सुमनची तिच्या भावाकडे रवानगी करा. प्रतिमा आत्या कणकेच्या गोळ्यासह राहिलं. तुम्ही एक काम करा. कल्पनाला आता परत बोलवूच नका. पूर्णो आजीला तिच्या माहेरी पाठवा. विमल पण तिच्या माहेरी जाऊन राहिलच. Of course ! सायली आता माहेरी चाललीच आहे. Good. आणि कणकेचा गोळा All ready माहेरी आहेच. Very good. ठरलं तर मग मालिकेचं नाव बदलून ' माहेरवाशीण ' ठेवा.
सुमनची तिच्या भावाकडे रवानगी करा.
प्रतिमा आत्या कणकेच्या गोळ्यासह राहिलं.
तुम्ही एक काम करा. कल्पनाला
आता परत बोलवूच नका.
पूर्णो आजीला तिच्या माहेरी पाठवा.
विमल पण तिच्या माहेरी जाऊन राहिलच.
Of course !
सायली आता माहेरी चाललीच आहे.
Good.
आणि कणकेचा गोळा
All ready माहेरी आहेच.
Very good.
ठरलं तर मग मालिकेचं नाव बदलून ' माहेरवाशीण ' ठेवा.