सर सोलापूर जिल्यात पिलीव मंडल 271 मिलीमीटर विक्रमी पाऊस होऊन सुद्धा पीक विमा मंजूर नाही लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत नाहीत डाळिंब पिकाचे खूप मोठे नुकसान आहे कोळेगाव ता माळशिरस
सर सोलापूर जिल्यात पिलीव मंडल 271 मिलीमीटर विक्रमी पाऊस होऊन सुद्धा पीक विमा मंजूर नाही लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत नाहीत डाळिंब पिकाचे खूप मोठे नुकसान आहे कोळेगाव ता माळशिरस
नमस्कार सर मस्त माहिती देता त्याबद्दल धन्यवाद सर
Sir yourguide line very important
All famers and producers company
Very व्हेरी Nice Ha sir
खूप छान माहिती आपण देत आहात सर ....👍👍🙏
जय शिवराय सर
सर शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) साठी किती खर्च येतो.
Sir aamhi 2020 mdhye fpo banwli pn business suru kelela nahi , tr darvarshi CA la 10000 Rs deun balance sheet banwan jaruri ahae ka
Sir fco antrgat aapan nidhi bank chalu karun shktoka
Super
FPO aamcha zala aahe gae sathi lon midte kay
Good job sir& good videos
Dada nafed kharedi centre kase ghyav
Jay shivaray...
सर गुल युनिट उत्पादन करण्यासाठी कंपनी करता येईल का
नमस्कार सर नवीन शेतकरी बनायच आहे त्याबद्दल व्हिडिओ पाठवा शेतीचा अनुभव पायजे
बंधू. जय शिवराय मला ही करायची आहे.
Nice 🙏
Sir mla tumcha MO. Number milel Kay ya company badal kahi madat milel tr br hoil Nagpur district cha Co kon aahe sir thodi margadarshan kral kay sir
Jalna 2019 v 18 pik vimavishae kahi sanga🙏🏻
सर हमी भाव अंतर्गत हरबरा,तुर खरेदी केल्यास तो माल कुठे नेहुन द्यावा लागतो आणि त्यात किती फायदा मिळतो सांगा सर 🙏🙏
Sir fpo under aapan sugarcane processing karun ethanol production karu shakta ka? Plzz reply
Nice
मला कंपनी स्थापन करून 3 वर्ष पूर्ण झाले आहे
तरी मला सौर ऊर्जेचा प्लांट तयार करायचा आहे
बँक कर्जाबद्दल माहिती सांगा
सर एखाद्या संचालक वर पोलीसत गुन्हा दखल असेल तर त्या व्यक्ती ला संचालक पदावर राहता येते का??
सर सोलापूर जिल्यात पिलीव मंडल
271 मिलीमीटर विक्रमी पाऊस
होऊन सुद्धा पीक विमा मंजूर नाही
लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत नाहीत डाळिंब पिकाचे खूप मोठे नुकसान आहे कोळेगाव ता माळशिरस
अवघड आहे सध्या तरी
पण मिळावा हीच अपेक्षा
Sir Maz TEC certificate var name incomplete ahe kahi help hovu shkate kA
नाही
First view sir
Thanks
आता सध्या ट्रॅक्टर 55 एचपी घेण्यासाठी किती साबीसीडी मिळते
जास्तीत जास्त १.२५ लाख
fpo साठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा कडून कस अर्थ सहाय्य मिळवायचे मार्गदर्शन करा
Hii
Namskar sar cs manje kay.plij riplay me
जसे ca असतात cs असतात
मला import- export ची सविस्तर माहिती हवी आहे
अर्ज कुठे करायचा आहे, जे सभासद होऊ इच्छितात ते एकाच गावातले पाहीजेत का जिल्ह्यातील चालतात
जवळच्या cs कडे संपर्क करा
आपला जिल्हा कोणता
Nanded
9860570857 यांना संपर्क करा
@@GrShetiYojna jalna cs content no. Milel ka
@@GrShetiYojnaसर सोलापुर जिल्हा आहे cs चा नंबर
सर आमच आदिवासी षुरुष बचतगट आहे आत्मा अंतर्गत नोंदकृत आहे तर या योजनेत आम्ही सहभागी होउ शकतो का?
आणि सर आपल नं हव आवे
हो
सर कंपनी आहे पण कोणते बिस्नेस आहे यात तेवढी माहिती देता का...??
Doodh society kashi banvavi kut jav lagel information please
एक शेतकरी कंपनी स्थापन करो शब्दों का दृश्य की शेलीपालन सकुकुटपालनसाटी
हो
सर फळ पिक विम्याच नविन अपडेत आल का?
दिल ना भाऊ काल च
@@GrShetiYojna सर तुम्ही काल मनले होते उंद्या नवीन अपडेत आल तर देतो सर
पंढरपूर चे का
@@GrShetiYojna जालना घनसावंगी
@@GrShetiYojna जालना
सर नोंदणी कुठे करायची सर्व कागदपत्रे
व्हिडिओ अवश्य पाहा
सर अर्ज कुठ ंव कसा करावा ...जि .जालना
जवळच्या cs ला भेटा ते पूर्ण प्रक्रिया करून देतात
@@GrShetiYojna sir cs manje kon
सर हि कंपनि तयार केल्यावर ट्रक्टर व त्याचे अवजार घेता येते का
हो अवजार बँकेची स्थापना
@@GrShetiYojna धन्यवाद!!* सर
Layer poultry farm fpo start karu shakte ka? Please reply
हो करू शकते
स्मार्ट मध्ये
नोंदणी कुठे व कशी करावी यावर आपण व्हिडिओ बनवावा ही विनंती
आपल्या जवळच्या cs ला भेटा
@@GrShetiYojna sir Parbhani जिल्हा CS चा नंबर मिळेल का
सर पण नोंदणी कोठे व कशी करायची याची माहिती द्या
हो नक्की
आपल्या जवळच्या cs ला भेटा
माहिती द्या
@@GrShetiYojna c's cha full form sanga
औरंगाबाद जिल्ह्या आहे cs चा मो.न. पाहिजे
Sr jalna jilyahat aahe koni karnar
Sir... Good evining... Mi 2year agriculture diploma kela ahe tr maz krushi seva kendra che licence nighnar kay?
हो
Sir jalna pik vima 2019 manjur zala hota ka?
फळ पीक हो
@@GrShetiYojna fal pik vima sodun dusryach cha ky zala?
2019 cha kharip ani Rabi nahi zala hote ka manjur vima sir jalna sathi?
आपल्या पावती वरील विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर वर
पॉलिसी नंबर सह कॉल करा
मंजूर आहे तुमचा का आला नाही ते समजेल
हो
एक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी शी आर्ज करता येत आहे
समजलो नाही
@@GrShetiYojna शेतकरी उत्पादक कंपनी साठी एक शेतकरी नावाचा एक शेतकरी जोडले जात नाही का
Ho
@@GrShetiYojna
तर मग त्याची लिंक पाठवावे हि नब्रविनती
Sir tumcha mo no bhetel ka thodi dusrya vishyi mahiti havi hoti
कमेंट करा
Sir what's app group link nambar shear kara
Tumcha contact no.bhetel ka
सर सोलापूर जिल्यात पिलीव मंडल
271 मिलीमीटर विक्रमी पाऊस
होऊन सुद्धा पीक विमा मंजूर नाही
लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत नाहीत डाळिंब पिकाचे खूप मोठे नुकसान आहे कोळेगाव ता माळशिरस