उज्जैन जगतगुरु यांचे आशीर्वचन, विश्वातील सर्वात मोठा मंत्र कोणता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • समस्त शिवाचार्य संचलित अखंड शिवनाम सप्ताह

КОМЕНТАРІ • 42

  • @uddhavhudge6468
    @uddhavhudge6468 Рік тому +10

    जगद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन.तसेच सर्व शिवाचार्य सदृगुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन.बेट मोगर महाराजांनी उज्जैन जगद्गुरूंचा इतिहास माहित करुन दिले.खरोखर जगद्गुंचा इतिहास विरशैवांना माहित असावा विशेषता किर्तन प्रवचन कार्यांना ही महीती आसने जरुर आहे.वत्यांनीही माहीती समाजाला सांगणे जरुर आहे.बेटमोगरेकर महाराजांना कोटी कोटी नमन.माझे सद्गुरु वसुंधरारत्न राष्ट्रसंत डाॅ.शिवलींग शिवाचार्य महाराजांच्या चरणी अनंत कोटी कोटी नमन प्रणाम सांष्टांग दंडवत.

  • @shivkumarmahajan6949
    @shivkumarmahajan6949 Рік тому +5

    सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांना माझा अनंत प्रणिपात.अतिशय सुंदर प्रकारे महाराजांनी इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आवश्यक ती माहिती दिली आहे. असच महाराजांचे आमच्यावर त्यांचे कृपाशीर्वाद राहावे .श्री गुरुवे नमः.

  • @siddhlingdhumal4147
    @siddhlingdhumal4147 11 місяців тому +3

    Shidling Dhumal shri Nandikishwar Maharaj Lee jay Om nama shivay

  • @subhashtupekar1413
    @subhashtupekar1413 11 місяців тому +1

    उज्जैन पीठाचे जगतगुरु यांनी सुंदर अस प्रवचन सादर केले धन्यवाद ❤😂🎉😢😮😅😊

  • @maxfairytail9642
    @maxfairytail9642 Рік тому +1

    Koti koti pranam गुरुवर्य,🙏🙏💐

  • @gamingwithatharv1471
    @gamingwithatharv1471 5 місяців тому

    महत्त्व पूर्ण माहिती

  • @santoshmitkari3931
    @santoshmitkari3931 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🌹SADHRAM 🌹SHIASANESHOR🌹🌹SHREE 🌹SHREE 🌹 SHREE 🌹1008🌹 JAGATGURU SIDDHALING RAJIDESHIKENDRA SHIVACHARYA MAHASWAMIJI MAHA PEET MAHASWAMIJI KE CHARNO ME KOTI KOTI SHRISASTANG NAMASKAR

  • @shivrajpaulkar9715
    @shivrajpaulkar9715 Рік тому +1

    गुरुजी महाराजांचे चरणी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Dattatray0016
    @Dattatray0016 Рік тому +1

    सर्वात मोठा महामंत्र 👉.हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे🌺 हरे राम हरे राम राम राम हरे हरे🙏 🌺🌺

  • @aangadbulbule8246
    @aangadbulbule8246 Рік тому +1

    रंभापुरी उज्जैनी श्रीशैल्य महापीठ केदारनाथ महाकालेश्वर काशी विश्वनाथ महाराजांच्या जगद्गुरु च्या कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत

  • @SaralaHiremath
    @SaralaHiremath 26 днів тому

    खूप छान महत्वपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @SaralaHiremath
      @SaralaHiremath 26 днів тому

      उजेने पिठाची माहिती अशी माहिती सर्वांना हवी असते परंतु मिळत नाही महाराजांचे खूप खूप आदरपूर्वक नमस्कार

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar Рік тому +1

    ओम नमःशिवाय!!
    जगद्गुरू चरणी कोटी कोटी नमन:

  • @i_t_s_s_d.
    @i_t_s_s_d. Рік тому +1

    जगद्गुरु च्या चरणी कोटी कोटी नमन

  • @sunitalingayat9760
    @sunitalingayat9760 Рік тому +1

    ॐ नमः शिवाय

  • @gamingwithatharv1471
    @gamingwithatharv1471 5 місяців тому

    🙏🙏

  • @vithalmahajan8387
    @vithalmahajan8387 Рік тому +1

    ओम् नमः शिवाय

  • @shailendrakore6451
    @shailendrakore6451 Рік тому

    🚩🙏 मध्य प्रदेश में उज्जैय पीठ पुर्नगठीत हो !🚩🙏

  • @anilsurycantjiragejirage
    @anilsurycantjiragejirage Рік тому +1

    Koto koto pranam👏🏻👏🏻

  • @arungaribse3565
    @arungaribse3565 Рік тому +1

    Jay mahaswami

  • @urmilalimbhare103
    @urmilalimbhare103 4 місяці тому

    हर हर महादेव🙏🙏 जयंजय गुरुदेव नमस्कार🙏🙏🌷🌷

  • @kiranbhakre7744
    @kiranbhakre7744 10 місяців тому

    Om.namah.shivay❤

  • @shiventerprises7355
    @shiventerprises7355 Рік тому

    ओम नमः शिवाय🙏🌹

  • @vasudhahengne8960
    @vasudhahengne8960 4 місяці тому

    Om namah shivaya 🙏

  • @sangitadhabdhabe3938
    @sangitadhabdhabe3938 Рік тому +1

    माझे माहेर नांदेड आहे.🙏🙏👌❤️

  • @madhvipakhale5837
    @madhvipakhale5837 Рік тому

    Om namah shivay

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @shivkantabidve2994
    @shivkantabidve2994 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @nagnathbirajdar6637
    @nagnathbirajdar6637 8 місяців тому +1

    उजऐयन गउरूमाहाराजाचाचरनीसाकशातदंडवत ,

  • @radhadeshmane8124
    @radhadeshmane8124 Рік тому

    🙏🙏🙏🕉🕉🕉

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Рік тому +1

    2007 साली अक्षय सिध्दवट आणि श्री सिद्धेश्वर महादेव दर्शन घेतले होते तेव्हा तिथे सर्व शांत होते सिद्धवट मोकळा होता क्षिप्रा नदीकाठी......
    आत्ता 16 july ला परत दर्शन घेतले, तर तिथे सिध्दवट चे पूर्ण बांधकाम करून मंदिर बनवले आहे आणि श्री सिद्धेश्वर महादेव परिसर मध्ये बरेच बांधकाम झाले आहे व बराच विकास झाला आहे......
    पण तिथे जंगम दर्शन झाले नाही. .....

  • @shailendrakore6451
    @shailendrakore6451 Рік тому

    🚩🙏 विरशैव . धर्म परंपरा श्री ऊज्जैनी पीठ इतिहास माहीती बददल महाराजाचे धन्यवाद श्री श्री ष ब्रम्ह . 1008 . श्रीशैल पीठधिश महास्वामी च्या चरणी साष्टांग प्रणिपात .🚩🙏

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Рік тому +1

    नांदेड च्या शिव भ क्ता ना व शंकरराव धोंड्गे याना हैद्राबाद हुन सा स्टांग द ड वत ❤ 3:51

  • @laxmikantpatil8966
    @laxmikantpatil8966 Рік тому

    Ujjain peeth 2 acer land ghetle tithe punarsthapana kadhi ajun kiti varsha ?

  • @ashaswami7230
    @ashaswami7230 Рік тому

    Om namah shivay 🙏