खूपच सुंदर अप्रतिम आहे,पैसा असेल तरच सगळं शक्य आहे,आम्हालाही वाटतं असं स्वप्न वत घर असावं पण नाही घेऊ शकत,तेही एवढ्या कमी वयात,मनोरंजन सृष्टीत खुप जास्त पैसे मिळतात म्हणून असे सगळे उद्योग करता येतात,हा हेवा नाही,सत्य परिस्थिती आहे
Tumhi "The power of your sub concious mind" Book vachla nasel tar vachun ghya. Marathit pn available aahe. Sagla kahi possible aahe aapan fakt positive rahaych aani aapla kaam karaych
आम्हाला काय करायचं ही बाईचं फार्महाऊस,जो तो आपल्या कष्टांनी घेतो, हे अश्या गोबोल्या बाया भरपूर आहेत, पब्लिसिटी स्वतःची करण्या साठी. दुसऱ्या यान लोकांचं काय घेणं नसत, मेसेज केला whatsup ब्लॉक बघत ही नसतील, प्रेक्षक म्हणून वेडे नसतात. बाकी लोकांना टॅलेंट नाही अस आहे.
ह्या रम्य आणि सुंदर ठिकाणचा मध्यम वरगियांना सुध्दा आनंद घेता यावा असेच येथील दर प्राजक्ता ने ठेवायला हवे.पंचतारांकित हॉटेल चे दर नको.मला वाटते एवढी वैचारिक प्रगल्भता तिच्यात आहे,असावी.
खूप छान आहे फार्म हाऊस निसर्गाच्या सानिध्यात याला भाग्य लागतं
अभिमान वाटतोय प्राजक्ता चा
निळ्या आभाळी, कातरवेळी ! हरणीसम बागडते प्राजक्ता माळी:!..... फारच सुंदर निसर्गाच्या सान्निध्यातला विसावा! प्राजक्ता माळी मॅडम, तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा!❤
खूपच सुंदर अप्रतिम आहे,पैसा असेल तरच सगळं शक्य आहे,आम्हालाही वाटतं असं स्वप्न वत घर असावं पण नाही घेऊ शकत,तेही एवढ्या कमी वयात,मनोरंजन सृष्टीत खुप जास्त पैसे मिळतात म्हणून असे सगळे उद्योग करता येतात,हा हेवा नाही,सत्य परिस्थिती आहे
She has taken big loan to buy this..
आपण नुसती स्वप्नच पहात बसायची
आमच्या कर्जत मधे बॉलीवुड आणि मराठी कलाकारांचे खुप खुप farmhouse आहेत
Tumhi "The power of your sub concious mind" Book vachla nasel tar vachun ghya. Marathit pn available aahe.
Sagla kahi possible aahe aapan fakt positive rahaych aani aapla kaam karaych
Khup Sundar 👌👌👌👌👌
Best of luck for the future,
Sky is the limit
Khup sundar aahe prajaktakunj farm house 👌👌😍😍
खुपच छान सुंदर घर आहे.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहे फार्म हाऊस निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे
जय गुरुदेव प्राजक्ता
खूपच सुंदर सर्वांना हवं असं वाटणार
खुप सुंदर आनंद लुट प्राजक्त
Raj ठाकरे gift
खूप सुंदर
खूप छान ❤
मस्त ❤
भारी आहे.
खुप सुंदर आहे
आम्हाला काय करायचं ही बाईचं फार्महाऊस,जो तो आपल्या कष्टांनी घेतो, हे अश्या गोबोल्या बाया भरपूर आहेत, पब्लिसिटी स्वतःची करण्या साठी. दुसऱ्या यान लोकांचं काय घेणं नसत, मेसेज केला whatsup ब्लॉक बघत ही नसतील, प्रेक्षक म्हणून वेडे नसतात. बाकी लोकांना टॅलेंट नाही अस आहे.
Khupch surekh ahe
छान आहे फार्महाऊस प्राजक्ता,योग्य गुंतवणूक केली आहे.
छान
झकास❤❤❤❤❤❤❤
Very nice farm house she is great
Prajakta kunj aptly named as it is indeed a beautiful flower in middle of the lovely landscape of nature.
Beautiful
Chan,maharashtra,nagpur
खूप छान आहे फार्महाऊस charges kiti
Very good Dreem house
Wov. Khup. Chan. Aahe. &. Bhadyane. Rahu. Shakto. He. Kup. Cha.
Faar sundar!
⚘⚘🙏🙏
Nice farmhouse
So beautiful
मला तुझ्या वरती फार अभिमान आहे ❤🎉
Supurb
Praju. Aall. The. Best.
I love you.... Prajkta..
😍😍
आता हास्य जत्रेत ही बया स्किट चालू असताना डबल किंचाळणार आणि डबल ओव्हर ऍक्टिन्ग करणार
Aleays.you.doing.nice.m
Kase ghetat ewdhi property picture nasun , Kam nasun suddha 😮 ye public hai......
डिटेल ॲड्रेस काय आहे .. बुकिंग साठी संपर्क कुठे आणि कसा ,,,😢
One politition invest his black money in this project.......
2 cr
Location?
Rent kiti❤
स्वप्ना च्या सुंदर आहे घालते
ह्या रम्य आणि सुंदर ठिकाणचा मध्यम वरगियांना सुध्दा आनंद घेता यावा असेच येथील दर प्राजक्ता ने ठेवायला हवे.पंचतारांकित हॉटेल चे दर नको.मला वाटते एवढी वैचारिक प्रगल्भता तिच्यात आहे,असावी.
My status; no job no own business no own bank balance no own bike no own car no own house no girlfriend's no wife's.
किती लाख कर्ज काढल आहेस?
प्राजक्ता खूपच छान आम्ही पण कधीतरी त्याला विजिट देऊ तू माझी आवडती कलाकार आहेस
My Bio Data; no job no own business no own bank balance no own bike no own car no own house no girlfriend's no wife's.
Bhadyane nahii dill trch barr aahe….lokkk khavun pivunn khupp ghaan krtatt yaar…n mgg ti nahii rahuu shakatt tithe javunn ….itkk loan ghevunn dream purn karunn kaay fayda jrr aapn te anubhavu nahii shakloo tr
प्लीज कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आम्हाला प्राजक्ता कुंज मध्ये आम्हला जायचं आहे प्लीज कॉन्टॅक्ट नंबर फास्ट
मस्त ❤
खूपच छान