रायगड महाराष्ट्र येथील आदिवासी धुमशा नाच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2023
  • रायगड महाराष्ट्र येथील आदिवासी धूमशा नाच#viral #youtubes #व्हिडिओ #balu nikhade
  • Комедії

КОМЕНТАРІ • 14

  • @sadashivraut1987
    @sadashivraut1987 2 дні тому

    जव्हार मोखाडा भागातील ढोल नाच आहे हा.

  • @sapnakolekar9959
    @sapnakolekar9959 6 днів тому

    जय आदिवासी ❤

  • @namdevhemade7165
    @namdevhemade7165 10 місяців тому +4

    आदिवासी धुमशा नृत्य आदिवासी बांधवांनी जतन करून वारसा पुढे चालू ठेवावा ही विनंती. संपूर्ण चमुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

  • @prabhakard07
    @prabhakard07 7 днів тому

    हा डांग जिल्यातील व सुरगाणा कडचा नाच आहे याला ठाकऱ्या नाच असे म्हणतात ❤

  • @dasharathgavit8592
    @dasharathgavit8592 12 днів тому

    डान्स अति उत्तम
    आदिवासी डान्स म्हटल्यावर जिल्हा नक्की रायगड च आहे ना?

  • @NanuGavali-mk3ec
    @NanuGavali-mk3ec 8 днів тому

    Dhol nach

  • @HaridasBangad
    @HaridasBangad 10 днів тому

    हे ढोल नृत्य मला स्वतःला नाचता येते

  • @tukaramghatal4045
    @tukaramghatal4045 12 днів тому +3

    साहेब खुप छान आहे, पण आमच्या पालघर जव्हार मोखाड्यात हा ढोल नाच फेमस आहे, याला ढोलनाच म्हणतात👌👌👍💐💐

    • @manojmoule5566
      @manojmoule5566 10 днів тому

      हो ना जव्हार मोखाडा तालुक्यात आवडततीचा डान्स आहे सर

  • @chaudharyyogesh4442
    @chaudharyyogesh4442 5 місяців тому +1

    Yeh Raygadh ka nahi he

  • @user-yw2tq5pv9j
    @user-yw2tq5pv9j 12 днів тому

    Ho nach gujarat cha aahe maze ghari cha video aahe khota bolu noko

  • @HaridasBangad
    @HaridasBangad 10 днів тому

    हा डान्स रायगड मधील नाही.. हा डान्स नाशिक जव्हार मोखाडा पालघर मधील पीवर आदिवासी ढोल नृत्य आहे

  • @mahendrakamadi4537
    @mahendrakamadi4537 9 місяців тому

    जय आदिवासी.... खूप सुंदर...

  • @lankeshdandekar3865
    @lankeshdandekar3865 12 днів тому

    जव्हार ढोलनाच आहे हा धुमशा नाच नाही मिळत सेंड व्हिडीओ चोरी झाली आहे