Shashank Ketkar च्या घरी 70-80 वर्षांची परंपरा असलेला बाप्पा | Ganeshotsav 2023 Ganpati Special DE2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Shashank Ketkar च्या घरी 70-80 वर्षांची परंपरा असलेला बाप्पा | Ganeshotsav 2023 Ganpati Special DE2
    #lokmatfilmy #shashankketkar #ganeshotsav2023 #ganapatibappamorya #celebrityganapati #muramba
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

КОМЕНТАРІ • 28

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Рік тому +4

    Good and happy family

  • @SukhdvJadhvo
    @SukhdvJadhvo 6 місяців тому +2

    शशांक तेजश्री ❤❤❤😂😂😂😂

  • @shraddhagajakosh-
    @shraddhagajakosh- Рік тому +8

    खूप खूप छान गणपती,so sweet Shashank dada, मी, तुझी खूप मोठी फॅन आहे, माझं नाव Shraddha आहे

  • @shubhangisonawane2987
    @shubhangisonawane2987 Рік тому +16

    गणपती बाप्पा मोरया.... सर्वात जास्त शशांक बोलला ते आवडलं असं की... ... त्याचा मुलगा बाप्पा, शिवाजी महाराज ओलखतोक...पण बाबासाहेब आंबेडकर पण माहीत आहेत... याचा अभिमान वाटला.... प्रत्येक भारतीय लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना विसरता कामा नये

  • @bmedyp4589
    @bmedyp4589 Рік тому +5

    शशांक हा माझा आवडता मुलगा,त्याची होणार सुन या घरची मालिका खुप आवडते,तो मुळात स्वभाव
    व संस्कृती जपण्यासाठी आदर्श आहे, खुप गोड माझ्या मुलासारखाच आहे, खुप शुभेच्छा व आशीर्वाद,

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 Рік тому +12

    किती छान

  • @anandoak2189
    @anandoak2189 Рік тому +11

    किती सुंदर फॅमिली 👌👌

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 Рік тому +7

    ❤जयगणेश

  • @anushakantanavar4705
    @anushakantanavar4705 Рік тому +10

    Khupach Chan Shashank ketkar

  • @alkapendse4483
    @alkapendse4483 Рік тому +11

    Very nice family

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Рік тому +8

    खूप छान

  • @SwarRutu_Classicals
    @SwarRutu_Classicals Рік тому +10

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏻

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Рік тому +5

    Khup chhan .nasikla suru kra na class pourahity mahilansathi.

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Рік тому +14

    केतकर कुटुंबाची गणपतीची परंपरा खुप सुंदर वाटली❤

  • @SukanyaMane-g6y
    @SukanyaMane-g6y Рік тому +8

    श्री गणपतये नमः 🙏🙏

  • @varshaveerkar5528
    @varshaveerkar5528 Рік тому +12

    Nice family

    • @lovewithnature7183
      @lovewithnature7183 Рік тому +5

      खरंच खूप छान दिसताय दोघे 👍👍

    • @laxmigholap3691
      @laxmigholap3691 Рік тому +7

      शशांक प्रियांका तुम्ही खूप छान दिसत आहात ❤ शशांक तुझा परिवार खूप मोठा आहे आणि सर्व जण मिळून मिसळून सण साजरा करतात छान कुटुंब आहे 👌 त्यामुळे विचार गोड सुंदर आहेत 👌 तुझा मुलगा ही खूप हुशार आहे म्हणून नच म्हणतात रक्तातून मिळते पुढच्या पिढीला सर्वांना शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌺🌺

    • @lovewithnature7183
      @lovewithnature7183 Рік тому +3

      @@laxmigholap3691
      Yes 👍👍

  • @rohiniyadav9889
    @rohiniyadav9889 Рік тому +1

    पुण्यामध्ये कुठे क्लास चालतात प्लीज सांगा

  • @swatipatil7311
    @swatipatil7311 Рік тому +2

    Pourahitya सर्व cast च्या महिलांना admission मिळते का असेल तर address send करा

  • @manisha6293
    @manisha6293 Рік тому +7

    बायको जरा जास्तच modern आहे..परदेशात आहे का 🤔गणपती 🙏तो कद नेसला, ही का अशी.....काय म्हणावं खरच..

    • @ramaparadkar6994
      @ramaparadkar6994 Рік тому +6

      Sadi nesli aahe madam tine ankhin kay kartat ?

    • @SandhyaKulkarni-w9g
      @SandhyaKulkarni-w9g Рік тому

      जाऊ दे-प्रसंगानुरुप वेशभूषा-केशभूषा करणे सगळ्यांनाच उमगते,असे नाही-

    • @ramaparadkar6994
      @ramaparadkar6994 9 місяців тому +3

      @@SandhyaKulkarni-w9g sadi nesli aahe tine, sundar natliye ankhi kay karne apekshit aahe ?

  • @techs8763
    @techs8763 Рік тому +3

    Nakata naak ahe konachetàri😂😂😂

  • @jemscharania3376
    @jemscharania3376 11 місяців тому +2

    OVER ACTING BAYKO

  • @kalpanadeshmukh1712
    @kalpanadeshmukh1712 4 місяці тому +1

    खोट हासते असं वाटतं