भरती यशस्वी होण्यासाठी आंदोलन हाच रामबाण उपाय आहे. आम्ही आपले खूप आभारी आहोत. तुम्ही पुढे होवून ही कामे करत आहात सरकारला जागे करण्यासाठी. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सर.
खरच खूप छान माहिती सर.... जे लागणारच नाहीत त्यांनी शिकवू नये कुठे जाऊ नका कुठे जावा..... चांगलं करता येत नसेल तर कमीत कमी वाईट तर करू नका.... जे कोणी सेकंड फेज होऊ नये म्हणून काड्या करत आहेत त्यांना योग्य वेळी योग्य ते उत्तर दिले जाईल...
शिक्षकभरतीसाठी निःस्वार्थपणे काम करणारे आदरणीय तुषारदादा देशमुख सर, मा. संदीप कांबळे सर, यादव सर आम्ही सर्वसामान्य अभियोग्यताधारक आपले सदैव आभारी आहोत.
सर मागील सर्व लढ्यांमध्ये आम्ही संघटनेमध्ये आमच्या परीने लढा देण्यास उभे होतो... आता आमची शिक्षण सेवक म्हणून निवडून शिक्षण सेवक कालावधी संपलेला आहे आणि आता पुढे नियमित वेतनासाठी अनेक अडचणी तसेच आर्थिक अडचणींना बळी पडावे लागत आहे... हा मुद्दा आपण उचलून धरावा व शालार्थ प्रमाणे नियमित वेतनही ऑनलाईन चालू करण्यात यावे त्यासाठी प्रस्ताव देण्यात येऊ नये ही मागणीकरावी.. यापुढेही संघटनेस आम्हा कडून शक्य ती मदत केली जाईल🙏...
त्यांना बोला तुम्हाला माहिती किती आहे आतापर्यंत, जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद खाजगी शैक्षणिक संस्था चार चार वेळा पाठपुरावा केलाय माहीती नाही बोलतायेत दुर्दैव आहे
यादव सर तुमचे, संदीप कांबळे सर, तुषार दादा आणि सर्व टीम, तुमचे सर्वांचे खूप खूप मनःपूर्वक आभार.
आपल्या संपूर्ण टीमचे काम अतिशय कौतुकास्पद आहे
भरती यशस्वी होण्यासाठी आंदोलन हाच रामबाण उपाय आहे. आम्ही आपले खूप आभारी आहोत. तुम्ही पुढे होवून ही कामे करत आहात सरकारला जागे करण्यासाठी. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सर.
आपण केलेले प्रयत्न आम्ही अभियोग्यता धारक आयुष्यभर विसरणार नाहीत... सलाम आपल्या कार्याला. 🙏
वही हक़दार हैं किनारों के,
जो बदल दें बहाव धारों के।
Great work Tushar sir & team ❤🙏🙏💯
संदीप कांबळे ,विजय यादव , तुषार देशमुख हेच खरे हिरो आहेत सेकंड phase che.
Salute
@aswinipharande4891 right 👍
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉
आपल्या कार्याला सलाम आणि शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा..... प्रामाणिक प्रयत्न करत रहा एक दिवस यश नक्की मिळेल.....
एकमेव विश्वास व आधार म्हणजे तुषार दादा व यादव सर 😊🎉
खरच खूप छान माहिती सर.... जे लागणारच नाहीत त्यांनी शिकवू नये कुठे जाऊ नका कुठे जावा..... चांगलं करता येत नसेल तर कमीत कमी वाईट तर करू नका.... जे कोणी सेकंड फेज होऊ नये म्हणून काड्या करत आहेत त्यांना योग्य वेळी योग्य ते उत्तर दिले जाईल...
Bhari
Kharach ahe sir उगाच काहीतरी नाही बोलायचे तुम्ही लोक आमच्यासाठी रात्र आणि दिवस ladat ahet sir.khup khup dhanyawad sir.
तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत सर 👍💐🙏🙏🙏🙏
तुषार देशमुख सर, संदीप कांबळे सर व सर्व ज्ञात, अज्ञात सहकारी सर्वांचे आभार. लढा यशस्वी कराल व करू असा 100% विश्वास आहे.🙏🙏
You are great🎉👍👍
Great work
आपल्या सर्व टीमचे उपकार मरेपर्यंत विसरणार नाहीत. धन्यवाद तुषार देशमुख सर,यादव सर आणि कांबळे सर🙏🏻🙏🏻🙏🏻
Great work Tushar sir ani yadvaji thank you🙏
Nice information 😊
Second phase mdhe lagnarya sarwa sathi Shikshak bhrti chya history mdhe tumche naw swarnaksharat lihlya sarkhe hoil...❤❤❤️🙏🙏🙏
Vijay sir yum aage bhado him tumhara sath hai✌✌✌👍👍
🙏👍👌
विजय यादव सर धन्यवाद ❤
शाब्बास.. सर...... 👌👌👌😄😄😄
सर,अनेक खाजगी संस्था पविञ पोर्टलला जाहिरात देत नाहीत आपण ते शिक्षण आयुक्तांना सांगून अशा शाळेंना पविञ पोर्टलला देण्यास सांगा...!!
संदीप भोसले सर, तुषार देशमुख सर, संदीप कांबळे सर, विजय यादवसर, परमानंद सर निस्वार्थी व्यक्ती महत्त्व
मनापासून आभार सर आपले व आपल्या टीम चे ❤❤
निस्वर्थपणे काम करणारा नेता सर्वांनी त्यांना सपोर्ट करा
शिक्षकभरतीसाठी निःस्वार्थपणे काम करणारे आदरणीय तुषारदादा देशमुख सर, मा. संदीप कांबळे सर, यादव सर आम्ही सर्वसामान्य अभियोग्यताधारक आपले सदैव आभारी आहोत.
Great sir👍👍
✌️🙏🙏👍
Great sir
फेज 2 चे पूर्ण श्रेय तुषार दादा & टिम ला आहे. फक्त
सर मागील सर्व लढ्यांमध्ये आम्ही संघटनेमध्ये आमच्या परीने लढा देण्यास उभे होतो... आता आमची शिक्षण सेवक म्हणून निवडून शिक्षण सेवक कालावधी संपलेला आहे आणि आता पुढे नियमित वेतनासाठी अनेक अडचणी तसेच आर्थिक अडचणींना बळी पडावे लागत आहे... हा मुद्दा आपण उचलून धरावा व शालार्थ प्रमाणे नियमित वेतनही ऑनलाईन चालू करण्यात यावे त्यासाठी प्रस्ताव देण्यात येऊ नये ही मागणीकरावी.. यापुढेही संघटनेस आम्हा कडून शक्य ती मदत केली जाईल🙏...
Ekdam brobr sir
Thank you sir
👍🙏
नमस्कार विजय सर 🙏🙏🙏🙏🙏
Thyanks sir
🙏🙏
Amcha vishwas aht Tushar Deshmukh sir...100%
जागा जास्त येण्याची गरज आहे सर...त्या साठी हि प्रयत्न करा
अपात्र गैर हजर round मध्ये sebc च्या जागा yetil kA
आम्ही तुमच्या सोबत आहोत सर धन्यवाद
तिसरी टेटच पण मुद्दा ह्यात समाविष्ट करा सर
जास्त जागा यावे सर
2nd phase2 cha road map pahijy
Santosh magar sir म्हणतात की जागा वाढी साठी प्रत्येक जिल्हा भेट द्या तरच जागा येतील
त्यांना बोला तुम्हाला माहिती किती आहे आतापर्यंत, जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद खाजगी शैक्षणिक संस्था चार चार वेळा पाठपुरावा केलाय माहीती नाही बोलतायेत दुर्दैव आहे
@@tushardeshmukh7857मगर सर आता काही जरुरुत नाहीं. तो नोकरी la लागला
सर मार्च मध्ये सुनावणी आहे .त्याचा भरतीला तर स्टे लागणार नाही ना.
Je lagle te bandya Mart aahet
Sir second phase madhe covid che 2 year age relaxation milave yasathi kahi tari kara please 🙏🙏🙏🙏
Portalvar registration kelelya candidates na age relaxation milun sandhi milali pahije Karan rikt jaga tya velhchy ahet
बरोबर आहे