श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप छान विडिओ शूटिंग. प्रत्येक गोष्ट अगदी तपशीलवार पणे display केली त्याबद्दल धन्यवाद. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व लाल मातीचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे नाहीतर माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाईल. Nice & informative video. 👌👌👌
Very nice latest update but look difficult to get completed within month one side road, don't see any work is going on at faster pace. Lot of machinery should bring to get completed but yes one day once completed it will be comfortable and fast ride from here. Hope for the better
कशेडी बोगदा व चिपळुण शहरांमधील ब्रीज , परशुराम घाटात जोरात काम चालू आहे पण नागोठणे,जिंदाल कम्पनी,मानगाव बायपास ,इंदापूर बायपास तसंच संगमेश्वर ते लांजा पुर्णतः काम ठप्प आहे
good quality Video. Captions make it clear . Your efforts are appreciated. We the Konkani People are optimistic , However making one lane through by May End 2023 seems to tough. Let's hope for the best.
Thanks
Thanks mitra... Great video , great efforts,simple and easy to understand
thank u
Thanks Mitra Khup Khup Aabhari Aahe
सुंदर वीडियो बनवला धन्यवाद.👍👍
Chan sir ,
khup mehnat ghetay
Details information Sathi khup khup dhanyawad
Thanks
Khup. Sunder
Mitra mangaon baypass pan update de😊 ha video ek no hota
👌👌👌
श्री स्वामी समर्थ.. भोगदा आहे. अप्रतिम चित्रीकरण केले आहे.
खुप छान मस्त
Sir, Thanks for Updates....
पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक चालू होईल कदाचित....
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप छान विडिओ शूटिंग. प्रत्येक गोष्ट अगदी तपशीलवार पणे display केली त्याबद्दल धन्यवाद. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व लाल मातीचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे नाहीतर माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाईल. Nice & informative video. 👌👌👌
Very good
खूप chan video keep it up
लाज वाटायला पाहिजे कोकणातील पुढारी ना
Sir thanks, asech stanik lokani lax deun kahi truti dislyatar adhikari, contractor la jab vicharla pahije jana Akrosh samitee chya madhyamatun amhi hech kam karat ahot.
Thanks very much best update. So I Think may be in month of May end we expect from your side video again for both end. All the best to you.❤
होणार होणार, लवकरच चालू होणार
खूप छान
माणगाव बायपास काम चालू आहे का
Khup chhan...पावसाळ्या पूर्वी 1 lane चालू होईल असे वाटते...
Hope for the best...👍
Very nice latest update but look difficult to get completed within month one side road, don't see any work is going on at faster pace. Lot of machinery should bring to get completed but yes one day once completed it will be comfortable and fast ride from here. Hope for the better
कशेडी बोगदा व चिपळुण शहरांमधील ब्रीज , परशुराम घाटात जोरात काम चालू आहे पण नागोठणे,जिंदाल कम्पनी,मानगाव बायपास ,इंदापूर बायपास तसंच संगमेश्वर ते लांजा पुर्णतः काम ठप्प आहे
रायगड चे पालकमंत्री चोर भेटले, फक्त maya कमवली
Far Chan pan gavanchi madi madi sagitle aste tar bare zale aste
काम पुर्ण व्हायला अजुन एक वर्ष जाईल असे वाटते
पावसाळा तर आला 😂 पणं व्हिडिओ छान आहे मे महिन्या अखेर एक lane चालू होईल ही माहिती कुठे मिळाली चालू झाल तर खूप छान होईल
बोगदा रिलायंस वाला बनवतोय, मग काय अजून दहा वर्षे जरी झाला नाही तरी दिल्लीतून काहीच ऐक्शन होणार नाही कारण गुज्जू भाई सांभाळून घेत आहेत।
गडकरी साहेबांनी व्यक्तिशा लक्ष घातले आहे. आशा वाढ़ली आहे.
good quality Video. Captions make it clear . Your efforts are appreciated. We the Konkani People are optimistic , However making one lane through by May End 2023 seems to tough. Let's hope for the best.
Sarkar la aani Gadkari la fakt Samruddhi maha Marg madhe interest aahe. Konkan madhe kaahi interest naahi
कधीचा व्हिडिओ आहे
हा जुना व्हिडिओ आहे. नवीन upload झाला आहे गेल्या आठवड्यात
आताची काय कंडिशन आहे ती पाठवा