Super Concept...👌👌👌 All Over Best Vinod Bhai Bhaiya Bhai...👌👌 All The Best All Team From 💐💐💐 #Singer_Prashant_Desale #Mayur_Salunke_Music Production & Team...
रिअल फॅक्ट आहे आणि हा व्हिडिओ खुप काही सांगून गेला , सुपर सॉंग एक नंबर एकटिंग भाऊ , भैय्यासाहेब विषय नाय तुमच्या 👌 पूर्ण टीम ने खूपच छान सादरीकरण केलं व्हिडिओ 👌👌
👍भाऊ अस सोंग लाईफ मधे फर्स्ट टाईम पाहत आहे यार हा सोंग काळजाला घाव करतो सुपर पेक्षा महा सुपर सोंग आहे तसेच ॲक्टरांनी त्यांची भूमिका एक नंबर निभावली आहे व सिंगर तर लाजवाब आहे असेच सोंग रिलीज कर विनोद दादा🙏
खुप सुंदर स्टोरी रचना.. 👌🏻👌🏻💯💯 अप्रतिम.. 👌🏻👌🏻 खूप सुंदर वर्क केलय.. विनोद भाऊ रुचिका नेहमी सेड सॉन्ग मध्ये खुप सुंदर प्रकारे उतरतेस.. 👌🏻👌🏻💯💯 खूप छान keep it up. 👌🏻👌🏻💯💯 Awesome Song.. 👌🏻👌🏻💯💯 Awesome Music Samir Ks.. 👌🏻👌🏻💯💯 Keep it samir भावा.. 👌🏻👌🏻💯💯 खुप छान प्रकारे गायलय भैया भाऊ.. 👌🏻👌🏻💯💯 Next Song For The All The Best.. 👍🏻👍🏻
भाऊ मनले एक जबरदस्त वाटस shooting खतरनाक आणि आवाज ना तर बात च नही विषयच खोल शे भाऊ विनोद दादा न तेसणी अक्टिंग ले सेलुट शे आणि सगळी मेहनत करणारसले भाऊ सुपर से भी उपर यार आणि आपली दीदी नी पण अक्टिंग जबरदस्त शे यार ❤️ झकास दीदी
एकच नबर भैय्या भाऊ एकदम सुपर गान काढ हाई तुमी आणि तो संदेश पन पटना बर आपले आजुन पुढे जा आख्खा खांदेश तुमना सगे शे 🙏🏻आणि पुढली वाट चालना करता मना कड तुमले हर्दिक हर्दिक शुभेच्छा भैय्या भाऊ आणि र्पुण टीमले🙏🏻 🙏🏻🙏🏻जय खांदेश 🙏🏻🙏🏻
विनोद खुप भारी एक्टिंग केलीये भावा.... सगळ्यात जबरदस्त सिन म्हनजे... समाधान दादा जेव्हा रडताय... भाई... जबरदस्त Emotional सिन आहे तो.... परत परत पहीला तो सिन... खुप जबरदस्त एक्ट केलाय..... भैय्या भाऊ आणि समिर दा... लय भारी..
अहिराणी भाषेतल सगळ्यात सुंदर गाणं आहे हे ज्या पद्धतीने शब्द रचना केली आहे खरोखर मनाला चटका देऊन गेलं भावा सगळ्या बाजूने ह्या गाण्याला 100 पैकी 100 गुण अप्रतिम 👌👌👌👌👌
Song Screenplay Story and Actors perofrm very Brilliantly ... Keep it up Vinod and Team.
Thank-you sir ❤️❤️
Thankyou ❤❤
@@vinodkumavat ttyt tretsF
😭😭😭
Same story in my life
नमस्कार मित्रांनो सोंग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
खुप खुप मस्त😭😭😭💔💘
खुप छान 👌
lay bhari bhava
Khup sundar ahet sir song 😊
एकदम भारी विनोद भैय्या 👌👌👌
खुप छान भैया भाऊ डोळयात पाणी आल्या शिवाय राहणार नाही विनोद भाऊ आणि तुम्हांला वाटचालीच्या हादिक सुभेचछा
धन्यवाद दादा
Bhaiya bhau, Vinod bhau 1no. Story acting 🙏🏼👌🏼👑
जबरदस्त सॉंग भाऊ मस्त,,,
आई जीवदानी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच माते चरणी प्रार्थना.
🙏🙏
धन्यवाद दादा
खूप खूप शुभेच्छा विनोद दादा.🙏
Tnx dada
भैया साहेब तुम्ही खान्देश ची शान आहेत... असेच गाणे देत रहा 😍..... Superb 💞
Tdcn k mvk.
PM
Super Concept...👌👌👌
All Over Best Vinod Bhai Bhaiya Bhai...👌👌
All The Best All Team From 💐💐💐
#Singer_Prashant_Desale
#Mayur_Salunke_Music Production & Team...
धन्यवाद मयूर दादा
Kkkkdk song bro Kay story ahe ashich song banvat Raha nice song ❤️👌🙌
अति उत्तम गाणं आहे भाऊ ,आपल्या अहिराणी भाषेला तुमच्या सारख्या कालाकारांमुळे एक नवीन ओळख मिळत आहे
धन्यवाद भाऊ
भाऊ एकदम कडक आहे गाणं 👌👌👌
Ek No vinod , bhaiya bhai 💯🥰
खुप छान साँग आहे विनोद भाऊ आणि भैया भाऊ चां आवाज तर एकदम झकास खुप छान शेवटी रडवलच यार खूप छान 👌👌👍👍👍
Tnx
*सर्व लोकेशन खूप छान आहेत भैया भाऊ चा आवाज तर सुपरहिट च आहे विनोद भाऊ चे अक्टिंग मस्त झाली पण शेवटचं सिन पाहून डोळ्यात पाणी च आल...*
Thanks bhau
धन्यवाद भाऊ
मन खूप भरून आलं भाऊ , खूप खूप खूपच छान.😍
किती मस्त song आहे ..अस वाट ले की हिंदी song आहे ..very nice song
धन्यवाद भाऊ
Khuppch Bhari na Bhau
रिअल फॅक्ट आहे आणि हा व्हिडिओ खुप काही सांगून गेला , सुपर सॉंग एक नंबर एकटिंग भाऊ , भैय्यासाहेब विषय नाय तुमच्या 👌 पूर्ण टीम ने खूपच छान सादरीकरण केलं व्हिडिओ 👌👌
थँक्स ब्रो
लय भारी विनोद दादा आणि रुचिका मॅम खुप छान एक्टिंग केली एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद दादा
👍 *खूप छान विनोद भाऊ* 😎✅
धन्यवाद भाऊ
Khup Chan Bhau Song Aahe Nakkich Khup Gajnaar 👌👌👌
धन्यवाद भाऊ
सुऊपर से ऊपर वा क्याबातहे खुप छान भैया 👌👌👌
Kdk ना भाऊ 👌👌
थँक्स भाऊ
एकच नंबर Song भैय्यासाहेब 👌👌👌👌
खूपच हृदयस्पर्शी साँग आहे भाऊ
भैय्या दादा नी शेवटी खूप भारी असं सांगून गेले...👌👌😘❤️ पूर्ण गाणं पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी आले राव ......😭
धन्यवाद दादा
😭😢🙏🙏🤝🤚👈
धन्यवाद दादा
Kdkkkk 👌👌🙏
एकच नंबर विनोद भाऊ जय खान्देश
धन्यवाद दादा
👍भाऊ अस सोंग लाईफ मधे फर्स्ट टाईम पाहत आहे यार हा सोंग काळजाला घाव करतो सुपर पेक्षा महा सुपर सोंग आहे तसेच ॲक्टरांनी त्यांची भूमिका एक नंबर निभावली आहे व सिंगर तर लाजवाब आहे असेच सोंग रिलीज कर विनोद दादा🙏
Tnx dada
खुप सुंदर स्टोरी रचना.. 👌🏻👌🏻💯💯
अप्रतिम.. 👌🏻👌🏻
खूप सुंदर वर्क केलय.. विनोद भाऊ रुचिका नेहमी सेड सॉन्ग मध्ये खुप सुंदर प्रकारे उतरतेस.. 👌🏻👌🏻💯💯
खूप छान keep it up. 👌🏻👌🏻💯💯
Awesome Song.. 👌🏻👌🏻💯💯
Awesome Music Samir Ks.. 👌🏻👌🏻💯💯
Keep it samir भावा.. 👌🏻👌🏻💯💯
खुप छान प्रकारे गायलय भैया भाऊ.. 👌🏻👌🏻💯💯
Next Song For The All The Best.. 👍🏻👍🏻
धन्यवाद भाऊ
खूप छान विनोद भाऊ खूप मस्त अभिनय केलेला आहे सर्वांनी
थँक्स ब्रो
मी स्वामी बोलतो तुमचं गाणं खूप छान आहे 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🌻🏵️🏵️🏵️🏵️🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🥀🥀🥀🌹🌹💯💯😄😄😄💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Sorry
खुप छान संदेश विनोद भाई आणि भय्याजी खतरनाक शूट झालं...👌👌👌👍
धन्यवाद दादा
खुपच छान गाणे विनोद भाऊ कुमावत 👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ
😢😢😢😢😢😢😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👌🌹💔लय भारी विनोद भाऊ 💔💔
Super Na Dada
1 no.. vinod bhau...
Tnx bro
Kadak video 💞💓🔥🔥🔥🔥🔥
भाऊ मनले एक जबरदस्त वाटस shooting खतरनाक आणि आवाज ना तर बात च नही विषयच खोल शे भाऊ विनोद दादा न तेसणी अक्टिंग ले सेलुट शे आणि सगळी मेहनत करणारसले भाऊ सुपर से भी उपर यार आणि आपली दीदी नी पण अक्टिंग जबरदस्त शे यार ❤️ झकास दीदी
धन्यवाद भाऊ
अतिशय सुंदर गाणं आहे,गाण्याबरोबर संदेश पण दिला,सामाजिक दायित्व निबवलं👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ
1 नबर साँग शे - भो
नाईस खूप सुंदर अप्रतिम गाण्यामध्ये एक स्टोरी गायक कलाकार मनाला हळुवार पणे स्पर्श करून जाणारी एक सुपर स्टोरी 👌👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ
एकच नबर भैय्या भाऊ एकदम सुपर गान काढ हाई तुमी आणि तो संदेश पन पटना बर आपले आजुन पुढे जा आख्खा खांदेश तुमना सगे शे
🙏🏻आणि पुढली वाट चालना करता मना कड तुमले हर्दिक हर्दिक शुभेच्छा भैय्या भाऊ आणि र्पुण टीमले🙏🏻
🙏🏻🙏🏻जय खांदेश 🙏🏻🙏🏻
खुप खुप छान विनोद ❤️🥰
Sup song vinod dada
Tnx dada
1 no song vinod bhai
भाई👍👍👍
सुपर एकदम छान सॉंग आणि end तर लाजवाब खूप काही शिकवून गेला हे सॉंग मित्रांनो नक्की बघा
धन्यवाद दादा
खूपच छान साँग आहे sad love story heart touching song bro nice
Tnx bro😍😍
भैय्या मोरे
लय भारी @काय मस्त संदेश दिला गाण्यानंतर 👌
👌👌 खूप सुंदर सॉंगहाऐअशैच सॉंग बनवत राह 👌👌👌👌
थँक्स ब्रो
भया मोरे यांच्या कडक song 👌💐 सुपर
सुपर साँग लय भारी 👌👌
Kiti vela pan baghital tari man bharat nahi bhau kharch khup sad song ahe 💓💓💓💓💓
धन्यवाद रवी भाऊ
भाऊ मनासारखं साँग बनवलं😘😘😘
खूप छान दादा
धन्यवाद दादा
खुप सुंदर अक्शरांची रचना केली आहे भैय्यासाहेब विनोद व रुचीका तुमची एक्टींग ला तोडच नाही❤️❤️❤️
थँक्स ब्रो
Super jaanii ❤️❤️❤️
छान मेसेज दिलाय दादा song मध्ये.. खरंच एका व्यक्ती साठी आपण इतर लोकांचा विचार करतं नाही😊 Nice song 👌👍
Tnx👍🙏
1 nabar 👌
खतरनाक expression दादा ...❤️👍
Jay Khandeshh ...
जय खानदेश भाऊ
विनोद भाऊ मस्त ना एकच नम्बर स्टोरी सुपर 👌
धन्यवाद
Bhau khopcha chhan
विनोद खुप भारी एक्टिंग केलीये भावा....
सगळ्यात जबरदस्त सिन म्हनजे... समाधान दादा जेव्हा रडताय... भाई... जबरदस्त Emotional सिन आहे तो.... परत परत पहीला तो सिन... खुप जबरदस्त एक्ट केलाय..... भैय्या भाऊ आणि समिर दा... लय भारी..
धन्यवाद दादा
सुपर भाऊ लय भारी
1.no story vinod dada 👌👌👌
धन्यवाद दादा
Super vinod dada❤️
धन्यवाद भाऊ
Kdk 🔥 na
खुप छान आहे गीत विनोद भाऊ व रूचिता ताई आणि भय्यासाहेब मोरे आपला आवाज अप्रतिम आहे
धन्यवाद दादा
Bahut hard
Kharch Khupch chan reality ani Chan Both dilay hya song madhun
Perfect reality yeh
Kadak song Vinod Bhai 👌👌
थँक्स ब्रो
Nice bro osam👌👌👌👌👍☺
Bhai direct bolale शब्द नही गान इतकं भारी करेल शे भाऊ तुम्ही अशीच प्रगती करत रहा भाऊ स्वनी #जयखानदेश
धन्यवाद भाऊ जय खानदेश
Jabardasth bhai 🤙🤙
मी दिवसभरातून 4 ते 5 वेळेस हे song ऐकतो भाऊ ..एकदम भारी आहे
धन्यवाद दादा
Lay bhari manje lay bhari acting keli aahe bhau aani song pan bhari aahe 🔥🔥🔥❣️❣️❣️👌👌👌❤️❤️❤️
अरे वा सुपर भाऊ 😂😂👌👌👍👍☝️☝️❤️👍
जबरदस्त,खतरनाक विनोद दादा कुमावत🔥😎
धन्यवाद भाऊ
काय स्टोरी आहें भाऊ आंगला काटे आलेत 👌👍❤️😭😭
सूपर sog आहे भाऊ कडक 👌👌👌👌
लय भारी सॉंग विनोद भाऊ खूप मस्त 🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌🔥🔥👌💞💞💞💞🙏🙏🙏🙏🙏🙏
Tnx dada
1 no. Bhau
भाऊ 👌👌👌 भैय्या भाऊ विनोद भाऊ
Ek number video song Bhau👌👌👌👍👍👍
एकच नंबर विनोद भाऊ
धन्यवाद दादा
1 नंबर विनोद भाऊ मला बघितला वर मला रडु आल खुप खुप खुप छान भाऊ थैकु
थँक्स ब्रो
खरच हा व्हिडिओ खूप मस्त आहे यार 🥺💔💯
थँक्स ब्रो
Shoot pn mast aahe
अहिराणी भाषेतल सगळ्यात सुंदर गाणं आहे हे ज्या पद्धतीने शब्द रचना केली आहे खरोखर मनाला चटका देऊन गेलं भावा सगळ्या बाजूने ह्या गाण्याला 100 पैकी 100 गुण अप्रतिम 👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ😍🙏
Khari kahani se bhau hi
Kadkkkkkk re bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुरू करा 👌👌👌
Last seen super 👌🥺 nice song bhaiya more sir & Vinod sir ❤️
Good vinod bhau
सुपर भाऊ 👌👌👌👌
Kdkkk 😇😇😇
दादा 1 नम्बर आनी सुपर रीयल आक्टिंग
धन्यवाद भाऊ
My favorite ahirani song 🎤🎶 😘🥰
Nice bhau 😘
Love from Molegoan
खूप छान आहे विनोद हे सॉंग 👌👌👌👍👍🌹🌹🌹
धन्यवाद
Khup bhari song aahe 🎤👌👌 Bhaiya saheb big fan 😍