Pune Accident News : कारची धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला | Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PuneAccident #PuneNews #Kalyaninagar
    पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका महागड्या कारने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
    #RPT0429
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 399

  • @avinashmakasare974
    @avinashmakasare974 25 днів тому +440

    या पोराला 15 तासात जामीन मंजूर.. ते पण रविवारी...
    वा रे देवेंद्र... क्या तेरा सरकार...?

    • @Ajit4455
      @Ajit4455 25 днів тому +51

      अरे जामीन कोर्ट देत रे गृहमंत्री नाही ..

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 25 днів тому +31

      ​​@@Ajit4455 are Bala Tya mulacha Baa p ne war Paryant setting Lavli asel Mantri santri lokana Paise Dile Astil Tevhach Eka Phone war Court pan Manage Jhale Itka kasa Re Tu Andha Bhakta

    • @Ajit4455
      @Ajit4455 25 днів тому

      @@Akshay.-ce7fv अहो काका माझं कॉमेंट वाचा मंत्री संत्री जमीन देत नाही तुमचं फालतु कायदा च जामीन देतोय आणि त्या बद्दल काही बोललं का तुम्हीं मंद लोक अजुन येड्या वाणी करता ..😏

    • @fahadadhoni2113
      @fahadadhoni2113 25 днів тому +8

      ​@@Ajit4455jamin court dete na? Ravivari konte court suru astaat mala he sange pehle

    • @Siddharth__5
      @Siddharth__5 24 дні тому +1

      @@Akshay.-ce7fvcourt manage nasta hot bail betat case chalu honar mag toh criminal ahe ki nahi tye taravnar court

  • @SujitV3838
    @SujitV3838 25 днів тому +244

    ह्या श्रीमंत लोकांना गरिबांच्या जीवाची काहीच किंमत नसते

  • @akashmene740
    @akashmene740 25 днів тому +191

    प्रत्यक्षदर्शी सांगतो फूल drink केलेले होते आणि हे बोलताना मेडिकल केल्यावर माहीती पडेल. सामान्य माणसाने कसं न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा

    • @user-eg2sh4qn6e
      @user-eg2sh4qn6e 25 днів тому +2

      आता ह्यांची आहे मजा. साहेब तोडपाणी करणार मगच fir लिहिणार

    • @milind6621
      @milind6621 25 днів тому +2

      Agarwal got bail on same day

    • @Ek_Jagruk_Nagrik
      @Ek_Jagruk_Nagrik 25 днів тому +4

      Monoj Patil police walya cha mulala kivha mulila pn asel udawtil tya doghacha Attma jr Policewala ni paise khaun case dabbnacha paryant kela tr..hich Ganpati charni prathana

    • @Siddharth__5
      @Siddharth__5 24 дні тому

      Kalam lavlet tyala challenge karnar kahi nahi honar court madhe

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh 24 дні тому +1

      Police ne tyacha medical kela naahi, 12 tasanantar medical kela jenvha CP paryant complaint geli

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 24 дні тому +62

    ह्या अगरवाल च्या मुलाच्या जागी जर कोणी कुलकर्णी, पाटील,राऊत, कांबळे , खान, असता तर त्या कुटुंबियांच्या घरी सर्व न्यूज चॅनल नी फोटो, व्हिडिओ काढून धिंगाणा घातला असता, त्या संपूर्ण कुटुंबाला 7 वर्षाची शिक्षा झाली असते

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d 24 дні тому

      खरे आहे. गरीब हिंदू ट्रक ड्रायव्हर असता लोकांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारला असता. मग पोलिसानी त्याचे नाव,गाव सगळे सांगितले असते. ट्रक ड्रायव्हर मुसलमान असता तर बेशुद्ध होईपर्यंत मारला असता शिवाय भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असते. सोशल मीडियावर 'मुस्लिम किती क्रूर असतात' ह्यावर चर्चा झाली असती.

    • @Abhijeet_Paikrao
      @Abhijeet_Paikrao 18 днів тому +1

      You said very deep brother 👏

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 25 днів тому +155

    वेदांत अग्रवाल ड्रंक करून गाडी चालवत असणार,तर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.

    • @milind6621
      @milind6621 25 днів тому

      He got bail same day

    • @Siddharth__5
      @Siddharth__5 24 дні тому

      @@milind6621he will get bail after the case he will get punishment

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 24 дні тому

      And the case will reault afted 30 years.

    • @manisherande4568
      @manisherande4568 21 день тому

      reservation madun selection zala Police inspector low merit cha aahe...

  • @dr.subhashwaghmare7567
    @dr.subhashwaghmare7567 24 дні тому +53

    पोलीस अधिकाऱ्यावरच कारवाई करा. त्याला नावे पण नीट वाचता येत नाहीत

  • @Devil_Eye69
    @Devil_Eye69 25 днів тому +147

    महाराष्ट्र पोलीस एवढे कसे लाचार झालेत.... गाडीला नंबर प्लेट नाही लगेच जामीन होतो... यावरून कळतो भारतात पैशाची काय व्हॅल्यू आहे..

    • @GauravKamble-fc9wf
      @GauravKamble-fc9wf 24 дні тому

      येथे फक्त गरिबांच्या गाड्यांना पावत्या काढल्या जातात महाराष्ट्रातील ट्रॅफिक पोलीस फक्त पिवळ्या पट्टीतील गाड्या उचलल्या मध्ये व्यस्त असलेले दिसून येत आहेत

    • @badjokes237
      @badjokes237 24 дні тому +3

      शेठ पोलिस जामीन देत नाही, न्यायालय देते. आणि आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कायद्याने कोणतीच शिक्षा करता येणार नाही. शेवटी न्यायाधीश पण कायद्याच्या पुढे काही करू शकतं नाही. आपल्या देशाचा कायदाच असा लिहिला आहे.

    • @Pravin-cw5ej
      @Pravin-cw5ej 24 дні тому

      @@badjokes237mg jr mi number plate vina gadi firavli tr mla police pakdnar nahi na….Fine pn ny basnar majavr gadivr…Mi pn court madhe sangto….Nuste paise khau zaliye Police…Lachar

    • @MeghaMhetre
      @MeghaMhetre 24 дні тому +1

      ​@@badjokes237to 17 varshacha nahiye ...written evidence change kelet

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 24 дні тому

      Are police statement detat court madhe tyavar court nirnay ghet aste, chutiya polisani konte kalam lavlet ani gunhyachi tivrata kiti hoti te pahun court tharavate bail dyaychi ka nai te. Jar court biased nasel tr te nakkich yala bail dile naste ani tyala ajanma janmthep deun balsudhar kakshat takla asta. Kuthlya tri madarchod rajkarnyane phone kelyashivay kalam vegle lagle nasnar. Tya rajkarnyachya mulana pn asach udavala ki klel mg kase jatat samanyanche jiv. Maharashtracha bihar kelay hya HM ne.

  • @JokerLand94
    @JokerLand94 24 дні тому +29

    त्या ऑफीसर च्या बोलण्यावरून सरळ दिसत होत ते आरोपीला पाठीशी घालणार. तसही यांच्याकडून हीच अपेक्षा. हे फक्त सामान्य माणसालाच त्रास देणार किंवा त्यांच्यावरच कर्तव्य बजावणार.

  • @mechtech226
    @mechtech226 25 днів тому +64

    काही नाही हा नुसता देखावा आहे काही दिवसातच बघा पैशाच्या जोरावर हाच पोरगा परत मध्ये दिसतो का नाही

  • @yoogeshwankhede5975
    @yoogeshwankhede5975 25 днів тому +32

    सरकार कोणाचेही असो पण पोलीस एक नंबरचे... मुद्दाम आरोपीला जामिनावर सुटायला साधे कलम लावतात

  • @swapnil807
    @swapnil807 25 днів тому +44

    बाहेरची लोकं आपली व्यवस्था विकत घेतात

    • @Yashodhan1917
      @Yashodhan1917 24 дні тому +7

      आपली लोकं पण. श्रीमंत झाल्यावर काही भावकी नसते, पैसा हीच त्यांची ओळख. मारवाडी लोक छोटी मोठी दुकाने चालवून इथे शेकडो वर्षे राहत आहेत, मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत टाकतात. श्रीमंत गरीब भेद आहे हे लक्षात ठेवा.

    • @ParthParab-cy1hx
      @ParthParab-cy1hx 24 дні тому +3

      Aplya Maharashtra che pan kami nahi ahet

    • @elara2498
      @elara2498 22 дні тому

      Ambani Adani are living in Mumbai instead of their home town. Why?

    • @FoodNFunu789
      @FoodNFunu789 21 день тому +1

      @@elara2498because Mumbai is a port city and it has business and financial resources.

  • @user-eg2sh4qn6e
    @user-eg2sh4qn6e 25 днів тому +32

    साहेब टेन्शन मध्ये दिसत आहेत. 😂😂😂

  • @mandaronfire
    @mandaronfire 25 днів тому +42

    त्याला बेल मिळालेली आहे आणि दारू ढोसलेली कि नाही ह्याची तपासणी सुरु आहे, तपासणीत काय मिळणारं हे सर्वाना आधीच माहित असेल 👍🏻

  • @prabhakarkadam8159
    @prabhakarkadam8159 24 дні тому +11

    खुप भयानक घटना झाली, तेव्हा सर्वांना विनंती आहे की, रस्ता हा सर्वांसाठी आहे, तेव्हा गाडी काळजीपूर्वक ❤ चालवणे.🤝🙏🙏

  • @ajitmore5335
    @ajitmore5335 25 днів тому +43

    302 lava nahitar aandolan karave lagel

  • @sssss4534
    @sssss4534 24 дні тому +32

    वारे देवेंद्र फडणवीस गरिबासाठी वेगळा न्याय आणि श्रीमंत साठी वेगळा न्याय 24 तासात जामीन दिला एखाद्या गरीबाचा पोरगा असते तर असा जमीन दिला असतास त्याची जिंदगी बर्बाद केली जाते का तुझ्या समाजाचा आहे म्हणून सोडतो का रे देवेंद्र फडणवीस😢

    • @dhrishitrajde98
      @dhrishitrajde98 24 дні тому +2

      Court ki galti haina, fadnavis kaha se beech mai aaya

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 24 дні тому

      Itna gussa kyun ata re tereko tarbuj ka khali nam liya to. Police kiske kehne pe kam wale kalam laga sakati he bata. Police to jagah pe jake reality, check karke jo sahi he vahi karenge par koi chutiya upar se call bataye tabhi change kar sakte he na. To uske upar hi court act karta he na. Court ko itna to pata rehta he ki २ logo ko mara he to usko kya karna chahiye.

    • @rahuldabhadefitness
      @rahuldabhadefitness 23 дні тому

      Haan kya court kya aapne aap se chalta nahi upar system mein baithne waale log use chalate hai .....

    • @dhrishitrajde98
      @dhrishitrajde98 23 дні тому +2

      @@rahuldabhadefitness court independent hota hai, koi use nhi chalata, koi bhi govt. Ko khud court chalate hai

    • @maddyeditz6455
      @maddyeditz6455 23 дні тому

      @dhrishitrajde98 court tha independent jab all people keliy roles same the but abhi court bhi independent nhi he sb sarkar ki chalti he !!!💯

  • @Comradeplayzone7557
    @Comradeplayzone7557 25 днів тому +15

    अधिकारी आहात की कोण आहात सगळे लोक बोलत आहेत की तीन मुले होती आणि तुम्ही फकत एकेला अटक झाली असं म्हणत आहे..

  • @user-hm1gd9wd6s
    @user-hm1gd9wd6s 25 днів тому +9

    इंडियन आर्मी... 💪 चुकीला माफी नाही

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx 25 днів тому +37

    प्रत्यक्षदर्शी सांगतो तीन मुले होती त्यांना पोलीस घेऊन गेले पोलीस सांगतात ऐक ?????😮

    • @swap755
      @swap755 25 днів тому +9

      पैसा बोलता है

    • @Bajrangi_Bhaijaann
      @Bajrangi_Bhaijaann 25 днів тому

      Aarr baba chalavnaryala dharnar fakt.. gadit baslelya bakichyanchi kai chuk

  • @rajubhosale9576
    @rajubhosale9576 24 дні тому +9

    अमीर खान आणि किरण राव च आत्ता पटले मला... त्या वेळी राग आला होता पण आत्ता खरंच पटले..
    हा देश राहण्या साठी योग्य आहे का?

  • @shaileshjmaharastra
    @shaileshjmaharastra 25 днів тому +20

    पोलिस लोकांना माल भेटेल

    • @Nk77910
      @Nk77910 25 днів тому +4

      3bhk with luxury aminities

    • @Techtips200
      @Techtips200 24 дні тому +3

      Bhrama corp madhe row House....Mpsc karun hech kam....

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 24 дні тому +1

    RIP to the departed Souls 😔💐💐

  • @humblepawn873
    @humblepawn873 25 днів тому +24

    पब मधून येत असेल तर अल्पवयीन कसे ?

  • @vpl001
    @vpl001 24 дні тому +1

    वा महारष्ट्र पोलीस, कठीण आहे सगळं

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 21 день тому

    All the witnesses should be given full protection.

  • @ROMI909
    @ROMI909 24 дні тому +4

    Ya police walyancha jahir satkar kara. Hyani khup seva keli tya "lahan" mulachi.

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 25 днів тому +4

    बरे झालेना राव गरीबांना खनन मिळत नाही यांना माज आलाय देव पण अशा लोकांना मोठ करतोय

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 24 дні тому +7

    पुणे पोलीसां पुढे पैसे फेकले तर ते त्यांच्या बायका मुलांनी पण बिल्डरांचा खाली झोपलाय पाठवतील.

  • @prashant__1997
    @prashant__1997 18 днів тому +1

    हे सगळं 4 जुन पर्यंत आहे त्या नंतर सगळे विसरून जातील 😢

  • @JayeshCrazy75
    @JayeshCrazy75 25 днів тому +6

    Brahma builders 17 years son drink and drive in Pune loc - Kayani nagar koregaon park

  • @user-qu5zy5mj8q
    @user-qu5zy5mj8q 22 дні тому +3

    सर्वांना बरोबर हफ्ते मिळाले का
    जज
    वकील
    पोलिस
    हॉस्पिटल
    डॉक्टर
    मीडिया
    कोणाच्या जीवाची किमित इथे काय लावतील हैचा नेम नाही

  • @narayan143
    @narayan143 24 дні тому +7

    पुणे पोलिसांनी किती पैशात स्वभिमान विकला 5 कोटी मध्ये ना का अजून जास्त पैस्यामध्ये

  • @pratibhasharma3846
    @pratibhasharma3846 19 днів тому

    Some body plz translate what he said??

  • @abadtalari
    @abadtalari 24 дні тому

    Managed the Police

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 25 днів тому +3

    माज्ज आहे श्रीमंतीचा

  • @adityakshirsagar5383
    @adityakshirsagar5383 24 дні тому

    High court should suo moto this case, don't know on what conditions did he get bail.

  • @rohitdavne3864
    @rohitdavne3864 24 дні тому

    PUB kase chalu ratrabhar ,Hoardings dokyavar kadhihi padtil, Builders son driving at 240 km Lagech jamin te pan Sundayla

  • @assumeformlessness2111
    @assumeformlessness2111 25 днів тому +1

    Can someone translate what the eyewitness is saying

  • @prasadtakate9302
    @prasadtakate9302 24 дні тому

    see police statement. They are very careful while saying

  • @sagarsalunkhe0211
    @sagarsalunkhe0211 22 дні тому

    Yanech Jamin manjur hoil ashi ,tartood Keli ka???

  • @aimpage9867
    @aimpage9867 25 днів тому +2

    Jasa two wheeler varche gelele che naav sangitli tas Porsche walyache pn naav sanga te ka lapvta

  • @abhayjadhav7598
    @abhayjadhav7598 20 днів тому +2

    फडावनिस न्याय द्या

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 25 днів тому

    निष्क्रीय गृहखात

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 24 дні тому +2

    काय ही न्यायव्यवस्था श्रीमंतांपुढे पायघड्या टाकायच्या आणि सामान्य गोर गरीब माणसाला मात्र नुसत्या आरोप झाला तरी पोलिस पैसे उकळतात

  • @sandeepbhat6714
    @sandeepbhat6714 24 дні тому

    Blood money is always a curse...

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 24 дні тому +2

    २४० km/h.. विचार करा..त्या दोघांचे काय झाले असेल😮

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 25 днів тому

    बरे झाले असे संपलेच पाही पैशाची मसतच गरीबांना खायला एकवेळच खनन नाही हे मौज मसतच करतात अगदी छान मसतच गेले आभारि आहे

  • @RahulSingh-ql9mw
    @RahulSingh-ql9mw 24 дні тому

    Should be punished

  • @ym1127
    @ym1127 25 днів тому

    आयुक्ताला या साठी बार रात्रीचे चालू पाहिजेत का ??

  • @OmG_MH28
    @OmG_MH28 24 дні тому +2

    304 नाही हा 302 कलमन्वे सदोश मनुष्यवधाचा गुन्हा आहे.... उद्योजकाचा मुलगा आहे म्हणून निबंध लिहून सोडून देता का आणि त्याच जागेवर एका साधारण घरातील मुलगा असता तर त्याला सुद्धा निबंध लिहून सोडून दिला असतं का त्याच्यावर सुद्धा 304 कलम चा गुन्हा दाखल केला असता का?

  • @abhikulkarni7089
    @abhikulkarni7089 23 дні тому +1

    पोलिसांनी तपास खूप चांगल्या प्रकारे केला आणि क्रिमिनल बेल मिळवून दिली, चुकीचा एफआयआर तयार करून. 🙊🙈🙉👏

  • @RutujaKale-xb1pm
    @RutujaKale-xb1pm 23 дні тому

    Aavaj uthva

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 24 дні тому +1

    अपलवयीन आहे हे माहीत असून पण पोलिस म्हणतोय आम्ही varify करू म्हणजे न्याय मिळालाच समजा 😅

  • @XineoMatrix
    @XineoMatrix 24 дні тому +1

    मा शाम्य प्रतिशोधाग्निं वचोलेखादिभिर्गृहे ।
    रणे रक्तसेचनान्तेऽरेर्योद्धाप्नोति जयं शमम्।।
    घर पर वाणी अथवा लेखन द्वारा प्रतिशोध की अग्नि को शान्त मत करो। योद्धा शत्रु रण में भूमि के रक्तसेचन से ही जय और शान्ति प्राप्त करता है।🚩🚩🙏

    • @udaydon122
      @udaydon122 24 дні тому +1

      Great comment 🔥🔥

  • @rn9604
    @rn9604 24 дні тому +2

    भाऊ त्याचा जामीन मंजूर झाला तो कधीच विमानातून परदेशात गेला भाई कुछ भी कांड करो भाई कुछ भी कांड करो सत्ता पैसा पॉवर

  • @akashrajpurohit733
    @akashrajpurohit733 25 днів тому +8

    Bail bhetli tya mulala

  • @amitdivekar1634
    @amitdivekar1634 23 дні тому +3

    Tya poranni jitka hanla tevdhich shiksha...ata 5 star treatment suru

  • @shivaprasaddesai2805
    @shivaprasaddesai2805 24 дні тому +1

    साधारण नऊ दहा महिन्यांच्या पूर्वी गोव्यात धनाढ्य व्यक्तीच्या मर्सिडीजने काही बळी घेतले होते प्रकरण सर्वत्र व्यवस्थित सेटींग लावून संपवले इथेही तसे घडण्याची शक्यता आहे आरोपी सुटण्यातच पोलीसांना स्वारस्य दिसते

  • @subhamoykar2644
    @subhamoykar2644 23 дні тому

    name of the judge is Prashant patil

  • @kalyanisatpute8047
    @kalyanisatpute8047 21 день тому

    गाडीत तिसरा कोण होता??

  • @akashpoman5707
    @akashpoman5707 15 днів тому

    एक आमदारांचा पोरगा होता

  • @sachin0757
    @sachin0757 23 дні тому +1

    प्रत्यक्षदर्शी सांगताहेत पुणे पोलिसांनी गाडीची नंबर प्लेट काढून ठेवली आणि शाम त्या पोलिसांवर काय कारवाई करणार सरकार पैशापुढे भूत ना आता तसं पोलीस पण नसतात का

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 24 дні тому +1

    ह्याला म्हणत्यात मराठी बाणा जहागरिदार असला तरी ठोकतो चुकीला माफी नाही चांगला हाना अजून

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 20 днів тому +1

    पुरावे नस्ट करणे, वकिली डाव पेच सुरु झाले असतील आता

  • @amw4288
    @amw4288 24 дні тому +1

    Viman nagar,kalyani nagar area che police khup bhrashta आहेत...पुरावे देऊ शकतो...पन आपल कोणी ऐकत नाही...

  • @pratikkhamkar13
    @pratikkhamkar13 21 день тому

    दादा तू तेवढं सावध रहा बाबा आता

  • @praveenshirefgbnndssd7307
    @praveenshirefgbnndssd7307 23 дні тому

    कानून को सबूत नही चाहीये फक्त पैसा पाहिजे

  • @vaishalisawant2973
    @vaishalisawant2973 24 дні тому

    If he was poor driver I bet he would have not get bail.

  • @archanashinde4777
    @archanashinde4777 24 дні тому

    Kay tapas करायचा एवढे sakshidaraahe ना

  • @abhinavubhr740
    @abhinavubhr740 21 день тому +1

    Police speaking under pressure

  • @user-wc7mf5ik9u
    @user-wc7mf5ik9u 24 дні тому

    IPS officer smart officer

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 25 днів тому +8

    काय शट फरक पडणार नाही एका महिन्यात जैसे थे 😂

  • @Mechanical114
    @Mechanical114 23 дні тому

    2 flat chi kimat ani mulga baher

  • @usernamem.144
    @usernamem.144 17 днів тому +1

    Anish ani Ashwini chya jagi jar ekhadya Rajkarni mansachi mule asti tar Aaropi "Tihad jail" mde pohchvla asta.

  • @futurelifestyle2698
    @futurelifestyle2698 24 дні тому +1

    मला ही ऍक्सेडेंट वर निबंध लिहायचा आहे 😡

  • @ebrahim1787
    @ebrahim1787 22 дні тому

    😢😢😢😢

  • @ashisharav
    @ashisharav 24 дні тому +1

    पुण्याचे आमदार काय करताय? पोलिसांना जाब विचारला पाहिजे..मद्यपी चालकास शिक्षा झालीच पाहिजे

    • @hemanthole9614
      @hemanthole9614 24 дні тому

      एक आमदार उलट गुन्हेगाराला सोडवायला गेला होता पोलीस चौकीत .

    • @amitdivekar1634
      @amitdivekar1634 23 дні тому

      Sunil tingre

  • @singleman1910
    @singleman1910 24 дні тому

    Haat pai todun taken garje che ahe jar 14 Tass madhe Jamin hoat asel tar

  • @crazynilsworld9811
    @crazynilsworld9811 23 дні тому +2

    Sagalyani aawaj uthavala pahije je chuk aahe te chuk aahe mag to koni aso

  • @nareshmhatre7847
    @nareshmhatre7847 25 днів тому +1

    आज दिघे साहेब पाहिजे होते

  • @Nk77910
    @Nk77910 25 днів тому +3

    रविवारचा जामीन कसा काय भेटला ?

  • @Balajitalk
    @Balajitalk 21 день тому

    Nit Kam Kara police'

  • @maharashtrasounds9691
    @maharashtrasounds9691 24 дні тому +1

    Jyani koni paise khale ahe Tumcha mulan sobat pan asach howo 🙏🏻hich ishwar charni prarthana

  • @shrinivasnule2582
    @shrinivasnule2582 21 день тому

    Curroption

  • @Imran-xl4jq
    @Imran-xl4jq 24 дні тому

    हर बुराई की जड दारू.

  • @namastecoding23
    @namastecoding23 24 дні тому

    आंदोलन झालं पाहिजे ह्या असल्या लोकांना अद्दल घडली पाहिजे... पब मध्ये जातो पार्टी करतो दारू पितो चार चाकी चालवतो ज्याला नंबर प्लेट नाही ... आणि अल्पवयीन वाह...

  • @devrajshelake6508
    @devrajshelake6508 24 дні тому

    Are maze graduation complete zale tevha mi 22 age cha hota ha mulga 18 age cha kasa kay 🤔

  • @pritamb8170
    @pritamb8170 25 днів тому

    majj ahe ha.. paisacha

  • @Justacommonman-2024.
    @Justacommonman-2024. 23 дні тому

    Lokaanni andolan karit ekatra yet yaa builder laa polisanna aani vakil,judge yaanna dhada shikvayla pahije

  • @randomgirl7672
    @randomgirl7672 24 дні тому

    Why the testimony of the autodriver cut in middle... idoits.... he said, it was in such a speed that the passerby could feel the wind pushing them as the car drove...

  • @vishals.8446
    @vishals.8446 24 дні тому

    Kahi nahi honar tyala.. case dabun taktil.. lokanni hya poranna tikdech sampvayla hava hota

  • @abhishekgholap8453
    @abhishekgholap8453 24 дні тому

    Police managed kele ahet, additional commissioner la nit bolta pan yet nahi ahe, shabda ekdam vechun bolat ahe....deal lock jhali ahe

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 23 дні тому

    जेवढे सबंधित पोलीस अधिकारी सस्पेंड करायला पाहिजे. कमिशनर पोलिसांना वाचवत असेल तर त्यालाही सस्पेंड करायला पाहिजे. यांना फ्लॅट मिळाले का याचीही चौकशी करा. दारू पिलेला असताना रिपोर्ट नेगेटिव्ह का दाखवला पोलिसांनी ☝️

  • @devd5093
    @devd5093 24 дні тому

    What is his taking he( police officer) doesn't know the right name victim's and his voice is just shaking in front of the camera..how shameful ..give strength to family over comes a painful situation.

  • @mikepal4461
    @mikepal4461 24 дні тому

    Police commissioner resign

  • @anmolko7
    @anmolko7 24 дні тому

    Auto walya kade saha mahinyat aata swatachi car asel , vedant agrwal chya bapachi krupa hoyil, shant basnya sathi

  • @lokhande3698
    @lokhande3698 24 дні тому

    Indian law Andha kanoon

  • @user-vy9jd7sd1v
    @user-vy9jd7sd1v 23 дні тому

    पोलिस अधिकाराच्या मुलान उडवायला पाहीजे होते मग तपासाला गति आली असती ……

  • @user-fd6rq4cj1e
    @user-fd6rq4cj1e 21 день тому

    Mala tr police adhikarich nashet distayat😢

  • @pratibhathube
    @pratibhathube 24 дні тому

    मोदी है तो सब कुछ मुमकिन है