Radha Krishna | राधा कृष्ण | Video Song | Ft. Sukhada Khandkekar & Jitesh | Mandar Apte | Savaniee R

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • कृष्णासाठी प्रेमवेडी राधा... ✨ जगाला प्रेमाचा अर्थ नव्याने समजवून सांगण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येतंय 'सप्तूसर म्युझिक' निर्मित 'राधा कृष्ण' हे अनोखं गाणं....
    Saptsur Music Presents Official Video song "Radha Krishna | राधा कृष्ण" featuring Sukhada Khandkekar & Jitesh Nikam. This song is sung by Mandar Apte & Savaniee Ravindra. Music by Mahesh Khanolkar & lyrics are penned by Savita Karnjakar Jamale. Produced by Sainath Rajadhyaksha & Beena Rajadhyaksha.
    #radhakrishna #radhakrishnasong #krishna #krishnasong #krishnastatus #marathisongs
    निर्माते - साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष
    गीतकार - सविता करंजकर जमाले
    संगीत - महेश खानोलकर
    गायिका - सावनी रवींद्र
    गायक - मंदार आपटे
    संगीत संयोजन - अप्पा (उज्वल) वढावकर
    वृंदगान - राहुल चिटणीस, विवेक नाईक, सोनल नाईक, वीणा जोशी
    तबला - निषाद करलगीकर
    ढोल, ढोलक - अनिल करंजवकर
    ढोलक, ताल वाद्ये - प्रभाकर मौसमकर
    बासरी - विजय तांबे
    गिटार (स्पॅनिश, बेस) - ज्ञानेश देव
    वायलिन - महेश खानोलकर
    मेंडोलिन - आलाप खानोलकर
    प्रोग्रामिंग - प्रशांत लळीत
    डिजिटल हार्प्स - सत्यजित प्रभू
    ध्वनिमुद्रण - अवधूत वाडकर
    स्टुडिओ - आजिवासन साउंड्स
    कलाकार - सुखदा खांडकेकर, जितेश निकम
    दिग्दर्शक-नृत्य दिग्दर्शक - धनश्री मेहता गोएल
    क्रिएटिव्ह दिग्दर्शक- मयुरेश वाडकर
    डीओपी - आकाश बिंदू
    प्रॉडक्शन हेड - अमित मारु
    एडिटर - अमित मंडल
    ज्वेलरी - आदित्य आर्ट ज्वेलरी
    मार्गदर्शक - मनवा नाईक, अमृता संत
    Audio Links:
    Apple Music: / radha-krishna-single
    Wynk Music: wynk.in/u/p1UD...
    Amazone Music: music.amazon.i...
    लेटेस्ट मराठी गाणी आणि व्हिडिओस पाहण्यासाठी "सप्तसूर म्युझिक " चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा .. : / @saptsurmusic

КОМЕНТАРІ • 66

  • @UmeshApte-g8l
    @UmeshApte-g8l 11 місяців тому +4

    प्रिय महेश - अतिशय सुमधुर संगीत, शब्द खुलवणारी चाल, नृत्यातील बदलानुसार गाण्याच्या लयीत होणारा बदल - सर्व फारच छान.
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @swatimusical
    @swatimusical 11 місяців тому +2

    Khupach sundar Maheshji..sarva team che Abhinandan

  • @SanjayKumar-nx8tw
    @SanjayKumar-nx8tw 11 місяців тому +2

    Melodious aprtim❤

  • @PriyaKarpure
    @PriyaKarpure 11 місяців тому +1

    Atishay sunder song 🎉❤

  • @sangeetamelekar5223
    @sangeetamelekar5223 11 місяців тому +2

    Hare Krishna 🙏🙏excellent song 🙏🙏
    Mahesh Khanolkar ji thank you so much for sharing this song 🙏
    Apratim Dhun aahe 😇
    Krishna namacha Dhava aatmyala Krishna bheti sathi Adhik aatur karto aani premashru thambat nahit

  • @KajalAgarwal17
    @KajalAgarwal17 11 місяців тому +1

    Great 👌 hare ram hare krushna🙏

  • @rudreshkanvinde5234
    @rudreshkanvinde5234 11 місяців тому +3

    Congratulations Khanolkar sir 🙏❤ khup sundar 💐💐

  • @tanujaingle7008
    @tanujaingle7008 11 місяців тому +2

    खुपच सुंदर

  • @hanamantpadwal4563
    @hanamantpadwal4563 11 місяців тому +2

    अरे व्वा व्वा..... सुंदर सुंदर 👍👌🌺
    अभिनंदन अभिनंदन

  • @ramiyajain
    @ramiyajain 11 місяців тому +1

    जय श्री कृष्ण ❤

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi 11 місяців тому +2

    सुंदर ..

  • @meenabelkune5044
    @meenabelkune5044 11 місяців тому +2

    अप्रतिम सविता ❤
    तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @prakashpereira7746
    @prakashpereira7746 11 місяців тому +3

    Congratulations team

  • @sanjaypandit143
    @sanjaypandit143 11 місяців тому +2

    अवघी काया गोकुळ होते ऐकता ही राधा-कृष्ण आवर्तने......
    जया सजविले स्वराने साक्षात *महेशाने*🎉❤

  • @ravindranarkar6308
    @ravindranarkar6308 11 місяців тому +3

    महेश....! संगीत , अभिनय तसेच सादरीकरण सर्वच अप्रतिम. सर्वांचे अभिनंदन

  • @saijamale3891
    @saijamale3891 11 місяців тому +2

    छान

  • @बुनयादीशिक्षण
    @बुनयादीशिक्षण 11 місяців тому +2

    खूपच छान sweetheart 😘😘😘😘😘😘

  • @albelishweta9163
    @albelishweta9163 11 місяців тому +2

    Khupch sunder ❤

  • @sanjaydhongade4811
    @sanjaydhongade4811 11 місяців тому +2

    अप्रतिम, रचना आणि सादरीकरण. अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!

  • @atish9693
    @atish9693 11 місяців тому +2

    खूप छान 🙏🙏💐💐

  • @vilasvispute9790
    @vilasvispute9790 11 місяців тому +3

    अतिशय सुंदर गीत, संगीत आणि उत्कृष्ट अभिनय. महेश खानोलकर,साईनाथ आणि सप्तसुर म्युझिक परिवार यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा❤👌👌👏👏

  • @madhavbhagwatofficials
    @madhavbhagwatofficials 11 місяців тому +3

    राधे राधे . फारच सुन्दर . शुभेछ्या

  • @prasannanalawade4411
    @prasannanalawade4411 11 місяців тому +3

    @ प्रसंन्ना
    .
    सुंदर संकल्पना , चित्रीकरण आणि पार्श्व संगीत 👍👏

  • @editubeindia
    @editubeindia 11 місяців тому +3

    हरे कृष्ण महामंत्र की उत्पत्ति कैसे हुई?
    देव ऋषि नारद ने पूछा कौन सा नाम तब भगवान ब्रह्मा ने बताया हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे. इस मंत्र के जाप से मनुष्य संसार के सागर से पार हो सकता है, तभी से इस महामंत्र कहा जाने लगा.
    अतिसुंदर संगीत,गायकी,व्हिडिओ

  • @anilgovardhane1574
    @anilgovardhane1574 11 місяців тому +3

    खुप छान. साईनाथ नेहमी प्रमाणे उत्तम तर आहेच पण महेश चे संगीत अप्रतिम.या दुधात साखर नाही नुसती तर आलापच्या मेंडोलिन वादनाचे केशरही आहे.

  • @sharvarijadhav9187
    @sharvarijadhav9187 11 місяців тому +2

    खूपच सुंदर बनलं आहे गाणं. संकल्पना, संगीत संयोजन, चित्रीकरण सगळंच छान जुळून आलंय.. महेश दादा आपका तो जवाब ही नहीं.. क्या बात है..👌🏼👍🏼

  • @ullasshukla7484
    @ullasshukla7484 11 місяців тому +3

    Dear Mahesh,
    Utkrusht sangeet and great composition 👌👌👌👏👏👏excellent picturization too… keep it up and awaiting more such songs in near future from you 👍Thanks

  • @sunilnikumbh6884
    @sunilnikumbh6884 11 місяців тому +2

    खूपच सुंदर. ऐकायला गोड वाटते

  • @rajankaslay2411
    @rajankaslay2411 11 місяців тому +2

    अप्रतिम निर्मिती, नेत्रसुखद आणि कर्णमधुर

  • @mamtaparab5851
    @mamtaparab5851 11 місяців тому +3

    Waah waah mast ....manava and amruta great job guys❤

  • @snehalmate8101
    @snehalmate8101 11 місяців тому +3

    अप्रतिम सविता 👌🏻👌🏻congrats team💐💐

  • @medhaprabhu6842
    @medhaprabhu6842 11 місяців тому +2

    संगीत, अभिनय सर्वच उत्तम❤👌

  • @milindchitre4635
    @milindchitre4635 11 місяців тому +2

    Mast....very nice Mahesh.....❤❤

  • @SafarShayarana
    @SafarShayarana 11 місяців тому +3

    वाह..
    सुंदर म्युझिक आणि सादरीकरण

  • @TastyFoodiekitchen
    @TastyFoodiekitchen 11 місяців тому +1

    असेच नवीन नवीन songs आम्हाला पाहता येऊ देत ❤❤❤❤ khup chan

  • @ushakhalse3737
    @ushakhalse3737 11 місяців тому +2

    खूपच सुंदर ...!!!👌👌शब्दरचना ऑसम ...स्वर & कलाकार खूप छान...💐💐💐👍👍👌👌👌

  • @sunainakawal
    @sunainakawal 11 місяців тому +1

    Bohot achha song hain... radhe radhe 🙏🙏🙏🙏🙏

  • @premakaranjkar1369
    @premakaranjkar1369 11 місяців тому +1

    सुंदर गीत, संगीत, सादरीकरण खूप छान

  • @sufi_kamble
    @sufi_kamble 11 місяців тому +1

    Whaa .... superb... 🙏👌👌👌👌

  • @DakhaniSwarajya
    @DakhaniSwarajya 6 місяців тому

    शब्द रचना, गायन, संगीत, फोटोग्राफी आणि अभिनय अप्रतिम

  • @roshanthakur3451
    @roshanthakur3451 11 місяців тому +1

    Song 👌👌👌👌👌

  • @meghapandit4
    @meghapandit4 11 місяців тому +1

    Govind govind 🙏🙏🙏🙏

  • @priyanshuhirwe
    @priyanshuhirwe 11 місяців тому +1

    अप्रतिम ..खूप मस्त

  • @hansikakajale
    @hansikakajale 11 місяців тому +1

    Superb ❤🎉

  • @rupranjana21
    @rupranjana21 11 місяців тому +1

    Khup mast song

  • @techproductwala
    @techproductwala 11 місяців тому +1

    Very nice

  • @HiteshNarwade
    @HiteshNarwade 11 місяців тому +1

    Hare rama hare krishna

  • @sikhajoshiprincess
    @sikhajoshiprincess 11 місяців тому +1

    Khup chaan 🎵 🎶 🎵

  • @priyankakumbhar6272
    @priyankakumbhar6272 11 місяців тому +1

    Khup सुंदर ❤

  • @architinamdar2888
    @architinamdar2888 11 місяців тому +2

    अप्रतिम फार सुंदर 👌👌

  • @navnathnikam9441
    @navnathnikam9441 11 місяців тому +2

    Wha!

  • @raneprakashg
    @raneprakashg 11 місяців тому +5

    कौतुक कसे करावे आणि कुणाचे करावे हेच उमगेना. सर्वाना आपली भूमिका इतकी छान समजली आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी रामायणातील खारी प्रमाणे मनापासून निभावली आहे. महेश तुझ्या सुरांच्या कल्पकतेला सलाम. आप्पा, सत्तू, विजू, दीपक, सारेच मुरब्बी. वडिलांचा वारसा पुढे नेत क्षितिजावर दस्तक देणार्‍या आलाप ला शाबासकी व आशीर्वाद. मंदार तुझे उच्चारण व गायकी बाबूजींची आठवण करून देतात. सावनी अप्रतिम भावूक गायली आहे. सर्व भट्टी झकास जमली आहे. स्वप्निल व अशोकजी यांच्या कृष्ण गीता नंतर त्याच तोडीचे गाणे ऐकले आज. मजा आली. लोकेशन मस्त आहे. कुणी राहिले असेल तर ती माझी चूक, तुम्ही सारे एकदम झकास. लगे रहो महेश भाई

    • @sainathrajadhyaksha8395
      @sainathrajadhyaksha8395 11 місяців тому

      आपण Spotify , Jio Savan, Spotify, Wink यावर पूर्ण गाणे जरुर ऐकावे.

    • @mvkhanolkar
      @mvkhanolkar 11 місяців тому

      धन्यवाद प्रकाशजी. तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्व ठेवते, always.

    • @shivkumarpathak5325
      @shivkumarpathak5325 11 місяців тому

      सभी

  • @vikasdeshamukh
    @vikasdeshamukh 11 місяців тому +2

    खूप छान

  • @bsshinagare4854
    @bsshinagare4854 11 місяців тому +2

    छान ❤

  • @rajeshpatilmakeupartist7781
    @rajeshpatilmakeupartist7781 11 місяців тому +2

    खुपच छान👌

  • @mayakinhikar214
    @mayakinhikar214 11 місяців тому +2

    Appratim ❤

  • @santoshkumarmvw402
    @santoshkumarmvw402 11 місяців тому +2

    अतिशय सुंदर कलाकृती महेश खानोलकरजी. 👌🏻👍🏻🌹संपूर्ण टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा 💐

  • @नरवीरसिंह-य6ङ
    @नरवीरसिंह-य6ङ 11 місяців тому +1

    😢❤😂😅

  • @avinashparalkar567
    @avinashparalkar567 11 місяців тому +2

    अप्रतिम

  • @beingartistrahulailani
    @beingartistrahulailani 11 місяців тому +2

    खूप सुंदर प्रस्तुती आणि खूपच छान अभिनय🎉🎉जय श्री कृष्ण

  • @sainathrajadhyaksha8395
    @sainathrajadhyaksha8395 11 місяців тому +1

    खुप सुंदर गाणे आणि चित्रिकरण!सर्व टिमचे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @manishapotdar7198
    @manishapotdar7198 6 місяців тому

    सुंदर

  • @balajimane5933
    @balajimane5933 11 місяців тому +1

    👌👌👌