Mohan Bhagwat | Asha Bhosle यांच्यावर आधारित 'स्वरस्वामिनी आशा'पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात वक्तव्य

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 18

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 дні тому +3

    सर संघ चालक माननीय मोहन भागवत जी तुमचे विवेचन खूप सुंदर आणि मार्मिक असे होते खूप आवडले

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 дні тому +2

    आशा ताई लता दीदी उषाताई,हृदयनाथ एका घरात एव्हढा चमत्कार ,एवढी रत्न खरंच पृथ्वी वर एकमेवच असेल.

  • @samirnagvekar7560
    @samirnagvekar7560 4 дні тому +5

    अतिशय सुंदर विवेचन

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 4 дні тому +5

    खूपच छान!!

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 3 дні тому +1

    षड्ज पासून निषादा पर्यङन्त
    किती सुंदर भाषण!

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 4 дні тому +4

    प्रामाणिक विचार आहे

  • @santoshpathak2071
    @santoshpathak2071 4 дні тому +7

    मोहनजींचे बोलणे नादमय असते

  • @ujvalananal6141
    @ujvalananal6141 День тому

    खूप छान 🎉

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 дні тому +1

    🎉

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 дні тому

    मोहन भगवतजीना शी.सा.नमस्कार

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 3 дні тому +2

    मंगेशकर कूटुंब,हा एक ईश्वरी चमत्कार आहे.

  • @abhijeetjoshi03
    @abhijeetjoshi03 3 дні тому +1

    Mohan ji tumch vivechan farach sundar !!!!!

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 3 дні тому +1

    ओघवती शैली छान।

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 День тому

    Kon rss oooo manipur balatkari ,,puvama, malegav, hatyakand karne vale,,,,yad to bahut aya😢

  • @vijaykumarmachale2760
    @vijaykumarmachale2760 4 дні тому +3

    आपण फक्त आशा आणि लता यांच्या बाबतीत जास्त प्रमाणात बोलता, पण यात रफी साहेब यांचाही वाटा मोठा आहे, या दोघांना दमदार साथ होती ती रफींचया मधूर आवाजाची?

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 дні тому +2

      त्यांच्या वर प्रोग्राम असेल तेव्हा त्यांचेही कौतुक करू या.

  • @santoshpathak2071
    @santoshpathak2071 4 дні тому +6

    अतिशय सुंदर विवेचन