8588 13 днів тому +9

    तुमच्या सारखा हावामानाचा अंदाज कोणत्याही साहेबांना सांगता येत नाही पाटील

  • @sanjaysonawane534
    @sanjaysonawane534 11 днів тому +1

    योग्य वाटला अंदाज

  • @samadhanmore5780
    @samadhanmore5780 13 днів тому +4

    थँक्यू खूप मदतगार माहिती दिली sir🙏🙏

  • @user-bp4vj1td4m
    @user-bp4vj1td4m 11 днів тому +1

    ❤ असं सांगत जावा पाटील

  • @dipakmaske9974
    @dipakmaske9974 14 днів тому +8

    एकदम खरं माहिती 🙏🙏

  • @pandurangadhav7238
    @pandurangadhav7238 13 днів тому +3

    आपण एकदम योग्य माहीती दिलीत.❤❤❤

  • @pralhadshinde1379
    @pralhadshinde1379 14 днів тому +18

    भाऊ तुम्ही शेतकऱ्यांना एकदम सोप्या भाषेत अंदाज सांगता धन्यवाद

  • @rajkure2458
    @rajkure2458 14 днів тому +15

    खूप छान माहिती शेतकऱ्याला समजून सांगता पाटील तुम्ही

  • @shreeajitkale4123
    @shreeajitkale4123 14 днів тому +4

    खूप छान माहिती....

  • @mukeshshelke8431
    @mukeshshelke8431 14 днів тому +1

    1 no माहिती सर ।धन्यवाद

  • @satishpatil6189
    @satishpatil6189 14 днів тому +3

    छान वाटल भाऊ🎉

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 13 днів тому +1

    खूप छान साध्या आणि सोप्या भाषेत हवामान अंदाज सांगतात भाऊ तुम्ही

  • @vasantkolha8306
    @vasantkolha8306 12 днів тому

    धन्यवाद पाटिल साहेब

  • @user-tp4cl8ob3q
    @user-tp4cl8ob3q 13 днів тому +4

    कॉमेंट करणाऱ्या वाटते कि पाऊस पाडणे हे तुमच्या हातात आहे असे त्यांना वाटते. काय बोलू हे समजत नाही लगे रहो और आगे बडो हम तुमारे सात हे 👍👌🌹🎉❤

  • @NileshSakhare-ow6if
    @NileshSakhare-ow6if 14 днів тому +5

    ज्ञानेश्वर भाऊ छान माहिती दिली तुम्ही

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 12 днів тому

    Dhanyvad Sar Khoob Chhan mahiti Kahi agnani Lok Sukhi Chi comment kartaat Teri Hi apun 🎉

  • @dineshpatil5699
    @dineshpatil5699 13 днів тому +1

    खूप छान माहिती सर

  • @tusharthute
    @tusharthute 13 днів тому +1

    तीन दिवस झाले माझ्या गावात पाऊस चालू आहे खूब मोठ्या प्रमाणात आला .सगळ्या लोकांनी सरकी लावणं झाली .

  • @amolvahadne1837
    @amolvahadne1837 14 днів тому +10

    आणखी एक हवामान तज्ञ

  • @mahavirsawant5583
    @mahavirsawant5583 14 днів тому +5

    धन्यवाद पाटील साहेब 🙏🙏

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 14 днів тому +2

    नयानेशवर.भाऊ.तुमि.एकदम.बरोबर.सागता.शेतकरयाला

  • @BABARAO0088
    @BABARAO0088 12 днів тому

    Super information big bro

  • @ganeshchandrawanshi1342
    @ganeshchandrawanshi1342 13 днів тому

    अगदी खरं आहे

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 13 днів тому +1

    Great 👍🏻👍🏻

  • @Adityasable8396
    @Adityasable8396 14 днів тому +1

    Barobar aahe bhau❤❤

  • @chintamanborkar8351
    @chintamanborkar8351 14 днів тому +4

    अगदी बरोबर अंदाज आहे दादा तुमचा

  • @prasadmahalle1953
    @prasadmahalle1953 13 днів тому +2

    Hitchintak .......

  • @user-qg4of3yr6v
    @user-qg4of3yr6v 13 днів тому

    खुप छान ह,अं,माझ्या हितचिंतका,❤,विडीओ मस्त चं ❤मी,पेरणी केली नाही, ख,पाटील धन्यवाद 🙏 ji,

  • @manikkanode2089
    @manikkanode2089 13 днів тому

    🎉🎉

  • @bmchavan2526
    @bmchavan2526 14 днів тому +1

    धन्यवाद

  • @user-zl1on5jj9h
    @user-zl1on5jj9h 14 днів тому +1

    दादा बरोबर आहे

  • @prabhakarpayghan392
    @prabhakarpayghan392 13 днів тому +1

    Thank bhau

  • @santoshparise2685
    @santoshparise2685 14 днів тому +1

    Brobr ahe saheb tumch

  • @machhindrasanap2357
    @machhindrasanap2357 13 днів тому

    लै भारी वटला अंदाज

  • @user-sr7mo3zn9q
    @user-sr7mo3zn9q 13 днів тому +1

    ❤👌🏼👍

  • @virentengse3607
    @virentengse3607 13 днів тому

    1no.

  • @user-zc8zf4yf4d
    @user-zc8zf4yf4d 13 днів тому

    छान सांगितले

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 14 днів тому +44

    आता सगळे हवामान तज्ञ😀😀

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 14 днів тому +15

      शेतकरी आहेत ज्ञानेश्वर खरात पाटील अभ्यास करून योग्य सल्ला देतात ऊगाच काहीपण कमेंट करु नका ही विनंती

    • @golfmikesera
      @golfmikesera 14 днів тому

      Accha

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 13 днів тому

      तु कशाला बागतो

    • @shubhamni9690
      @shubhamni9690 13 днів тому +4

      कोणी चांगलं काम करतंय तर करु दे ना

    • @sanjayshivraana1996
      @sanjayshivraana1996 13 днів тому +1

      जलन हो रही है, खरात तुम आगे बडो हहम आपके साथ है , ,,,,,,, जलने वाले तेरा मु गोरा और बोचा काला 😂😂😂

  • @user-dh7pf9qp9d
    @user-dh7pf9qp9d 13 днів тому

    1नबरभाऊ मराठी विश्लेषण 😢😢

  • @yogeshahire392
    @yogeshahire392 13 днів тому +2

    मायला आता हवामान अंदाज देणारे गल्ली बोळात तयार झालेत.....

  • @bhartbansode9334
    @bhartbansode9334 13 днів тому

    Nice ❤❤

  • @nageshshinde460
    @nageshshinde460 14 днів тому +9

    नांदेड जिल्हा तील ता.हिमायतगर आणि ता. किनवट मध्ये पाऊस अजून पडलाच नाही कधी पाऊस पडणार आहे.. सर

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 14 днів тому +1

    आम्ही पण आजच पेरलं

  • @prasadmahalle1953
    @prasadmahalle1953 13 днів тому +1

    No problem 😃

  • @sanjayparihar5421
    @sanjayparihar5421 13 днів тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @surajthawari6289
    @surajthawari6289 14 днів тому +1

    Right

  • @nandkishornahate7879
    @nandkishornahate7879 13 днів тому

    👌👌

  • @sujitaswale8193
    @sujitaswale8193 14 днів тому +1

    Barobar aahe bhau asa hot ahe😂😂

  • @viralcharge_
    @viralcharge_ 13 днів тому

    💫💫✨✨🔥🔥

  • @pramodbothe9333
    @pramodbothe9333 14 днів тому +1

    8 तारखे पासून धाराशिव मध्ये इतका पाऊस आहे की आज पण जमिनीत पेरणी साठी वाफसा नाही

  • @KartikVidhate-qz6mj
    @KartikVidhate-qz6mj 13 днів тому

    अगदी सरळ आणि सोप्या भाषेत अचूक अंदाज सांगा भाऊ आपण..अमरावती chandur bazar cha havan andaj sanga dada

  • @user-fo4bq6ux9e
    @user-fo4bq6ux9e 14 днів тому +1

    मी पेरलं भाऊ😊

  • @vijayjumde6040
    @vijayjumde6040 12 днів тому

    भाऊ पहिली तन नाशक ची फवारणी बद्दल सांगा

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 13 днів тому +1

    Thanks पाटील❤❤

  • @ParmeshwarPanchal-rz3ol
    @ParmeshwarPanchal-rz3ol 14 днів тому +1

    Barobr aahe patil

  • @pachorent7550
    @pachorent7550 13 днів тому

    Nice

  • @user-tp4cl8ob3q
    @user-tp4cl8ob3q 13 днів тому +1

    शक्यता आणि अंदाज या बाबतीत माहिती सांगितली या बाबत धन्यवाद. शेतकरी खूप घाई करून पेरणी करतात आणि अंदाज सांगणाऱ्या व्यक्तीला नको ते कॉमेंट करतात. पंजाबराव च्या बाबतीय हे घडते. आपण ज्या सोप्या भाषेत सांगितलं त्या बद्दल 👍👌❤️❤️❤️🎉😅

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil 13 днів тому +1

      पंजाबराव स्वतःला निसर्गाचा मालक समजतात
      आणि स्वतः निसर्ग कंट्रोल करतो असे सांगतात
      त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास गेला

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 12 днів тому

      Garib shetkari yanha dhosh devun mokle hovu naka

  • @user-xt9to1sd4z
    @user-xt9to1sd4z 14 днів тому +1

    Nomber.one.havaman.andajak.kharat.follow.everybody.farmer

  • @user-kl4lp4lp2d
    @user-kl4lp4lp2d 13 днів тому

    Aamchya bhagat ajun ekhi pavus jhala naahi.......

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 14 днів тому +2

    Kawali wasad Dhamangao Amravati perani jhali paus kevha honar

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 10 днів тому

    आमच्या ईकडे रोज पाऊस आहे उटी जानेफळ येथे आम्ही 12.6.2024 ला पेरणी केली आहे रोज पाऊस सुरू आहे फुले कीमया सोयाबीन पेरली आहे

  • @shivsaipangre4116
    @shivsaipangre4116 13 днів тому +1

    मी नांदेड बिलोली येथील कपाशी लागवड करायची की नाही ऐक पाऊस पडला च्यार दीवसाखाली ओलवा आहे पण थोडा कमी कसे करावे

  • @sharadsanglodkar4427
    @sharadsanglodkar4427 14 днів тому +2

    भाऊ खार पान पट्ट्यासाठी काही मार्गदर्शन करा 🙏

  • @nandkumarsurwase3166
    @nandkumarsurwase3166 14 днів тому +2

    Dhrashiv mdhe bhrpur paus jala chibd lagun geli sahe jmin

  • @avinashkadam7995
    @avinashkadam7995 11 днів тому

    सर सोयाबिन पेरणी करुन लगेच पाट पाणी भरले तर चालेल का

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 14 днів тому +2

    🌧😯🌧😯me आज पेरल 🌱?😟

  • @atmarambakal8990
    @atmarambakal8990 14 днів тому +1

    छान👏✊👍

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 13 днів тому

    पेरणी करून आठ दिवस झाले (सोयाबीन पेरणी आणि भात रोप टाकून) दुबार पेरणी संकट येते की काय? परत 3 ते 5 हजार पेरणी खर्च येतो आहे

  • @komalshegokar3339
    @komalshegokar3339 14 днів тому +1

    जिल्हा अकोला तालुका मुर्तीजापुर कुरुम गावामध्ये पाऊस केव्हा येणार भाऊ

  • @dineshkharat5373
    @dineshkharat5373 12 днів тому

    तुमच्या चिखली भागात पडला का काही तिथ spinkeler चालू होते

  • @yuvrajkhade8432
    @yuvrajkhade8432 14 днів тому +1

    आमचे कड़े पेरने झाले आता, पाऊस कधी होईल, जिला अकोला

  • @umeshdeshmukh6252
    @umeshdeshmukh6252 13 днів тому

    भाऊ, सरकारच्या लेक लाडकी योजना संदर्भात एक व्हिडिओ बनव... आणखी पहिला लाभ मिळाला नाही 5 हजार रुपयांचा... महाराष्ट्र विधानसभा निवडणुक पण तोंडावर आहे...

  • @subhashjadhao2954
    @subhashjadhao2954 12 днів тому

    कोणाला काही कळत नाही हवामान अदाज ।

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 14 днів тому +1

    पेर ल सोयाबीन दोन पानावर आहे.😊

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 14 днів тому +1

    आज आमच्याकडे पाऊस झालाच नाही

  • @mas55555
    @mas55555 14 днів тому +2

    तुमच्या चिखली मध्ये आज पाऊस पडला किंवा होणार आहे

  • @avideshmukh3399
    @avideshmukh3399 12 днів тому

    तुमचा व्हाट्सअप ग्रुप असेल तर त्याची लिंक टाका

  • @maneshvalvi5830
    @maneshvalvi5830 14 днів тому +3

    नंदुरबार पाऊस नाही

  • @gauravwankhade6799
    @gauravwankhade6799 13 днів тому

    दादा फुले संगम साठी काही नवीन उपाय सागा ना

  • @badugearjun509
    @badugearjun509 13 днів тому +1

    Bhau mast sangitla andaz

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 14 днів тому +2

    पाऊस वर्धा येथे आलाच नाही.पाऊस कधी येणार हे सांगा.

    • @indianpolitics6988
      @indianpolitics6988 14 днів тому

      व्हिडिओ नाही का बघितला
      त्यात तेच तर सांगितले आहे

  • @mahendranawghare2257
    @mahendranawghare2257 14 днів тому +2

    भगर ओल म्हणतात

  • @AnsarAhmad-pz4fc
    @AnsarAhmad-pz4fc 13 днів тому

    Akola jila hawamaan

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 13 днів тому

    आमचा बार्शी तालुका चांगला पाऊस झाला आहे,अजून वापासा नाही

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 14 днів тому

    दुबार पेरणी करावी लागेल कॉटन

  • @bhagwataage7411
    @bhagwataage7411 12 днів тому

    वडवणी माजलगाव पाऊस कमी आहे

  • @dilipkale3933
    @dilipkale3933 14 днів тому +1

    तूमच्या गावात रोज पाऊस पडतोय

  • @thebhaskar4314
    @thebhaskar4314 13 днів тому +1

    तुम्ही पण हवामान अंदाज सांगू नका यासाठी हवामनशास्त्र विभाग आहे

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil 13 днів тому +1

      हवामान अंदाज स्वतःचा नाही सांगत मी
      भारतीय हवामान खात्याने जो अंदाज दीला तो सोपा करून सांगितला

    • @thebhaskar4314
      @thebhaskar4314 13 днів тому

      सर सोयाबीन फवारणी वर व्हिडिओ टाका

  • @grapesearthpadevillage2345
    @grapesearthpadevillage2345 14 днів тому

    Tumala ek sanguka aamche baba sangta porano Pandurang chi vari zale shivay paus hota nai mhaunn sangto aashadhi ekadashi chi vat bagha ram kishan Hari 🙏

    • @yashwantthorat5801
      @yashwantthorat5801 14 днів тому

      ते विज्ञान सांगत आहेत आणि आपण अंधभक्ती

    • @yashwantthorat5801
      @yashwantthorat5801 14 днів тому

      ते विज्ञान सांगत आहेत आणि आपण अंधभक्ती

    • @SKILLSTUDY951
      @SKILLSTUDY951 14 днів тому +3

      ​@@yashwantthorat5801भाऊ हा आज पर्यंत चा अनुभव आहे शेतकर्‍याचा म्हणून ते शेतकरी असं सांगत आहेत अन् आपले हे विज्ञान वादी सांगता ना त्यांची गती अशी आहे की अक्कल कमी अन् पगार वाढवा 😂

  • @manikc4082
    @manikc4082 14 днів тому +1

    शेती विषयक माहिती नसलेला तत्त्वज्ञान सांगायला लागला आहे

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil 13 днів тому +2

      तू झोप गोदडीत..
      महिती घे माझ्याबद्दल मग कळेल शेतीचा आणि माझा काय संबंध आहे तर

  • @sopanbachhe580
    @sopanbachhe580 12 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pradipjawarkar6653
    @pradipjawarkar6653 14 днів тому +1

    भविष्यवाणी 😂

  • @ganeshkadale3646
    @ganeshkadale3646 13 днів тому

    Bhand khar😅😢

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 13 днів тому

    आम्ही पेरणी कधी करायची आता?इकडे दिवसभर उन्ह आहे,अस वाटत नाही पावसाळा सुरू झाला म्हणून,तरी काहींनी पेरणी केली😅

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 14 днів тому

    ता चाकुर जि लातुर भरपुर पाऊस झाला आता आठ दिवस पाऊस नाही झाला तरी चालेल

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 12 днів тому

    Jo to hawaman tadnya banat aahe,aani shetkari yanchyi dishabhul karat aahe

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil 12 днів тому

      तू तुझा दीड शहाणे पणा नको हाकलु इथे.पूर्ण व्हिडिओ तरी बघितला का रे तू.मी हवामान तज्ञ नाही मी भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगितला असा शेवट उल्लेख आहे.
      पण तुझा सारख्याला टीका करणे सोडून दुसरं काय येणार?