राज्यात फडणवीसांनी अनेक ऐतिहासिक प्रकल्प उभे केले याची आम्ही साक्षीदार आहोत... कर्तुत्ववान, सक्षम, अभ्यासू, संयमी आणि सुसंस्कृत नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस!
देवा भाऊ ला खूप लोकांनी खालच्या दर्जाच्या टीका केल्या परंतु या माणसाने सर्व गोष्टी सहन केल्या आणि परत एकदा महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल देवा भाऊंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..
देवा भाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
लबाड भाऊ
खुप खुप अभिनंदन!मी पून्हा येणार म्हणून परत आले..आता काही जणांचे ऊतरलेले चेहरे बघायला मजा येईल
खूप खूप अभिनंदन. *मी पुन्हा येईन*
राज्यात फडणवीसांनी अनेक ऐतिहासिक प्रकल्प उभे केले याची आम्ही साक्षीदार आहोत...
कर्तुत्ववान, सक्षम, अभ्यासू, संयमी आणि सुसंस्कृत नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस!
OBC असेच आयुष्यभर संघर्ष करत राहणार
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
अभिनंदन देवेंद्र फडणीस साहेब
देवा भाऊ ने सर्व विरोधकांना त्यांची लायकी दाखवून दिली.
तो पुन्हा येतोय. 🎉
तो पुन्हा आला. 🎉
He deserves it🎉
देवा भाऊ ❤
देवा भाऊ ला खूप लोकांनी खालच्या दर्जाच्या टीका केल्या परंतु या माणसाने सर्व गोष्टी सहन केल्या आणि परत एकदा महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल देवा भाऊंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..
Khup khup shubhechha ❤❤
Dev bhau 🥰😍
Punha aalech.... ✌✌✌✌✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏tevdhyach joshane
😂😂😂
आता ध्येय.... भावी पंतप्रधान
तो पुन्हा आला... सर्वांना घेऊन
Happy bjp c m
Maratha chi mat ghay un marathi cm nako waa