Shraddhanjali- Smt. Sumati Tai Bapat - Part One - श्रद्धांजली-सुमती ताई बापट- भाग १ - (1935-2023)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Sumati Tai Bapat was a world famous devotee of Gajanan Maharaj Shegaon. She had the unique prowess and the first ever devotee to recite entire granth of 3669 verses of Gajanan Vijay without refering to the script.
    She passed away on 6 Nov 2023.
    The entire devotee world is mourning her passing away.
    This is a tribute paid by devotees close to her.
    Please share with all your contacts
    Jay Gajanan

КОМЕНТАРІ • 231

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 4 місяці тому +3

    भावपूर्ण श्रधान्जलि 🌺🙏

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe7022 4 місяці тому +2

    खर आहे त्यांची भक्ती पूर्णत्वाला पोहोचली
    मी नेहमी त्यांची मुखोद्गत पारायणं ऐकते
    धन्य ती माऊली
    ओम शांती शांती 🙏

  • @savitakowale4182
    @savitakowale4182 4 дні тому

    भावपूर्ण श्रद्धांजली माऊली 😢😢😢

  • @Ashish1178
    @Ashish1178 11 днів тому

    Koti Koti Pranam Tai na! Om SHanti! Gana Gana Ganat Bote!

  • @veenashaligram3816
    @veenashaligram3816 10 місяців тому +6

    जय गजानन ताईंना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या द्रृष्टीने त्या प्रत्यक्ष गजानन महाराज होत्या.

  • @satishjoshi1623
    @satishjoshi1623 10 місяців тому +5

    सुमती ताई माझा मित्र रमेशची आई, यांचे कार्य शब्दात वर्णन करणे अवघड आहे. त्याची महाराजांवरची श्रद्धा याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच दिसते होते. धन्य
    माऊली. मनःपूर्वक श्रद्धांजली

  • @GopikaJoshi-wy1vo
    @GopikaJoshi-wy1vo 10 місяців тому +8

    मी यूट्यूब वर सुमती ताईंची बातमी ऐकून वाईट वाटले व त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली मी त्यांचे पारायण ऐकत होते मला त्यांचा चांगलाच अनुभव आला आहे मला त्यांच्याशी संवाद साधता आला नाही आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏🙏 जय गजानन 🙏🙏

  • @manasikulkarni8802
    @manasikulkarni8802 2 місяці тому

    Bhavpurn shradhannali Tai

  • @sadhnakolwadkar1283
    @sadhnakolwadkar1283 9 місяців тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली सुमती ताई आपल्या सर्व अध्ययाचा अनुभवाचा लाभ मिळाला मी खूप खूप आभारी आहे ईश्वर आपणास चिर शान्ति लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @anjalikatdare8883
    @anjalikatdare8883 10 місяців тому +6

    🌸सुमती आजींना भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🙏🙏

  • @Anita-jw6hy
    @Anita-jw6hy 10 місяців тому +8

    सुमती ताई कायम आपल्या सोबत पारायण स्वरूपात आहेत . धन्य धन्य सुमती ताई.जय गजानन

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe7022 4 місяці тому

    जय गजानन श्री गजानन 🙏

  • @archana7590
    @archana7590 7 місяців тому

    🙏🏻 भावपुर्ण श्रध्दांजली

  • @svr463
    @svr463 10 місяців тому +4

    मला एकदा तरी भेटायची ईच्छा होती पण मी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले नाही याची खंत कायमच मनात राहील.
    ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.नमस्कार.

  • @ujwalaabhyankar5331
    @ujwalaabhyankar5331 10 місяців тому

    Bhavpurn shradhanjali

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 10 місяців тому +2

    गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते
    या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼🌺🌺🌺🌸🌸🌸

    • @sunitapathak9161
      @sunitapathak9161 10 місяців тому +1

      खरच ताई गजानन माऊली मुळे मला भेटले
      सुमती ताई मी त्याच्याशी फोन वर बोलत असे
      ताईचे ऑडियो लावून पारायण करत असे
      ताई सदैव आपल्या बरोबर आहेत
      मी गेलो ऐसे मानू नका मी आहे इथेच असेच माऊली सारखे सुमती माऊली आहेत आपल्याजवळ
      जय गजानन माऊली 🙏🙏🌹🌹सुमती ताईंना आदरांजली

  • @poojachaudhari1665
    @poojachaudhari1665 10 місяців тому +2

    सुमती आई ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 10 місяців тому

    विनम्र अभिवादन.
    नमस्कार
    ।।गण गण गणात बोते ।।

    • @pradnyadeshpande8398
      @pradnyadeshpande8398 10 місяців тому

      एकदा मी पुण्यात ताईंसोबत पारायणाचा दैवी अनुभव घेतला आहे..
      धन्य धन्य ती माऊली..

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 10 місяців тому +1

    ताईंची पारायण मी खूपच ऐकायची म्हातारपणी आम्हाला ऐकून खूप समाधान वाटायचं एक महिनाभर मी खूप शोधत होती त्यांची पारायण पुन्हा ऐकायला मिळतील खूप आठवण येत होती. आणि आज असं समजलं खूप वाईट वाटल. आम्हाला त्या साक्षात गजानन महाराज आहे असं वाटायचं. जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏

  • @shobhajoshi1688
    @shobhajoshi1688 10 місяців тому +1

    जय गजानन एक दैवी शक्ती असलेले अलोकिक व्यक्तिमत्व म्हणजे बापट ताई त्त्यांचा खुप सहवास आम्हाला मिळाला साक्षात महाराज ताईच्या बरोबर नेहेमी च आहे असे प्रसंग नेहमी येत असत अश्या दैवी शक्ती लाभलेल्या ताईंना श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @jyotsnazoting7107
    @jyotsnazoting7107 10 місяців тому +1

    गण गण गणात बोते प्रत्यक्षात सुमती ताई बापट यांना पहिले नाही पण युट्यूबवर गजानन विजय ग्रंथाचे मुखोगत ऐकून प्रत्यक्ष गजानन महाराज च त्यांच्या समोर बसून पारायण सोहळा बघताहेत अस वाटत आणि त्यांनी महाराजांचे अनुभव ऐकून खुप छान वाटले आणि महाराजाची भक्ती पारायण करायला प्रेरणा मिळाली जय गजानन माऊली

  • @manjushreesahasrabuddhe7866
    @manjushreesahasrabuddhe7866 10 місяців тому +2

    आदरणीय ताई बापट ह्यांच्या चरणी साष्टांग दंडवत व भावपूर्ण श्रध्दांजली

  • @nilimadongare1257
    @nilimadongare1257 10 місяців тому +1

    सुमती ताई श्री गजानन चरणी विलीन झाल्या वाईट तर खूपच वाटले ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो असे म्हणणे योग्य होणार नाही महाराजानी त्यांना नेले मोक्षप्राप्ती झाली मनःपूर्वक नमस्कार त्या माऊलीला

  • @dhanashrideshpande1685
    @dhanashrideshpande1685 10 місяців тому +2

    जय गजानन माऊली

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 10 місяців тому +2

    🌷🙏🌷 भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🙏🌷

  • @supriyajoshi711
    @supriyajoshi711 10 місяців тому +1

    ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा आवाज.सुमधूर त्या आपल्या त आहेत आणि कायम राहणार च

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 8 місяців тому

    Pure soul tai maharaj yanche sobat ahet

  • @shaillejaajadhav3299
    @shaillejaajadhav3299 7 місяців тому

    ओम शांती 🙏🏼🙏🏼

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 10 місяців тому

    🙏🙏💐

  • @kanchanupasani8302
    @kanchanupasani8302 10 місяців тому

    🙏🏻🙏🏻

  • @arundhatichitale9835
    @arundhatichitale9835 10 місяців тому +2

    साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती

  • @aparnabhagwat9748
    @aparnabhagwat9748 10 місяців тому +1

    जय गजानन माऊली. खरंच सुमती ताईंना विनम्र श्रद्धांजली..खरंच त्या पारायण रुपात..मुखाग्रा पोथी..आपल्यातच असतील. अपर्णा भागवत इंदोर.

  • @anuradhakulkarni9478
    @anuradhakulkarni9478 10 місяців тому +1

    Amachya sathi sumati aaji hotya tya khup chan parayan karaichya tya .. tyache anubhav aaikun khup prasanna watayache .. tyana bhavpurna shraddhanjali.. 🙏. tyache anubhav ajun share karawe

  • @muktab.4110
    @muktab.4110 10 місяців тому +2

    दैवी शक्ती
    जय गजानन
    श्री गजानन,.

  • @varshajoshi3132
    @varshajoshi3132 10 місяців тому +4

    ताईचे पारायण ऐकले की एक उर्जा निर्माण झाल्या सारखे वाटते मी त्रबंकेश्वर येथील माझ्या बहिणीच्या घरी पारायण होते ताईचे तेव्हा प्रत्यक्षात योग आला आणि खुप छान माहिती पण मिळाली जय गजानन

  • @shalakahaldankar9967
    @shalakahaldankar9967 10 місяців тому

    अतिशय दुखःद.
    🙏🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 10 місяців тому +1

    श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते

  • @vrushalideodhar1884
    @vrushalideodhar1884 10 місяців тому +2

    भावपुर्ण श्रध्दांजली.त्यांना कायम सदगुरु चरणी वास मिळो.
    श्रीराम.

  • @smitaupadhye2198
    @smitaupadhye2198 10 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🏻

  • @manjirivaidya579
    @manjirivaidya579 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @komal_dhavale
    @komal_dhavale 9 місяців тому

    Om shati

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 10 місяців тому +1

    परम आदरणीय बापट ताईंच्या चरणी विनम्र अभिवादन. जय गजानन.......! 💐💐💐💐💐💐💐

  • @seemaatkekar8877
    @seemaatkekar8877 10 місяців тому +1

    ताई माऊली 🙏🙏

  • @vidyathobbi5911
    @vidyathobbi5911 6 місяців тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 10 місяців тому +1

    मलाही प्रत्यक्ष त्याच्या पारायणात बसण्याचा योग आला हे माझे भाग्यच आहे, मला कधी बैचेन झाले की youtu वरचे ताचे मुखोद्गत पारायण ऐकून खुप प्रसन्न वाटते.
    ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली,💐

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 10 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @pushpalatarathod844
      @pushpalatarathod844 10 місяців тому

      भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 10 місяців тому +1

    ताईंना आदरपूर्वक श्रध्दांजली आम्ही कम नशिबी आम्हाला ताईंना भेटता आले नाही.

  • @chandrakantkaranjkar6927
    @chandrakantkaranjkar6927 10 місяців тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌷🌷🪷🪷🌷🌷🌷

  • @milindmunje21
    @milindmunje21 10 місяців тому

    अतिशय सोप्या शब्दात आध्यात्मकदृष्ट्या कठीण फंडे समजून सांगायचया.. शिर साष्टांग दंडवत प्रणाम...

  • @kavitapadwal8743
    @kavitapadwal8743 10 місяців тому +2

    सुमती आजीना भावपूर्ण श्रद्धांजली,
    श्री गजानन जय गजानन

  • @swatigosavi2200
    @swatigosavi2200 10 місяців тому +2

    सुमती ताई... एक दैवी शक्ती.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @SeemaKulkarni-s7y
    @SeemaKulkarni-s7y 6 місяців тому

    माझी भावपूर्ण आदरांजली त्यानी
    सांगीतलेल्या काही गोष्टींचे मी अनुभव घेतलेआ.आहेत.मला त्याना भेटता आले नाही याची खंत
    वाटते पण युट्युबवर त्याना पहाते
    ऐकते.तेव्हा मनाला समाधान वाटते.जय गजानन श्री गजानन.

  • @gajanankherde5739
    @gajanankherde5739 10 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली,🌺🌺🙏🏻🙏🏻 गजानन माऊली 🌹

  • @vrushalikarmarkar7260
    @vrushalikarmarkar7260 10 місяців тому +1

    प. पू. सुमतीताईंचा आम्हाला सलग १२ वर्षे लाभला हु आमच्यावर गजानन महाराजिंचीच कृपा .जय गजानन 🎉🎉 लाभ

  • @ushakamlaskar5160
    @ushakamlaskar5160 9 місяців тому

    गण गण गणात बोते

  • @shwetanaik6432
    @shwetanaik6432 10 місяців тому +1

    Tumchya awazatun mi khup vela parayan arpan kela Maharajana 🙏 tumhi sada amchya sobat ch rahal 🙏

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 10 місяців тому +1

    Om shanti 🙏🙏🙏

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 10 місяців тому +1

    JAY GAJANAN ATHERNIY TAI NA BHAVPURN SHRADHANJALI KARYAKRAM KHUPCH CHAN AAHE ANUBHAV KHUP CHAN VATLE

  • @jayshrikulkarni2387
    @jayshrikulkarni2387 10 місяців тому +1

    Bhavpurna Shradhanjali 🙏🙏

  • @gurumauli2901
    @gurumauli2901 10 місяців тому +1

    जय गजानन, सुमती ताई भावपूर्ण श्रद्धांजली

  • @chhayanalawade6796
    @chhayanalawade6796 10 місяців тому +1

    गण गण गणात बोते 🙏

  • @tarajohari4768
    @tarajohari4768 10 місяців тому +1

    🙏🙏🌹🙏🙏om Shanti

  • @AdityaPatil-z7n
    @AdityaPatil-z7n 10 місяців тому

    Mi tumhala khup miss. Karen.....

  • @shubhadapande6597
    @shubhadapande6597 10 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 श्री गजानन माऊली 🙏🏻

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 10 місяців тому +1

    मला आज कळले रोज फोन करीन म्हटले बोलायचे राहून गेले..आई साक्षात महाराजांच्या जागी होत्या..मला फार वाईट वाटते...भावपूर्ण श्रध्दांजली..जय गजानन ,,🙏🙏😥

  • @kelkarmahadeo6582
    @kelkarmahadeo6582 10 місяців тому +1

    ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा ओम नमो भगवते श्री गजानन बाबा 🙏🙏🙏

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 10 місяців тому

    परमपूज्य सुमतीताई ना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @vaijyantiurunkar8377
    @vaijyantiurunkar8377 10 місяців тому +2

    श्रीमती ताईंना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा अपुरी राहिली असो करोना काळात ताईंच्या ऑनलाईन भेटीने पारायणातून खूप दिलासा मिळाला.भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jyotijotkar8281
    @jyotijotkar8281 10 місяців тому +2

    🙏🙏🙏जय गजानन माऊली 🙏🙏🙏

  • @pradnyadudhekar1504
    @pradnyadudhekar1504 10 місяців тому +1

    गण गण गणात बोते ।
    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @deepaphatak5228
    @deepaphatak5228 9 місяців тому

    Taina mala bhetnyachi khup Ichcha Hoti. Covid Kalat tyanche videos baghun Mala khupach dhairya aale. Amhala marga Darshan karnarya Taina
    Bhavpurna Shraddhanjali 🙏
    Tai aplya ajubajulach aahet.

  • @sunitakulkarni2109
    @sunitakulkarni2109 10 місяців тому +1

    नि:शब्द, जय गजानन 😢

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 10 місяців тому

    Sumatitainna bhavpuurn shradhhanjali❤❤❤.tyanchi sarv parayan mi aikli ahet.nasikchi hi hirkani sarv gajanan maharajancha bhaktanchya kayam smaranat rahil.tyanchya atmyas sadgati labho hi shree gajanan charani shuddh prarthna.❤❤❤.

  • @aniruddhaparchure6143
    @aniruddhaparchure6143 10 місяців тому +1

    ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.

  • @sonalishinde698
    @sonalishinde698 10 місяців тому

    आज पहिल्यांदाच बापट आजींचे शब्द कानावर पडले आणि आजींना भेटायची राहिलेली ईच्छा पूर्ण झाली.🙏🏻🥰
    खूप प्रेमळ माऊली. 🙇🏻‍♀️🙏🏻
    🙏🏻जय गजानन🙏🏻

  • @mansimehendale3467
    @mansimehendale3467 10 місяців тому +1

    चारुदत्त माऊलीने संगीतलेलानुभव...त्याच वेळी दिलेली फोटोंची साथ ह्यामुळे प्रत्यक्ष प्रसंग उभा राहतो..सर्व सेवेकरी यानचे आभार

  • @surekhadeshpande1318
    @surekhadeshpande1318 10 місяців тому

    सुमातीताईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण ! 🙏🙏 जय गजानन श्री गजानन !! गण गण गणात बोते !! 🙏🙏

  • @mahanandabarli1132
    @mahanandabarli1132 10 місяців тому

    Tai che khup vela parayan kele, khup jawalun sahwas ala chinwad madhe rahat aslyamule agdi Aai sarkhe watayche tyana bhetlyawar , mala khup wait watale 😢 dusarikade rahayla gelyamule alikade bhet nahi zali🙏🙏🌹

  • @neelimapandit8430
    @neelimapandit8430 10 місяців тому +1

    Taina bhavpurna shraddhanjali
    🎉🎉

  • @savitavadalkar6053
    @savitavadalkar6053 10 місяців тому +1

    ॐ शान्ति 🙏

  • @danceforever5940
    @danceforever5940 10 місяців тому +1

    Jai Gajanan 🙏

  • @prachijayawant2184
    @prachijayawant2184 9 місяців тому

    मा. सुमती ताईंचे मुखोदगत पारायण मी एकत आहे.त्या अधुन मधुन अनुभव पण खुप रंजकपणे सांगतात.त्यांना भेटायची इच्छा अपुरीच राहीली.त्यांचे तेजस्वी व साधे रुप मनाला प्रसन्नता देते.त्यांनी सांगीतलेल्या वाटेवरुनच मी प्रवास करणार आहे. त्या मला गुरुस्थानी आहे. ।।जय गजानन माऊली।।

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 10 місяців тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏼

  • @nupoorbahadkar7697
    @nupoorbahadkar7697 10 місяців тому

    Tai na Bhavpurna Shradhanjali 🙏
    Jai Gajanan 🙏🙏

  • @manasidhok7287
    @manasidhok7287 10 місяців тому +1

    जय गजानन 🙏🙏

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 10 місяців тому

    शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏 ताईनाभावपूर्णश्रध्द्धाजली🙏🌹🕉शान्ती🙏🌹🙏🌹🌺🙏

  • @pushpalatarathod844
    @pushpalatarathod844 10 місяців тому

    जय गजानन.आदरणीय ताईना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 10 місяців тому +1

    जय गजानन

  • @manjushakulkarni6153
    @manjushakulkarni6153 10 місяців тому

    ।।जय गजानन।। सुमतिता
    ईंना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 10 місяців тому +1

    माझे वंदनीय गुरू विकास वासुदेव राईलकर ह्यांच्या मुकुंदनगर पुणे येथील घरी बापट आजी ह्यांनी गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले आहे..सर्व अध्याय मुखोदगत...
    बापट आजी ह्यांना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @lalitagadewar3022
    @lalitagadewar3022 8 місяців тому

    आजी ना श्रध्दांजली अर्पण 🙏
    मी आज दर गुरुवारी पोथी वाचताना किंवा पारायण करतांत मी बापट आजींचा विडीओ लावते .
    जेणे करून माझ पारायण अचुक झालं पाहिजे. काल गुरुवार होता पारायण करतांना मी त्यांचा विडीओ लाऊन च ऐकल . मला आज अचानक हा विडीओ दिसला मला आता च माहीत झालं मला खूप वाईट वाटत होते. पण आजींच शब्द आठवले मी ईथे च आहे गजानन चरणी, रोज आपलं गजानन महाराज नामस्मरण करत जायच गण गण गणात बोते 🙏
    पुन्हा एकदा आजींना श्रध्दांजली,💐🙏🙏🙏

  • @rachanapathak4833
    @rachanapathak4833 10 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ओम शांती

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 10 місяців тому

    Jay Gsjanan.Tai na bhavpurn shradhajali🙏🙏

  • @anayataklikar2977
    @anayataklikar2977 10 місяців тому +1

    🙏Gan gan ganat bote 🙏

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 10 місяців тому

    परमपूज्य सूमतिताईना भावपूर्ण श्रद्धांजली .

  • @anjalichachad3441
    @anjalichachad3441 10 місяців тому

    परमपूज्य सुमतीताईना भावपूर्ण श्रद्धांजली
    श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते 🙏

  • @pj712
    @pj712 10 місяців тому +1

    Jai Gajanan mauli 🙏🏻

  • @subhadrataru5795
    @subhadrataru5795 10 місяців тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏🤚🤚🤚

  • @sureshjoshi6628
    @sureshjoshi6628 10 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
    🙏🌹जय गजानन ,गण गण गणात बोते 🙏🌹

  • @prasannasiddha2095
    @prasannasiddha2095 10 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐